मोडून काढत अधश्रद्धा, रूढी परंपरा बनवलं तुम्ही आम्हा सत्यशोधक, नाही होणार,तुमच्या सारखा समाजसुधारक नाही झाला, सुधारक महात्मा जोतिबा फुले यानां जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!🙏
Ek no sir,, yatra, jatra, bahirum chi yatra, arni cha urus, kalamb, khateshwar chi yatra n ajun bari ch kahi... Vidarbhala khup warasa labhala ahe... Raut sir ek no.. Only coz of u proud to be yavatmalkar..... Thank you so much.. Plz keep your team.... N tell everyone my love.. To mothebaba maza namskar aajoba la😌
सर, खुप छान....👌👌👌🥰 माझ्या, सोबत अस ,झालेल आहे यात्रेमध्ये सेम अशीच घटना आहे....,😂😂 खरच, सर तुम्ही गावामधल्या, खरा गोष्टी सा॑गता माझ बालपण एका ,खेडया, गावात झालेल आहे.....! 👏🤗
सर आबाजीची पेटी ने मला माझ्या आबाजीची आठवण करून दिली ,same माझ्या आबाजी जवळ सुद्धा एक पेटी होती आणि आम्हाला पैसे घ्यायला एवढाच उशीर लागायचं 🤣🤣. सर जाम खुश झालो video बघुन. सर ईश्वरचरणी हीच प्रार्थना कि तुमचा हा उपक्रम आणखीन यशस्वी होवो आणि टीव्ही वर प्रसारित होवो...या क्षणाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करत आहोत.. , ,💐💐🌸🌸🌹🌹
खूप खूप हसून दिल सर तुम्ही आज कोरोना मुळे बंद पडलेल्या जत्रेची आठवण करून दिली सर तुम्ही नेमकं जत्री मध्ये काय असतं त्याची जाणीव करून दिली सर तुम्ही 1000million viv sir video la. Bablu gawande
उत्तमोत्तम विडिओंची मेजवानी...पडलेल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे काल मिळाली...एवढी माफक टीम आणि एवढे विविधांगी मनोरंजन तेही सामाजिक प्रश्नांसह...अद्भुतच आहे सर्व...पण एका प्रश्नाचे उत्तर कुणी विचारले नाही आणि आपण सांगितलेही नाही...पण त्याचे उत्तर मलाच द्यावेसे वाटते...वेगवेगळे शब्द वैदर्भीय हेल आणि विषय हे तर ठीकच पण प्रत्येक पात्र जेव्हा त्याचा संवाद बोलते तेव्हा त्याला जे म्हणायचेय ते म्हणताना जे भाव त्याच्या आवाजातुन दिसतात ते मात्र तुमच्या ह्या कामात जीव ओतल्यामुळेच...बाकी चॅनेलवर दिसणारे सपाट संवाद कधीच यात नसतात...यातली आई आजी पत्नी जेव्हा बोलतात तेव्हा त्यांची काळजी माया हेही त्यातून स्पष्ट दिसते...एकमेकांवर असणारे प्रेमही स्पष्ट होते...आपुलकी ही दृष्टीस पडते...हा प्रभाव नुसत्या तंत्रज्ञानाचा नसुन तो तुमच्या जिव्हाळ्याचा आहे...जो तुम्ही त्यात ओतता...सहज सुंदर संवाद पण कीती प्रभावशाली...🙏🙏🙏
सर शांताराम भाऊ सरपंच मोठें पाटील व इतर या सर्वांचे स्वभाव एकाच वैयतीच्या मनात आसने मंजे तुमच्या सर काही साधी सुधी गोष्ट नाही सर कारण येवढ्या लोकांचे मन एकमेव तुम्ही आम्हाला विडिओ दौरे कळवून देतात सर मला तर आतापर्यंत तुमच्या फेस लाईव्ह विडिओ पाहा चि आतुरतेने वाट पाहत होतो सर पण आता तर अशी विझ्या होत आहे की तुम्हांला स्वतः भेटून तुमचा आशीर्वाद घ्यावा सर
जगण्या खुप हुशार प्राणी आहे,,त्याच्या सोबत कोणीही पंगा घेऊ नये🤣🤣🤣,,या विडिओ च्या माध्यमातून मला माझ्या गावच्या जत्रेची आठवण आली सर जी,,खरंच मजेदार विडिओ
जगन हुशार बुद्धिमतेचे मुले सर्वच खेडेगावात असतात. ते संपूर्ण गावाची महिती ठेवतात. त्याच्या सारख्या उच्च बुद्धिमतेच्या मुलांना फक्त योग्य मार्गदर्शन ची गरज असते.ते नक्कीच गावाचे नाव मोठं करू शकतात🙏🏻
गुरुजी व्हिडिओ चांगला झाला हा यात्ररा चा व्हिडिओ कल्पनिक होता की तुमच्या गावाला खरंच यात्रा या वेळेस असतें की तुमच्या सोबत लहानपणी या प्रकार चा प्रसंग घडला.
