Lilacharitr Uttarardh 386 To 389।कोणत्या क्रियेने आपण धर्मभ्रष्ट होतो स्वामी भट्टोबासांना सांगतात.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 окт 2024
  • Lilacharitr Uttarardh 386 To 389।कोणत्या क्रियेने आपण धर्मभ्रष्ट होतो स्वामी भट्टोबासांना सांगतात.
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    #Mahanubhav_Panth_Pravachan
    ईश्वरदास महानुभाव : ०९३७३२६१०६७। 09373261067
    खालील लिंकवर क्लिक करा आणि उत्तरार्धातील स्वामींच्या सर्व लिळा ऐका.
    लिळाचरित्र ऊत्तरार्ध: • Lilacharitr_Uttarardh ...
    श्रीदत्तात्रेय महाराजांचे संपुर्ण चरित्र ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
    • Shri Dattatrayprabhu C...
    पंडित रवळोव्यास कृत सह्याद्री वर्णन ग्रंथ ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व सह्याद्री वर्णन पूर्ण ऐका.
    सह्याद्री वर्णन ग्रंथाची लिंक.
    • सह्याद्री वर्णन
    गोविंद प्रभु चरित्र प्लेलिस्ट.
    • श्रीगोविंद प्रभु चरित्र
    लीळाचरित्र प्लेलिस्ट लिंक.
    • लीळाचरित्र पूर्वार्ध
    भट्टोबासांचे शिष्य दामोदर पंडित विरचीत वच्छाहरण ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.ह्या ग्रंथा मध्ये ब्रम्हदेव श्रीकृष्ण महाराजांचे सवंगडी गोपाल व वच्छांना म्हणजेच गाईंच्या वासरांना चोरून नेतो, श्रीकृष्ण महाराजांची फजिती करण्यासाठी,पण श्रीकृष्ण महाराजांनीच ब्राम्हदेवाची कशी फजिती केली ते सविस्तर जाणून घ्या.पुर्ण ग्रंथ २४ भागांमध्ये मध्ये आहे.प्लेलिस्टची लिंक खाली दिली आहे .श्रीकृष्ण महाराजांच्या लिळेंचा पूर्ण आनंद घ्या.
    दंडवत प्रमाण जय श्रीकृष्ण.
    • वच्छाहरण
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    सर्वांच स्वागत आहे महानुभाव प्रतिती पंथ या चॅनल मधे.
    ज्ञान मार्तंड पंडित कविश्वरव्यास विरचीत उद्धवगीता,ह्या ग्रंथा मधे तुम्हाला श्रीदत्तात्रेय महाराजांचे २४ गुरू कोण कोणते होते व श्रीदत्तात्रेय महाराजांनी त्यांना गुरू का केले हे सविस्तर समजेल. तर मग नक्की ऐका हा ग्रंथ.खाली लिंक दिलेली आहे उद्धवगीता ग्रंथाच्या प्लेलिस्ट ची क्लिक करा व एका.
    दंडवत प्रणाम.
    जय श्रीकृष्ण.
    🙏🙏🙏🙏🙏
    • उद्धवगीता
    Your Queries:-
    #Mahanubhav_Panth_Lilacharitra_Uttarardh
    #Mahanubhav_Panth_Leelacharitra
    #Lilacharitr_Uttarardh
    #Leelacharitr_Uttarardh
    #लीळाचरित्र_उत्तरार्ध
    #महानुभवपंथ
    #लीळाचरित्र
    #Mahanubhav_Pratiti_Panth_Ishwardas_Mahanubhav_Pravachan_Pothi
    #Mahanubhav_Panth_Aarti
    #Mahanubhav_Panth

