सादर दंडवत प्रणाम दादाजी मी हेचं वचन लक्षात ठेवल आहे जिवण जगन्या साठी बाई परद्रव्याचेनी नावे पडीला पडीला कवडा न ऊचलावे हेच स्वामीच्या वचनाची मनात भिती मनात ठेवते रसत्यावर गेली का पटकन हे वचन आठवते जय श्री चक्रधरा काेटी काेटी दंडवत प्रणाम देवा 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹💗💗💗💗💗👌👍
दंडवत प्रणाम दादाजी खरचं तूंमच्या सार्खचं स्पष्टवक्ता बाेलनारे सादू पाहीजे नाहीतर घरा फक्त एकचं झण धर्म सांभाळेल आणि बाकी सगळे धड देवता भक्ती नाही आणि महानूभाव नाही तीथे एकाचं खूप मरण हाेत कचाटीत सापाडल्या सार्ख कस जिवण जगाव तेच समजत नाही धन्यवाद दादाजी 👏🙏👏🙏🙏👌👍
कर्माचं फळ भोगायचं आहे तर भक्ती कशासाठी आपण भक्ती कशासाठी करतो आपल्याला आपल्या जीवनात सर्व सुख आले पाहिजेत गुरूनी संकट दूर केले पाहिजे असं जर नाही झालं तर ती भक्ती नाही केलेली बर बर आमचे गुरुवर्य संत रामपाल जी महाराज तुम्ही आमचे सर्व दुःख दूर केले आमचे आयुष्य वाढलं
दंडवत प्रणाम , बाबाजी खुप सुंदर सत्य आणी स्पष्ट शब्दात निरुपण केले. आजपर्यंत असे स्पष्ट कुणी सांगीतलेच नाही.कुठलेही बुआ घरोघरी जातात ते फक्त पुजेसाठी (दान) मागण्यांसाठी , कमी पुजा केली तर रागानी ऊठुन जातात .पण ज्ञानाचे दोन शब्द सांगत नाहीत. हे बरोबर आहे काय ? आता बुआ लोकांनी धंदाच लावला . त्यामुळे बुवा लोकांविषयी आदर राहला नाही. आम्हाला देवाचा आदर आहे . बुवांचा नाही. आजकाल बुवा लोकं त्यांच्या स्वत:मध्येच गुंतुन ठेवतात .त्यांची अष्टांग पुजा , कपडे, हजार, दोन हजाराची पुजा .करायला सांगतात त्यामुळे आमचा वेळ देवाला कारणी न लागता बुवा लोकांमध्येच जातो. पंगत करतांनाही हे हे पदार्थ बनवा व महंतांची पुजा हजार रु. मार्गाची पुजा एवढी एवढी करावीच लागेल म्हणतात त्यामुळे पंगत करायलाही मन धजत नाही. हा अनुभव आहे.🙏🙏🙏🙏
Jevhadi puja karnyachi aaipat aaseltevhadi puja manya karti pankanya yenyacha kharch jar sutat nasel tar te magnarach karan te bhikshuk aahet puja tar magnarach. Hich tar bhi kaha astma.