जगन खूप हुशार मुलगा आहे .....
मस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍
Hii
@@ajaytade795 O ajay bhau " Hii " Nahi नमस्कार ताई म्हणा...🙏🙏
धांमणगाव च मजेशिर किस्से घडले आहेत माझ्यासाेबत बाकी जगण एक नंबर
एक नंबर सल्ला देतात जगन चे शहर...❤👌
महाराष्ट्र पोलीस यांचे आभार मानतो
Jagn is very very smart and jiddi boy sir ji panga nahi lene ka 🤜🤛🤜🤛
जगन खूप छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😊
5:25 मले म्हनु राहला नाहि आबाजी थांब तुले आबाजिचा झटका दाखवतो. it was epic sir🤣🤣
You v.
जय मुंगसाजी माऊली 🙏💐..सर आजचा विडिओ खूप छान वाटला 👌 आणि हो जगन टोयगोटे आजोबांचे बोट नको सोडत जाऊ🤣
Dinesh Tike- तू गुंजी चा आहे चा
जगन एक नंबर हव याले मनते हुशारी हव जबरदस्त गुरूजी लय भारी👍👍👍
राऊत सर भीमराव रामजी आंबेडकर तथा बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चांगला व्हिडिओ बनवा जय भीम 🙏🙏
अतीशय सुंदर लहानपणी जत्रेत जायची मजा आठवली लय भारी सर
मोडून काढत अधश्रद्धा,
रूढी परंपरा बनवलं तुम्ही
आम्हा सत्यशोधक,
नाही होणार,तुमच्या सारखा
समाजसुधारक नाही झाला,
सुधारक महात्मा जोतिबा फुले
यानां जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!🙏
काय बा मोठेबाबा चा जगन वर पण विश्वास नाही 😂😂👌
Ek no sir,, yatra, jatra, bahirum chi yatra, arni cha urus, kalamb, khateshwar chi yatra n ajun bari ch kahi... Vidarbhala khup warasa labhala ahe... Raut sir ek no.. Only coz of u proud to be yavatmalkar..... Thank you so much.. Plz keep your team.... N tell everyone my love.. To mothebaba maza namskar aajoba la😌
जगन लयच भारी आहे 👍👍👍👍👍👍
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
जगन लयच हुशार आहे खरच 😀😀👍👍
Mi pan Dhamagaon chya yatret Haravalo hoto. 40 varsha aadhi..
Same situation was there....
Heart touching ❤️❤️👍👍
Namskar Dr. Saheb
जगन आला की अशी स्फूर्ती येते सर, now I'm a biggest fan of jagan. ❤️❤️❤️❤️❤️ जगन..... जगन......
सर, खुप छान....👌👌👌🥰
माझ्या, सोबत अस ,झालेल आहे यात्रेमध्ये सेम अशीच घटना आहे....,😂😂
खरच, सर तुम्ही गावामधल्या, खरा गोष्टी सा॑गता माझ बालपण एका ,खेडया, गावात झालेल आहे.....! 👏🤗
सर आबाजीची पेटी ने मला माझ्या आबाजीची आठवण करून दिली ,same माझ्या आबाजी जवळ सुद्धा एक पेटी होती आणि आम्हाला पैसे घ्यायला एवढाच उशीर लागायचं 🤣🤣. सर जाम खुश झालो video बघुन. सर ईश्वरचरणी हीच प्रार्थना कि तुमचा हा उपक्रम आणखीन यशस्वी होवो आणि टीव्ही वर प्रसारित होवो...या क्षणाची आम्ही आतुरतेने प्रतीक्षा करत आहोत.. , ,💐💐🌸🌸🌹🌹
😂😂😂same here
वाह खुप खुप छ्यान सर... अगदी मन खुश झाल...👌👌👌
उन्हाळ्यातली हवा मनाला कोरडे करते उन्हाळ्यातली हवामानाला कोरडे करते शुभ दुपार पाणी पाजून जाते पाच वाजताच्या व्हिडिओने मन शांत होते
जत्रेतीली मजा खूप हसू येत आहे आम्ही पणं बैलगाडीने जत्रेला जात होतो खूप सुंदर आठवण thanks sir mi Kavita dev latur
@@kavitadeo3374 हो मॅडम कविता मॅडम यात्रेला जाण्याची मजा खूप छान होती
पायला अन् देखा वो नाही जमता😂😂
जगन खुप हुशार आहे मुलगा हरवला त्याचा हुशारीन सापडला खुप छान आहे विडीओ लय भारी
मस्त खासस हिडियो टाकला सर आज....एक नंबर.
