अविनाश तुझे विडीवो बघायला खुप मजा येते.आपली शेती आणि कष्टाची भाकर खायची मजा वेगळीच असते.सुंदर निसर्ग रम्य वातावरणात मनाला प्रसन्नता लाभते.आपल कोकण खरच कीती सुंदर रमणिय आहे ना.अवि तुझ्या विडीवो मध्यें आपले पशुधन गाई गुरे पण दाखव.जस आहे ते तु आनंदाने स्विकारतोस हिच खरी जगण्याची कला आहे.ना मोठेपणा ना बडेजाव...
भाताची शेती करण्यासाठी खुप मेहनत करावी लागते, मेहनत करुन आल्यावर दुपारचे जेवन तेपण बोंबील सुकट घालून केलेली भाजी व तांदळाची भाकर खुप मस्त, शेतावर चा काळा चहा तो पण चुलीवरचा व पारले बिस्किट त्यांची मजाच न्हारी ... खुप मस्त
अविनाश तुझा भात कापणी जोडणी याचे व्हिडीओ बघून मला माझा गाव माझी सर्व माणसं तुझया कुटूंबाथ बघायला मिळतात आमचे बालपनीचे दीवस आम्हाला आटवतात तरी तू आम्हाला हे व्हिडीओ दाखून खुप खुश करतोय ता्याबदल अभिनंदन 🌹👍
Kiti healthy lifestyle ahe gavakadchi khup mehnat kara ani organic jevan jeva ani thakun mast...zopa; nahitar shaharat mehnat karun pan gym join karavi lagte karan,mentally manus khup thakto plus pollution hyanni health issues hotat.( plus junk food ani weekends la baher). kahane
अविनाश पहिले तुझे अभिनंदन, तु व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्या गावच्या तसेच इतर गावच्या छान छान माहिती देतोस, मला सुद्धा गाव खूप आवडते, माझे गाव रत्नागिरी सैतवडे आहे अविनाश मला एक सांग तुझे गाव निवळी फाटया वरून किती किलोमीटर गाव आहे
अविनाश तुझे विडीवो बघायला खुप मजा येते.आपली शेती आणि कष्टाची भाकर खायची मजा वेगळीच असते.सुंदर निसर्ग रम्य वातावरणात मनाला प्रसन्नता लाभते.आपल कोकण खरच कीती सुंदर रमणिय आहे ना.अवि तुझ्या विडीवो मध्यें आपले पशुधन गाई गुरे पण दाखव.जस आहे ते तु आनंदाने स्विकारतोस हिच खरी जगण्याची कला आहे.ना मोठेपणा ना बडेजाव...
धन्यवाद
भाताची शेती करण्यासाठी खुप मेहनत करावी लागते, मेहनत करुन आल्यावर दुपारचे जेवन तेपण बोंबील सुकट घालून केलेली भाजी व तांदळाची भाकर खुप मस्त, शेतावर चा काळा चहा तो पण चुलीवरचा व पारले बिस्किट त्यांची मजाच न्हारी ... खुप मस्त
छान चालली आहे भात कापणी मदत करतात तेही आवडल अशीस शेती करत रहा विडिओ आवडतात
I really like your village beautiful place
Chan video bhat kapni baghun mast vatale
Khupach chan kast kele tar fal milate
अविनाश तुझा भात कापणी जोडणी याचे व्हिडीओ बघून मला माझा गाव माझी सर्व माणसं तुझया कुटूंबाथ बघायला मिळतात आमचे बालपनीचे दीवस आम्हाला आटवतात तरी तू आम्हाला हे व्हिडीओ दाखून खुप खुश करतोय ता्याबदल अभिनंदन 🌹👍
धन्यवाद
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
दादा एवढ्या कष्टामधेही किती मायेने बोलताना पाहून खूप भावूक होतो आभार
Khup Mehnat ghyavi lagate bhat kapni la ekmkala madat keli tar kam sop jat
Nice photography nice
Super very hard working
Very nice video bro.... 👌 keep going nice nice videos
Gavakdachi majach khup vegli asate.. Dhan(bhat) kapni v tyanchi churne karne kinva etrahi shetichi kam karayla khup chan vatate..
