Prachi Shevgaonkar | Cool The Globe | Carbon Footprint | Interviewed by Dr. Anand Nadkarni, IPH

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 май 2024
  • आपल्याला नेहमी पर्यावरण दूर कुठेतरी आहे आणि त्याच्या बदलांसाठी आपण काय करणार हा प्रश्न असतो. आपल्या रोजच्या जगण्याचा भाग म्हणून आपण त्याच्याकडे पाहत नाही. पण आपल्याला पर्यावरणाशी जोडून जगता आलं तर? पर्यावरणाशी सुसंगत जगता आलं तर? पर्यावरण पूरक जगण्यासाठी आपल्याला काय करायला हवं? जाणून घेऊ पुण्याच्या प्राची शेवगावकर या तरुणीकडून, सोबत संवाद साधत आहेत प्रसिद्ध मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी.
    ......................................................................................................
    CHECKOUT OUR RECENT VIDEOS
    • Prasad Gawde | ‘कोकणी ... - Prasad Gawde | ‘कोकणी रानमाणूस’
    • Atul Deulgaonkar | Env... - Atul Deulgaonkar | Environmental journalist
    • Sonam Wangchuk - The R... - Sonam Wangchuk - The Real Rancho
    ......................................................................................................
    SUBSCRIBE AND FOLLOW US:
    RUclips - @Avahaniph - / avahaniph
    Instagram - @Avahaniph - / avahaniph
    Facebook - @Avahaniph - / avahaniph
    ......................................................................................................
    NOTE :
    Prior permission is necessary before any non-personal communication
    (In any media) and or commercial use, distribution, transmission, and streaming of any content uploaded on this channel.
    #dranandnadkarni #avahaniph #prachishevgaonkar #mentalhealthforall #iph #climatechange #climateadvocate #climatechangeimpacts #globalwarming #carbonfootprint #tracker #app #parlevedh

Комментарии • 77

  • @aditimadhavan4121
    @aditimadhavan4121 Месяц назад +35

    Youth icon असे असावेत, parenting प्राचीच्या कुटुंबीयांसारखं असावं. बहिणींनी लहान वयात केलेला ठराव आणि तो पुढे पाळणं हे अलौकिक आहे. या पलिकडे प्राचीची सहजसुंदर भाषा, कोणतेही नखरे न करता वा उसना उत्साह न दखवता बोलणं आज दुर्मिळ झालं आहे. तिची ऊर्जा, सकारात्मकता, उत्साह नक्कीच प्रभावी आहे.

  • @bharti7116
    @bharti7116 Месяц назад +17

    किती छान मुलगी आहे ही... एकदम क्लिअर बोलते... खूप महत्त्वाच्या विषयावर काम करतेय... तुमच्या चॅनल मुळे तिची ओळख झाली.. तुमचे खूप खूप आभार... अशी तरुण मंडळी असतील तर भारताचे भवितव्य खूप उज्वल वाटतंय.... प्राची ला खूप खूप आशीर्वाद..

  • @vivekjoshi2262
    @vivekjoshi2262 29 дней назад +6

    अर्धा तासाचा कुठलाच व्हिडिओ आत्तपर्यंत मी बघितला नव्हता,पण ही मात्र खिळवून ठेवणारी मुलाखत आहे, याला म्हणावं तरूण पिढी.मी सुद्धा लवकरच सायकल ने कामावर जाण्याचा seriously विचार करतोय. आगे बढो प्राची, सभी तूम्हारे साथ हैं

  • @mrunalikirtane2361
    @mrunalikirtane2361 24 дня назад +5

    खूपच छान प्राची, मला ही तुझ्या सारख्या लोकांसोबत काम करायचं आहे

  • @sunayanajadhav6107
    @sunayanajadhav6107 Месяц назад +9

    एव्हढ्या लहान वयात उच्च विचार खरंच प्राची कौतुकास्पद आहे तुझ्यात खूप आत्मविश्वास दिसतो तुझ्या कार्याला सलाम ,and All the best

  • @sagarnagare3264
    @sagarnagare3264 23 дня назад +2

    खूप प्रेरणादायी आहे हे सर्व प्राची..आणि या हून सुंदर वाटले ते तुझे मराठी भाषेवरील प्रभुत्व, तुझी भाषाशैली.. हे असे बोलणे मी फक्त डॉक्टर निशिगंधा वाड यांचे च ऐकले होते फक्त. वाह..तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @shilpanarvekar2068
    @shilpanarvekar2068 Месяц назад +7

    वाह प्राची! तुझ्या आणि तुझ्या कुटुंबियांच्या हिंमत आणि मेहनती ला सलाम. खूप शुभेच्छा 👍 मी app download करणार आणि त्याची माहिती लोकांना देणार