सर एक विनती आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती वर बनवा 👏👏
खूप खूप हसून दिल सर तुम्ही आज कोरोना मुळे बंद पडलेल्या जत्रेची आठवण करून दिली सर तुम्ही नेमकं जत्री मध्ये काय असतं त्याची जाणीव करून दिली सर तुम्ही 1000million viv sir video la. Bablu gawande
जगंन शिवाय मजा नाही विडीओ ची आज जगंन च हरवला होता 😍😍
आमि असच चोरून लहानपणी शेगांव ले येत जाओ रामनवमी ले,,,पैसे नसत ,,,मस्त आठवण करून दिली गुरुजी👌🏿👌🏿
विजय पु. काळे तळेगाव मोहना ता. चांदुर बाजार जिल्हा अमरावती आजचा विडिओ फारच शान होता राऊत सर
Jaganya 🤣🤣🤣🤣🤣🤣🔥🔥🔥🔥🔥👍👍👍
Mast 😊
उत्तमोत्तम विडिओंची मेजवानी...पडलेल्या बहुतेक प्रश्नांची उत्तरे काल मिळाली...एवढी माफक टीम आणि एवढे विविधांगी मनोरंजन तेही सामाजिक प्रश्नांसह...अद्भुतच आहे सर्व...पण एका प्रश्नाचे उत्तर कुणी विचारले नाही आणि आपण सांगितलेही नाही...पण त्याचे उत्तर मलाच द्यावेसे वाटते...वेगवेगळे शब्द वैदर्भीय हेल आणि विषय हे तर ठीकच पण प्रत्येक पात्र जेव्हा त्याचा संवाद बोलते तेव्हा त्याला जे म्हणायचेय ते म्हणताना जे भाव त्याच्या आवाजातुन दिसतात ते मात्र तुमच्या ह्या कामात जीव ओतल्यामुळेच...बाकी चॅनेलवर दिसणारे सपाट संवाद कधीच यात नसतात...यातली आई आजी पत्नी जेव्हा बोलतात तेव्हा त्यांची काळजी माया हेही त्यातून स्पष्ट दिसते...एकमेकांवर असणारे प्रेमही स्पष्ट होते...आपुलकी ही दृष्टीस पडते...हा प्रभाव नुसत्या तंत्रज्ञानाचा नसुन तो तुमच्या जिव्हाळ्याचा आहे...जो तुम्ही त्यात ओतता...सहज सुंदर संवाद पण कीती प्रभावशाली...🙏🙏🙏
Thank you sir, shevti tumhi jatra daakhavli 👌👌👌🥰🥰🥰
जय मुंगसाजी माऊली🙏
मस्त विडीओ बनवत आहे सर तुम्ही मनापासून तुमचे आभार असेच बनवत रहा आणि आम्हाला नवीन नवीन विडीओ अपलोड करुन पाठवा 🙏🏻👌
जगन खूप हुशार मुलगा आहे राऊत सर आणि त्याचा आवाज पण खूप गोड आहे लवकर सापडला पाहिजे पाहिजे का जगन
धन्यवाद
खूप छान संबोधन केले सर.
जय ज्योती जय क्रांती.... 🙏🙏जय सावता 🙏🙏
😂😂🤣🤣🤣khup haslo rao
सर शांताराम भाऊ सरपंच मोठें पाटील व इतर या सर्वांचे स्वभाव एकाच वैयतीच्या मनात आसने मंजे तुमच्या सर काही साधी सुधी गोष्ट नाही सर कारण येवढ्या लोकांचे मन एकमेव तुम्ही आम्हाला विडिओ दौरे कळवून देतात सर मला तर आतापर्यंत तुमच्या फेस लाईव्ह विडिओ पाहा चि आतुरतेने वाट पाहत होतो सर पण आता तर अशी विझ्या होत आहे की तुम्हांला स्वतः भेटून तुमचा आशीर्वाद घ्यावा सर
Jagn mla khup aavdto super❤😇
एक नंबर विडिओ सर👍😄😀😘😍🙏💯
खूप मजा आली सर🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌 दर्जा आहे
जगण्या खुप हुशार प्राणी आहे,,त्याच्या सोबत कोणीही पंगा घेऊ नये🤣🤣🤣,,या विडिओ च्या माध्यमातून मला माझ्या गावच्या जत्रेची आठवण आली सर जी,,खरंच मजेदार विडिओ
सर मी तुमचे व्हिडिओ नेहमी बघते तुमचे व्हिडीओ खूप छान असतात 👌🏻.