Комментарии • 122

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 3 года назад +4

    ऊ लिळा क्रमांक ३८६ : भटा निषेद निरूपण : हेत : आचार पर लिळा
    ऊ लिळा क्रमांक ३८७ : पुरूष जवजव पळे निरूपन : हेत : विखो आचार पर लिळा
    ऊ लिळा क्रमांक ३८८ : कळीयुगी तस्करतव पुशचळतव निरूपण : हेत : कळीयुगी आचारपर धर्म निरूपण पर लिळा :
    ऊ लिळा क्रमांक ३८९ : पळे तो परतेा लाहे : हेत : साधकांची आचार विचार पर लिळा :
    अतीशय छान चरित्र, सुंदर निरूपण व ज्ञानवरधक विडीवो धर्मकुमार प.पू. प. श्री ईश्वर दास दादा महानुभाव याना माझा साष्टांग दण्डवत प्रणाम, जय श्री चक्रधर, जय महानुभाव, रामकृष्ण नेमाडे, नवी मुंबई 🌹🙏🙏🌹

  • @progamerz85856
    @progamerz85856 10 дней назад

    Dandvat Pranam Jay Shri Krishna🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @progamerz85856
    @progamerz85856 10 дней назад

    Dandvat Pranam Baba ji🙏🏻🌹🙏🏻🌹

  • @aasthakadam2569
    @aasthakadam2569 3 года назад +1

    🌹🌹दंडवत प्रणाम बाबा 🌹🌹
    त्या व्यक्तीला आपण पव्क कखाई म्हणता येईल.कारण त्या व्यक्तीला आपण संकटात आहेत याच भान राहिले नाही , आणि दुसर्याचे गुण दोष पाहतो.
    खुप खुप छान लीळा निरूपण केलीत.
    🌷🌷दंडवत प्रणाम 🌺🌺

  • @gangadharjalnekar6857
    @gangadharjalnekar6857 Год назад

    Dandwat.parnam.babaji

  • @THAR_LOVER3
    @THAR_LOVER3 Год назад

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏🙏🙏🙏 जय श्री कृष्णा 🌺🌺🌺🌺🌺

  • @शामरावनारायणनरवाडे-स2ष

    Dandvat pranam jay shri chakrdhar🌹🌹🙏🙏🌹👌👌👌👌👌🌹🌹

  • @Tablalover-ej1er
    @Tablalover-ej1er 2 года назад +3

    दंडवत प्रणाम बाबाजी अप्रतिम विचार. महानुभाव पंथीयाना तुमच्या विचाराची खरी गरज आहे

  • @nandinigiri1228
    @nandinigiri1228 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबा🙏🌹🌹🌹🌹🌹🙏👏👏👏👏👏👏👏👏

  • @manishapathrkar7409
    @manishapathrkar7409 2 года назад

    Dandwat pranam babaji 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐

  • @pushpathete5137
    @pushpathete5137 Год назад

    खूप खूप छान बाबाजी दंडवत प्रणाम

  • @bhupalsalve4199
    @bhupalsalve4199 Год назад

    उद्बोधक प्रबोधन, दंडवत प्रणाम, बाबाजी.

  • @shrikrushna848
    @shrikrushna848 2 года назад +1

    Dandvat pranam 🙏🙏 Khup chan Lila sagtat tumi malnala khup shat v aand hot

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 3 года назад

    Dandvat pranam babaji 🌹🙏🌹

  • @Nalte24
    @Nalte24 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी 👌👌🙏🙏💐

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 Год назад

    Dandvt pranaam jay shree krishna🙏🙏❤❤

  • @MhyePawar
    @MhyePawar 2 года назад

    🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @geetapatel9661
    @geetapatel9661 2 года назад

    Dandavt parnam babaji 🌹🙏🌹

  • @AvirathKohale
    @AvirathKohale 4 месяца назад

    दंडवत प्रणाम

  • @NarayanKankirad-cd8ep
    @NarayanKankirad-cd8ep Год назад

    Very nice 👍 dandvat pranam 🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏

