सर मी मीनाक्षी मंडपे.कोल्हापूर हून. आपला डाळीच्या द्रावणाचा व्हिडीओ पाहिला .खूप छान माहिती आहे. मला हे विचारायचे आहे की हे किती प्रमाणात झाडाना द्यायचे? गाळून द्यावे का? माझे २५--३०गूलाब आहेत ६-७ वर्षे वयाचे.सर प्लीज मला रिप्लाय मिळावा .
मी झेंडू च्या फुलांतील बियांपासून रोपे कशी तयार करावी या बाबतीत आपला विडियो बघितला आहे व त्या मध्ये प्रश्र्न विचारला होता. तरी कृपया त्याबाबत माहिती दिली तर बरे होईल.
रासायनिक वापरणार असाल तर आठवड्यातून एकदा NPK12:61:00 एक ग्राम एक लिटर पाण्यात मिसळून द्या. एक दिवस ह्युमिक ॲसिड व सिवीड द्या. एक दिवस NPK 20:20:20 2 ग्राम एक लिटर पाण्यात मिसळून द्या. एक दिवस मॅग्नेशियम सल्फेट,कॅल्शियम सल्फेट 2-2 ग्राम एक लिटर पाण्यात मिसळून द्या. एक दिवस पोटॅशियम सल्फेट 1ग्राम एक लिटर पाण्यात मिसळून द्या. एक दिवस मायक्रोन्युट्रेन्ट एक ग्राम द्या. महिनाभर देत रहा भरपूर फुटवे येतील. नायतर पांढरे तीळ 50 ग्राम, शेंगदाणे 50ग्राम, मोहरी 50 ग्राम, सोयाबीन च्या बिया 50ग्राम सर्व मिक्सरला वेगवेगळे एकदम बारीक पेस्ट करुन घ्या. त्यामधे 50ग्राम पोटॅशियम सल्फेट द्या. हे सर्व मिश्रण एकत्रित करून कपभर पाण्याचा शिंतोडा देवून झाकून ठेवा. पुन्हा 4-5 दिवसांनी कपभर पाण्याचा शिंतोडा देवून छानस मिसळून पुन्हा आठवड्याभरा साठी झाकून ठेवा . आता हे मिश्रण एका झाडाला चार चमचे 8-10 दिवसाला द्या. पाण्याचा शिंतोडा द्यायचे कारण सर्व मिश्रण एकत्र केल्यावर त्यामध्ये गर्मी व गॅस बनलेला असतो तो निघून जायला हवा. धन्यवाद
छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद
Khup sundar mahiti dilit thank you sir
खूप सुंदर माहिती दिलीत सर थँक्यू
हा व्हिडिओ मला आवडला
खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद
😱😱😱😱✨✨😱✨
😱✨✨✨✨😱😱😱
😱😱😱😱✨✨😱✨
😱✨✨✨✨✨✨✨
😱😱😱😱✨✨✨✨
खुप छान माहिती दिली सर
Nice 👍
खूप छान माहिती दिलीत सर आभारी आहोत
खूप छान व सोपी पद्धत आहे . धन्यवाद.
खूप छान 👌🏼👍🏼
खुप छान विडिओ
खूप छान
Dhanywad Chan mahiti dili
छान विडीओ ,माहितीपूर्ण..
सुंदर माहिती दिली धन्यवाद
New information
खूपच छान माहिती
तुम्ही जी माहिती देता तसेच आम्ही आमच्या झाडाला टाॅनीक देतो.
माझ्या कडे सोनचाफा आहे पण आता त्या ला किड लागली आहे काय उपाय करू
धन्यवाद
👌👌👍☝️
Sonchafyala chana bharad Pani takle tar chalel ka
खुप छान माहिती दिली त सर पण पाणी महिन्यातून किती वेळा वापरावे पिल्लज सांगा धन्यवाद
Seaweed वापरा जैविक आहे व रिझल्ट पण चांगला आहे.
Mazhe gawran gulab ani english gulabache pan churgalya sarkhe ani kalya pn fulnya adhich kalya padtat gele barech varsh sarc kalgji ghete ..kay karave rop kundit ahe
Maze sonchafac pane suklele keli yet ahet zad kalmeahe 3 year che ahet
छान माहिती दिली सर पण दुसऱ्या दा कधी द्यायचं किंवा किती दिवसांनी द्यायचं आहे
छान माहिती दिली.पण माझ्या कुंदाच्या झाडाला भरपुर कळ्या लागल्या पण कळ्या फुलतच नाही.गळुन पडतात.
Sir gulabala bharpur ऊनाची गरज असते का ? की २ तास ऊन पुरेसे असते ?
कमीत कमी 4 तास
धन्यवाद सर 🙏
सर मी मीनाक्षी मंडपे.कोल्हापूर हून. आपला डाळीच्या द्रावणाचा व्हिडीओ पाहिला .खूप छान माहिती आहे. मला हे विचारायचे आहे की हे किती प्रमाणात झाडाना द्यायचे? गाळून द्यावे का? माझे २५--३०गूलाब आहेत ६-७ वर्षे वयाचे.सर प्लीज मला रिप्लाय मिळावा .
चण्याच द्रावण पहील्यांदाच ऐकल.पण छान आहे बघते करुन
Sr माझ्या गुलाबाच्या कळ्या खराब का होत आहेत तर मला उपाय सागा
जास्वंदीच्या झाडाला दिले तर चालेल का?
