सुधरली कोमल रामच्या व्हिडिओमध्ये बोलते सुद्धा बोलते आता आणि काम पण करते घरातलं रोहिणीची काळजी घेते असं शेवटपर्यंत एकमेकीला साथ द्या कशाला कोमलला कोणी घाण कमेंट करेल मुलगा च होणार रोहिणीला
किती काळजी घेतात ताई रोहिणी ची असेच काळजी करा आणि दोघी पण छान राहा मस्त 👌👌काही टेशन घेऊ नका दादा सर्व ठीक होणार आहे आई पण छान आहे किती काळजी करतात रोहिणी ची जोळवे काढून ठेव रोहिणी
आजचा व्हिडिओ खूप छान वाटला कोमल आता इथून पुढे लक्षात ठेव सर्व व्हिडिओमध्ये अशीच हसून खेळून बोलत जा असे व्हिडिओ पाहिला खूप छान वाटतात आता इतके दिवस जे झालं ते झालं तुम्ही सर्वजण खूप छान आहात काळजी करू नका डिलिव्हरी सुखरूप होईल श्री स्वामी समर्थ
Ram sarkh mulga hoil ki mulgi hoil are baba khipn hovude ani rohini ani baal sukhroop asudet ani sarkh normal hovude aajkalch khanpin balachai condition aaichi condition tyavrti ast sagl kalgi ghe rohinichi tila samjavun sang sagl thik hoil
दादा तुमच्या इथं व्हिडिओमध्ये आज एक भाजीवाला आला होता त्याचा आवाज येत होता तेव्हा कळले तुमच्या इथे लसूण 50 रुपये किलो आहे आणि आमच्या इथे लसूण 400 रुपये किलो आहे केवढा फरक आहे मी पुण्यातून शिरूर साईट शिक्रापूर मधून बोलत आहे
तुमची आई किती चागल्या आहेत खरचं शकतो अशी सासू कमी जणाना चं भेटते. नशीब वान आहात तुम्ही सगळे की तुम्हाला अशी आई आणि कोमल ताई आणि रोहिणी ला अशी सासू मिळाल्या आहेत.
Sasu ani komal vahini khup kalji ghetayat pn rohinichya aaila ani bahinila kahich kalji nahi evadya javal asun pn yet nahi kamal ahe paristhiti nahi mhanun ky zal sasuchya madatila tri ya komalche pn lahan bal ahe
सासू किती काळजी करतात पण रोहिणीची आई कशी आहे किती गरीब असले तरी या दिवसात आईची साथ पाहिजे😢
Amchya sasune tar baghitl sudha nahi pregnency madhe 😢
सुधरली कोमल रामच्या व्हिडिओमध्ये बोलते सुद्धा बोलते आता आणि काम पण करते घरातलं रोहिणीची काळजी घेते असं शेवटपर्यंत एकमेकीला साथ द्या कशाला कोमलला कोणी घाण कमेंट करेल मुलगा च होणार रोहिणीला
किती काळजी घेतात आई अणि कोमल ❤ जे आईने करायला पाहिजे ते सगळं सासू करत आहे ❤ नशीबवान आहे. जाव चांगली. सासू चांगली 🎉
किती छान सासू आहे जेठानी बाई पण छान आहे रोहिणी काळजी घे स्वतःची ❤❤
Aata mulga mulgi nka kru je hoil te aani rohini samor nka tsa vishy kadu ki mulga mulgi ti khup ghabrat ahe ❤ 4:45
बिचारी रोहिणी घाबरते रोहिणी खूप साधी आहे खरंच
जोडवे काढून ठेवावे लागतात
आता लोकांना दिसत नाही ,तिचे दोन्ही मुली खूप त्रास देतात,पियू तर सारखी आजारीच असते तरी लोक बोलतच राहतात ,ज्याच्या घरचे त्यालाच माहीत कोण काम करते ते
मला तुमचं दिर आणि वहिनी नातं खूप आवडत
पायातले जोडवे काढ ग रोहिणी , आणि पायातला काळा धागा काढ किती घट्ट आहे...
