अज्ञात लिळा ७९ ते ८५।देव स्त्रीयां मध्ये अवतार का घेत नाहीत?एक गुरु असतांना दुसरे गुरु करता येतात का

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • Adnyat 79 To 85।देव स्त्रीयां मध्ये अवतार का घेत नाहीत?एक गुरु असतांना दुसरे गुरु करता येतात का?
    Lilacharitr Adnyat 79 To 85।देव स्त्री वेशा मध्ये अवतार का घेत नाहीत?एक गुरु असतांना दुसरा गुरु करता येतो का?
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
    #Mahanubhav_Panth_Leelacharitra
    #Lilacharitr_Uttarardh
    #Leelacharitr_Uttarardh
    #लीळाचरित्र_उत्तरार्ध
    Nevasa_Lila
    Nevasa_Charitr
    नेवासा_चरित्र
    नेवासा_लीळा
    #महानुभवपंथ
    #लीळाचरित्र
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

Комментарии • 116

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 2 года назад +3

    अज्ञात लिळा क्रमांक ७९: महादाईसा प्रसने स्थूलसुक्षमअनुवादु : हेत. महादाइसी पुरानी स्थुळ : सुक्ष्म आइकीला:ते गोसावी सर्वज्ञे म्हणीतले साच असत : विश्वाख्ये तनु याते पुसीले :मात्रा :: धातु भुते तत्वे :१: घे सांडी तो स्थुळ बोलीजे: सृष्टी
    काळी सकळ देवताचे मळ जीवा सलमावर लावीले सामर्थ्य : संव्हार पर्यंत साधनी आत्मेयाचे लक्ष त्या अनुक्रमे तोसुहाचे पर सपुर प्रमानुचा बांधा : गण प्रधान : म्हणौन सलील
    असे : तयाते देवता जीव म्हणे तयावर संता संत लेप चेतनत्वाचेनी उमटेती : एथा अमीचेनी धातुवर ठसा उमटे मुख्ये स्थुळ तो प्रमानु सकळ देवताचे सृष्टी : काळी रचले :
    भुते प्रधान म्हणौन घत्य : तयाचे ब्रम्हांड अष्टविध : तथा कर्म फळ त लेपा आती सांडी : लेप उपस्तीते काळी देवता संचरी
    : दीव्य पार्थीव : तयाचा सांघात प्रमाणुचे :||१०८||
    अ ज्ञात लिळा क्रमांक ८०: स्त्रीवेवहरानूवादु : हेत : स्त्री दर्शन विकार उपजे :
    अज्ञात लिळा क्रमांक ८१: स्त्रीवेखे अवतार कथन : हेत स्त्री अनाधिकारया म्हणून नव्हे: पुरूषदेह उत्तम देह व सर्वाधिकारया :
    अज्ञात लिळा क्रमांक ८२ : बाईसा अपरीतोखु निराकरण : हेत : बाईसा प्रेमी भक्तीया ईश्वर सेवे कारणी जळतच असे :
    अज्ञात लिळा क्रमांक ८३: बाईसा करवी भट पाणाये सिंपणे : हेत : भटोबास जाड्य आले: तव बाईसा करवी पाणी सींपडती : गोसावी निरूपणाची प्रवृति : मग निरवच निरूपन : डोमेग़्रामी:
    अज्ञात लिळा क्रमांक ८४ : अधिकतव गुरू कथन : हेत : ऐक गुरू असतां दुसरा ज्ञान प्राप्ति साठी करू शकता. :
    अज्ञातलिळा क्रमांक ८५ : ऐकाई मनोरथे देवकंन्याअनुवादु : हेत : कुच्चित वासना /विषय वासना: परमेश्वर प्रवृति नवहे : म्हणून खंती:
    अतीशय छान अज्ञात चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार ई.श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹 १०-०३-२०२२

    • @dipachauke8218
      @dipachauke8218 2 года назад

      🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 2 года назад

      @@dipachauke8218 : दण्डवत प्रणाम दीपाजी 🌹🙏🙏🌹

    • @vishnuji8530
      @vishnuji8530 2 года назад

      हे लिळा चरित्र अत्यन्त गूढ वेदान्त रहस्य आहे और। भूत,धातु,विवर्त ,स्थूल सुक्ष्म ,परिणाम ,इ हे स्पष्टीकरणासाठी ,विचार सागर पाहावे,,यातले मूल तत्वज्ञान मांडूक्य उपनिषदाचे आहे ,मांडूक्य उपनिषद कारिका चे गुरूमुखाने श्रवण करावे ,,मुळविषय अधिक स्पष्ट होईल

    • @ramkrishnanemade726
      @ramkrishnanemade726 2 года назад

      @@vishnuji8530 🙏🙏

  • @VasantDeshmukh-tl4hu
    @VasantDeshmukh-tl4hu 3 месяца назад

    तुमचे निरूपण एकदम छान व समजावून सांगत असता म्हणून उत्तम असे आहे. तुमचे खूपच उपकार आहेत. दंडवत प्रणाम.

  • @sdvideos5610
    @sdvideos5610 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @ravindrapatil37
    @ravindrapatil37 2 года назад +1

    Dandawat pranam Dada 🙏

  • @padmaganu3083
    @padmaganu3083 2 года назад

    Jay Shree Chakradhar Swami Maharaj dandvat pranam 🙏🙏🌹 Dandvat pranam Dada 🙏🙏

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 2 года назад

    Dada swamin charani koti koti dandwat aani तुम्हालाही शत दंडवत ! आजच्या निरुपणातून जे कोणी चुकीच्या दृष्टीने लीलांकडे nav ठेवत आहेत त्यांच्या मनातील andhhkarahi
    नष्ट
    होओ.स्वामी लीला ऐकल्याने अतिशय समाधान मिळत आहे.🙏🙏🙏

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 2 года назад +1

    🙏🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏🙏

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 2 года назад

    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @yogendrabhosale.1871
    @yogendrabhosale.1871 10 месяцев назад

    दंडवत प्रणाम बाबाजी खुप छान निरुपण केले आहे 🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshghongade2432
    @santoshghongade2432 2 года назад +1

    दंडवत प्रणाम

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 2 года назад

    दंडवत प्रणाम 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼

  • @sureshjadhav5189
    @sureshjadhav5189 Год назад

    एक गुरू असून सुद्धा दुसरा गुरू विषय मार्ग मोकळा केला हया बदल बा बा
    दंडवत प्रणाम
    ❤👃👃❤

  • @surekhakanse4350
    @surekhakanse4350 2 года назад +1

    🙏🙏🌸🌸

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 8 месяцев назад

    atishay chan nirupan : dandvat pranam dada :🙏🙏

  • @Anuj_sirsat
    @Anuj_sirsat 4 месяца назад

    दंडवत प्रणाम 🙏 🙏🙏🙏🙏 बाबा जय श्री कृष्ण 🌺 🌺🌺🌺🌺

  • @Nalte24
    @Nalte24 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐

  • @vidulapatel8600
    @vidulapatel8600 2 года назад

    Dañdwat pranam very chintaniy. I likemost

  • @ashaasalkar6703
    @ashaasalkar6703 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 2 года назад +1

    Dandawat pranam Dada

  • @shyamshingne2797
    @shyamshingne2797 2 года назад

    दंडवत प्रणाम, दादा श्री 👏👏👏

  • @rjpatil2789
    @rjpatil2789 2 года назад +1

    Ramesh patil surat Gujarat
    Dandvat pranam Babaji

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 2 года назад

    Dandavat Pranam Babaji!.