  • @santoshindulkar288
    @santoshindulkar288 22 дня назад +2

    स्वतःहाचा विचार सर्वच करतात जगाचा विचार करून त्यासाठी काम करण हे कैतुकास्पद आहे . प्राची तुझ्या कार्यात आम्हाला सहभागी व्हायला आवडेल

  • @nehamusicnikumbh449
    @nehamusicnikumbh449 Месяц назад +4

    वाह खूपच सुंदर आणि भव्यदिव्य vision बघणारी प्राची आणि ती आमच्या पर्यन्त पोहोचवण्यासाठी डॉ आनंद नाडकर्णी सर त्रिवार नमस्कार
    दोघांनाही अभिनंदन आणि अभिवादन🙏🌹🙏

  • @shrikantkulkarni715
    @shrikantkulkarni715 Месяц назад +7

    फार छान! स्वच्छ विचार, केवढा उत्साह आहे.. कौतुकास्पदच...छोट्या छोट्या प्रयत्नातून मोठं काम!! खूप शुभेच्छा 👍

  • @shyamakulkarni3424
    @shyamakulkarni3424 Месяц назад +5

    अतिशय सुंदर मुलाखत!इतर युवकांना मार्गदर्शक ठरवी अशी!!सरांनी visionचा अर्थ अतिशय समर्पक सांगितला!👏

  • @sunitdesai9293
    @sunitdesai9293 Месяц назад +3

    विचारांमध्ये खूपच स्पष्टता आहे. मुख्य म्हणजे करून दाखवणे म्हणजे काय, याचं एक जिवन्त उदाहरण.अभिनंदन. मीही स्वतः प्रयत्न करेन. 💐

  • @shrikantdurgude3037
    @shrikantdurgude3037 Месяц назад +5

    तुझ्या या धाडसाला साष्टांग दंडवत "प्राची" !!
    तुझे नाव सार्थ ठरवत आहेस " प्राची " !!
    Cool The Globe = प्राची!!! ❤💪🙏😇💐

  • @ramchandramisal8345
    @ramchandramisal8345 2 дня назад

    डॉक्टर आपण एक स्पुर्तीदायक युवतीला समाजा पुढे आणलं. तरुण पिढी ने आज ग्लोबल worming बाबतीत जागृत व्हाव हे प्राची कडून शिकायला हवं. तुमचा संवाद ऐकून मी (70+)सायकल चालून पहिली. पण ठाणे शहरात रिस्क घेऊ नये असे वाटले. धन्यवाद, डॉ. आनंद आणि प्राची.

  • @KondibaBhutte
    @KondibaBhutte Месяц назад +3

    खूप सुंदर प्राची तुझं व्हिजन हेच ईश्वर दर्शन सर्वांसाठी 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @supriyasathe5165
    @supriyasathe5165 Месяц назад +1

    खूप छान vision ठेऊन वाटचाल करत आहेस प्राची..तुला अजुन खूप खूप यश मिळो.. heartiest congratulations and all the best..👏👏👍 आणि Dr. आनंद नाडकर्णी सरांचे आभार आमच्यासाठी ही मुलाखत ठेवल्याबद्दल!👍🙏

  • @NATURALMINDPOWER
    @NATURALMINDPOWER Месяц назад +5

    Act through action.,...
    Very necessary work

  • @mukundnagarale6008
    @mukundnagarale6008 Месяц назад +1

    अत्यंत महत्वाच्या विषयाला तेवढ्याच प्रभावी पद्धतीने मांडलंय. अप्रतिम,प्राची.
    प्रत्येकाला अभिमान वाटावा असे तुझे काम आहे. त्यात सहभागी व्हायला नक्कीच आवडेल मला.

  • @rupaliwani4909
    @rupaliwani4909 16 дней назад +1

    Approach , dedication, plan full movement towards aim, support of family and maturity towards utilisation of sisters 5%… all the factors are remarkable. Proud of such young youth. Many youth are earning lot of money but the field she selected is impressive. Great thoughts and movement.

  • @cbrahme
    @cbrahme Месяц назад +4

    Great प्राची,proud of you

  • @pradnyamoghe7200
    @pradnyamoghe7200 25 дней назад +1

    Great work !! खूपच प्रेरणादायी !!
    Interesting आणि सध्याच्या परिस्थितीत अतिशय गरजेचा, महत्त्वाचा विषय which you are planning & doing .
    Hats off to you . Great vision .
    Congratulations प्राची & family .. 👏👌👍🍫💐

  • @neetakale5825
    @neetakale5825 Месяц назад +1

    प्राची तू great आहेस. तुझे व तुझ्या आई, बाबा, बहिणीचे खूप खूप अभिनंदन. तू कायमच आम्हांला हुरुप देतेस. All the best.

