Special Report : मनोज जरांगे पाटलांचा स्वबळावर लढण्याचा निर्धार | Lokshahi Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #manojjarange #marathasamaj #rajushetty #bacchukadu #vidhansabhaelection #maharashtrapolitics #marathilivenews #lokshahimarathi
    Special Report : मनोज जरांगे पाटलांचा स्वबळावर लढण्याचा निर्धार | Lokshahi Marathi
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 RUclips - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
    #LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
    Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या RUclips चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
    #LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #marathilivenews
    manoj jarange hindi speech
    manoj jarange live
    manoj jarange today live
    manoj jarange song dj
    manoj jarange live news today zee 24 taas
    manoj jarange patil movie trailer
    manoj jarange patil live news today
    manoj jarange patil song
    manoj jarange patil live sabha
    manoj jarange live news today

Комментарии • 116

  • @sampatjadhav9235
    @sampatjadhav9235 Месяц назад +11

    🎉🎉 एकदम बरोबर आणि, अतिशय, योग्य, निर्णय, जाहीर केला आहे,🎉🎉मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील, तुम आगे बढो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्वच सकल कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती, जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित, घटक आणि सर्वच सामान्य, जागरूक मतदार नागरिक आणि सर्वच सामान्य जनता, खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे राहून आपल्या सोबत आहेत,🎉🎉🎉🎉 संपूर्ण सकल कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधवांच्या, एकजुटीचा विजय असो,🎉🎉🎉 आता एकच मिशन,,🎉🎉 संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, भावी काळातील, संपूर्ण,२८८,,विधानसभा मतदारसंघात, सर्वच,२८८, विधानसभा सभा, जागांवर, सर्वच, जाती, जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित घटक, आणि सर्वच सामान्य, गोरगरीब, वंचित घटकांना सोबतीला घेऊन, अतिशय , सुयोग्य तंत्रज्ञान वापरून आणि, सुयोग्य नियोजन करून,, भावी काळात, विधानसभा निवडणुकीत,,संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील,सर्व च्या सर्व २८८, विधानसभा मतदारसंघात, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सकल, कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधव आणि सर्वच मुस्लिम समाज बांधव आणि सर्वच जाती, जमातीच्या प्रवर्गातील, गोरगरीब, वंचित, घटक आणि सर्वच सामान्य जनतेतून,, उमेदवारांना, उभे करून, अतिशय काटेकोरपणे, नियोजन करून आणि, सुयोग्य पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवून,, सर्वांनीच एकत्रीतपणे येऊन,,या, भावी, काळातील सर्व च्या सर्व, विधानसभा उमेदवारांना,, प्रचंड मोठ्या मताधिक्याने, विजयी करुया, आणि, भावी काळात, महाराष्ट्र राज्यात, सर्वच सामान्य जनतेला, अतिशय तळमळीने आणि निर्भिडपणे आणि निष्पक्षपणे, दखल घेऊन, तातडीने कार्यवाही करत, सरकारी पातळीवरून, तातडीने अंमलबजावणी करत,, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील, सर्वच सामान्य जनतेला,, अत्यंत पद्धतशीरपणे, आपले हक्क आणि, अधिकार आणि, तातडीने, न्याय मिळवून देण्यासाठी, अहोरात्र, सतत कार्यरत राहणारेच आणि, अतिशय गांभीर्याने, दखल घेऊन, तातडीने, कार्यवाही करत न्याय मिळवून देण्यासाठी, अहोरात्र, सतत कार्यरत राहणारेच, जनसेवक, लोकप्रतिनिधी आणि, मंत्री आणि, भावी काळातील,🎉🎉 महाराष्ट्र राज्य सरकार,🎉🎉🎉 सत्तेवर आणूया,, असे आपणास, कळकळीचे नम्र पणाने, विनंती करून आवाहन करण्यात आले,, आहे 🎉🎉🎉मा, मराठा आरक्षण संघर्ष योध्दा, मा, मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील, संपूर्ण देशातील, सर्व राज्यातील, सर्वच सकल कोटी कोटी गरजवंत मराठा समाज बांधवांच्या,, एकजुटीचा विजय असो,,🎉🎉🎉 आणि आता ही, एकीची वज्रमूठ कायमस्वरूपी सदैव अशीच ठेऊयात,,🎉🎉जय जिजाऊ 🎉जय शिवराय 🎉 जय शंभुराजे, 🚩🚩 नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ, नाशिक,🎉🎉🎉 येवला विधानसभा मतदारसंघ,🎉🎉🎉 संपूर्ण सकल, कोटी कोटी मराठा समाज बांधव आपके साथ साथ है, इंकलाब जिंदाबाद, सत्यमेव जयते,🎉🎉 भारतीय अन्नदाता किसान, शेतकरी, कष्टकरी कामगार एकता युनियन जिंदाबाद,🎉🎉🎉जय हिंद, जय महाराष्ट्र,🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @avinashautade2646
    @avinashautade2646 Месяц назад +32

