शिवचरित्र महत्त्व : निनाद बेडेकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 авг 2020
  • शिवचरित्र महत्त्व

Комментарии • 18

  • @sandipmore9523
    @sandipmore9523 Год назад +5

    एका महान व्यक्तीचे महात्म्य तुम्ही इतक्या सहजपणे व उत्कृष्टरित्या सांगितले आहे. राजा छत्रपती शिवाजी महाराज अतुलनीय ज्ञानी महान व्यक्तीमत्व त्यांचे चरित्र अफाट आहे. राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी महाराजांचा वापर करतात. ही बाब अतिशय वाईट आहे. वैचारिक बुध्दी बदली पाहिजे. प्रेरणा घ्यावी पण स्वार्थासाठी नाव वापरू नये.

  • @mukeshdave1643
    @mukeshdave1643 Год назад +3

    एक एक शब्द अप्रतिम, सुन्दर, आनी अमृता सरीखे

  • @gajanansudhakarraosuryawan9805
    @gajanansudhakarraosuryawan9805 Год назад +4

    निनाद जी बेडेकर यांना मानाचा त्रिवार मुजरा.

  • @harshkamble6070
    @harshkamble6070 3 года назад +9

    Shivbhaktani he baghav

  • @manishamahamuni1665
    @manishamahamuni1665 Год назад +2

    Timing 41.00 to 41.30 next lavel mind game
    Jay bhavi jay shivaji

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 3 года назад +6

    Apratim,,,,,

  • @chinmaykulkarni1938
    @chinmaykulkarni1938 3 года назад +8

    Khup chan sir

  • @ArunPatil-ub6lh
    @ArunPatil-ub6lh Год назад

    Tod nahi ttodddds....ek no...

  • @honestreview7206
    @honestreview7206 Год назад

    Clinton is well read , people read a lot in USA.

  • @vaibhavghorpade9268
    @vaibhavghorpade9268 2 года назад +4

    great sir

  • @smileman3161
    @smileman3161 2 года назад +2

    प्रेरणादायी भाषण

  • @crazy2fun631
    @crazy2fun631 3 года назад +5

    Sir tumhi khup punyacha kam karat ahet ase videos upload karon. Tumche purna nav kay ahe. Tumhi pune che ahat ka 🙏🙏🙏

    • @jyotikadam5766
      @jyotikadam5766 3 года назад +4

      छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीत निनाद बेडेकर यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले होते. जगभरात फिरून, पुरातन कागदपत्रांचा सखोल अभ्यास करून, गडकिल्ले धुंडाळून ते शिवकालीन इतिहासात रममाण झाले होते. या अभ्यासासाठीच अरेबिक व पर्शियन भाषाही ते शिकले होते. अनेक वर्षांच्या संशोधनानंतर, छ्त्रपती शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केले होते. """छत्रपती शिवाजी महाराजांची""" व्यवस्थापकीय कौशल्ये आजच्या 'एमबीए'वाल्यांना कळावीत म्हणून इंग्रजीतही त्यांनी भाषणे दिली होती. विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाची गोडी निर्माण करण्यासाठी ते व्याख्यानमाला आयोजित करत.

    • @crazy2fun631
      @crazy2fun631 2 года назад +2

      @@jyotikadam5766 dhanyawad he mahiti dilya badal pan amhala nitin bedekar ji che sagle vyakhyana kootalya channel varti baghaila miltil 🙏🙏🙏

  • @santoshlokhande2200
    @santoshlokhande2200 2 года назад +3

    Sundar 👌👌👌

  • @dattaprasadgavde9567
    @dattaprasadgavde9567 Год назад

    Disterbing Verious Sounds has to be Avoided. If not Possible, then Increase Voice of Loudspeaker

  • @rajendradubal6912
    @rajendradubal6912 Год назад +2

    IPS करकरे हवे होतो मग अजून पुरंदरे व बेडेकर खूप प्रसिद्ध झाले असते