  • @sureshtadasshirasgaonband9802
    @sureshtadasshirasgaonband9802 2 года назад

    Dandawat pranam guruji. 🙏🙏🍁🍁🍁🍁🍁🙏🙏

  • @baburaokale8683
    @baburaokale8683 2 года назад

    Dandvatpranm babaji

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 2 года назад

    🙏🙏दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏

  • @sandyapatil6210
    @sandyapatil6210 2 года назад

    DandvatpranamBaba...PahilaGuruJivantAstanaSudhaTyaPasunDyanMilatNaselTarJyakadunAplyalaDyanDharm..IshawarachNirupanKalatAsrlTarDusaraGuruKelaTariChalato...ApanJastitJastIshwarachSmaranKarayach...ApratiBhavayachi......IshwarBattisLaxaniKunaSrichyaManatVikarZalatarNarkJotilJivachyaBhalyaSathiSriJalmGheyNahi..

  • @pramodchaudhary9416
    @pramodchaudhary9416 2 года назад

    🙏 Dandavat pranam 🙏

  • @rupeshanjankar3665
    @rupeshanjankar3665 2 года назад

    Dandavt pranam babaji

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबा जी स्वामीनी संगितले परमेश्वर पुरुष देहमाध्ये अवतार धरन कर्ता करण पुरुष देह सर्वाधिकारी आहेत उत्तम गुण ईश्वर म्हनुन आहेत

  • @pramodpatil2230
    @pramodpatil2230 2 года назад

    Dandvat🙏🙏

  • @surekhaborhade9773
    @surekhaborhade9773 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 2 года назад +1

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।
    आपल्याला दुसरा गुरू करता येतो, जर पहिल्या गुरू कडुन आपणास ज्ञान मिळण्यास काही अडचण येत असेल तर आपण दुसरा गुरू करु शकतो असे स्वामी सांगतात.
    पुरुष देह हा सर्व देहात उत्तम देह आहे व सर्वाधिकरणात श्रेष्ठ आहे म्हणून परमेश्वर पुरुष देहात अवतार घेतात. स्त्री देहात अवतार धारण केला तर विकल्प करणार्या जीवास घोर पाप लागु शकते.
    खरा भक्त हा नेहमीच परमेश्वराची सेवा घडो असेच मागणे मागत असतो. कितिही सेवा केली तरी खर् या भक्ताला अजून सेवा घडावी असेच वाटत असते.
    चुक भुल क्षमस्व
    ।।दंडवत प्रणाम।।

  • @sangitabelkhode8359
    @sangitabelkhode8359 2 года назад +1

    Dandvat Pranam Dada 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 2 года назад +1

    Dandvt pranam. Kharch baba khup chan nirupan kelat hali striya jastach samanta mnun man var karay bagtat. Pn devane je karya kele te kharch ahet kiti dev jivacha vichaar kartat maze tr dole ugdale baba. Khup chan nirupan kelat. 1 . Guru dusra karu shakto. Karan pahile guru dur ahet dnyan shravan karay bhetat nasel tr dusre guru kru ahakto. 2 baisabai sanidhani asun asa bhav hota khanti vataychi ki seva hot nahi mnun. Tr apan tr asanidhani ahot apan tr nidan 2 tas tri devasati vel kadle pahije. Smaran kel pahije. Devdharmat jast vel ghatala pahije. Parayan kele pahije. Mukhat stat parmeshwarache nav asle pahije. 3.dev stri veshyat avtar dharan karat nahit karan lokanch striyakde bagnyach drustikon brach vegla asto. Svami tr 32 laxani murti sundar hoti. Purush asun yeka baichya mnat vikalp alta ani strimde avtar ghetalyas tr jastach lokachy mnat vikalp yeyil. Ani lokan dos lagel papala vali bantil mnun jivachya hitasati devane strimde avtar ghetala nahi.
    Yevde dev dayalu , mayalu,krupalu ,kanvalu ahet. Je kartat te jivastich kartat jivache hit janutat. Mnun svami sarvdnyaahet...🙏🙏🌹🌹🌹💕

  • @gjanandethe6746
    @gjanandethe6746 2 года назад +1

    होळी निमित्ताने लिळा सांगा

  • @अंकुशचांगभले

    मी अंकुश चांगभले तुम्हाला दंडवत प्रणाम करतो

  • @crazyman9578
    @crazyman9578 Год назад

    Dandvat pranam

  • @kalpanasaurkar6193
    @kalpanasaurkar6193 Год назад

    Dandvat pranam dada

  • @gorea7238
    @gorea7238 2 года назад

    👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤

  • @tinapatil9098
    @tinapatil9098 2 года назад +1

    🙏🏾🙏🏾

  • @vishwasgore4341
    @vishwasgore4341 2 года назад +1

    Baisa pratyaksha seva karat hotya pan tyanche samadhanach hot apan nitya smaran ani margat seva dasya karayal v jar apla guru sahajach uplabdha nasel tar apan ankhi guru karu shakto dandwat pranam babaji.

  • @vidyadeshmukh6556
    @vidyadeshmukh6556 2 года назад

    Ho

  • @Parbramha_Dnyan
    @Parbramha_Dnyan 2 года назад +2

    दंडवत प्रणाम🥀🙏

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻

  • @swatibawdekar1105
    @swatibawdekar1105 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा !! 🙏🙏
    1) आपण सगळे जीव असन्निधानात आहोत. गुरू शिवाय ज्ञान कोणीही देऊ शकत नाही. जर गुरु लांब असतील इणि त्यांना भेटता येणं शक्य नसेल किंवा ते सरले असतील तर ज्ञान प्राप्तीसाठी आपण दुसरा गुरू करू शकतो.
    2) बाईसा या परमोच्च भक्त होत्या. परमेश्वराची कितीही सेवा केली तरी ती कमीच आहे असं त्यांना वाटायचं. मनुष्य जन्म दुर्मीळ आहे आणी आयुष्य ही कमी आहे. जेवढा वेळ परमेश्वराला देऊ तेवढा कमीच आहे. जीवाच्या उद्धारासाठी परमेश्वर अवतरतात आणि त्यांना जर आपल्याला पुरेसा वेळ देता येत नसेल तर आपलं दुर्भाग्य आहे. बाईसा या प्रेमी भक्त होत्या आणि त्या प्रेमामुळेच त्यांना वाटत होतं की त्यांच्या सेवादास्यात काही कमतरता राहू नये म्हणून त्या दुःख करीत.
    3) स्वामी सांगतात की चित्रातलीही स्त्री पाहू नये कारण त्याने विकार उत्पन्न होतात. जर परमेश्वराने स्त्री रूपात अवतार घेतला असता तर जीवांच्या मनात असे विचार आले असते आणि जीव नरकाला गेले असते. हे घडू नये म्हणून जीवांच्या हितासाठी परमेश्वर स्त्री रूपात अवतार घेत नाहीत.
    जय श्री चक्रधर स्वामी !! 🙏🙏

  • @jitupathak2336
    @jitupathak2336 2 года назад +1

    Dandvat...... pranam..... baba......ji.....