    खूप छान निर्णय ❤... शरद पवार आणि फडणवीस या लोकांना मराठा काय आहे ते कळेल

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 Месяц назад +51

    लढेंगे, जितेंगे हमारा नेता ओन्ली जरांगे

    • @G.Bhalerav
      @G.Bhalerav Месяц назад +1

      मि मराठा आहे पन या जरंगेला पोत्यात टाकून हाना वाटतय काय येडजव पना करतोय

  • @chandrakantgaikwad9222
    @chandrakantgaikwad9222 Месяц назад +19

    एक मराठा लाख मराठा सदैव मनोज जरांगे पाटिलांसोबत सर्व मराठा समाज

  • @sunitadarandale4426
    @sunitadarandale4426 Месяц назад +16

    एकदम राईट स्वबळावर दादा एक मराठा कोटी मराठा

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef Месяц назад +27

    निवडुन येणार तर फक्त मराठा एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Месяц назад +52

    एक मराठा कोटी मराठा फक्त मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील

  • @mukeshkumarjadhav2996
    @mukeshkumarjadhav2996 Месяц назад +13

    योग्य निर्णय

  • @santoshladhane1924
    @santoshladhane1924 Месяц назад +24

    स्वबळावर विधान सभा लढा...कोणाचीच बाजू घेऊ मला......नाहीतर मराठे विश्वास बसणार नाही......कोणालाही शिव्या देऊ नका....शरद पवार ने तर चाळीस वर्षे मराठ्यांना फसवले आहे ....त्याची बाजू घेऊ नका

    • @bhosaleashok1940
      @bhosaleashok1940 Месяц назад +1

      Bachu Kadu yana sobat ghya rajkiy khach khalge dabnyachi khup mothi tyanchyat kala ekte bachu Kadu ya lokanla sabhagrat abhyasaxhya jorawar gham fidato doghe ektra aale tar Maharashtra la khup changle diwas yetil

  • @ShankarMore-uu3iy
    @ShankarMore-uu3iy Месяц назад +13

    लढेंगे जीतेंगे हम सब जायेंगे

  • @shubhamnagre5066
    @shubhamnagre5066 Месяц назад +22

    एकच नं जरांगेसाहेब.योग्य निर्णय...

  • @santoshchavhan1434
    @santoshchavhan1434 Месяц назад +33

    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 Месяц назад +6

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩

  • @sunitadarandale4426
    @sunitadarandale4426 Месяц назад +5

    एकदम राईट

  • @DayanandRane-bi8dg
    @DayanandRane-bi8dg Месяц назад +10

    एकच मिशन मराठा आरक्षन

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 Месяц назад +4

    एक नंबर निर्णय आता कळेल मराठ्यांची ताकत

  • @santoshdeshmukh5906
    @santoshdeshmukh5906 Месяц назад +25

    आता कळलं मराठा किती टक्के आहे महाराष्ट्रात

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Месяц назад +2

    अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ❤❤❤ JARANGE पाटील जिंदाबाद
    ❤ आत्ता कस करून करायचं चांगल करायचं पुन्हा नाही मनायचे अत्ता कसे करायचं❤❤❤❤❤❤❤

  • @user-is8gf2gf5g
    @user-is8gf2gf5g Месяц назад +5

    आम्ही पटलांसोबत

  • @rajabhauingale2332
    @rajabhauingale2332 Месяц назад +14

    पाटील आपण स्व बळावर लढू...
    सगळ्यांचा सुपडा साप करू..
    55 पेक्षा जास्त जागा नक्कीच येतील
    विजयी भव 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-eb7zf5si4c
    @user-eb7zf5si4c Месяц назад +5