  • @JotsanaAmle
    @JotsanaAmle 2 месяца назад

    Dandavat babaji

  • @सर्वज्ञ-य2म
    @सर्वज्ञ-य2म 2 года назад

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🙏🙏🙏🙏

  • @dadaraoadgokar7737
    @dadaraoadgokar7737 2 года назад

    Chan leela baba

  • @jyotihajare9689
    @jyotihajare9689 2 года назад

    Dandvat praman prabhu 🙏🏳️

  • @padmaganu3083
    @padmaganu3083 2 года назад

    दंडवत प्रणाम दादा 🙏🙏 जय श्री चक्रधर स्वामी महाराज दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹आपण फार छान समजाऊन सांगता 👌👌🙏🙏

  • @sandyapatil6210
    @sandyapatil6210 3 года назад

    Dandavatpranambaba

  • @digambarrade7867
    @digambarrade7867 2 года назад

    Dandavat Pranam Babaji!.

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 года назад

    दंडवत प्रंणाम बाबा.. निषेध म्हणजे साधकाने काय करायचं नाही.. जिवनात अपयशी झाले तर खचुन जायचे नाही..🙏🙏

  • @rekhakhurpade8900
    @rekhakhurpade8900 2 года назад

    Dandwat pranam baba

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 2 года назад

    Dandwat pranam 🙏🙏💐🙏🙏

  • @ReshmaSalve-dn3du
    @ReshmaSalve-dn3du Год назад

    Dandavat pranam.

  • @nirmalajawale6105
    @nirmalajawale6105 2 года назад

    Dandawat pranam

  • @dipachauke8218
    @dipachauke8218 3 года назад

    🙏🙏 ‌दंडवत‌ प्रणाम दादा 🙏🙏

  • @yuvrajsupe6507
    @yuvrajsupe6507 Год назад

    Dandvat pranaam

  • @surekhakanse4350
    @surekhakanse4350 Год назад

    🙏🙏🌸🌸

  • @AshokBhirud
    @AshokBhirud Год назад

    ❤❤❤❤❤

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 года назад

    दंडवत प्रंणाम बाबा.. स्वामी भट्टोबासांना ढोरेश्वराच्या मंदिरात धर्मा पासून जातो हे ज्ञान विचारतात.अन्यकथनाने,ज्या व्यक्ती पासून झाले त्यांच्या वर विपरीत बुद्धी, द्रव्यांच्या सेवनाने,एखादा व्यक्तीला गुण न आठवता अवगुण ,दोष पाहतो तो अपक्व कखाई.अशा वेगवेगळ्या प्रकारे धर्मापासून दुर जातो 🙏🙏🌼🌹🌸

  • @chu_chu_tv0000
    @chu_chu_tv0000 2 года назад

    🙏

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 3 года назад +1

    Khupch chhan niropan sangatta dada aamche bhagay ahe.

  • @drsatishurhe5077
    @drsatishurhe5077 3 года назад +1

    ।।दंडवत प्रणाम बाबाजी।।

  • @patilpratiksha5b211
    @patilpratiksha5b211 3 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबाजी, रमेश पाटील सुरत

  • @dr.ravipatel7086
    @dr.ravipatel7086 3 года назад

    दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण बाबाजी......

  • @dnyaneshwarmahajan2517
    @dnyaneshwarmahajan2517 3 года назад +3

    दंडवत प्रणाम दादाजी. त्या गोष्टीतील बाण लागलेल्या माणसाला शीघ्रकोपी, तामसी म्हणता येईल कारण आपल्या जीवाची पर्वा न करता,सुडबुध्दीने लोकांकडे चौकशी करून आपला अमुल्य वेळ वाया घालवत होता.

  • @mannmohan
    @mannmohan 3 года назад +1

    खुप खुप सुंदर असे सांगितले दादा तुम्ही
    मी तुमच्या मताशी सहमत आहे ,,,,,आपले सोडायचे पळत्याच्या मागे लागायचे ,अशी गत झाली त्या बाण मारलेल्या माणसाची ,, कोणता दिवस कसा येईल सांगता येणार नाही ,परमेश्वराचे चिंतन ,मनन करावे
    दंडवत प्रणाम दादा 🌻🌻🙏🙏🌻🌻

  • @sumanpathak9587
    @sumanpathak9587 3 года назад +1

    Dandavt. ...pranam. ..baba. ..ji....

