I always follow your tips. Once you have given the tip during live session so I did it on my mogra plant and now it has already started having buds . Thank you so much
सर,माझ्या मिरचीच्या पानांना खालून पांढरी किड लागली आहे. शेवंती वर पण बारीक पांढरी किड आहे. कढीपत्त्यावर पण किड आहे. काय करु? तसेच कुंडीत मुंग्या होताहेत....काय करता येईल ?
The most important point I picked up was about thirsting the plant before hard pruning. Instead of vinegar I feed it used tea leaf and coffee. Works out cheaper. Sir please tell us about Papaya plant. Plants have grown nearly 5 feet but they are yet to flower and bear fruits.
छान मार्गदर्शक व्हिडिओ. आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ बघतो आणि आम्ही सबस्क्राईब पण केले आहे. आमच्या कडील डबल तगर च्या कळ्या न फुलताच गळून पडतात. पाणी व्यवस्थित घालतो. कृपया काही मार्गदर्शन कराल का?
सर माझा मोगरा चया झाडाला फुलच येत नाहीत जून मध्ये फक्त ३/४कळ्या आल्या त्या नंतर फाद्या येत होत्या पण फुल नाही मी September मध्ये warmi compost केल्याची साल,चाहापत्ती,राख ही खत घातली होती आणि रोप खिडकीत आहे तिथे ऊन पण येत काय प्रॉब्लेम असेल
Sir khup chan mahiti dilit apan. Thank you. 2 prashn ahet maze. 1. Mazya mogrya la atta navin futve yet ahet. Tari hard pruning karavi ka? 2. Mazya kundya madhe white ase kide disat ahet. Mati madhe jaun bastat. Ase fugir ahet. Tyala kaay pesticide sanga. Thank you. Ani ho, kavita chan keli apan.
सरकी पेंड हि झाडाला वाडन्यास खुप फायादेशीर आहे😊 त्याने झाड खुप झपट्याने वाडते😊😊
खुप छान विडिओ. उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
खूपछान कविता माहिती
Khup chan informative video❤
Khup chhan mahiti dilit sir dhanywad
खूप छान माहिती आणि सविस्तर धन्यवाद
कविता समजली त व्हिडीओ पाहायची गरज नाही 😂
धन्यवाद☺️
तुम्ही कविता छान केली आहे, गाता हि छान
गेटवे सर धन्यवाद अगदी वेळेवर हा व्हिडिओ मिळाला माझा मोगरा खराबच होत होता थँक यु सो मच बॅटरी सर
खूप छान माहिती मिळाली
Khup sundar
Phaar chaan Kavita 🙏👌
Khup Chan video ahe....very informative
Thank you princess
Khup changli mahiti dili
तुम्ही दिलेल्या माहिती मुळे माझा मोगरा नेहमी फुललेला असतो, धन्यवाद
☺️👍
हयूमइक कुठे मिळेल तुमचे व्हिडिओ खूप छान व माहिती पूर्ण असतात धन्यवाद 🙏
amzn.to/3XNLFrr
अमेझॉन वरून मागवा
Khup shan mahiti
धन्यवाद
Khupch chhan mahiti dili sir, dhanyawad
🙏
Thanks for sharing such useful information.nice tips.good explained.where we can get humic?is it a type of fertilizer?
Khup chan mahiti... Aata hard proning kela tar chalel ka
Sir kiti bhari kavita keli ahe......mogra pan khup khush zhala asel😀😀
☺️
हे सर्व केमिकल कुठे मिळेल
Khup chan kavita
☺️
khup chhan mahiti
एकदम छान माहिती
Khup chan 👌👍🙏
Sir chan mahiti dile
Tumi khat kotun gheta
Tumi ya video made vaprle te
I always follow your tips. Once you have given the tip during live session so I did it on my mogra plant and now it has already started having buds .
Thank you so much
That's great!☺️👍
👍👌
Nice
Where should lkeep my gardinia plant in this summer season i live in.nasok .
सर माझ्या amaryllis lily ला फुलं येत नाही... प्लीज amaryllis lily वर व्हिडिओ बनवा ना...
