आतापर्यंतचा सर्वात भारी पिंगळा | विशाल महाराज खोले | तालसम्राट ह भ प मंगेश महाराज जाधव | पिंगळा.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2024

Комментарии • 13

  • @BhagavtShinde
    @BhagavtShinde 9 месяцев назад +7

    पिंगऴा मनायचा फक्त विशाल बाबा खोलेनच नांद नाय करायचा वा मंगेश गुरुजींचा

  • @ravindraghodvinde8623
    @ravindraghodvinde8623 2 месяца назад +1

    वादन ही कला देवाने आशीर्वाद रूपाने दिलेली देणगी असून नाद काय असतो देवरुपी माणसाकडून दिसला खूपच छान मंगेश महाराज नाद खुळा जय हरी

  • @sheshraohake5670
    @sheshraohake5670 9 месяцев назад +3

    सुंदर दाजी

  • @pratikkuldharan648
    @pratikkuldharan648 9 месяцев назад +3

    अतिशय सुंदर

  • @prakashaakhare6239
    @prakashaakhare6239 21 день назад

    खुपचं छान

  • @sandip.khairnar.official
    @sandip.khairnar.official 9 месяцев назад +1

    जय हो विशाल बाबा 🚩

  • @evsmarathi88
    @evsmarathi88 5 месяцев назад +1

    काय तो आवाज काय तो ताल काय तो सुर ....काय तो आवाजातील लय ....

  • @Shubham_Makude
    @Shubham_Makude 8 месяцев назад +1

    खूप सुंदर पिंगळा गायन व वादन विशाल म आणी मंगेश म लय भारी ऐकून कान तृप्त झाले 100 वेळेस ऐकले तरी ऐकावेसे वाटते

  • @vilasgaware3052
    @vilasgaware3052 9 месяцев назад +2

    मंगेश गुरुजींचा ताल म्हणजे अंतर्मन जागं होणं

  • @vishnuboarkar8001
    @vishnuboarkar8001 9 месяцев назад +2

    पुर्ण किर्तन टाका दादा तुम्ही वाजवायला.आसले कि पोट भरते

  • @nitinshejole282
    @nitinshejole282 3 месяца назад

    या पेक्षा आनंद च अनुभव असूच शकत नाहीं नाद ब्रम्ह ..