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @vishwajitpharne
    @vishwajitpharne Месяц назад +3

    आम्ही पश्चिम महाराष्ट्र जरांगे पाटलांसोबत

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 Месяц назад +4

    Good

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 Месяц назад +4

    जय शिवराय आम्ही तयार आहे❤

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 Месяц назад +2

    छान, जय शिवराय🚩🚩आम्ही तुमच्या सोबत सदैव🚩🚩एक मराठा लाख मराठा🚩🚩

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 Месяц назад +2

    आम्ही तुमच्या सोबत

  • @DattatrayPawar-z5t
    @DattatrayPawar-z5t Месяц назад +2

    जरांगे पाटील म्हणतील तसंच करायचं एक मराठा सहा कोटी मराठा

  • @sominathwadhekar137
    @sominathwadhekar137 Месяц назад +5

    आम्ही पाटलासोबत

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 Месяц назад +1

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @dnyanobaawchar6921
    @dnyanobaawchar6921 Месяц назад +7

    एक मराठा कोटी मराठा

  • @sandeepbhagwat8365
    @sandeepbhagwat8365 Месяц назад +2

    जय हो पाटील 🚩🚩

  • @dattamalode6551
    @dattamalode6551 Месяц назад +4

    # मराठा आरक्षण ❤

  • @santoshbalabhau1206
    @santoshbalabhau1206 Месяц назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @NitaPawar-rx5vi
    @NitaPawar-rx5vi Месяц назад +1

    योग्य निर्णय दादा एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 Месяц назад +4

    Only jarange Patil mantil tasech honar ❤

  • @bhaskardhawale4014
    @bhaskardhawale4014 Месяц назад

    एकदम योग्य निर्णय . .

  • @angadpaul.2101
    @angadpaul.2101 Месяц назад +1

    Nice

  • @ramchandrakantule7486
    @ramchandrakantule7486 Месяц назад +5

    Ata na yuti na aghadi fakt jrangye patil mhantil tas

  • @__ox_4618
    @__ox_4618 Месяц назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे मनोज दादा सोबत आहोत सर कुठलीही वेळ आली तरी पाटलाची पाट राकन करू आणि ओबीसी मधुनच आरक्षण घेऊ एक मराठा कोठी मराठा मु बेलवाडी पो पिंपळनेर ता जि बिड

  • @sunilkhandare9940
    @sunilkhandare9940 Месяц назад +7

    पवार उधव यांची वाट लागली

  • @vittalsable6759
    @vittalsable6759 Месяц назад

    दादा उमेदवार ऊभे करा विधानसभा गरजवत जेनता दादा सोबत एक मराठा लाख मराठा

  • @dnyneshwerdukare-uc6gt
    @dnyneshwerdukare-uc6gt Месяц назад +2

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @ramhingne4644
    @ramhingne4644 Месяц назад

    शब्दांवर ठाम रहा..... शुभेच्छा.......

  • @GhovindDhotare-kt8xc
    @GhovindDhotare-kt8xc Месяц назад +1

    ❤❤❤❤

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 Месяц назад +1

    आम्ही कायम दादा तुमच्या सोबत

  • @rajendra9259
    @rajendra9259 Месяц назад +3

    EWS आरक्षण संपवले आता
    पच्छिम महाराष्ट्रातील साखर कारखादारी जंरागे मुळे मोडीस निघणार। 😂😂😂😂😂। आफजल खान रिटर्न

  • @asaramsable1125
    @asaramsable1125 Месяц назад +1

    बरोबर आहे पाटील होऊन जाऊ द्या

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Месяц назад +1

    जरांगे नी पक्षीय राजकारण न करता समाजकारण करावे, शुभेच्छा

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav6263 Месяц назад

    💯💯 पाटील तूम्ही म्हणाल तसच..... करणारं मराठा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-xu3fj4nm7x
    @user-xu3fj4nm7x Месяц назад +6

    आत्ता कस पाटील

    • @narayangarud298
      @narayangarud298 Месяц назад +1

      पाटील म्हणतात तसंच😂😂😂

  • @kailasnarode0888
    @kailasnarode0888 Месяц назад +2

    पाटील फक्त पाडा

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p Месяц назад +3

    Shakunila madat kru nko mnje zal😂😂😂

  • @RushiPatil888
    @RushiPatil888 Месяц назад +1

    🚩🚩💯🔥

  • @saurabhtembhare9113
    @saurabhtembhare9113 Месяц назад +1

    ये.हुई.ना.मरद.वाली.बात.तचल.कळेल.आता.ओबीसी.काय.चिज.आहे.