  • @सर्वज्ञ-य2म
    @सर्वज्ञ-य2म 2 года назад +1

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 2 года назад

    Dandawat pranam dada jai shri chakradhar 🙏🏻🌷khupch chan nirupan 🙏🏻🙏🏻aaple je guru ahe tyanchi bhet nahi kahi dnyan aikayla midat nahi as aslyas aaplyala dusra guru karta yeto ase swammi mhantat.
    2)baisa sarkhya uttam seva dasya kunich karrit navhte tari pan baisanna vatayche mi devasathi kahich karu shakat nahi ashya tya nehmi aparitosh karaycha swammi tyanna sagayche bai he sarv tumchch ahe asha baisa swamminchya thor bhakt hotya yavarun aapan shikale pahije jastit jasta smran kele pahije parmeshwar aathvla pahije 3)parmeshwar jivacha khup vichar karatat striveshat jar avatar dharan kela tar kunachya manat vait vichar yetil ya vaiat vichara mude jivala nark hoil mhnun parmeshwara strivesha madhe avatar dharan kart nahi jivachya hitasathi. Permeshwar dayadu mayadu ahe ya jivache hitkarak ahe. Dandawat pranam 🙏🏻🙏🏻

  • @rajeshreemane7331
    @rajeshreemane7331 2 года назад +1

    दंडवत प्रणाम👏👏👏👏 🌹🌹🌹🌹🌹

  • @shilpayewale5280
    @shilpayewale5280 2 года назад

    दररोज दत्तप्रभु ची सेवा कधी करावी🙏

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 2 года назад +1

    Akavikatila aka pesha jaste guru kartayete
    Baisan. Vatache ke aplakadun savadase hota nahi
    Mandala Aplaya pasun dosa gadunaye manun savmine srivase
    Daran karat naahe
    Dàndvt pranam dada
    Jai shree krishna

  • @madhuribhople9515
    @madhuribhople9515 2 года назад

    पुरुष देह हा सर्वधिकारी आहे. स्वामी हे
    ईश्वर आहे तच त्यांचे नाव च पुल्लिंगी
    आहे दंडवत प्रणाम

  • @prabhkarmungal6868
    @prabhkarmungal6868 2 года назад +1

    दंडवत प्रणाम. एका व्यक्तीला एका गुरु असतील दुसरा गुरू करता येते ही परमेश्वराने आज्ञा दिली आहे ज्याच्या कडून आपल्याला ज्ञान मिळते ते ला गुरु म्हणावे प्रश्न क्रमांक दोन परमेश्वराची सेवा बाईसा करता तरी पण त्यांचं मन समाधान न सते कारण त्यांना जास्त सेवा करावी वाटते परमेश्वराबद्दल भरपूर प्रेम असणाऱ्या बाईचा होत याच्यावरून आपण शिकलं पाहिजे की परमेश्वर तर नाही स्थानाची व पर मार्ग ची सेवा भरपूर करायला पाहिजे प्रश्न क्रमांक 3 स्वामी म्हणतात आम्ही स्त्री वेश यात अवतार करत नसतो कारण आमचं 32 लक्षणे स्वरूप पाहून लोकांच्या मनात जे वाईट विचार आणि त्यांच्यामुळेच जीवाना नर्क होईल यासाठी परमेश्वर स्त्री वेशात अवतार करत नसतात अगदी बरोबर आहे स्वामींची ही दूरदृष्टी आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम

  • @mayuridixit9141
    @mayuridixit9141 2 года назад +1

    प्रथम बाबा तुम्हाला दंडवत प्रणाम 🙏💐
    एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त गुरु करता येतातज्या गुरुकडून आपल्याला भरपूर ज्ञान मिळत असेल तर
    बाईसा स्वामींची एवढी सतत सेवा करत राहायचा तरी पण त्यांना असे वाटत होते की आपण स्वामी साठी काहीच करू शकत नाही या प्रसंगावरून आपण हे शिकले पाहिजे की आपणही सतत परमेश्वराचे स्मरण केले पाहिजे व आपण जास्तीत जास्त देवाच्या कार्यात वेळ घालवला पाहिजे व आपल्या कडून स्वामींचे असं काहीच होत नाही याची खंत वाटली पाहिजे
    स्वामी स्त्री वेशात अवतार घेत नाही कारण श्री ही अनधिकारी आहे परमेश्वराने पुरुष वेशात अवतार घेतला तरी पुरुष स्त्रिया त्यांच्याकडे वेधले जातात वाईट विचार मनात येतो व स्वामी
    जिवांचा विचार करतात आपल्यामुळे हा जीव नरकात जाऊ नये म्हणून
    काही चूकल्यास क्षमस्व
    सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कि जय
    जय श्री कृष्ण 🙏🌹🙏💐 👍

  • @latachipde810
    @latachipde810 2 года назад +2

    🙏🌹आदरणीय बाबांना दंडवत प्रणाम 🌹🙏.
    एका व्यक्तीला एक गुरू असेल तरी दुसरा गुरू करता येतो. जर गुरू आपल्या पासून दूर असतील त्यांची लवकर भेट होत नसेल त्यामुळे ज्ञान मिळत नसेल तर ज्ञान प्राप्तीसाठी, शिकण्यासाठी दुसरा गुरू करता येतो.
    बाईसा स्वामींची खूप सेवा करत तरीही त्यांना असे वाटत होते की स्वामींच्या सेवेत काहितरी कमी आहे. अशीच भावना आपल्याही मनात असावी. परमेश्वराचे सतत स्मरण करीत असताना हे स्मरण कमी आहे असे वाटले पाहिजे. परमेश्वराची सतत सेवा, नामस्मरण करावे.
    परमेश्वर स्त्री शरीरात अवतार घेत नाहीत कारण परमेश्वरी अवतारातील स्त्री देहावर जर एखाद्या जीवाला वाईट भावना उत्पन्न झाली तर त्या जीवाला फार मोठा दोष लागेल. जीवांना हे मोठे पाप लागू नये म्हणून ईश्वर स्त्री देह स्विकार नाहीत. यावरून परमेश्वराला या जीवाची किती काळजी आहे हे लक्षात येते. देव अतिशय दयाळू, मयाळू, कृपाळू आहेत. 🌹🙏