🎉बाबा दंडवत प्रणाम. धार्मिकतेसाठी काय करावे हे आपण छान समजवून सांगितले आहे. प्रत्येक साधकांनी ऐकदुसर्याला सांगितले तर स्वामी चे तत्त्वज्ञान लवकर समजेल. 🎉
दंडवत प्रणाम बाबा जी, आमच्या घरात मी एकटीच उपदेशी आहे.घरातले उपदेश घेत नाहीत. आणि ते घेत पण नाहीत, माझे पण दोन तीन वर्षे अशीच गेली घरात कोणी च होत नाही म्हणून. मला देवधर्म करायला कोणी च आडवे येत नाही. आणि मुलं वाईट मार्गाला पण नाहीत. उच्च शिक्षीत आहे . ते गीतेचा अर्थ पण समजून घेतात. सत्याने वागतात पण, ते म्हणतात देव देव करण्यासाठी घर कशाला सोडायला पाहिजे. तु घरी राहून परमेश्वराचे नियम पाळ , तु मार्गात गेली तर आम्हाला विसणार आहे का? आमची आठवण तर मरेपर्यंत राहीलच न.मग काय त्याग केला.आणि आम्ही कोणत्याच गोष्टीत चुकीचे वागत नाही .तु घरी राहून च तुला जे करायचे ते कर .जावई मुलगी मुलगा सून पाच वर्षे झाली मला थोडे पणदुखवत नाही त . सून पण माझी खूप काळजी घेते. पण तरी मी त्यांना सांगते मला मार्गात जाऊ द्या. ते मला काही सोडणार नाहीत. माझं वय ५३ आहे. काय करू? थोडे दिवस राहून परत घरी येत जा असं म्हणतात. दंडवत प्रणाम बाबा जी
सादर दंडवत प्रणाम दादाजी मी हेचं वचन लक्षात ठेवल आहे जिवण जगन्या साठी बाई परद्रव्याचेनी नावे पडीला पडीला कवडा न ऊचलावे हेच स्वामीच्या वचनाची मनात भिती मनात ठेवते रसत्यावर गेली का पटकन हे वचन आठवते जय श्री चक्रधरा काेटी काेटी दंडवत प्रणाम देवा 👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹💗💗💗💗💗👌👍
दंडवत प्रनाम दादा आपण जे प्रवचन केले ते एकदमच फार चांगले आहे आपली भाषा समजन्यासारखी च आहे आपण जे प्रवचन केले ते लक्षात लगेच आले दंडवत प्रनाम बाबाजी
खूप छान माहिती
धन्यवाद बाबाजी
दंडवत प्रणाम दादाजी खरचं तूंमच्या सार्खचं स्पष्टवक्ता बाेलनारे सादू पाहीजे नाहीतर घरा फक्त एकचं झण धर्म सांभाळेल आणि बाकी सगळे धड देवता भक्ती नाही आणि महानूभाव नाही तीथे एकाचं खूप मरण हाेत कचाटीत सापाडल्या सार्ख कस जिवण जगाव तेच समजत नाही धन्यवाद दादाजी 👏🙏👏🙏🙏👌👍
sadar Dandvat pranam
खूप छान प्रवचन सांगितलं महाराजांना जयहरी
Dandawat Babaji tumhi Chan nirupan karata
दंडवत प्रणाम बाबा. सत्य व स्पष्ट महानुभाव पंथाचे निरूपण फारच आवडले
Dandwat pranam baba ji Jay shree krishna 🌹🌹👏 atishay Sundar dharm dhyan dile 👏👏
Dandwat prabho❤❤❤❤❤
दंडवत
दंडवत प्रणाम बाबा खुपच छान निरोपण केले 🙏🏻🙏🏻🌹🙏🏻🙏🏻
दंडवत प्रणाम बाबा तुम्ही खूप चांगला कार्यक्रम राबवत आहात..धर्म आणि देवाबद्दल खूप छान प्रवचन,माहिती दिली....दंडवत प्रणाम 🙏🏻🙏🏻
Dandwat.parnam.babaji
Dandvat Pranam
अत्यंत बरोबर बाबा... दंडवत प्रणाम
खरे त्यागी,वचन पाळणारे,सुत्र सांभाळून संन्यास पाळणारे खरे त्यागी महंत शोधून सापडणार नाही....चुक मुलं माफ दंडवत प्रणाम
आतिशय सुंदर निरूपण दण्डवत प्रणाम दादा
Dandvat Baba 🙏🌼🌼
जयहारी प्रवचन खूप छान सांगितले
खुब खूब छान मार्गदर्शन केल बाबा तुम्ही
🙏 दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबा🙏🙏
खुप च छान निरूपण अगदी सोप्या पद्धतीने केले🙏🙏
खूप छान नांगरे बाबा दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम बाबा खुप छान निरूपण केले जय श्री चक्रधर
🎉🎉🎉बाबाजी
दंडवत प्रणाम आदरणीय श्री भाऊ खुप छान मार्गदर्शन🙏🙏
दंडवत प्रणाम...
