शिवराय आणि समुद्र:- निनाद बेडेकर |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 апр 2021
  • शिवराय आणि समुद्र:- निनाद बेडेकर

Комментарии • 43

  • @madhavisamant8145
    @madhavisamant8145 2 года назад +12

    बेडेकर सर...कृतज्ञ आहे...खूप माहिती मिळाली
    त्रिवार वंदन 🙏🌹🙏

  • @santoshdixit6041
    @santoshdixit6041 Год назад +12

    छत्रपती शिवाजी राजे हेच हिंदुस्थानचे खरे दैवत आहे शिवाजी राजांनी हिंदु धर्माचे रक्षण कर्ते आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आपण जे सुंदर इतिहास सांगता तो इतिहास ऐकून एक मनात जबरदस्त इच्छा शक्ति व ऊर्जा निर्माण होते। छत्रपती शिवाजी महाराज कि जय । तसेच बेडेकर सर आपले आम्ही आभार मानतो आपण खरी इतिहासा माहिती देता या बाबतीत आंम्ही आपले आभार मानतो। हिंदु स्थान झिंदाबाद।जय महाराष्ट्र।

    • @rajeshshah5594
      @rajeshshah5594 Год назад

      Shivajiraje is Father of Indian Navy .
      HE is Most Intelligent, Fore casting Person. Unbelievable Persanality.

  • @sushamakondhare300
    @sushamakondhare300 Год назад +5

    बेडेकर सर खुपच सुंदर आहे भाषेवर कितीप्रचंड प्रभुतव आहे छत्रपती शिवाजी महाराज.यांची खुप छान माहिती दिलीत तुम्हाला त्रिवार वंदन

  • @bhakti-prem
    @bhakti-prem Год назад

    राम कृष्ण हरी
    शिव छत्रपती हेच खरे दैवत....
    भक्तीप्रेम कुटूंब त्यांचे चरणी नतमस्तक.......

  • @vivekmane3636
    @vivekmane3636 Год назад +1

    नमन तूमच्या ज्ञानाला.

  • @ameyabapat4164
    @ameyabapat4164 Год назад +4

    Superb inspiration... Detailed facts and information

  • @nitinmahakal291
    @nitinmahakal291 Год назад +2

    खुपच छान माहिती दिल्याबद्दल बेडेकर साहेब आपले मनःपूर्वक धन्यवाद.... हाच खरा इतिहास आजच्या पिढीला शिकण्यासारखे आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय.....

  • @spp5613
    @spp5613 Год назад +3

    Aikat rahavas vatat…. Khup sundar

  • @aniketmestry7575
    @aniketmestry7575 2 года назад +12

    Thanks to, who recorded this video, we got a precious information by ninad sir about chhatrapati shivaji maharaj .

  • @Naru021
    @Naru021 Год назад +1

    जय शिवराय ❣️❣️

  • @pingorifarmsmilk7642
    @pingorifarmsmilk7642 4 месяца назад +1

    नमस्कार 🙏🏻
    निनाद जींचे वरील प्रमाणे बरेच व्याख्यान youtube वर आहेत .
    पण ते सोडून निनाद जींचे अन्य फार व्हिडिओज सापडत नाहीत .
    तरी त्यांचे interview , किंवा अन्य दुर्मिळ व्हिडिओ असतील तर uplode करा ही नम्र विनंती 🙏🏻♥️

  • @gorakhgaikwad5232
    @gorakhgaikwad5232 2 года назад +3

    जय शिवराय

  • @Baba-tp4gq
    @Baba-tp4gq Год назад

    खूप छान माहिती 🙏🙏

  • @aanndmistri4944
    @aanndmistri4944 Год назад

    जय शिवराय🙏🚩

  • @padmanabhjoshi9414
    @padmanabhjoshi9414 Год назад

    🙏🙏🙏

  • @shashipattar2862
    @shashipattar2862 2 года назад +6

    Very good subject and lecture

  • @annaaglave5125
    @annaaglave5125 Год назад

    मजल्यावर निदान हवा हवामान

  • @akashchavan2632
    @akashchavan2632 2 года назад +1

    🎧♥️♥️🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @vishnupatil8335
    @vishnupatil8335 Год назад

    🙏🙏🙏🚩🚩🚩🚩

  • @pavankumarchavan1326
    @pavankumarchavan1326 Год назад

    आपला अभ्यास खूप आहे म्हातारे मामा

    • @ramdasborkar9502
      @ramdasborkar9502 Год назад +1

      तुम्ही काय सोळा वर्षाचे आहात काय

    • @user-kv4ct6dg4h
      @user-kv4ct6dg4h Год назад

      Tumhi PAN kadhi tari mhaatare honar aahe lakshat theva

    • @ravikiransalunke-patil5174
      @ravikiransalunke-patil5174 Год назад

      तुझ्यासारखे लोक बघितले की वर्षानुवर्षे आपला देश प्रगतशील आणि अडाणछोट उर्मट लोकांनी भरलाय हे जाणवत असतं

  • @jitendranimkar2582
    @jitendranimkar2582 Год назад +1

    नवीन स्मारक बांधण्या पेक्षा आहे त्या गड किल्ल्यांची डागडुजी केली तर पुढच्या पिढ्या नाव काढतील, स्मारक बनवून आधीच्या वास्तू झाकण्या सारखे वाटते.

  • @maheshshinde8474
    @maheshshinde8474 Год назад

    🚩🚩🚩

  • @sagarishware9376
    @sagarishware9376 Год назад

    Aani

  • @user-cn7sc5uk1k
    @user-cn7sc5uk1k 2 года назад +1

    Shatashahaa naman

  • @rockhard5329
    @rockhard5329 2 года назад +3

    कन्होजी आंग्रे

  • @rupeshbhosle3272
    @rupeshbhosle3272 Год назад +1

    राजे जनतेचा विचार करत!!आणि आता विस्तापिताना काय होत आहे!!

  • @fantasy8822
    @fantasy8822 Год назад

    👍👍👍👍👍

  • @prasadkolpe9475
    @prasadkolpe9475 Год назад

    Bedekar siraanche gosti keti vel eklya tari man bharat nahi

  • @pavankumarchavan1326
    @pavankumarchavan1326 Год назад

    पण मावळे ना आरे तुरे,आरे कारे,बोलू नका आपल्या व्हिडिओ मधे

  • @spp5613
    @spp5613 Год назад +1

    🙏🙏🙏

  • @annaaglave5125
    @annaaglave5125 Год назад

    मजल्यावर निदान हवा हवामान