  • @Prashant_aswale96
    @Prashant_aswale96 3 года назад

    Dandvat pranam buaji🌹🌹🙏🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 3 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🙏🌹 आत्ताच लिळा ऐकायला सुरूवात केली आहे

  • @latachipde810
    @latachipde810 3 года назад +5

    🙏🌷दंडवत प्रणाम बाबा जय कृष्ण 🌷🙏बाबा आपण सांगितलेल्या कथेतील व्यक्तीला अत्यंत मुर्ख म्हटले पाहिजे, अज्ञानी म्हटले पाहिजे कारण अशी व्यक्ती जी गोष्ट, जे काम महत्वाचे आहे त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष करतात आणि नको ती चौकशी करून आपला वेळ वाया घालवतात व स्वतः चे फार मोठे नुकसान करून घेतात. देवधर्म सोडून नको त्या वितंडवादाला खतपाणी घालणारे लोक अशा मुर्ख माणसासारखे स्वतःचेच नुकसान करतात. 🙏

  • @snehapatil6004
    @snehapatil6004 3 года назад

    🙏🙏🍁दंडवत प्रणाम बाबा🍁🙏🙏
    बाबा कथेतील व्यक्ती अन्यकधनी निंदनीय आहे आयुष्य भर त्याने अन्य लोकांचे दोष स्मरले असणार आपले मरण उंबरठ्यावर आहे आपल्याला केंव्हाही काहिही होऊ शकते अश्यावेळेस तो इतरांना आठवत होता त्याने देवाला स्मरायला हवे होते त्याला हे कळायला हवे की ," जान है तो जहा है!
    बाबा खुप छान मार्गदर्शन करीत आहात धन्यवाद बाबा🙏🙏🙏🙏🙏🍁🙏🙏🙏🙏🙏

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 3 года назад

    Dandvat pranam dada
    Jai shree krishna

  • @dattakukde7289
    @dattakukde7289 3 года назад

    बन लागलेला तो वाक्ती मूर्ख वाटतो दंडवत प्रणाम दा!

  • @ramkrishnanemade726
    @ramkrishnanemade726 3 года назад

    दण्डवत प्रणाम दादा : 🌹🙏🙏🌹

  • @sangitabelkhode8359
    @sangitabelkhode8359 3 года назад

    Dandvat dada 🙏🏻

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 3 года назад

    दंडवत प्रणाम बाबा जी बा न लागेला व्यक्‍ती कोनी मारला विचारतो त्‍याने उपचार अगोदर करायला पाहिजे मुरखा सरखे वागू नाय दंडवत प्रणाम 🙏🌷🌷🙏

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 года назад

    काही जीव पापा पासून जातात . कधीही कोणाचे दोष ,पापरुप कर्म न पाहता परमेश्वराचे ज्ञान प्राप्त करावे.. हे खरच महत्वाचे सांगितले 🙏🙏🌼🌹🌸

  • @balasahebkalokhe2107
    @balasahebkalokhe2107 3 года назад

    दंडवत प्रणाम💥💥🙏🙏👏👏👏

  • @durgabhave5030
    @durgabhave5030 3 года назад

    Dandawat pranam dada jai shri Krishna 🙏🏻🌷

  • @prajwalking703
    @prajwalking703 3 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी जय श्रीकृष्ण त्या गोष्टी मधील माणसाला आपण अहंकारी क्रोधी तापसी स्वाताचा जिव वाचवायचा मला कुठे वैघ्या कडे घेऊन जा अस त्या लोकांना म्हणायच सोडून मुर्खासारखा प्रश्न विचारत आहे

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 3 года назад +1

    Dandwat pranam aapan ase shikal pahije ki dusarche dosha na dakhavita aapalay kade kiti dosha aahate he pahave dusarach chuka kadhanat vel ghalvena pekshay prameshwar che samarn karave.