राम नवरा म्हणून चांगला आहे येव्हडी बायकोची काळजी करतो ❤️
Good komal rohini kalji ghe
परी किती गोड बोलते😊
किती काळजी घेतात ताई रोहिणी ची असेच काळजी करा आणि दोघी पण छान राहा मस्त 👌👌काही टेशन घेऊ नका दादा सर्व ठीक होणार आहे आई पण छान आहे किती काळजी करतात रोहिणी ची जोळवे काढून ठेव रोहिणी
नववा महिना लागला की पायातले जोडवे काढून घ्यायचे असता❤ सव्वा महिना पर्यंत
खूप छान फॅमिली आहे तुमची 😊😊
Aj chan vatla komal la rohini sathi kartana
अशी सासू भेटायला नशीब लागते
जीव सुखाचा मोकळा होवो 🎉🎉
तुमच्या घरचे सगळे खुपच छान आहे. रोहिणीची काळजी घ्या. पाण्यात थोड सेंद्रिय मीठ टाका.चांगल असत
आजचा व्हिडिओ खूप छान वाटला कोमल आता इथून पुढे लक्षात ठेव सर्व व्हिडिओमध्ये अशीच हसून खेळून बोलत जा असे व्हिडिओ पाहिला खूप छान वाटतात आता इतके दिवस जे झालं ते झालं तुम्ही सर्वजण खूप छान आहात काळजी करू नका डिलिव्हरी सुखरूप होईल श्री स्वामी समर्थ
तुमच्या घराला कोणाची नजर ना लागो😊
आम्ही तुमच्या घररी नाय येणार 😂तुम्ही आम्हाला घर पोहाच करा पेढे आम्ही वाट बागतोय
रोहिणी कोमल तुम्ही खूप नशीबवान आहात आईसारखी जीव लावणारे सासू भेटली
Ram sarkh mulga hoil ki mulgi hoil are baba khipn hovude ani rohini ani baal sukhroop asudet ani sarkh normal hovude aajkalch khanpin balachai condition aaichi condition tyavrti ast sagl kalgi ghe rohinichi tila samjavun sang sagl thik hoil
माझे पण पाय सुजले होते मला मुलगा झाला
Komal tai aai Rohini chi khup kalji ghetat
ओम दादा पण रोहिणी वहिनी लहान म्हणून समजून घेतात
Sasu khup chan ahe 👍👍
रोहिणी तुझी सासु छान आहे
Kalaji naka karu sagla Chan hoil jevanat salt jast Nako khau rohini tension Nako gheus 🥰
Khup chhan sasu bhetali ahe rohini tula
Gharatli sagli manse changli ahet rohini kalji ghe swatachi
तुमची फॅमिली खुप छान आहे❤
दादा तुमच्या इथं व्हिडिओमध्ये आज एक भाजीवाला आला होता त्याचा आवाज येत होता तेव्हा कळले तुमच्या इथे लसूण 50 रुपये किलो आहे आणि आमच्या इथे लसूण 400 रुपये किलो आहे केवढा फरक आहे मी पुण्यातून शिरूर साईट शिक्रापूर मधून बोलत आहे
Mazi sasu pn me pregnant astana mala khup trass dili
नशीब लागत अशी सासू भेटायला
रोहिणीला जीना वर खाली करायला सांगू नको खाली आईपाशी झोपायला सांगत जा
जोडवे घट्ट होत असेलतर काढ रोहिणी, नंतर घाल
Aai ani komal kiti kalji kartat rohini chi 😊khup bhari video ahe mast family ahe tumechi dada ❤
Kala dhaga kada payavh kiyi tide zalay
Tumchi sasu.. kup changli aahe . Yavda kartye... Ti
आई बरोबर बोलती पोरका तरी काय करतोय मुलगी तरी काय करती त्रास होतो हे महत्त्वाचे नाही खूप त्रास होतो बाबा काही होऊदे ओ आजी बाई
Paya khali ushi ghyala lav dokya khali nka lau
Rohini chi kalji ghya dada
माझा पन एकच पाय दुखतो मला 24 तारीख दीली
Mulga ch honar 💯
Rohini payakhali pillow thevat ja high bp aslyavar hota asa
8:50 aata ti yevdhi tait pant nko ghalu rohini 9:07
Pregnancy madhe hech tr garjech ast... Kalji ghetli tr chan watt
सातव्या महिन्यापासून पायात जोडवे नाही घालत
Ghara samorchi gadi uchalu wate dada aata chan diste samorcha poj
तुमची आई किती चागल्या आहेत खरचं शकतो अशी सासू कमी जणाना चं भेटते. नशीब वान आहात तुम्ही सगळे की तुम्हाला अशी आई आणि कोमल ताई आणि रोहिणी ला अशी सासू मिळाल्या आहेत.
Mala pan 9th month lagla maze pan paay khup dukhtay aaj
गरम पाणी त्याच्या त मीठ टाका तीला बरं वाटेल वाकू नोको रोहिणी सर्व काळजी घेतात
Kalji ghe rohini che
Tu adhar de tila dada ti ghabrli ahe khup
Sasu ani komal vahini khup kalji ghetayat pn rohinichya aaila ani bahinila kahich kalji nahi evadya javal asun pn yet nahi kamal ahe paristhiti nahi mhanun ky zal sasuchya madatila tri ya komalche pn lahan bal ahe
मुलगा होणार रोहीणीला मला मुंबईत पेढे कुरीयर कर
Aaji darek ubhi rahte 1:33
Ag te bele kad ata lavkar mokli hoshil
Aai khup chan ahe tumchi❤
नववा महिन्यात पायातले जोडवे काढून ठेव
Jodvi kadhun tev g rohini
ल्यागी नको घालू ग
Mulgi aahy ho
Jodvay kadun taka tevat nahi pregnancy mde
जोडवे काढून टाक रोहिनी
Amhla J1, paheje 😅
Ho mulga honar dada
Payatil jodvi kadha tynchya
Delivery mokal rahat
Rohinichi khoop care ghya
Kalgi ghe ram bhau rohinichi ti khup ghabrli aahe Tila aadhar de ❤
रोहिणी आणि रामदासांची जोडी खूप चांगली आहे
किती छान सासू आहे. ❤
Ara delivery date jawl aali na manun hot asty pay khli usi gehun zopyla sang dada and Mani Kali gheu nko mhna usi
Rohini God bless you ❤kalji kar tujhe
रोहिणीला मुलगाच होणार आहे❤
Kalji gya rohini chi🥰.. Cute pari😘😘
रोहिनी किती काळजी घेता सर्व जन❤❤❤❤
केळी दा राम भाऊ तीला रोज ऐक दोनतरी
रोहीणिला गोड सोझी द्या खाईल ती
Rohini tula mulgach honar maze pan pay sujle hote ani mla mulgach zala.
Nice🎉
Aai barobar balli mulga ani mulgi ky tras hoto to eka bailach kalat
Pari ❤
❤
First comment
किती काळजी घेतात आई अणि कोमल ❤ जे आईने करायला पाहिजे ते सगळं सासू करत आहे ❤ नशीबवान आहे. जाव चांगली. सासू चांगली 🎉
❤❤❤
Fast comment