दंडवत प्रणाम बुआ जी🙏🙏
कर्माचं फळ भोगायचं आहे तर भक्ती कशासाठी आपण भक्ती कशासाठी करतो आपल्याला आपल्या जीवनात सर्व सुख आले पाहिजेत गुरूनी संकट दूर केले पाहिजे असं जर नाही झालं तर ती भक्ती नाही केलेली बर बर आमचे गुरुवर्य संत रामपाल जी महाराज तुम्ही आमचे सर्व दुःख दूर केले आमचे आयुष्य वाढलं
चक्रधरा दंडवत लेखक
Vande shri chakradharam
दंडवत बाबाजी धर्माबद्दल छान निरूपण केले आहे
दंडवत प़णाम
दंडवत प्रणाम बाबाजी, छान निरुपण
Dandvat babaji
जय श्री कृष्णा दंडवत प्रणाम गूरूदेव कोटि कोटि दंडवत प्रणाम
खूप छान निरूपण बाबाजी दंडवत
Dandvt pranam 🙏 🎉🎉
Dandvat 🙏🙏🙏
अति उत्तम अप्रतिम
दंडवत प्रणाम
खूपच सुंदर आणी सोप्या शब्दात पंथाचे ज्ञान दिले दादाजी दंडवत प्रणाम
P
p.pu bhaidevmuni👏👏😌🙏🙏🌹💐
खुप छान आहे दंडवत प्रणाम दादाजी
Dandvat pranam
दंडवत बाबाजी. आपण धर्म ज्ञान सोप्या भाषेत समजावून दिले त्याबद्दल खुप खुप दंडवत. पंथाचे तत्वज्ञान खुप सखोल आहे. त्यासाठी पुस्तकाचे वाचन करायला पाहिजे.
दंडवत बाबा
दंडवत प्रणाम , बाबाजी खुप सुंदर सत्य आणी स्पष्ट शब्दात निरुपण केले. आजपर्यंत असे स्पष्ट कुणी सांगीतलेच नाही.कुठलेही बुआ घरोघरी जातात ते फक्त पुजेसाठी (दान) मागण्यांसाठी , कमी पुजा केली तर रागानी ऊठुन जातात .पण ज्ञानाचे दोन शब्द सांगत नाहीत. हे बरोबर आहे काय ? आता बुआ लोकांनी धंदाच लावला . त्यामुळे बुवा लोकांविषयी आदर राहला नाही. आम्हाला देवाचा आदर आहे . बुवांचा नाही. आजकाल बुवा लोकं त्यांच्या स्वत:मध्येच गुंतुन ठेवतात .त्यांची अष्टांग पुजा , कपडे, हजार, दोन हजाराची पुजा .करायला सांगतात त्यामुळे आमचा वेळ देवाला कारणी न लागता बुवा लोकांमध्येच जातो. पंगत करतांनाही हे हे पदार्थ बनवा व महंतांची पुजा हजार रु. मार्गाची पुजा एवढी एवढी करावीच लागेल म्हणतात त्यामुळे पंगत करायलाही मन धजत नाही. हा अनुभव आहे.🙏🙏🙏🙏
Jevhadi puja karnyachi aaipat aaseltevhadi puja manya karti pankanya yenyacha kharch jar sutat nasel tar te magnarach karan te bhikshuk aahet puja tar magnarach. Hich tar bhi kaha astma.
खुप छान दंडवत प़णाम
दंडवत प्रणाम बाबा.🙏🙏 छान निरुपण केले.
🎉बाबा दंडवत प्रणाम.
धार्मिकतेसाठी काय करावे हे आपण छान समजवून सांगितले आहे. प्रत्येक साधकांनी ऐकदुसर्याला सांगितले तर स्वामी चे तत्त्वज्ञान लवकर समजेल. 🎉
ई, भाईदेवमुनी, तथा नागरे दादा अतिशय उत्तम आणि सोप्या पद्धतीने निरूपण केले धन्यवाद दादा दंडवतप्रणाम
Dandavat pranaam Jay shree chakradhar swami
દંડવત પ્રણામ બાબા જી🙏🙏
दंडवत प्रणाम बाबाजी खूप छान प्रवचन.
बाबा जी प्रवचन फार छान दिलं असं अध्यात्मिक ज्ञान देण्याची फारच गरज आहे
व ते ऐकून स्वतः आचरण करतो तो खरच उपदेशी
दंडवत बाबा जी ं
उद्बोधक प्रबोधन, दंडवत प्रणाम, बाबाजी.
सुंदर निरुपण बाबाजी🙏💐🙏
Dandvt pranam baba🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा... खुप छान निरूपण केल.. खुप काही शिकायला मिळत आहे....