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 2 года назад +1

    Dandwat pranam 🙏🙏 1) ika vaythila iak guru ahe tarihi dursar guru karata yete karan aapale guru dura asela tar dusar guru karava jenekarun ttaycha kadun dnya va shasharache niropan yache dnyan hoil va ikayal milela. 2) baisa satat aparitosh karita babache sevadasaya hota nahi yache dukha karita bacha thikani char paise kharcha hota nahi. Baisa parimochha bhata hotaya. 3) shree deha anadhikari ahe, iswharcha avatar uttam dehamdhe hoto, purusha he deha uttam ahe,purusha deha uttam ani sarvadhikar he Dona Guna ahe,purusha deha prameshwar sathi yogaya ahe.

  • @rajuvaidya3799
    @rajuvaidya3799 2 года назад +3

    जय श्री चक्रधर प्रभु. आ. ई. श्री बाबाजी तथा सर्व साधनवतांस सादर दंडवत प्रणाम.लिळांचे विस्तृतपणे यथार्थ मार्गदर्शन केले आहे बाबाजी. दंडवत प्रणाम.
    प्रश्न.. उत्तर.. 1) ऐक पेक्षा अधिक गुरु करता येतात. अशी स्वामींची आज्ञा आहे.
    2) बाईसा नेहमी स्वामींचे सेवा दास्यात राहायच्या. अनेक भक्त स्वामींना अलंकाराने, विविध पुष्पाने स्वामींचा पुजा अवसर करायचे. बाईसा या प्रेमी या भक्त असल्याने त्यांना स्वामीविषयी फार आत्मीयता, स्नेह होते. ते ते करीत होते ते त्यांना कमी वाटायचे. म्हणुन बाईसा स्वामींना म्हणतात कि मला काही घडत नाही. पण स्वामीं म्हणतात बाई तुम्ही सर्व सेवा दास्य करता. म्हणुन परमेश्वर अप्राप्ती भावावी. नित्यनेमाने स्मरण करीत परमेश्वर हृदयगाम्य करावे.
    3) पुरुष देह उत्तम व अधिकारी असल्याने परमेश्वर पुरुष देहीच अवतार घेतात.स्त्रि वेषात अवतार घेतल्यास जिवाकडुन काही अनर्थ घडल्यास त्याला नरक होतील. याचा विचार परमेश्वर करतात.

  • @nandhakumardaranghe1583
    @nandhakumardaranghe1583 2 года назад +3

    एक गुरू असून देखील दुसरा गुरू आपण करू शकतो, गुरू वीणा ज्ञान नाही, गुरू वीणा दिशा नाही... काका डरांगे 🙏🏻🙏🏻

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 2 года назад +1

    एक गुरू असून सुद्धा दुसरा गुरू करता येत असी स्वामिनची adnya आहे ज्या गुरू क डू न आपल्याला द्न्या ण मिळते ते आ पले गुरू मानावे 2 बाईसा स्वामिनचे सेवा दास्य करायच्या सतत स्वामीच हित बघायचे ईत र लोक स्वा मी ची चांगली पुजा करत असायचे मग बाईसा ना वाटायचे माझ्या कडून काही होत नाही अहोरात्र स्वमिचे स्मरण करायच्या तसे आपण सर्वानी स्मरण केले पाहिजे आणि परमेश्वराला अनन्य भावे शरण जाऊन अनुसरण घ्यायला पाहीजेत 3 स्वामिनी पुरुष वेषात अवतार धारण करतात कारण स्वामीची बत्तिस लक्षणी मूर्ती खूप सुंदर स्वरुप स्वामीची जर त्यानी स्री वेष धारण केला तर समाज्या तील पुरुषां कडून विषय वासना जाग्या हो ऊन काही अनर्थ घडू शकतात आणि त्याना नर्क भोगावे लागतील असे घडू नये म्हणून स्वामिनी पुरुष वेषात अवतार धारण केला व आपले कार्य केले जीवाच्या हिताचा विचार देव करतात

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा जी परमेश्वर स्त्री वेषात अवतार धरन करत नाही करण स्त्री काडे पाहुन मन विकल्पी हौनाये पाप घडुनये परमेश्वराचे नित्य नामस्मरण करत राहवे मठ मंदिरात सेवा दास्य करत परमेश्‍वर संबधी कितिही सेवा दास्य घडले तरि आपल्‍या मनात भावना अहकार येउ देउ नये दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏

  • @dnyaneahwarugale3555
    @dnyaneahwarugale3555 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏एका व्यक्तीला एका गुरूपेक्षा जास्त गुरु करता येतात. परमेश्वर स्त्री शरीरामध्ये अवतार घेत नाहीत कारण एखाद्या जीवाची वाईट नजर वाईट भावना स्त्री देहावर उत्पन्न होईल व त्या जीवाला दोष लागेल म्हणून देव स्त्री शरीरामध्ये अवतार घेत नाहीत. बाईसा स्वामींची खूप सेवा दास्य करायच्या परंतु म्हणायच्या मी काहीच करत नाही त्यावरून आपण अशी शिकवण घ्यावी की सतत स्वामींचे नामस्मरण करावे तसेच सेवादास य करावे कितीही केले तरी ते कमी आहे अशी मनात भावना असावी जेवढे जास्त करता येईल तेवढे स्वामींचे स्मरण करावे दंडवत प्रणाम🙏🙏

  • @atharvavlogs4071
    @atharvavlogs4071 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबा १ आपण एका गुरू पेक्षा दुसरा गुरू करता येतो कारण दत्तात्रेय प्रभुण२५ गुरू केले आहेत वेगवेगळ्या गुरू पासून ज्ञान भेटत असेल तर हारकत नाही ज्यांच्या कडून ज्ञान भेटते ते गुरू समझने २ बाईसा स्वामी ची सेवा करत होत्या तरी पण बाईसा ना वाटते की माझ्या कडून स्वामी ची सेवा होत नाही त्या मानाने आपली तर काही च होत नाही ह्या लीळा मधुन आपण हे घेतले पाहिजे की आपल्याला किती सेवा केली पाहिजे ३ स्वामी स्त्री मध्ये आवतार धारण करत नाहीत कारण ते साक्षात परब्रह्म आहे त त्यांना सर्व समस्थे आपण कोण सांगणार आहे स्वामी जे काय करतात ते योग्यच आहे

  • @लहुमादगुडे
    @लहुमादगुडे 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी..🙏🙏🙏🙏🙏
    १) जर गुरु आपल्यापासून दूर असतील त्यांची भेट होत नसेल ज्ञान मिळत नसेल तर ज्ञान प्राप्तीसाठी दुसरा गुरू करता येतो.
    २) बाईसा स्वामींची एवढी सेवा करायच्या पण त्यांच्या मनात अपरीतोष होता माझ्याकडून स्वामी सेवा होत नाही आपण सुद्धा बाईसारखे परमोच्च दर्जाचे गुणधर्माचे भक्त बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
    ३) पुरुषाचे देह उत्तम असते पुरुष देह हे सर्वाधिकारी आहे.