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 Месяц назад +2

    Wings to Vision ! Getting Things Done...is like shopping list for Prachi.
    Young girls with dreams become women with vision. 70% of the dreams don't get a chance to turn into vision. So to make efforts to help these young ppl...realise their dreams into vision is her next dream ! Bravo Prachi !! Best wishes and congratulations!!Keep going !!!

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 Месяц назад +1

    तुझा उपक्रम कौतुकास्पद आहे प्राची .सर्वांनी असा विचार करायला पाहिजे.

  • @dnyaneshwarpatil7
    @dnyaneshwarpatil7 24 дня назад

    खर तर अशा लोकांना विधान सभा राज्य सभा लोकसभा यात जागा दिली पाहिजे.. खूप महत्त्वपूर्ण माहिती.👌🏽

  • @KomalMakar.
    @KomalMakar. 18 дней назад +1

    अतिशय उत्तम संकल्प आहे माझ्या आपल्या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @Deepa28k
    @Deepa28k 12 дней назад

    This is really inspiring!! I will forward this video in my network.

  • @avinashphadke906
    @avinashphadke906 19 дней назад +1

    Enlightenment

  • @adityakilpady5986
    @adityakilpady5986 Месяц назад +1

    She has given such wonderful insights into the reasons for her entrepreneurship. Her way forward has been exceptional as she has gone into the minutest details. Her passion for reducing Carbon footprint, her resolve to try and find a solution towards the same, Her determination, her decision to launch the app, her modest behaviour has been commendable. Wishing her great success in this field which will certainly help the mankind and protect the nature. Congratulations also to her parents for supporting this initiative.
    👏👏👏💐

  • @drarchana1012
    @drarchana1012 Месяц назад +2

    खूप छान, प्रेरणादायी....

  • @kavitadeshmukh4118
    @kavitadeshmukh4118 23 дня назад

    प्राची मनापासून अभिनंदन. एक वेगळाच मार्ग निवडला आणि त्याचा सर्वागीण विचार, अभ्यासपूर्ण परीश्रम येणार पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरतील.

  • @savitasalokhe91
    @savitasalokhe91 Месяц назад +1

    खुप कौतुकास्पद...inspiring...🙏

  • @vedaswarmusic
    @vedaswarmusic Месяц назад +2

    Amazing...❤ will enroll in such a noble cause

  • @sr362
    @sr362 21 день назад

    खूप खूप छान मुलाखत. प्रेरणादायी, स्पष्ट विचार आहेत प्राचीचे. पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छां.

  • @tanvidesai7761
    @tanvidesai7761 20 дней назад +1

    खरंच कौतुकास्पद आहे 🙌🏻

  • @shrirangjoshi8881
    @shrirangjoshi8881 Месяц назад +1

    प्राची तुझं खूप खूप कौतुक.
    आणि खऊप शुभेच्छा.
    हे ऍप नक्कीच वापरेन ❤❤❤❤

  • @rekhadesai1417
    @rekhadesai1417 26 дней назад +1

    तरूणाईच कौतुक….जगात अनेक चांगले बदल घडवून आणतात..👏👏👏👏👏

  • @pankajlohar1894
    @pankajlohar1894 28 дней назад

    Thank you for podcast

  • @sumedhsuryawanshi8674
    @sumedhsuryawanshi8674 Месяц назад +1

    Khupch productive podcast ..thank you

  • @padmajakale6374
    @padmajakale6374 Месяц назад +1

    Amazing, inspiring.

  • @truptijagtap1588
    @truptijagtap1588 12 дней назад

    Khup chhan jar pratyekane prachi sarkhe bananyachya thoda jari prayatna kela tari aple ayushya he kiti chhan hoil

  • @aartibavadekar3211
    @aartibavadekar3211 Месяц назад +2

    खुप छान. पुर्ण मुलाखत मराठी मध्ये.

  • @KaleRohit-gm4yy
    @KaleRohit-gm4yy 29 дней назад +1

    Khup khup chan speech

  • @surajkapse3801
    @surajkapse3801 Месяц назад +1

    Very good job by Prachi.
    Congratulations 🎉

  • @ashasawant948
    @ashasawant948 Месяц назад +2

    खूप कौतुक, छान काम. खूप प्रेम.