दंडवत प्रणाम दादाजी
Far Far Dandvat parnam 🙏🙏
खूप छान निरूपण दंडवत
👏👏
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
दंडवत प्रणाम
दंडवत प्रणाम जी
🙏🙏🙏dandwat pranaam babaji
🙏
दंडवत प्रणाम बाबाजी🙏🙏) नागरे साहेब) आत्ताच आपले लिळा युक्त निरुपण ऐकायला सुरूवात केली आहे🙏🙏🙏
दंडवत प्रणाम 🙏🙏
Apratim
Dandavat dada
दंडवत प्रणाम बाबा
दंडवत प्रणाम दादा.💐👌
दंडवत प्रणाम बाबा खूप छान प्रवचन सांगितलंय
दंडवत प्रणाम दादा 🙏🙏👌👌💐
🌹
🌹राधे राधे 🌹
टेमकर परिवार भोसे
जय श्री राम कृष्ण हरी गुरू माऊली श्री बाबा साईबाबा श्री सद्गुरू माऊली श्री बाबा ❤अप्रतिम छानच Vacan नमस्कार धन्यवाद mama ♥️ ♥️💗💚💛❤️🖐🧡👌💜💕🙏🏻💙🕉🤲❣️💖✋️✨️💓
जय श्री गुरू माऊली धन्यवाद दंडवत बाबा खूप खूप धन्यवाद सर मला tri पटले मामा असी mansa Botavar mojanya इतक्या thodi मानस आहेत
Dandavat pranaam
Danvat pranam babaji
दंडवत प्रणाम बाबाजी 🎉
Sundar Sundar nirahua
दंडवत🙏🙏 ❤
Dandwat parnam 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम जय श्री कृष्णा
Dandavat pranaam Jay shree chakradhar ❤
Dandvat pranam 🙏
Dandavat pranam 🙏🏻🙏🏻🙏🏻
👋👋
😢 दंडवत प्रणाम बाबाजी 🌹🌹🙏🙏
🙏🙏🌺🌺🙏🙏
Baba खूप सुंदर तुम्ही कोणत्या आश्रमत राहता
आमचे तत्त्वदर्शी संत रामपाल जी महाराज गुरुवर्य परमपिता परम आत्मा दाता यांना अनंत कोटी दंडवत प्रणाम
जीवनात दुःख का येते? मागील
कर्मामुळे येते, कर्तव्य बाबत व इतर बाबत चांगले निरुपण केले
धन्यवाद अभिनंदन दंडवत प्रणाम
🎉
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
दंडवत प्रणाम दादा आज आपले नाव आम्हाला माहीत पडले आम्हाला आनंद झाला की आपण पूवीचे नांगरे भाऊ आहे आमच्या परीचयाचे आहेत
देवाचे नाव हे कुठंही वापर केला जातो त्या बद्दल माहिती दिली त्या साठी धन्यवाद बाबाजी स्पष्ट भाषेत धर्म ज्ञान देतात दंडवत बाबाजी
कृषी केंद्राला सर्वज्ञ नाव दिलेले पण चालत का बाबा जी. दंडवत प्रणाम बाबा जी
🙏🙏🙏🙏🙏
दंडवत प्रणाम बाबा जी, आमच्या घरात मी एकटीच उपदेशी आहे.घरातले उपदेश घेत नाहीत. आणि ते घेत पण नाहीत, माझे पण दोन तीन वर्षे अशीच गेली घरात कोणी च होत नाही म्हणून. मला देवधर्म करायला कोणी च आडवे येत नाही. आणि मुलं वाईट मार्गाला पण नाहीत. उच्च शिक्षीत आहे . ते गीतेचा अर्थ पण समजून घेतात. सत्याने वागतात पण, ते म्हणतात देव देव करण्यासाठी घर कशाला सोडायला पाहिजे. तु घरी राहून परमेश्वराचे नियम पाळ , तु मार्गात गेली तर आम्हाला विसणार आहे का? आमची आठवण तर मरेपर्यंत राहीलच न.मग काय त्याग केला.आणि आम्ही कोणत्याच गोष्टीत चुकीचे वागत नाही .तु घरी राहून च तुला जे करायचे ते कर .जावई मुलगी मुलगा सून पाच वर्षे झाली मला थोडे पणदुखवत नाही त . सून पण माझी खूप काळजी घेते. पण तरी मी त्यांना सांगते मला मार्गात जाऊ द्या. ते मला काही सोडणार नाहीत. माझं वय ५३ आहे. काय करू? थोडे दिवस राहून परत घरी येत जा असं म्हणतात. दंडवत प्रणाम बाबा जी
मोबाईल नंबर आहे व्हिडियो मधे कॉल करा..