Jabardast seen... Wa
मस्त अविनाश तुमच्याकडे प्रथा खूप छान आहे, एकमेका सहाय्य करू,अवघे धरू सुपंथ
Dada tujhi Video bgitli tr majha gavachi aathavn yet ☺
TUMCHE VIDEO BAGATANA LAHANPANACHI AATHAVAN HOTE KHUP CHAN DADA
खुप छान आहे👌
खूप छान अविनाश व्हिडिओ होता
छान विडीओ .लिंबू खूप येतात तर लोणचं करायचं तेवढं जेवणात वापरता येते.
Nice..
मस्त 👌👌👌👌👍
Nice
लय भारी रे...
सुकट नी भाकरी तर yummy. 😋😋
खुप सुंदर व्हिडिओ
Mast video
खूप छान व्हिडिओ भावा
Khuap Chan video Bhai 👌🔥👌
Nice video 🤗
लय भारी धमाल केली
Bhat zodpani suru zali 👌👌👌
खुप मेहनत करते आई.. तिची काळजी घ्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Mast video dada👌👌👌👌
Nice video Dada
पोरं लय कामाची हाय ❤️👍
👍👌 nice video
Nice video avidada
Your mom is super women hands of 👌🙏
Amchya kde 7-8 yekar bhatachi lagvad keli ahe tyanchi majurine dhan kapni keli jate v machine ne tyanchi malni keli jate.. Vidarbha bhandara jilha 🌾🌾
रामादा Da La Thank you!
Ekdm bhariiii
Kiti healthy lifestyle ahe gavakadchi khup mehnat kara ani organic jevan jeva ani thakun mast...zopa; nahitar shaharat mehnat karun pan gym join karavi lagte karan,mentally manus khup thakto plus pollution hyanni health issues hotat.( plus junk food ani weekends la baher). kahane
अविनाश पहिले तुझे अभिनंदन, तु व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्या गावच्या तसेच इतर गावच्या छान छान माहिती देतोस, मला सुद्धा गाव खूप आवडते, माझे गाव रत्नागिरी सैतवडे आहे
अविनाश मला एक सांग तुझे गाव निवळी फाटया वरून किती किलोमीटर गाव आहे
धन्यवाद. माझे गाव संगमेश्वर शास्त्री पूल च्या येथून कसबा side जो रोड गेला त्या रोड वर आहे.. कसबा पासून 14 15 किमी अंतरावर आहे
Khup sundar vlog.Nyahari karun tumhi kaamala lagalaat.Mitrala madat kelit.Shetat chaha ghetalat.Aaila madat kelit.paayri cha ganesh masta vaatale darshan.Mitrani goni uchalalyat.Kashta hasat kele ki vedana kami hote ase disale.Pamyani pendhya la umbrella mhatale good joke.Zurala sarakha kitak hatat hota chaavat naahi to? Shahari jeevan aani graamin jeevan khup farak aahe.Samadhaani lok aani slow life.
गावाकडची life खूप समाधानी आणि सुखी आहे..... आपली स्वप्नं मोठी होत गेली मग आपण स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी शहरे गाठली
Aabhalatil Vividha ranga chata aani surya kirane classic.Tya laham mulani pendha uchalun khaaricha vaata uchalala te pahun vaatale maanus jivanacha sangharsha na kalat shikato.Anukaran karato.
Hi... Nice video..pls share video editing software please
🌿 🌿 ROAMING IN THE KOKAN VILLAGES RECHARGING US WITH POSITIVE ENERGY 🍁😊
SO THANKS TO YOU 👍
Mast👌👌👍👍👍
👌👌👌👍👍👍👍
Janki jeevan samaran Jay Jay ram 💐
👌👍🥰
अविनाश तुझी आई भरपुर काम करते.एवढे काम कस काय जमते तीला ?
👌👍
Konta rice ahe ?
अजिता
मोठ्या घरी कोण कोण राहतात
👌👌👌👍
Bhat kapni machine Ani zodni machine ana manje supe jail
🙏🙏👌👌👌
गुत.बोलतात
खाज भाताची लागतेय काय😊.!
होय तर खूपच
🙏🙏👌👌
👌👌👍
🙏🙏🙏👌👌