  • @sagarwagh2279
    @sagarwagh2279 Месяц назад

    ❤❤❤ only Bhau.....

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Месяц назад +1

    संपूर्ण 288 लढवा कोणी रोकले आहे. , जरांगे वारंवार सरकार आणि जनतेलाच वेठीस धरतात. एकदाचे दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊ देत

  • @sarweshwarpujari6906
    @sarweshwarpujari6906 Месяц назад

    छुप समर्थन तुतारी च घेणार
    *🌹 🚩जय श्रीराम🚩🙏🌹*

  • @rushikorde5831
    @rushikorde5831 Месяц назад

    आता ठाम राहा जरांगे पाटील

  • @maheshbhagat6638
    @maheshbhagat6638 Месяц назад +1

    Only jarange patil

  • @MarutiLavangire
    @MarutiLavangire Месяц назад

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार जरांगे पाटील

  • @AmolMore-u7p
    @AmolMore-u7p Месяц назад +1

    एक मराठा कोठी मराठा

  • @ganeshchavare6162
    @ganeshchavare6162 20 дней назад

    पाटील सांगतील तोच आमदार

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Месяц назад +1

    लबाडासोबत नकोच पाटील एक पण मराठा समाजाला मदत करत नाही सध्या तर काय कामाचे सर्व च नेते

  • @govindpadole1036
    @govindpadole1036 Месяц назад

    भाजप हटाव मराठा बचाव🚨🚀🚑. एक मराठा कोटी मराठा👏✊👍

  • @bharatmundhe5866
    @bharatmundhe5866 Месяц назад

    लोकशाही ला घातक निर्णय आहे हा

  • @nitinmunde3733
    @nitinmunde3733 Месяц назад

    आत्ता कसं पाटील मनतील तस 🎉🎉

  • @user-ni4yc2be3v
    @user-ni4yc2be3v Месяц назад +1

    फक्त पाटील नुसता धुराळा❤❤❤❤

  • @prasadsawant12
    @prasadsawant12 Месяц назад +1

    koknat koni nahi vicharat yala.

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 Месяц назад +1

      कोणी विचारण्यासाठी ते नाही लढत लाखो मराठांसाठी लढतो , ज्यांना पाहिजे त्यांच्या अन्नात माती नका मिसळू, जर मराठा आसेल तर

    • @balajip1604
      @balajip1604 Месяц назад +1

      मी माणगाव( रायगड) चा आहे जरांगे पाटलाचा समर्थक.कोकणवासीय पण सोबत आहेत.

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 Месяц назад

      @@balajip1604 खुप छान वाटले🙏🏻 मराठा समाज्याची एकजुट बऱ्याच लोकांची पोटदुखी आहे🚩🚩

  • @PallaviLande-cx3co
    @PallaviLande-cx3co Месяц назад

    आता किती मराठे आपल्या बाप्पाची अवलाद आहे हे समजेल

  • @IndrajeetJogdand-jk7mq
    @IndrajeetJogdand-jk7mq 14 дней назад

    जरागे.पाटील

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा छत्रपती संभाजी नगर

  • @user-gc4nx2kq1h
    @user-gc4nx2kq1h Месяц назад

    विषय समजून घया

  • @ramraomule8363
    @ramraomule8363 Месяц назад

    Jai jijau

  • @shrikantkhuspe666
    @shrikantkhuspe666 Месяц назад

    जरांगे वमहा विकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढणार

  • @bhausahebdahifale168
    @bhausahebdahifale168 Месяц назад +1

    तुला राजकारणात यायचं होत तर गरीब मराठयाच्या पोरांच्या वाटोळं करू न आलास डायरेक आला असतात तर काय नसत वाटलं आज आमच्या गावातलं 2 मुल मराठा सामाज्याचे पोलीस झाले असते ई डब्लू येस मधून पक्का राजकारणी आहेस जरंग्या शरद पवार यांनी हेच केल त्यांचं ऐकून तु तेच केल

