ganpati bhajan harmonium notation|गणपती भजन हार्मोनीयम नोटेशन|
HTML-код
- Опубликовано: 15 янв 2025
- ganpati bhajan harmonium notation|गणपती भजन हार्मोनीयम नोटेशन|
राग मिया मल्हार
मिया तानसेन यांनी राग मल्हार व राग दरबारी यांचा सुरेख मिलाफ करताना या रागाची निर्मिती केली
हा राग संपुर्ण षाडव जातीचा राग असुन यात गंधार कोमल दोन्ही निषाद व ईतर स्र शुद्ध आहेत अवरोहात धैवत वर्ज्य आहे
हे भजन मी लीहीले असुन संगीतबद्धही करण्याता प्रयत्न केला आहे आशा करतो आपल्याला हे भजन नक्की आवडेल
raag miya malhar is created by legendary glassical singer miya taan sen ji this raag is combination of raag malhar and raag darbari
प्रार्थना राग हंसनारायणी
• harmonium notation pra...
watch another 👇
• abhang|harmonium notat... राग मालकौस
• how to play raag yaman... राग यमन रूपाचा अभंग
• harmonium notation tri... harmonium notation tribhuvani udar
• harmonium notation bha... harmonium notation bhajan हार्मोनीयम नोटेशन भजन
• जय जय राम राग भजनbhaja... हरी जय जय राम बागेसरी भजन
• bhajan|harmonium notat... अभंग नोटेशन abhang notation
राग कलावती हारमोनीयम नोटेशन • राग कलावती हारमोनियम न...
• राग देस भजन हारमोनियम ... देस भजन हारमोनीयम नोटेशन
• abhang|harmonium notat... abgang harmonium notation अभंग हार्मोनीयम नोटेशन
• हार्मोनियम नोटेशन राग ... हार्मोनीयम नोटेशन राग भैरवी raag bhairavi harmonium notation
• harmonium notation tri... harmonium notation tribhuvani udar
• harmonium notation abh... naam tuze arve ga shnkara नाम तुझे बरवे गा शंकरा
• harmonium notation Sar... सरस्वती भजन saraswati bhajan
#abhang
#bhajan
#harmoniumnotation
अप्रतिम माऊली ..💐
धन्यवाद 🙏
🙏🙏🙏🙏 धन्यवाद गुरूजी, सुरूवातीचे आलाप दिलेत त्या बद्दल खूप आभार 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
अप्रतिम
धन्यवाद 🙏
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा ! सुंदर भजन सादर केले आहे धन्यवाद माऊली !
धन्यवाद 🙏
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌹 राम कृष्ण हरी माऊली 🌺
धन्यवाद, राम क्रुष्ण हरी🙏
Sankasthi Chaturthichya hardik subecha mauli
धन्यवाद 🙏
नमस्कार सर सुप्रभात सुंदर सकाळ बाप्पाच्या चरणी प्रार्थना राम कृष्ण हरी धन्यवाद 🙏🙏👌
धन्यवाद, राम क्रुष्ण हरी🙏
सुंदर सादरीकरण
धन्यवाद 🙏🙏
शुभ सकाळ माऊली..
संकष्टी चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप शुभेच्छा .
अतिशय सुंदर भजन माऊली... राग पण मस्त आळवला तुम्ही.
खुप खुप 🙏🙏धन्यवाद
सुंदर सादरीकरण माऊली चाल सुंदर आहे
संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. खूप सुंदर भजन दिले माऊली धन्यवाद 🙏🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
शुभ सकाळ,शुभ संकष्टी गुरुजी,तुम्ही खूप सुंदर भजन लिहिले आणि चालही आणि रागाची माहिती सुद्धा छान दिलात त्याबद्दल धन्यवाद सर, संकष्टीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सर.
छान आहे
शब्द मुद्दाम एकत्रित खाली देतोय. आपली हरकत नसावी.
हे गजवंदना गौरी नंदना
आशिष द्यावा भक्तजना ना
आळवीतो तूज श्री गणनाथा
दर्शन द्यावे आम्हा आता
तव भेटीची एक कामना १
धन्यवाद 🙏
सुंदर भजन...
किती मात्रा चे भजन आहे हे
१६ मात्रा
राग पुरया धनश्री विस्तार आलाप पाठवा
Ok
👌👌🙏
माऊली आलापाचे नोटेशन सुध्दा द्या.
खूप छान
धन्यवाद 🙏