  • @dnyaneshwarmahajan2517
    @dnyaneshwarmahajan2517 2 года назад +1

    दंडवत प्रणाम दादाजी..१. एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त गुरु करता येतात.२.बाईसा स्वामींची एवढी सेवा करायच्या पण त्याच्या मनात अपरितोष होता की, माझ्या कडून स्वामींची सेवा होत नाही या प्रसंगावरून आपण बाईसांसारखे परमोच्च दर्जाचे,गुणधर्माचे भक्त बनण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, निरंतर भक्ती , नामस्मरण केले पाहिजे.जास्तीत जास्त वेळ देवधर्मात घालवला पाहिजे. ३. परमेश्वर स्त्री वेशात अवतार धारण करत नाही कारण परमेश्वराला वाटते, आपल्यामुळे कोणत्याही जीवाला नर्कात जाण्याची वेळ येऊ नये.

  • @yojanabharate1076
    @yojanabharate1076 2 года назад

    जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻..🙏🏻🙏🏻 १. एक गुरु केला तरीही दुसरा गुरु करू शकतो का असे बाईसा स्वामींना विचारतात. तेव्हा स्वामीं बाईसांना म्हणतात की पहिल्या गुरुंची समजा कधी गाठ भेट झाली नाही पोथी व निरुपण काही नाही अशा वेळी आपण दुसरा गुरु करू शकतो. कारण गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरूंमुळे आपल्याला परमेश्वर विषयी ज्ञान प्राप्त होते. २. बाईसां स्वामींची एवढी सेवा करत होत्या तरीपण त्यांच्या मनात अपरितोष होता की स्वामींची सेवा काही माझ्याकडून होत नाही या प्रसंगावरून आपण सतत परमेश्वराचे नामस्मरण चिंतन केले पाहिजे. स्वामींची पूजा अवसर व लिळा आठवल्या पाहिजेत ३.परमेश्वर स्त्री वेशात अवतार धारण करत नाही. कारण परमेश्वराची मूर्ती 32 लक्षणे अशी अतिशय सुंदर आहे. त्यामुळे त्यांनी जर स्त्री वेशात अवतार धारण केला असता तर पुरुष वेधले गेले असते आणि त्यांच्या मनात विकल्प निर्माण झाला असता. आणि त्या पुरुषाला विकल्परुप असा दोष लागला असता. जीवाच्या हितासाठी कोण्या जीवाला पाप लागू नये किंवा त्या जीवाला नर्क होऊ नये. असा विचार केवळ आणि केवळ परमेश्वरच करू शकतात. कारण ते दयाळू,मायाळू, कृपाळू व कणवाळू आहेत. 🙏🏻🌷🙏🏻

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 2 года назад +1

    दंडवत प्रणाम दादा स्वामी म्हणतात1 आपण एक गुरु केला तरी दुसरा गुरु करू शकतो आणि दादा तुमच्याकडून आम्हाला ज्ञान ऐकायला मिळते म्हणून तुम्ही आमचे गुरूच आहे
    2बाईसा स्वामींची सेवा करत तरीसुद्धा त्यांच्या मनात कमी वाटत होते यावरून आपण स्मरण करायला पाहिजे देव आठवायला पाहिजे सतत देवाचे चिंतन करायला पाहिजे
    3 श्री देह अनधिकारी आहे परमेश्वर श्री वेशात अवतार धारण करत नाही कारण परमेश्वराची मूर्ती बत्तीस लक्षणे अशी सुंदर आहे श्री वेशामध्ये अवतार धारण केला असता तर पुरुष वेधले गेले असतेआणि जर पुरुषाच्या मनात विकल्प आला तर त्या पुरुषाला नरकाचे दोष लागले असते परमेश्वर हे आपल्या हिताचाच विचार करता म्हणून आपण परमेश्वराचे झाले पाहिजे

  • @santoshraskar2841
    @santoshraskar2841 2 года назад +1

    🙏🙏 दंडवत प्रणाम 🙏🙏
    स्वामींच्या मतानुसार आपण एकापेक्षा अधिक गुरू करू शकतो.
    बाईसा सतत स्वामींच्या सेवा करण्यात मग्न असतात तरीही त्यांना वाटते की आपणाकडून स्वामींची कमी सेवा घडतेय यावरुन आपणही सतत परमेश्वराचे स्मरण, चिंतन करत रहावे, त्यांचे मोजमाप करता कामा नये.
    परमेश्वर स्त्रिवेषामध्ये अवतार धारण करत नाहीत कारण परमेश्वराचे रुप ३६ लक्षणांनी युक्त असते. त्यामुळे त्यांचे स्त्रीवेषातील रूप पाहून अनेक जिवांच्या मनात अन्य विचार येऊन त्यांना खुप मोठे दोष लागतील. परमेश्वर दयाळू असल्याने ते पुरुष देशातच अवतार धारण करतात.

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 2 года назад +1

    Apan jya Gurucha upadesh ghetala teGuru jar sarlet or aplya pasun khup lamb Rahat asatil nehami tyanchi bhet hou shakat nahi jenekarun Parmeshwr ache Gyan apalyala hou shakat nahi tar apan (2)re Guru Karu shakato ase Swami Nani agyat lilemadhe sangitle ahe (2) Swami striweshat avatar gheu shakat nahi karan lokancha striyankade baghnyacha drishtikon kadhi ekhadweli wait najarene jar baghitale tar tya purushananna papache kahi wait dushkrity karnyacha manat wichar ala tari tyanna papache bhagidar whawe lagel ase pap kunahi kadun zale nahi phije Parmeshwar apale may bap ahet ase kunahikadu gheu naye yasathi Swami striweshat Awatar ghet nahitSwami 32lakshani hote &jar koni gyarkeutya karanyacha wichar karun narakache bhagidar hou naye mhanun apan Parmeshwar ache ch bhakt asaewe(3)Baisala nehami dukkha karaychya Karn tyanna je sevadasy kele tyabaddal samadhan nawhate tyanna parmeshwrasathi (2)payshe kharach Karu shakat nawhatya tyache dukkha tyanna watat hote Swaminni sangitle ki he je kahi saman ahe te tumachech ahe tasech aplyala pan dukkha asawe ki apan pan Marg sewa Swaminche smaran chintan seawadasya alasya karata kele pahije 🌹🙏🌹