  • @nivruttikhade908
    @nivruttikhade908 2 года назад

    🙏🏻🙏🏻दंडवत प्रणाम🙏🙏ज्या माणसाला बाण लागतो तो पडतो तेव्हा जे माणसे जमतात ते त्याला म्हणतात याला वैद्याकडे न्या पण तो म्हणाला बाण कोणी मारला त्याला विष आहे का वेळ वाया घालतो तसे आपण अशा गोष्टी कडे लक्ष द्यायचे नाही परमेश्वर चिंतन करायला पाहिजे देवतांच्या मंदिरात खानपान करायचे नाही अविद्या होईल असे राहायचे नाही कोणी काही बोलेल त्याकडे दुर्लक्ष करायचे दंडवत प्रणाम🙏🙏

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 3 года назад

    Murkha mannara
    Dañdvat Prnam dada
    Jai shree krishna

  • @App625
    @App625 3 года назад

    🌀🙏🙏🌀

  • @sangitabelkhode8359
    @sangitabelkhode8359 3 года назад

    Dandvat pranam dada joplala utvna sope aha jopacha soang gatlala utvna katen asta as aya banlaglala vakte Badal bolavacha vattat aha Prasanna belkhode Dandvat Pranam 🙏🏻🙏🏻

  • @सर्वज्ञ-य2म
    @सर्वज्ञ-य2म 3 года назад +2

    दंडवत प्रणाम दादाजी,,,या गोष्टीतील बाण
    लागलेल्या माणसाला तामसी व अज्ञानी म्हणले पाहीजे ,कारण आपल्या जिवाची पर्वी न करता ,सुडबुध्दीने जमलेल्या लोकांकडे मला बाण कोणी मारला व विषारी होताका हे
    चौकशी करूण आपला अतुल्य वेळ वाया घालवत होता,हे कळते,

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 года назад

    आपल्याला इकडे तिकडे न पाहता व ऐकता आपण आपल्या धर्मावर दृढ रासने व चांगले विचार आत्मसात करणे हे समजते व वेळ सत्कारणी लावावा 🙏🙏🌼🌹🌸

  • @rajarambhagwat8665
    @rajarambhagwat8665 3 года назад

    दंडवत प्रणाम बाण लागल्या नंतर ही स्वतः जिवांचा विचार न करता बाण कोणी मारला यांचा विचार करतो यावरून तो किती अज्ञानी आहे

  • @dr.ravipatel7086
    @dr.ravipatel7086 3 года назад

    बाबा तुम्‍ही प्रकृती काशी आहा?श्री प्रभू बाबा आपल्‍याला निरामय थेओ......

  • @mangalamete8324
    @mangalamete8324 2 года назад

    Kathetil ban lagalela vyakti ayushy bhar dusaryachi ninda karat gela &shewati jevha swatahawar jiv janyachi wel Ali hoti tevha tyala swatahachi kalaji peksha lokanna wad wiwadat bhandane lawunyatch maja watali &tyache jiv yache bhan rahile nahi jiwan sampate swatahachi upachar karnyasathi to tayar hot navhta 🌹🙏🌹🙏🌹

  • @anupamaraut4998
    @anupamaraut4998 3 года назад

    Jya vyaktila Bana lagla to etarana aneka prashan vichartnya time ghalawato. Time che mahatva tyala kalale nahi. Bana koni marala he kalale sate tar badla ghenyacha vichar hota. Ya warun tyacha murkh pana lakshat yeto. Ani parmeshwarane dilelya jivhache mahatwa tyala kalat nahi. Dandwat pranam dadaji 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 3 года назад

    Dandvt pranam🙏🙏. Apan lokache dos kadu nahi. Konta prasang ksa yeyil sangata yet nahi. Koni kay kel kas kel kutun alla he bgat n bsta. Tya ban laglelya mnsasarkh. Apn devache namsmaran kela pahije. Chintan mnan kel pahije... Dandvt pranam💕💕🙏🙏