❤
🙏जय माऊली🙏
Khup mast sir
जगन टोयगोते चा जवाब नाही...👌👌👌😄😄😄
सर तुमचे मना पासुन धन्यवाद जगन चे काम खुप चांगले आहे🙏 अशोक जाधव अंभ ई ता सिलोड जि संभाजीनगर🙏
गुरुजी आठवण करून दिली तुम्ही कदमापूर च्या जत्रेची,जगन हा भविष्यातील नायक आहे गुरुजी
जय मुंगसाजी माऊली गुरुजी
खूप छान तुमच्यामुळे देवाचं दर्शन घडले💐👌
एक number sir ji जगन खूप चपड आहे
No 1 Sirji
खूप छान माहिती दिली गुरुजी 🙏🙏
20 वर्ष जुनी आठवण झाली, आम्ही लाहणपनी जातं होतो.....खूप छान व्हिडिओ सरजी.
जगन भाई 1 नंबर😃
😅😅😅 मस्त
खुप छान जगन ची 😋मजा
जय मुंगसाजी माऊली
🙏जय माऊली🙏
जगन लय भारी 😀😀😀😀
जगन आपला फेवरेट आहे सर...
जगन एकच नंबर आहे
जगन हुशार बुद्धिमतेचे मुले सर्वच खेडेगावात असतात. ते संपूर्ण गावाची महिती ठेवतात. त्याच्या सारख्या उच्च बुद्धिमतेच्या मुलांना फक्त योग्य मार्गदर्शन ची गरज असते.ते नक्कीच गावाचे नाव मोठं करू शकतात🙏🏻
Jay mungasaji mauli 🌺🌸🌺🙏🙏
Guruji lahanpanichi athawan Karun dili tumhi abhari ahe
Jagan is very smart boy 👍
Khup Chan ahe sir. Video.
खुप छान सर ❤️👆👆👆
बैल गाडीतून जञेले जायाचि मजा वेगळीच असते
जत्रे ची मजा वेगळीच असते 😀😀😀👍👍🙏
जगन फारच हूशार आहे
Jagan khup chhan
सर तूम्ही संध्याकाळी व्हिडिओ बनवता
तर त्यामध्ये ' रातकीड्यांचा आवाज ऐकू येत नाही का किंवा रिकॉर्ड होते का❓
Place Reply 🙏🙏
नाही होत
Thanks Sir
Chichi खाली 🤣🤣🤣🤣
Tumchya characterchya avajachi dubbing konalach jamat nahi guru one man show🙏
खुप छान सर लहान पणीचे दिवस आठवले सर
Sir mi Jagan ani shantaram bhaucha fan ahe🙏🙏🙏
सर लय हंसलो राव वीडियो बघून
Khup chhan sir jagan khup hushar ahe
सर, रिसोड च्या यात्रेत लहानपणी जगन सारखाच अनुभव आला होता,
लहान पनि आम्ही सुधा सेकडात जात होता जगन कस कर तो तसा आमी सुधा करत होता जगन न आमची लहान पन ची आठवन ताजा केली जगन is a great boy s
Khupch chan video bnvla sir
👌👌👍
जगण्याचा रोल सगळ्यात मस्त वाते
सर जगन खूप छान आहे मी रोज वाट पहाते सिर 5.00ची मला खूप आवडते मी पूर्ण बालपण खेड्यात होते
Full masta episode 👌
गुरुजी व्हिडिओ चांगला झाला हा यात्ररा चा व्हिडिओ कल्पनिक होता की तुमच्या गावाला खरंच यात्रा या वेळेस असतें की तुमच्या सोबत लहानपणी या प्रकार चा प्रसंग घडला.
Sar mi pan yatret Harplo hoto lahanpanchi aathawan zali 😀😀😀😀😀😆😆🙏🙏👍👍👍👌👌
खूप भारी sir 😂😂😂
डॅनी लयचं भारी
मस्त जमला व्हिडिओ गुरूजी
Sir maza aali
चांगले प्रभोधन.
Super ahe techer takatak
सर एकच नंबर व्हिडिओ हाय
Pushpa lay hushiyar aahe🤣🤣🤣🤣
अरे बाप रे बाप 😂😂😂😂😂
बिचारा जगन 😂🤣
एकच नंबर.
❤❤❤❤