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 2 года назад +3

    Dandvatpranambaba, 🙏🙏

  • @bhupalsalve6685
    @bhupalsalve6685 2 года назад +1

    भगवान श्री चक्रधर स्वामींनी भक्त जण नां मार्गदर्शन करताना ते म्हणाले की आपण स दुसरा गुरु करता येईल कारणं ते दुर असतील तर, पहिल्या गुरु कडुन ज्ञान प्राप्त होत नाही,तर श्री दत्तात्रेय प्रभू नीं निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले गुरु मानले त्यांच्या गुण, वैशिष्ट्ये, या मध्ये आदर्श , सर्वश्रेष्ठ ता पात्रता पाहून त्यांना च गुरु मानले आहे.२- बाईसांनां श्री चक्रधर स्वामींचे सनिधान प्राप्त झाले आहे पण त्या च्यां मनात असे वाटते की आपण श्री चक्रधर स्वामींचे सेवा दास्य घडवून आणले आहे स्मरण विधी सेवा कमीत आहे म्हणून अधिक अधिक सेवा दास्य अनुसरून विधी, पात्रता, योग्य ता निर्माण व्हावी यासाठी आचारांची निपुणता विचार ची संपूर्ण या परिपुर्ण करण्यासाठी आवश्यक तेवढे सर्व काही करतात, आपण पात्रता निर्माण व्हावी यासाठी आचारांची निपुणता विचार ची संपूर्ण या हा आटापिटा करत असावेच.३- भगवान श्री चक्रधर स्वामींनी , ईश्वर हे पुरुष देह स्विकारतात कारणं पुरुष, स्त्रिया या मध्ये अन्य भाव, विकार, विकल्प निर्माण होतात, दिशाभूल होते म्हणून स्वामी नी सांगितले आहे की ज्ञान प्राप्त करून, ज्ञान दान यांच्या मध्ये मर्यादा आहेत.दंडवत प्रणाम बाबाजी.

  • @shaliniraut6282
    @shaliniraut6282 2 года назад +1

    दंडवत प्रणाम दादा एक गुरु असल्यावर दूसरा गुरु करता येते कारण पहिला गुरु दूर आहे त्यांच्याकडून ध्यान मिलत नाही म्हणून दूसरा गुरू करता येते
    2बाइसा सतत स्वामीच्या सेवेत राहत होत्या तरी पण त्यांना वातायचे माझ्या कडून स्वामीची सेवा होत नाही त्यांना सतत स्वामी जवळ राहयचे आणि स्वामीचे सेवा दास्य करावे असे वाटत होते
    3स्त्री वेशे अवतार होत नही कारण स्वामीची असी इच्छा आहे की स्त्री ही एक अर्शी बाई आहे कुणाचीही वाइट नजर तिच्यकडे जाते आणि त्याजीवाला जर आमच्या कड़े पहिल्याने दोष उत्पन्न होइल मग

  • @ruchaugale1531
    @ruchaugale1531 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा, 1) एक गुरु असतांनाही आपण दुसरा गुरू करू शकतो कारण त्यांची आणि आपली घटभेट होत नसेल त्यांच्याकडून आपल्याला परमेश्वरांचं ज्ञान प्राप्त होते नसे तर
    2) बाईसा स्वामींची खूप सेवा करत तरी ही त्यांचे मन समाधानी होत नसे करणं भक्ताला परमेश्वराची सेवा करतच राहावी असे वाटते त्यावर आपण हे शिकलो पाहिजे की आपल्याकडून जेवढे होणार तेवढ संतुष्ट नहोता आपण नामस्मरण करत राहलो पाहिजे
    3) स्वामीनी स्त्री वेशात अवतार धारण बाही केला कारण स्वामींची श्री मुर्ती ही 32 लाशनी होती आणि सर्व स्त्री पुरुष प्राणी स्वामींच्या ठिकाणी वेधले जात त्यामुळें इतरांवर पाप पडू नये आणि स्त्री पेक्षा पुरुषांना मोकळीक होती त्यामुळे

  • @sandhyasuresh4225
    @sandhyasuresh4225 2 года назад

    Dandawat Pranaam Baba 🙏🙏 1. Ek guru astana
    hi kahi karnamule bhet hot naslyamule devdharm ani gyanasathi dusre guru apan Karu shakte. 2. Baisa swamicha khup seva karit hoti pan ticha manat nehmi dukh hote ki kelelya sagle seva kamich hote. Apan pan Baisa Sarkhe manat dukh karayche ki apan jevde devdharm karte te Kami ahe ase prayaschit kele pahije ani satat Swamiche naamsmaran kele pahije. 3. Parmeshwar Streeroop dharan karat nahi karan stree roopamule aplya kahi bhakt vikarat ase jyamule tya jeevala bhyankar dosh lagte. Parmeshwar dayalu mayalu kanvalu kripalu aslyamule aplya bhaktacha hitasathi sarv karte , purush sarvadhikari aslyamule Parmeshwar pursuh deh dhaaran kartaat.

  • @kamaltonpe9589
    @kamaltonpe9589 2 года назад +1

    जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम दादा गुरु आपल्याला भेटत नाही त्यां मुळे आपणाला ज्ञान मिळत नाही तर आपण दुसरा गुरू करू शकतो ज्या गुरूकडून ज्ञान धर्माचे निरूपण धर्म कळत असेल तर अनुभव येत असेल तर दुसरा गुरु करू शकतो कारण गुरुशिवाय ज्ञान नाही प्रश्न दुसरा बाई सा स्वामींची सेवा होत नाही म्हणून दुःख करीत होत्या त्याच प्रमाणे आपणही स्वामींचे पूजा अवसर आठवले पाहिजे स्मरण केले पाहिजे परमेश्वराचे अनन्य भक्त बनले पाहिजे प्रश्न तिसरा स्वामी स्त्री वेशात अवतार घेत नाहीत कारण स्त्री देह अनाधी का री आहे ईश्वर अवतार उत्तम देहामध्ये होत असतो पुरुषाचे देह उत्तम असते म्हणून परमेश्वर पुरुषांमध्ये अवतार घेतात पुरुष देह सर्व अधिकारी आहे आणि उत्तम आहे म्हणून देव पुरुषामध्ये अवतार घेतात जीवाच्या हितासाठी परमेश्वर स्त्री देहामध्ये अवतार घेत नाही कोण्याही जीवाला पाप लागू नये आणि त्या जीवाला नर्क होऊ नये असा विचार फक्त म्हणजे फक्त परमेश्वरच करू शकतात आजचे निरूपण दादा खूप चांगले झाले तुम्ही आमचे गुरुजी आहात तुमच्यामुळे आम्हाला खूप ज्ञान ऐकायला मिळाले तुम्हाला त्रिकाळ कोटी कोटी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण