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 3 года назад +1

    दंडवत प्रणाम बाबाजी प्रश्न क्रमांक १चे उत्तर>>> भट्टोबासांना स्वामी म्हणतात अविधीतव पुरूष धर्मापासुन जातो द्रव्य यंत् सेवन केल्याने पुरुष धर्मापासुन जातो एखाद्या ज्ञानी व्यक्ती कडुन आपण ज्ञान ग्रहण केले आणि त्याच्या बद्दल आपण विपरीत बुद्धी केली तरी पुरुष धर्मापासुन जातो पापरुप क्रिया केली तरी पुरुष धर्मापासुन जातो एक सेवेतव जाय एक न सेवेतव जायआशा अनेक कारणांमुळे पुरुष धर्मापासुन जातो असे निरुपण स्वामींनी भट्टोबासांना केले 🌹🙏🙏🌹

  • @dattareykanade4248
    @dattareykanade4248 3 года назад

    दंडवत प्रणाम दादाजी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    ज्या माणसाला बाण लागला ती व्यक्ती आपला
    प्राण वाचविण्या पेक्षा कोणी मारला व विषारी
    आहे का यावरूण असे दिसते किती व्यक्ती
    अज्ञानी आहे,परमेश्वराने जो देह दिला त्याचा
    सत विवेक बुध्दीने आपल्या जिवाचे रक्षण
    करण्या पेक्षा इतर गोष्टीत आपला वेळ वाया
    घालवला,आपले नुसकानच करूण घेत होता,
    या कथेतुन हे सिद्ध होते,

  • @rajshreevardekar2624
    @rajshreevardekar2624 3 года назад

    Dandwat pranam ban lagnarae aadhi ttayvar auisha vapachar karayal hav tar koni ban Marla ani samorchala kashi shikshay hoila ashi ttay vakttila wate karan ha jiva swatacha doshapekshya itarache dosha pahat asato.

  • @rajaramdhome264
    @rajaramdhome264 2 года назад

    त्या वेक्तीला दुसऱ्याचे दोष दिसतात म्हणून तो वेक्ती काखाई दोषही लागतो

  • @yojanabharate1076
    @yojanabharate1076 2 года назад

    जय श्रीकृष्ण ईश्वरदास दादा दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ज्या व्यक्तीला बाण लागला आहे. त्याचा जीव वाचण्यासाठी त्याला रुग्णालयात नेले पाहिजे. कारण त्याचा जीव वाचणे महत्त्वाचे आहे. परंतु ज्या व्यक्तीला बाण लागला आहे. तो मला कोणी बाण मारला कसा मारला का मारला या गोष्टींकडे जास्त लक्ष देतो. म्हणजेच हे सर्व मूर्खपणाचे लक्षण म्हणता येईल. नको ती चौकशी करून आपला वेळ वाया घालवतात व स्वतःचे मोठे नुकसान करून घेतात. परमेश्वराने एवढा आपल्याला चांगला देह दिला आहे. त्याचं विवेक बुद्धीने विचार करून जीवाचे रक्षण करण्याऐवजी ती व्यक्ती इतर गोष्टीतच आपला वेळ वाया घालवतो. यावरून हे सिद्ध होते की ती व्यक्ती अज्ञानीपण आहे असे म्हणता येईल. 🙏🏻🌷🙏🏻

  • @aratikadam8663
    @aratikadam8663 3 года назад +1

    Dandvt pranam💕💕🙏🙏. Babachi tabet bari zali ka. Kse ahet ata baba

  • @sulbhadeshmukh7490
    @sulbhadeshmukh7490 2 года назад

    बाण लागलेल्या व्यक्तीने जे केल ते आपण करू नये.जे योग्य तेच करावे..🙏🙏🌼🌹🌸

  • @vishwasgore4341
    @vishwasgore4341 3 года назад +1

    Ban laglyawar agodar tyacha prathamochar karaycha sodun to ban kuni marala ase mhanto mhanje tayla apan kahi shiksha karu asi jivachi pravriti ahe tar ase asu naye ase aplyala ya charitratun shikayla milate dandwat pranam babaji