  • @latajoshidesai9605
    @latajoshidesai9605 28 дней назад

    Great Girl! Truly Innovative! All the Best

  • @ShivaniDesai-nx1dn
    @ShivaniDesai-nx1dn 23 дня назад

    खुप छान उपक्रम दिदी . आम्ही सुदधा ॲप डाऊनलोड करू आणि या उपक्रमात नक्की सहभागी होऊ . संधी मिळाली तर मला नक्की तुमच्या सोबत काम करायला आवडेल . तुमच्या कार्याला सलाम 🙏🙏 Congratulations & All the very best 💐💐🙏

  • @sumitradeshmukh3588
    @sumitradeshmukh3588 28 дней назад

    Proud of you you. Keep up the good work

  • @kailaswadkar1062
    @kailaswadkar1062 Месяц назад +2

    Inspiring

  • @rakhiborate6183
    @rakhiborate6183 Месяц назад +1

    खूपच छान प्राची

  • @shubhangikatdare537
    @shubhangikatdare537 26 дней назад +1

    खुप छान

  • @KaleRohit-gm4yy
    @KaleRohit-gm4yy 29 дней назад +1

    Proud of you work

  • @user-ix8xf8to1i
    @user-ix8xf8to1i 28 дней назад

    Great 👍

  • @mangeshkale828
    @mangeshkale828 Месяц назад +3

    Sunder

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri Месяц назад +2

    wow

  • @PriyankaShelakes0505
    @PriyankaShelakes0505 Месяц назад +2

    तुम्ही खुप छान काम करतात

  • @ujwalasabharanjak8988
    @ujwalasabharanjak8988 Месяц назад +1

    👏🏻👏🏻👏🏻

  • @pinakiagnihotri8272
    @pinakiagnihotri8272 26 дней назад +1

    Excellent मुलाखत!
    Mazi family मोठी आहे, I have shared interview link to all ,
    We will participate for 10% challenge

  • @CharvakaTheAgnostic
    @CharvakaTheAgnostic Месяц назад +2

    🙌👍🌍

  • @ankushpawar2538
    @ankushpawar2538 29 дней назад +1

  • @gayatrikotwal9750
    @gayatrikotwal9750 27 дней назад

    Please Vile parle vedh chya Sarva mulakhati post kara

  • @marotishinde-rw6kl
    @marotishinde-rw6kl 7 дней назад

    All problems and one solution, reduce upcoming and unwanted child... thanks all

  • @sakshiparit6210
    @sakshiparit6210 25 дней назад

    Hello prachi mam please tell me how to use this app

  • @samirlawate119
    @samirlawate119 4 дня назад

    1

  • @nikhilbhalerao7090
    @nikhilbhalerao7090 27 дней назад +1

    respected sir / madam, media,organisation Special request to create content on disable people related subject and topic.
    1) What is disability. Types of disability and its categories and subcategories. Causes of disability. Previous measures to reduce disability.
    2) special information on person with disability act in India/government policies. And reservations in job and education.
    3) importance of accessibility in the basic infrastructures, and public transport.Assistive devices ,mobility tools. Healthcare and medical tools.
    4) Education ,Training, Arts, Skills, Sports, literature, Materials and Means of Livelihood , business opportuniti, science and technology using by disable.
    5)Contribution and importance of CSR Trust Society, an NGO working for the disabled
    6) Social issues faced by persons with disabilities. How a family takes care of a disabled member, how a disabled couple spends their family life. Caste religion cult is a crippling view of social factors, Attitudes and of Indian citizens towards disabled citizens.
    +)The important objective of creating this special literature is to create awareness about persons with disabilities among the population, individuals in particular and the general public.

  • @sanvivaje3026
    @sanvivaje3026 29 дней назад +4

    Tu samany mulagi nahis tula devane khup special banvalay

  • @jyotimalandkar1253
    @jyotimalandkar1253 Месяц назад +5

    प्राची तू करत असलेलं काम कौतुकास्पद आहेच पण आजची प्राची घडण्यामागे तिची शाळा आणि शाळेतील ताई याऔचा वाटा आहे कारण त्या ताईंनी तिला पत्र लिहायला सांगून ते पत्र परत योग्य वेळी तिला पाठवून प्रोत्साहित केले, त्या शाळेचे आणि ताईंचे नाव कळेल का?

  • @sumitradeshmukh3588
    @sumitradeshmukh3588 28 дней назад

    मला आवडेल तुमच्या प्रोजेक्टवर काम करायला.

  • @Homegarden3866
    @Homegarden3866 28 дней назад

    Nonveg lok nonveg kami kartil tenvha carbon footprint 50-70 % kami hoil.

  • @tejasviniamollad3692
    @tejasviniamollad3692 20 дней назад

    Hii mala pan tujhya sobat Kam karayla aawdel

  • @satishashar664
    @satishashar664 27 дней назад +2

    जरा हटके आहे आणि कौतुकास्पद आहे पुडल्या भविष्या साठी माझा खारीचा का असेना तो posetive आहे

  • @businessswot1003
    @businessswot1003 20 дней назад

    Cool global naam se antiinďia slogan ko support karegi ye tool kit agendas

  • @marotishinde-rw6kl
    @marotishinde-rw6kl 7 дней назад

    याने काही च होणार नाही, अतिरिक्त लोकसंख्या वाढवू नका आणि आचार्य प्रशांत ला फालो करा