  • @sangitaajmire9729
    @sangitaajmire9729 Год назад

    एक गुरू असूनही आपण दुसरा गुरु करू शकतो कारण आपणास गुरू पासून ज्ञान प्राप्त होते, परमेश्वर स्री मधे अवतार धारण करीत नाही कारण स्री यांना बघून पुरुषाच्या मनात विषय निर्माण होते पुरुषांच्या हितासाठी पुरुषांना दोष लागु नये म्हणून

  • @bhagoraokkadam5059
    @bhagoraokkadam5059 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🏻१) बाईसा स्वामींना प्रश्न करतात जी जी जो केलेला गुरु आहे तो जिवंत असताना दुसरा करता येतो का त्यावर स्वामी म्हणतात दुसरा करता येतो कारण त्यांची कधी भेट नाही गाठ नाही पोथी पान नाही काही निरोप पण नाही काहीही नाही अशा प्रसंगावर आपण दुसरा गुरू करू शकतो ज्यापासून आपल्याला ज्ञान मिळेल आणि आपल्या ज्ञानात भर पडेल असा गुरु करता येतो असे स्वामी म्हणतात २) बाईस अ परितोष करायच्या स्वामी म्हणायचे बाई तुम्ही असं हे का करता बाईसा मनाच्या बाबांचा माझ्याकडून सेवा दास्य काही होत नाही बाईसा हे तर संविधान होत्या आपण सन्नी धान्य असून पण अ परितोष करायच्या आपण तर अ सनी धानी आहो आपण आपला वेळ नामस्मरणामधे सेवादास यामध्ये घातला पाहिजे या प्रसंगावरून आपणाला हे शिकायला मिळते ३) स्वामी हे 32 लक्षणीय होते माणसा पासून बाह्या पासून पाखरं पासून जे काही भूत ग्राम आहेत स्वामी च्या ठिकाणी वेधल्या जायाचे स्त्रीमध्ये वेष धारण केला तर समाजामध्ये वेगळ्या भावनेचे लोक असतात काही त्यांच्या मनामध्ये गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला किती मोठे नर्क होतील परमेश्वर तर सर्व जीवाची आई आहे वासनेमुळे त्यांना नरकात जावं लागेल म्हणून देव म्हणतात स्त्री वेशात अवतार घेण्यापेक्षा आपणच पुरुष वेश्या मध्ये अवतार घेतला तर काय बिघडेल स्त्री वेश्या मध्ये अवतार घ्यायचा नाही आसे स्वामी म्हणतात

  • @kanttakhansole7751
    @kanttakhansole7751 2 года назад +1

    Dandvat pranam babaji 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @dewanandgkakade1337
    @dewanandgkakade1337 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबा 🙏
    1) आपले पहिले गुर जीवंत आहेत पण काही कारणाने ते दूर आहेत त्यांची भेट होत नाही ज्ञान घेता येत नाही मग जो गुरु जवळ आहे त्यांच्या कडून ज्ञान घेता येते त्यांना गुरु करता येते
    2) स्त्री देहात परमेश्वर अवतार स्वीकार करत नाहीत कारण स्त्री देह अनाधिकारी आहे. स्त्री देहात स्वतंत्रता नाही तो आयुष्य भर पुरुषाच्या आज्ञेत रहातो दुसरा अर्थ की स्त्री देहात अवतार घेतला आणि समोरच्या जीवास विकार वासना झाल्यावर तो परमेश्वराच्या कारणे नरकात जाऊ नये याची पूर्ण काळजी परमेश्वर जीवाच्याच कल्याणासाठी घेतात
    3) बाईसाची परमेश्वर सेवा भाव पाहून आपण सतत परमेश्वर भक्तीत रहावे अप्राप्ती सतत भावी जेणेकरून परमेश्वर लवकर प्राप्त होईल

  • @jiyachaudhari6064
    @jiyachaudhari6064 2 года назад

    एकापेक्षा जास्त गुरू करता येतं जर आपले गुरू लांब असेल किंवा काही न्यान मिळत नसेल तर आपण दुसरा गुरू करू शकतो

  • @kamalbonde2435
    @kamalbonde2435 2 года назад +1

    🙏🙏💗🌺🌼💐💐

  • @jijalipare9765
    @jijalipare9765 2 года назад +1

    स्वामी आबाईसाला निरूपण करतात एक गुरू केला तरी दुसरा गुरू करू शकतात आणि बाबा तुमच्या कडून आम्हाला एवढे रोज ज्ञान ऐकायला मिळते तेव्हा तुम्हीच आमचे गुरूच आहात
    २)बाईसा स्वामींची एवढी सेवा दास्य करत होत्या तरी त्यांच्या मनात अपरीतोष होता म्हणून आपण सतत स्मरण करीत रहावे मार्ग सेवा दास्य करावे रीकामा वेळ वाया घालू नये पुन्हा पुन्हा परमेश्वर आठवावा .
    ३ स्वामी भटोबासंना म्हणतात परमेश्वर श्रीवेशात अवतार धारण करत नाही. पुरुष देहात अवतार धारण करतात .
    कृपया जिजा लीपारे नाव घ्यावे
    नंबर बदलला आहे.
    दंडवत प्रणाम 🙏🙏🙏

  • @madhuribhople9515
    @madhuribhople9515 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
    (1) एक गुरू असताना दुसरा गुरू करता येतो
    गुरू जर आपल्या पासून दूर असतिल आपल्या ला ज्ञान प्राप्त होत नसेल तर ज्ञान प्राप्ती साठी
    दुसरा गुरू करता येतो. (2) स्त्री देहांमध्ये परमेश्वर कधीच अवतार धारण करत नाहीत.
    आणि स्विकारतच नाहीत कारण स्त्री देह
    अनाधिकारी आहे. पुरुष देह उत्तम आहे
    आणि पुरुष देह हा

  • @prakashsathe1238
    @prakashsathe1238 2 года назад

    🙏दंडवत प्रणाम बाबा🙏 एक गुरू असला तरी दुसरा गुरु करता येते गुरू ची भेट होत कोणत्याही ज्ञान देत नसेल तर 2बाईसा सेवा धासकरत होते आपन खुप आपले मोठे पणा कोणत्याही सागू नये 3 सामी कोणते जीवाला दोश लागु नये म्हणून सामि त्रीया चे अवतार घेत नाहि

  • @shamraonarwade4888
    @shamraonarwade4888 2 года назад +1

    अदज्ञाणीजीवालादोशघडुन नरकपराप्तहोवुनयत म्हनुनपरमेश्वरस्तीरीवेशात अवतरतनाहीत आणि एकगुरुआसताना दुसरा गुरू करतायतो असेस्वामीसांगतात

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 2 года назад

    एका गुरूकडून जर पोथी पान्यान निरूपण होत नसेल तर, स्वामी असे सांगतात की आपण दुसरा गुरु करू शकतो.2) बाईसा इतकी सेवा करीत असताना सुद्धा त्यांना अपरी तोश होतो, तर आपण येवढ्या गाठया किंवा नामस्मरण मोजून-मापून न करता अखंडपणे केले पाहिजे. त्यात संतुष्टता नकोच.3) देवाचा बत्तीस लक्षणी सुंदर पुरुष देह पाहूनही काही स्त्रियांच्या मनात विषय वासना निर्माण होत, तर मग स्त्रीदेह असता तर जीवाला नाहक पाप लागले असते, जिवाच्या पाप-पुण्याचा विचार करून देवाने स्त्रीदेह ऐवजी पुरुष देहच स्वीकारला.

