चिमणराव पेपरवाला || Part 2 || Episode 1147 || Marathi comedy video 😂😂||
HTML-код
- Опубликовано: 10 июл 2024
- Subscribe - Teacher Taka Tak RUclips
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.co/78jxl
Instagram-
appopener.com/ig/zlii6qdcs
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी Развлечения
खजूर हटेले ला बत्ती पाहिजे आलू पौग्या कडून....😂
Ho पाइजे त्याला बत्ती
खजूर आणी आलू पोंग्या ची फाईट दाखवा सर
काउन रे बा?
झाब्रू च उरून पुरते त्याले, आलू पोंग्या मोडून ठेवन त्याले 😂😂😂
@@user-wh1eu4up1h1lllql,y
गुरुजी चिमणरावला पेपर व्यवसाय मध्ये भरपूर यश मिळालं पाहिजे ही आग्रहाची विनंती खरंच घनश्याम भाऊ चांगले व्यक्तिमत्व आहे...👏🙏
चिमणराव आणि सगळ्या बेरोजगार इवकाची यशोगाथा अशीच आहे...😢 गुरू जी..
चिमणरावं यांना नवीन व्यवसायाबद्दल हार्दिक शुभेच्छा ❤❤ बबन ला बत्ती रामपूर ले मुक्ती😅😅
एकदाचा चिमनराव ले सेटल करून त्यांचा वनवास थांबवा बा, माणूस चांगला व कष्टाळू आहे ❤
पेपरचा व्यवसाय चांगला आहे, फक्त लोकांनी पैसे दिले पाहिजे नाहीतर मागचे दिवस पुढ 😂
पहिला मेमबर शिवलाल भेटला रे,,,, भवितव्य धोक्यात आलं चिमनराव च
काल्पनिक पात्र आसून देखील त्यांच्या सवई व इमाण दारी नुसार जिव तळमळतो खरं आहे की नाही मित्रानो . शेवटी . इमान महत्वाचे
❤ जय भीम गुरुजी ❤
सर खजूर हटेला ची फाईट खुल्या मैदानात झाब्रु गोंडा सोबत लावजा व तेथे सनी देओल चा घायल मधला डायलॉग द्या. ये मजदूर का हाथ है खजूर हटेला
चिमनराव घाबरून जाऊ नका देवीदास भाऊ आणि शांताराम भाऊ ची सांत आहे केसाला पण धका लागना नाही विचु कांटा पासुन सावधन😅😅😅
शिवलाल बबन ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
Balu bhau cha original aawaj aaj khup diwsani aala❤❤❤❤❤
आता होणार आलू पोंग्या ची एन्ट्री माझा येते आता उद्या 😂😂😂
देविदास भाऊ चा व्हिडिओ लय दिवस झाले आला नाही गुरूजी
असे खजूर हटेले,उपासाच्या दिवशी आम्ही पुरे खाऊन टाकतो😂😂
असे हटेले, आम्हाले लयं भेटेले😅😅
Chimanrav cha buisness success hu dya guruji ❤
चिंगमराव चांगला मानुस आहे अमित पाटील च-हाटे जानोरी ता अचलपूर जि अमरावती
मामा डब्बर सिंग ची एन्ट्री करा आता गुरूजी 😂
आलूपोगा याची दमदार आगमन पाहीजे सर ,एपिसोड चांगला होता.
मारोती भाऊ चि इंट्री
हटेला चि डिस्इंट्री
😂😂😂😂😂
चिमराव तुमची। चागली प्रगति हो राहु देरे ईचुकाटया संला देऊं नको सुदा रा😊😊
आलू पोंगाले सागा लागते आता खजुराच काम काढा लागते आता 😂😂😂
चिमणराव चा स्वभाव चांगला आहे भाऊ ला सेटल करा गुरुजी ,,😢😢😂
बाळूचा आणि झुंबर चा आवाज एकदम बाई वाणी आहे 😂
खजूर हटेले vs बिलाला पाहिजे सर.😂
Sir aaj bajubajucha aavaj 1 no bharich 1dam mast Jamal juni aathavan aali 1dam balubhaucha laganachi bharich 1dam 🥰😁😅😂
जुना आवाज ऐकू आला बाळु चा सर 🙏❣️
Baalu bhau cha awaz restore zala watteyyy. Aadhi sarkhaaaa. Ekdm baariiikkk 😂😂😂😂
mast khup chan😂😂
Balubhau 1dam best part ahe 🎉😅
आलुपोंग्या ची एन्ट्री होणार हाये वाट्टे राज्या आता 💯💯
अर्थात आलू पोंग्याचा रोल येईल वाटते😂😂😂😂
आलू पोगा चि एंट्री होणार हटके
सर आता या खजूर हातेल्या समोर .आलू पोंग्या ले घ्या मगाचा वेळीस वाचला हा 😂
एकच नंबर विडिओ गुरुजी जमला बर का आणि चिमनराव आले म्हणजे खुप मजा येते विडिओ मध्ये मामा भांजे 😂😂
😂😂 शिवला मानव n हात जोडव 😂😂
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
जीवनात काटकसर करावी तर चिमणराव सारखी❤
खजूर ची वाट लावते देवीदास bhau 😂
19:18 :- Sutti war haw n me sutti war haw me challo me nhi aaj😅😅😅😅😅
आजकाल इमानदार माणसांना कामे भेटत नाहीत सर आणि शिवल्यासारख्यांचा उत 😂आलाय
Khup mast video sir
चिमणराव चा बजेट बसते वाटते या पेपर एजन्सी मध्ये... बाळू भाऊ चा जुना आवाज आला वाटते😂😂
बाप्पा लेका, बाळू भाऊ च्या तोंडाचा पट्टा लहान सपाटाट्यानं चालते नान स्टाप, मले तं वाटलं त्यायची बीपीच वाढते का काय 😀😀👌👌🙏🙏
चिमन राव च्या माग इघणं चि कमीच नाही बा..😅
खरुज हटेला 😅
बाकी शांताराम भेटला की लय हसू येते सर 😅
बापरे खजूर हटेले ची एंट्री सुपर सर पण चिमन राव मागे हटनार नाही या खजूर ले रामपुर वाल्यांचा हात माहित नाही का
बाळु भाऊ चा पहिला आवाज आला बा गुरुजी
Shupar video ❤
सर विडिओ खूप छान आहे आजचा सर चेमनराव पेपर एजनसी लवकार लवकर लागूदे सर तेनयेश मी डू दे सर
जय श्री राम
Welcome to khajur hatela
Iska swagat aalu ponga sahab krege😂😂😂
खजूर ले बत्ती चिमणराव ले मुक्ती
आलू पोंगा जिंदाबाद...