  • @pavanraj-hb8vz
    @pavanraj-hb8vz Месяц назад

    जरागे तुम्ही सोताच्या सोबाळावर उभे रहा आम्हचा तुम्हाला पाठिबा आहे शरद पवार बीवार यांचा जवळ जाऊ नका जनतेची फसवणूक करू नका तरच तुम्हाला आम्ही मत देऊ नाहीतर पाडू

  • @eknathghule5484
    @eknathghule5484 Месяц назад +1

    कोणीच निवडून येणारं नाही

  • @tukaramdukare9880
    @tukaramdukare9880 Месяц назад

    शरद पवारांचा विचार घेतलाय का जरांगे आगोदर

  • @JavedTamboli-yn4mi
    @JavedTamboli-yn4mi 17 дней назад

    Bach kadhi Sambhar raje imtij gmail Rajasthan ambedlar mango dada ani Saudi karava

  • @user-br06
    @user-br06 22 дня назад

    Only maratha aaghadi nako jamel tevdhe nivdun aana

  • @subhashraoraut9647
    @subhashraoraut9647 Месяц назад

    याचा अर्थ मराठा समाज Congress BJP, अजित पवार,शरद पवार, शिंदे,ठाकरे यांना मतदान करणार नाहीत,,,,,,
    जर अस झाल तर BJP सत्तेवर येईल कारण bjpचे voter fix आहेत ते जात पाहात नाहित,,,,
    फक्त आदेश बाळतात
    BJP एवढी एकता/संघटन कोणाकडेही नाही

    • @narayangarud298
      @narayangarud298 Месяц назад +2

      लोकसभा निवडणूकीत संघटन कुठे गायब झालते? समाजाच्या पुढे सर्व हतबल असतात.एक मराठा लाख मराठा.

  • @VD-cc4hm
    @VD-cc4hm Месяц назад

    Patil 280 oobhe karo aani nivdoon aano jay. Maharashtra

  • @rahulalnikar
    @rahulalnikar Месяц назад

    Kra ubha 288

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 Месяц назад +1

    स्वतंत्र लढून बी. जे. पी. B टीम होणार,bjp ले हेच तर पाहिजे.

    • @balajip1604
      @balajip1604 Месяц назад

      अर्धा जागा लढवणार आणि बाकीच्या bjp च्या पाडणार.

  • @AnnaraoAmage-bv4rs
    @AnnaraoAmage-bv4rs Месяц назад

    यू

  • @pratikhole284
    @pratikhole284 Месяц назад

    ह्याच्या नादी लागू नका कोणीही

  • @yashvantingale8744
    @yashvantingale8744 Месяц назад

    लडा अन पडा एकटे उपयोग nahi

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 Месяц назад

      पाडण्यात पण विजय आहे, ज्यांना मराठ्यांनी मत दिले ते काय दिवे लावत आहे ते दिसतच आहे

  • @SadashivNagre
    @SadashivNagre Месяц назад +2

    मन्या तू जर खरा बापाचा पोटचा आसेल तर तु विधानसभा निवडणुकीत उभा रहा आणि फक्त मराठा जातीचा उमेदवार 288 जागेवर उभे कर तरच तू खरा मराठा जातीचा आहे,. एक ओबीसी कोटी ओबीसी.

    • @balajip1604
      @balajip1604 Месяц назад

      झाट्या आवकाती प्रमाणे बोल.6 कोटी मराठा समाज सोबत आहे त्यांच्या.

  • @JyotiLokhande-zp2re
    @JyotiLokhande-zp2re Месяц назад +2

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩🚩🚩

  • @bhaskaringole6183
    @bhaskaringole6183 Месяц назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @gajanankuber2316
    @gajanankuber2316 Месяц назад +1

    ❤❤

  • @संतोषमस्के
    @संतोषमस्के Месяц назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @karank-xb5ch
    @karank-xb5ch Месяц назад

    एक मराठा लाख मराठा

  • @eknathsontakke3700
    @eknathsontakke3700 Месяц назад

    एक मराठा लाख मराठा