फार छान.. ही सर्व खते किती दिवसांनी द्यायची
👌🙏🌹
Nice👌👌
Thanks 😊
सांगली.कविवर्य जाटवे सर नमस्कार, मला अगदीच वेळेवर हा विडिओ मिळाला,Thank you
☺️
हे सर्व खते कुठे भेटतील ते सागा
Thanks for sharing
सर, जाई जुई बद्दल माहिती देणार का pl
सर,माझ्या मिरचीच्या पानांना खालून पांढरी किड लागली आहे. शेवंती वर पण बारीक पांढरी किड आहे. कढीपत्त्यावर पण किड आहे. काय करु?
तसेच कुंडीत मुंग्या होताहेत....काय करता येईल ?
धन्यवाद.खूप छान माहिती दिली.
माझी मोगऱ्याची रोपं जमिनीत आहेत.तरी व्हिनेगर दिले तर चालेल का?
हो
Mazya kade un nahi ahe pan me mogra lavala ahe . Kay karu
👌👌👍
आम्ही पण मोगरा ची कटींग करून बघु, फुले खुब कमी येतात
फुले मोठे येण्यासाठी उपाय सांगा
👌👌
The most important point I picked up was about thirsting the plant before hard pruning. Instead of vinegar I feed it used tea leaf and coffee. Works out cheaper.
Sir please tell us about Papaya plant. Plants have grown nearly 5 feet but they are yet to flower and bear fruits.
खूप छान कविता आहे मोग्र्याचे पान काळे पडले आहे तर काय करावे
निशिगंधाला फुले येण्यासाठी काय करावे
Yeh sb kahan milega nursery mein milega kya?
Humic म्हणजे काय ?
Epsom salt mhanje grocery store madhe milnare crystal salt ka.
छान मार्गदर्शक व्हिडिओ. आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ बघतो आणि आम्ही सबस्क्राईब पण केले आहे. आमच्या कडील डबल तगर च्या कळ्या न फुलताच गळून पडतात. पाणी व्यवस्थित घालतो. कृपया काही मार्गदर्शन कराल का?
😮
Ceramic chi kundil chalel ka?
सर माझा मोगरा चया झाडाला फुलच येत नाहीत जून मध्ये फक्त ३/४कळ्या आल्या त्या नंतर फाद्या येत होत्या पण फुल नाही मी September मध्ये warmi compost केल्याची साल,चाहापत्ती,राख ही खत घातली होती आणि रोप खिडकीत आहे तिथे ऊन पण येत काय प्रॉब्लेम असेल
Namaskar
Mala gavti gulab mile ka
Reply please
If today I put fertilizer..then how many days we have to give water.
Before or after 12 hours
What is humic? Where you can get it.
Join kelyacha kai fayda hoto
ही खते कोठे मिळतील ती माहिती मिळावी
Does this tip apply for jui also?
Yes
Sub title English meh ho neh se accha hoga.
Growing bag मधे मोगरा लावला तर वाढेल का
माहितीसाठी धन्यवाद... मोग-याच्या झाडाची Cutting कोणत्या महिन्यात करावी ?
Good
Thanks
प्रूनिंगची योग्य वेळ कोणती?
Sir khup chan mahiti dilit apan. Thank you. 2 prashn ahet maze.
1. Mazya mogrya la atta navin futve yet ahet. Tari hard pruning karavi ka?
2. Mazya kundya madhe white ase kide disat ahet. Mati madhe jaun bastat. Ase fugir ahet. Tyala kaay pesticide sanga.
Thank you.
Ani ho, kavita chan keli apan.
रोपाचे निरीक्षण करा, कळ्या लागल्या असतील तर पृनिग नका करू,
व्हाइट किड्यांसाठी मातीत निंबोळी पावडर मिक्स करा
@@jatwe Thank you sir. Sir, nimboli powder available nahi. Kuthe milel? Amazon var ahe pan reviews changle nahit. Khatri chi kuthe milel.
@@archanakelavkar223 local shop madhe.. Amazon madhun ajjibat naka ghevu.. Mi fasli hoti..
@@dipsm.8409 Okay. Thank you mam.