  • @anupamaraut4998
    @anupamaraut4998 2 года назад

    प्र.1 आबाइसा
    स्वामींना विचारतात की, एका व्यक्तीला जास्त गुरु करता येतात का? तेव्हा स्वामी आबाइसाला बोलतात हो कारण जे आपले पहिले गुरु असतील .ते जर दूर असतील त्यांच्या कडून काही आपल्याला निरूपण घडत नसेल .दर्शन ,मार्गदर्शन घडत नसेल. तर आपण दुसरे गुरु करू शकतो. असे स्वामी आबाइसाला सागतात. प्र.2 बाईसांच्या मनात परितोष येतो बाईसाना असे वाटते की, आपल्या कडून स्वामीची पाहिजे तशी सेवा घडत नाही. तेव्हा स्वामी बाईसाना बोलतात. बाई तुम्ही परितोष का करता. इथे जे काही
    जमा केलेले आहे ते
    सगळे तुमचेच आहे . तूमाला गोमटेच लागेल. यावरून आपण असे शिकलो पाहिजे की ,आपण परमेश्वराचे जेवढे सेवादास्य केले तेवढे कमीच आहे. आणि ते सेवादास्य केल्याने आपल्याच कर्मांचा नाश होईल. आणि आपण जेवढे सेवादास्य
    करू तेवढे आपल्याला
    कमीच
    आहे. अशी बाईसा सारखी भावना आपण आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे प्र. 3 परमेश्वर भटोबासाना ईश्वर स्री वेशामध्ये अवतार घेत नाही .तेव्हा भटोबास बोलतात असे का? तर स्वामी भटोबासांना सांगतात स्त्री देह हा अनाधिकारी
    आहे. आणि पुरुष देहा उत्तम आहे .तसेच पुरूष देह हा अधिकारी आहे म्हणून परमेश्वर हे नेहमी पुरुष देहामध्ये अवतार घेतात. अशे स्वामी भटोबासांना सांगतात. दंडवत प्रणाम दादा🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 2 года назад

    एका व्यक्तीला एका पेक्षा जास्त गुरू करता येतात. असे देवाने सांगितले आहे.

  • @achyutraoadwe97
    @achyutraoadwe97 2 года назад +1

    १)आपले गुरु आपणास सतत भेटत नसतील.त्यामुळे आपणास ज्ञान होत नसेल तर दुसरे गुरु करण्यास हरकत नाही.२)बाईसा सतत स्वामिंच्या सेवेत असुन सुध्दा त्यांच्या मनात अपरीतोष निर्माण होतो. आपण तर खूपच कमी सेवाभावी आहोत. स्मरणात पण कमी आहोत. तरी आपण ज्यास्तीतज्यास्त स्मरण व सेवादास्य करावे.३)परमेश्वर बत्तीस लक्षणी देह धारण करतात. पुरुष देह धारण करून सुद्धा काही स्रियांना स्वामींवीषयी वाईट विचार प्रसवतात.तर स्रि वेश धारण केल्यावर तर ज्यास्त प्रमाण वाढेल. व त्या भक्तांना दोष लागेल. तसेच पुरूष देह हा सर्वाधिकारी आहे.(दंडवत प्रणाम)

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 2 года назад +1

    , 🙏🏻🙏🏻🌹दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री कृष्ण🙏🙏 एक गुरू असेल तर दुसरा गुरू करता येतो कारण पहिला गुरू दुर किंवा सरेल असेल तर आपल्याला ज्ञान येत नाही अनुभव पण नसतो त्यामुळे दुसरा गुरू करता येतो ज्ञान प्राप्त करण्यासाठी जसे श्री दत्तात्रेय प्रभुनी सुद्धा २४ गुरू केले होते बाईसा स्वामींची एवढी सेवा करत होत्या तरी बाईसांंना कमीच वाटत असे यावरून आपण सतत स्मरण करीत रहावे सेवा दास्य करावे मार्ग सेवा करावी रिकामा वेळ जाऊं न देवा पुन्हा पुन्हा देव आठवीत रहावे🙏 परमेश्वर स्त्री वेषात अवतार धारण करत नाही कारण पुरुष वेषात अवतार घेतला तरी मनात वाईट विचार येतो तर स्त्री वेषात अवतार घेतल्यावर परमेश्वरावर अन्य भाव मनात येतील व जीवांना दोष लागतील परमेश्वर किती दयाळू आहे की जीवांचे भलेच करतात दंडवत प्रणाम🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी🙏🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 2 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏🙏 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 2 года назад +1

    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @shashikalaghogare6980
    @shashikalaghogare6980 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 2 года назад

    दंडवत प्रणाम

  • @rajeshdhore4196
    @rajeshdhore4196 Год назад

    Dandavat pranam dada ji 🙏🙏🌹

  • @payalmehare3417
    @payalmehare3417 2 года назад

    Dandvat pranam

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 2 года назад +1

    Dandvt pranam🙏🙏🌹🌹 dada ji 🙏🙏

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 2 года назад +1

    Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 2 года назад +1

    Dandawat pranam dada 🙏🏻🌷

  • @panditjawale8932
    @panditjawale8932 2 года назад

    एका गुरूकडून जर पोथी पान्यान निरूपण होत नसेल तर, स्वामी असे सांगतात की आपण दुसरा गुरु करू शकतो.2) बाईसा इतकी सेवा करीत असताना सुद्धा त्यांना अपरी तोश होतो, तर आपण येवढ्या गाठया किंवा नामस्मरण मोजून-मापून न करता अखंडपणे केले पाहिजे. त्यात संतुष्टता नकोच.3) देवाचा बत्तीस लक्षणी सुंदर पुरुष देह पाहूनही काही स्त्रियांच्या मनात विषय वासना निर्माण होत, तर मग स्त्रीदेह असता तर जीवाला नाहक पाप लागले असते, जिवाच्या पाप-पुण्याचा विचार करून देवाने स्त्रीदेह ऐवजी पुरुष देहच स्वीकारला.