नकी सर भेंडी लागवड वर्षभर कधीही करु शकता फेब्रवारी मध्ये लागवड केली तरी 2 महिन्या नंतर उत्पादन चालू होईल म्हणजे मे मध्ये उन्हाळ्यात बाजार भाव कमी मिळेल जून पासून बाजार वाढतील तरी तुम्ही लागवड करा जात राधिका ही निवडा किवा तुमच्या हवामानानुसार चागली येणारी जात शेतकऱ्याशी
Paavsalyat laavu shakto ka bhendi
सर मल्चिंग वर चागली येते का बिगर मल्चिंग
मित्र खूप चांगलं काम करत आहेस
Thank bro धन्यवाद मित्रा खूप चांगलं वाटलं तुझी कमेंट वाचून असाच सपोर्ट करत रहा❤️🙏🙏
Dada bhendi lavachi ahe feburvari mahinyat chalte ka tar konte biyane nivdave (yeola) please margdarshan kara
नकी सर भेंडी लागवड वर्षभर कधीही करु शकता फेब्रवारी मध्ये लागवड केली तरी 2 महिन्या नंतर उत्पादन चालू होईल म्हणजे मे मध्ये उन्हाळ्यात बाजार भाव कमी मिळेल जून पासून बाजार वाढतील तरी तुम्ही लागवड करा जात राधिका ही निवडा किवा तुमच्या हवामानानुसार चागली येणारी जात शेतकऱ्याशी
भेंडीची लागवड किती फुटावर करावी
18 46 आणि DAP यातील किमतीत काय फरक आहे
आणि कोणत्या कंपनीचं वापरत आहे
DAP डाय अमोनियम फॉसफेट म्हणजेच 18:46 यामध्ये काही फरक नही
DAP means 18 46
😜
दीड एकराला किती बियाणे लागलं ते सांगितलं तर बर होईल
750gm
1 किलो लागते
मी पण लागवड केली राधिका
😊kiti दिवसांनी favaravi लागेल
Thanks for this video brother
🙏🙏🙏🙏
🔥🔥🔥
🙏🙏
Good farming
Thanks 🙏🙏🙏🙏
BHAU BIYANE GAURI LAVA
१० गूठे मधे किती ग्राम बी लागेल
250 ग्राम
एप्रिलमध्ये लागवड केली तर चालेल का
बियाणे कोणतं वापराव
Ho radhika
बियाणे कुठे मिळेल ते सांगा सर
Tumhi Kute rhata
👌👌👌
🙏🙏
भेंडी कालावधी किती महिने असतो
4
Dap आणि 18 46 मध्ये काय फरक आहे
काही नाही तेच तें 🙏
काही नाही तेच तें 🙏🙏🙏
एकच नाव हे
डिसेम्बर जानेवारी थंडी असते भेंडी कोकडती आणि उगत नहीं
मिइफन लागवड केली आहे
Kitne ekad mein vahi bhai kitne kilo boy hi aur kab boy hi message bhejiyega
1.5yekad me
1kg seed
Sirt बियाने कूट bhetel
तुम्ही कुठे रहाता
डीएपी १८४६ एकच
Ho
😅