  • @madhuribhople9515
    @madhuribhople9515 3 года назад +2

    दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
    माधुरी भोपळे
    ज्या व्यक्ती ला बान लागला त्याला
    चुकून लागला की मुद्दाम लागला हे
    महत्वाचे नाही त्याला गरज आहे
    वैद्याकडे लवकरात लवकर जाण्याची
    त्याला कोणी मारले कसे मारले या
    मध्ये वेळ वाया घालवतो प्राण वाचवण्यासाठी
    हे महत्वाचे आहे पण अशा व्यक्ती ला आपण
    अज्ञान पणा असे म्हणू शकतो
    कुणाला कशात आनंद कुणाला कशात आनंद
    वाटतो पण मला लिळा चित्र त्र ऐकण्यात आनंद
    वाटतो ज्या दिवशी लिळा चरीत्र ऐकले नाही
    तर झोपच येत नाही
    दंडवत प्रणाम🙏🙏
    जय श्री कृष्ण 🙏🙏🌹

  • @prakashbhadale5088
    @prakashbhadale5088 3 года назад

    प्रश्न क्रमांक २चे उत्तर>>> दंडवत प्रणाम बाबाजी🌹🙏🌹 ज्या व्यक्तीला बान लागला आहे त्याला प्रथम दवाखान्यात घेऊन गेले पाहिजे त्याचा जिव वाचणे हे म्हत्वाचे आहे हे राहिले बाजूला आणि तो व्यक्ती म्हणतो मला बाण कोणी मारला का मारला बाण मारण्याचे कारण काय असे नाना प्रश्न तो व्यक्ती विचारतो जिव वाचणे हे म्हत्वाचे आहे ह्याचे त्याला काहीही देणे घेणे नाही इतका तो व्यक्ती मुखॅॆ आहे असेच आपण या जिवाने समाजात वागताना सारासार विचार केला पाहिजे आपण काय केल्याने काय होईल आणि काही नाही केल्याने आपला काय फायदा होईल हे ज्याला कळले तो कधीच वाया जाणार नाही कोणी काही म्हणु आपण आपले चांगले कमॅॆ करणे सोडायचे नाही मराठीमधे एक म्हण आहे (कोणी निंदा कोणी वंदा आमचा स्वहिताचा धंदा) या म्हणीप्रमाणे वागले पाहिजे मग तो कधीच वाया जाणार नाही अतिशय सुंदर निरुपण बाबाजी आपण केलेत माझ्या कडुन तुम्हाला कोटी कोटी दंडवत प्रणाम🌹 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹प्रकाश भडाळे साळवडे/रावेत दंडवत... हो🌹🌹

  • @nirmalafirake788
    @nirmalafirake788 3 года назад

    दंडवत प्रणाम दादा छातीत बाण लागलेला माणसाला चुकून लागला किंवा कोणी मुद्दाम मारला का हे बघत बसण्यापेक्षा त्यांच्यावर लवकर इलाज शोधा पण आता लोकांजवळ माणुसकीच नाही

  • @ruchaugale1531
    @ruchaugale1531 3 года назад

    Dandavt pranam dada , ban laglela vekti ha tyacha vel tyacha pran vachvinya pekshya to ban koni marla ashya anek prashna madhe ghalto . Tyala tyacha velecha vapar ksa karava he kadat nahi .