शांताराम भाऊ आणि शिवलाल चे डवरे याच्यावर व्हिडिओ बनवा ना गुरूजी
मारोती दादा आला की हटेलीची हातभर फाटते😂😂😂
चिमनरावला यश मिळाल पाहीजे😢😢
👌👌
Sir khjur hatele batti dya aalu poga kadun😅😂
आलू पोगा ची एन्ट्री ❤
होटेल खजुरे..को.रामपूर.वाले.के.हवाले.करदो.बाळु.भाऊ
Mast 😀😊
Kharuj hatele😂😂😂😂
चिमणरावची व्यवसायात चांगली प्रगती होवो हिच ईश्वर चरणी आमची प्रार्थना इचूकाटा संघटने पासून सावध राहावे कळावे लोभ असावा
जय माता दी❤
खजूर हटेले याला बत्ती देण्यासाठी , आलू पोंगा 😂😂 आणा , गुरूजी 😂😂
👌🏻❤❤👍🏻😂😂😂👍🏻❤❤👌🏻
Aaj pahila view apla ani pahili comment pan aplich.Chimanrao jindabad 👍
अंड फोळ का सुपारी फोळ 😂
पहिला आवाज ❤️❤️❤️
मला तर मावस भाऊ नाही ना बा.माम भाऊ आहे ते पन शांताराम भाऊ सारखे आहे.कदीच फोन लावत नाही.
Jai Ho Jai Ho Rampur ke ♥️ Jai Ho mama ke mast 💯 sir
Balu Bhau chi Juni Style is best❤
Mama chi intry honar 😂
चिमणरावला धाबा वर कामाला ठेवा लक्षमनभाऊ
गुरुजी खजुर ला मारोती दादा ची आंठवण द्या
Balu bhau maza avdiche Patra vikas ingle charangaon
Mast video ❤
हेटेलां चे दिवस भरले सर.. आलू पोंगा च्या entry च टाईम आला सर... उद्या इंटरव्ह्यू एपिसोड मधे आलू पोंगा चिमणराव आणि बाळु भाऊ सोबत उभ करा आणि आनकी मजेदार एपिसोड बनवायला आलू पोंगा सोबत मारुती लां पण बोलवा सर...
खूपच मज्जा येणारं 😂😂❤❤
खजुर हटेले च काम काढा बाळू भाऊ आणि चिमण राव
मस्त गुरुजी
Ram Krishna hri sir ji ❤
😂😂
याच सोल्युशन मारोती धुटके कडे फिक्स
1 nom.part
Woww 😅
चिमणराव आलुपोग्याले बोलावुन खजुर हटेलाले बत्ती दया
Guruji hatele le dhuni dya
❤
सर उद्या आलू पोंगे आले पाठवा इंटरव्यू जवळ खजूर हॉटेल आला की तिच्यावर 32 पडली पाहिजे
नमस्कार हो गुरुजी ❤️😅😊
गुरुजी आलू पोंगला बलवा 😅
मारोती दादा चा राईट हांड आलू पोंग्या च्या एकदून खजूर हटेला चा कार्यक्रम करा 😂😂😂❤
7. 12. Hapyy birthday maroti rav
चिमण राव ❤❤❤❤❤
❤❤🎉
Aalu pongya ❤vs💚 khajur hatela...
❤❤❤❤❤😂😂😂😂🎉🎉🎉🎉
मारुती दादाचा धाक दाखवा फक्त मागचा वेळे सारखं 😂😂😂😂
सर या हो रामपुर वासियांना लोणार सरवराच्या भेटी साठी घेऊन
Ek divas chimnrao press machine स्वता घेइल अस कोना कोना ले vaatte