सर नमस्कार, आपली व्हिडीओ खूप छान असतात, आपण लॉजिकल व्हिडीओ तयार करतात
कृपया गुलाबासाठी कोणकोणती खते वापरावी सांगता का?
मी झेंडू च्या फुलांतील बियांपासून रोपे कशी तयार करावी या बाबतीत आपला विडियो बघितला आहे व त्या मध्ये प्रश्र्न विचारला होता. तरी कृपया त्याबाबत माहिती दिली तर बरे होईल.
Cinder media war mahiti dya
आपल्या चॅनल वर व्हिडीओ आहे, चेक
प्लीज मला एएवढे सांगा माझ्या रूपासाठी किती दाळ घेऊ
Daliche dravav belachya zadala ghatle tr chalel ka maz belache zad wadhatach nahi
मुग डाळ असच पाणी केला तर चालेल का
Daliche rop ugvnar nhai ka
चण्याच्या डाळीचा कोंडा मातीमध्ये टाकू शकतो का माती तयार करताना
1ltr पाण्यात किती डाळ पावडर घातली?
50 ग्राम
सर माझ्या गुलाब ला कळ्या भरपूर प्रमाणात आहे पण त्यांची फुल उमलत नाही तर काय करावे मला त्यावर उपाय सांगा 👌👌👍👍
माझ्याकडे एकच गुलाबाचे रोप आहे तर त्यासाठी किती हरभऱ्याची डाळ घेऊ
गुलाबाच्या झाडाला बटाट्याचे पाणी दिले तर चालेल का
Ho
अडेनियमला कठले खत देतात.?
हे खत इतर फुल झाडांना देवू शकतो का
हो
गुलाबाच्या झाडाला पाणी किती दिवसांनी द्यावे
सध्याच्या वातावरणात2 दिवसात एकदा
सर, माझ्या गुलाबाच्या कळ्या खराब होतात मी काय करावे
बुरशीनाशक फवारा,
SAAF, BAVISTIN नावाने मिळते बाजारात
गुलाबाच्या रोपाला नवीन फुटवे येण्यासाठी काय करावे ?
रासायनिक वापरणार असाल तर आठवड्यातून एकदा NPK12:61:00 एक ग्राम एक लिटर पाण्यात मिसळून द्या.
एक दिवस ह्युमिक ॲसिड व सिवीड द्या.
एक दिवस NPK 20:20:20 2 ग्राम एक लिटर पाण्यात मिसळून द्या.
एक दिवस मॅग्नेशियम सल्फेट,कॅल्शियम सल्फेट 2-2 ग्राम एक लिटर पाण्यात मिसळून द्या.
एक दिवस पोटॅशियम सल्फेट 1ग्राम एक लिटर पाण्यात मिसळून द्या.
एक दिवस मायक्रोन्युट्रेन्ट एक ग्राम द्या.
महिनाभर देत रहा भरपूर फुटवे येतील.
नायतर पांढरे तीळ 50 ग्राम, शेंगदाणे 50ग्राम, मोहरी 50 ग्राम, सोयाबीन च्या बिया 50ग्राम सर्व मिक्सरला वेगवेगळे एकदम बारीक पेस्ट करुन घ्या. त्यामधे 50ग्राम पोटॅशियम सल्फेट द्या. हे सर्व मिश्रण एकत्रित करून कपभर पाण्याचा शिंतोडा देवून झाकून ठेवा. पुन्हा 4-5 दिवसांनी कपभर पाण्याचा शिंतोडा देवून छानस मिसळून पुन्हा आठवड्याभरा साठी झाकून ठेवा . आता हे मिश्रण एका झाडाला चार चमचे 8-10 दिवसाला द्या.
पाण्याचा शिंतोडा द्यायचे कारण सर्व मिश्रण एकत्र केल्यावर त्यामध्ये गर्मी व गॅस बनलेला असतो तो निघून जायला हवा.
धन्यवाद
माझी बाग यामाधे लसनाचा उपाय सांगीतला आहे
मोगर्याला दिले तर फुलांचा वास वाढेल का
लसूण रोवा
एक लिटर पाण्यात डाळ किती घातली ?
हेच ईतर फूल झाडाना चालेल का ?--मीनाक्षी मंडपे.
जास्वंद निशिगंध मोगरा इ.ची भरपूर झाडे आहेत.
गुलाबाच्या रोपाला छाटणी केल्यावर फुले येणे बंद झाले रोपांची पाने पिवळी व रोपाच्या दांडीवर खवल्या सारखे चीड पडली आहे त्यावर काय उपाय
बुरशी आहे... बुरशीनाशकांची फवारणी करा
Thank u bhau
माती मधे पैसा किडा चांगला की वाईट
प्लीज guide
माधुरी नानल 🙏
एक लीटर पाण्यात किती चमचे भरड डाळीचे पीठ टाकलेत?
3 ते 4 चमचे
👍
किती दिवसांनी परत द्यायच ?
महिन्यात एकदा
गुलाबाच्या झाडाला फुले येण्यासाठी काय करावे
पाणी डाळी सकट द्यायच की गाळून द्यायच
डाळीसकट
हे डाळीचं पाणी बाकि त्या रोपांना पण देता येईल का.
पहीले द्रावण दिल्यानंतर दुसरे कधी द्यावे? किती दिवसांनी?
अनंताचे झाड कसे वाढवावे
धन्यवाद
हे द्रावण इतर फुलझाडांनाही चालेल का?