  • @harigalande4643
    @harigalande4643 3 года назад

    Dadaji Dandvat Pranam. Jhala ban lagala ahe to ban koni marala to ban vshari ahe ka asale prasna vicharat basanaypeksha thavar twarit upchar karaney garjech ahe. thyach pramane apan apalay jivanat Ughada dole bagha nit ya pramane vichar karun parmeswarawar niastha theun Parmeshawar sangtil thayprmane acharan karave kon Kay mhanat ahe yavar vichar n karta Parmeshawar avar adhal shradha thevavi

  • @shobhakasar6262
    @shobhakasar6262 3 года назад

    दडंवत प्रणाम बाबा जी
    स्वामी म्हणतात बाण मारलेला व्यक्ती उपचार न करता जीवाची पर्वा नकरता सु ड बुध्दीने मला बाण कोणी मारला
    म्हाणून आपला वेळ घालवत आहे मुर्ख पणा करत आहे

  • @neelaghanekar2789
    @neelaghanekar2789 3 года назад

    Dandwat pranam dada!!!🙏🙏🙏Baan lagaleli vyakti waad ghalat basali aahe, aapalyakade vel alp rahila aahe upachar vhyayala have hyapekshahi to vikalp karit aahe. Kon shtru aahe ka, mag tyach kay karaych asa tanta wadhavanyat vel ghalvat aahe. Apl velecha jastit jast uttam upyog kasa karata yeil hyache bhan tyala nahi hya tyachya murkh pana mule tyache khup nukasanch honar aahe.
    Sakaratmak vichar n thevata bahumulya vel waadat ghalvat aahe. Ashi chuk aapan karu naye. Ek ek kshan uttam asava. 🙏🙏
    2) kadhi kadhi jivanat apayash yete. Ghabarun n jata. Kadhi thodishi maghar gheun vichar purvak punha tayari nishi aapan jomane v sanyymane prayatn kele pahije. 🙏🙏

  • @sdvideos5610
    @sdvideos5610 Год назад

    🙏🙏दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @kuladeeprajput1374
    @kuladeeprajput1374 2 года назад

    Dandvat pranam 🙏🌹

  • @shrutishinde2684
    @shrutishinde2684 2 года назад

    Dandvat pranam 🙏🙏🙏🙏🙏

  • @pushpataidhanwate8849
    @pushpataidhanwate8849 3 года назад

    दंडवत प्रणाम दादा जी 🙏🙏

  • @dnyaneahwarugale3555
    @dnyaneahwarugale3555 2 года назад

    दंडवत प्रणाम दादाजी

    • @dnyaneahwarugale3555
      @dnyaneahwarugale3555 2 года назад +1

      आपल्या धर्मावर द्रढ राहून जीवनाचा आनंद घ्यावा वेळ सत्कारणी लावावा हीच शिकवण घ्यावी दंडवत प्रणाम

  • @mukeshbhuyar6985
    @mukeshbhuyar6985 3 года назад

    दंडवत प्रणाम बाबा जी जय श्री चक्रधर स्वामी जय श्री कृष्ण दंडवत 🙏🏻

  • @shardadinde1260
    @shardadinde1260 3 года назад +1

    🙏 दंडवत प्रणाम बाबा 🙏🌹🌹🙏🌹🌹🙏🌹🌹🙏👌👌👌👌👌👍👍

  • @vijaymuley6820
    @vijaymuley6820 2 года назад

    Dàndvat pranambabaji 🌹🌹

  • @ArchanaJamdar-mo1bl
    @ArchanaJamdar-mo1bl Год назад

    Dandvat pranam babaji

  • @surekhapawar8663
    @surekhapawar8663 2 года назад

    दंडवत प्रणाम बाबाजी 🙏🙏

  • @vasudeolokhande3693
    @vasudeolokhande3693 3 года назад

    Dandwat pranam babaji

  • @meeramahajan2080
    @meeramahajan2080 3 года назад

    दंडवत प्रणाम बाबा 🙏🙏

  • @kokilachaudhari8686
    @kokilachaudhari8686 Год назад

    दंडवत प्रणाम बाबा

  • @Marutitamhane2097
    @Marutitamhane2097 3 года назад

    Dandvat Pranam Baba ji

  • @sandipghuge895
    @sandipghuge895 3 года назад

    Dandvat pranam Baba