Aata nvin aanlelya ropala hya tips vaprlya tr chalel ka
आता पॉट करा फक्त
मोगरा कोणत्या महिन्यात कटींग करवी
Majha jhad lahan ahe techamade kontha khad ghalyach ahe
मोगऱ्या चि पाने आपोआप गळत असतील तर काय करावे
ह्युमिक द्या, सोबत तांदूळ धुतलेले पाणी घाला
विनेगर चा प्रमाण ml मधे सांगा sir... चमचा मधे समजले नाही. 🙏
झाडाला कळ्या आल्या आहेत already, मग आता कटिंग, पृनींग, करावे का?
अन्यथा तुमच्या बाकीच्या स्टेप्स करू का फक्त?
कळ्या नसलेल्या फांद्यांची कटिंग करा
HOW TO DO. FAST COMPOSTING IS THERE ANY SUBSTANCE FOR IT
U can use waste decomposer to speed up composting
इप्सम साल्ट किती द्यावे
ही सर्व कामे फेब्रुवारीत करायची का
शेणखत किती द्यावे आणि किती अंतरानी
ह्या महिन्यात कोणती खते द्यावीत फुले भरपुर येण्यासाठी
Instant coffee dyavi ka?
इन्स्टंट कॉफीने मुंग्या पळवून लावता येतात,
Nice instant coffee Kashi ghalavi mungansathi
व्हिनेगर कसे घालावे plain व्हिनेगर टाकावे का
एक वाटी पाण्यात एक चमचा व्हिनेगर
Sir माझ्या mogryala kalya yetat pn उमलत nahit गळून पडत आहेत ky karu
कळ्या न उमलने हे रोपाला व्यवस्थित पोषण न मिळण्याचे लक्षण आहे. रोपाला खते वाढवा तसेच ऊन पाणी योग्य पद्धतीने मिळत असल्याची खात्री करा
Ankhi konaty zadana ghalayce
इप्सम सॉल्ट किती घालायचे ते सांगितले नाही.
अर्धा किंवा एक चमचा, झाडाच्या आकारानुसार
१. मोगर्याची हार्ड प्रोनिंग कोणत्या
महिन्यात करावी?
२. व्हिनेगर किती अंतराने द्यावे?
धन्यवाद जाटवेसाहेब
1) फेब्रुवारी
2) महिन्यात एकदा
धन्यवाद! जाटवेसाहेब,
खूप छान माहिती दिली आमच्या कडेही तीनवर्ष खूप फुले आली
Cutting kontya mahinyat karavi
माझी रोपे खूप पालवी आहे, पाने healthy आहे, खत पाणी व्यवस्थित आहे, गच्चीवर असल्या मुळे. वारा प्रकाश कमी नाही..मग भरपूर फुले का नाही?
Vinegar ardha chamcha vatibhar panyat pan kiti divsani punha dyaych?
महिन्यात एकदा
@@jatwe OK.thanks.
Vinegar kuthe milel
किराणा दुकान
हे सर्व केमिकल कुठे मिळेल
Buy online
amzn.to/3SqJBEJ
From were I will get
जाटवे सर कुंडीतील झाडांची माती किती वर्षांनी बदलावी ते सांगाल का . बदलायची गरज असते की नाही हे पण सांगा प्लीज सर
3 ते 4 वर्षांनी
धन्यवाद सर
What is sarki pand
जुनी माती उपजाऊ करण्यासाठी काय करावे
मातीत खते, अन्नद्रव्ये निंबोळी पावडर कोकोपीट मिक्स करावे
मातीतील झाडाला पण हीच ट्रीटमेंट द्यावी का?
Ho
गुलाबाची केयेर कशी करायची
Vinegar कुठले भाजी चे का
हो
सॉरी आडनाव चुकलं चुकून झालं माझ्याकडून जाटवे सर
हरकत नाही👍
🙏🙏🙏🙏🙏🙏sorry very sorry ucchhar karun bolle, mhanun chukicha tipe jhala, tumcha name very sorry sir 🙏
No problem 👍
mahiti sampurna baghitli - kavita jast avadli
NOT
ताक चालेल का? भरपूर पाणी मिसळून
Ho
किती चुकीची माहिती देताय,
सामू ७ पेक्षा जास्त ,म्हणजे अम्लारी. आणि ७ पेक्षा लहान म्हणजे आम्ल धर्मी . नेमकी उलट माहिती देताय