एकच व्यक्ती त्याचे नाना व्यक्ती रूपे तो कोणाचा पुत्र असतो तर कोणाचा भाऊ कोणाचा पिता तर कोणाचा मित्र तर कोणाचा शत्रू देखील नाते देहाचे व्यक्तीसापेक्ष बदलणारे आणि पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनाचे इतिहास करांच्या मते स्वामी संत होते तर भाविकांच्या मते श्रीकृष्ण परमेश्वर अवतार जसा भाव तसा देव आणि संतावरील दृढभावच आहे की जो संतांस देवत्व प्राप्त करून देतो वारकरी सांप्रदायामध्ये देखील संत ज्ञानेश्वरांना विष्णूचा परमेश्वर अवतार मानतात. त्यांची शिकवण ही समाजाला कधीही तारक व आदर्श आहे.
🌹🙏 Jai shree Krishna Panch Avtaro ko sader Dandvat parnam 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
🙏 जय श्रीकृष्ण 🙏
Dandvat pranam ji
🙏 दंडवत प्रणाम 🙏
दंडवत प्रनाम दादा 🙏🙏
🙏 दंडवत प्रणाम 🙏
फारच छान निरूपण केले कौतुक करावे तेवढे कमीच दंडवत प्रणाम जय श्रीकृष्ण
🙏 धन्यवाद जय श्रीकृष्ण 🙏
दंडवत प्रणाम
🙏 दंडवत प्रणाम 🙏
जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम बाबाजी..🎉🎉.
🙏 जय श्रीकृष्ण 🙏 दंडवत प्रणाम🙏
खुप छान 🙏🙏
🙏 जय श्रीकृष्ण 🙏
खूप खूप छान माहिती थोडक्यात पुर्ण लिळा चरीऋ समजून सांगितलं दंडवत पृणाम दादा
🙏 दंडवत प्रणाम 🙏
Dandvat pranam baba
दंडवत प्रणाम🙏
दंडवत प्रणाम दादा खूप खूपच सुंदर निरुपन समाधान झाले
🙏 जय श्रीकृष्ण 🙏
ruclips.net/video/P9Vjp6aEvNs/видео.htmlsi=9TExGkN0rzjXN9Mh
माझा देव चक्रधर जीवाचा
Dandwat pranam
🙏 दंडवत प्रणाम 🙏
माझ्या देवासारखा देवहि नाही माझ्या देवासाठी जाहीर नाही
देव एक तर पंचकृष्ण का?
ruclips.net/video/P9Vjp6aEvNs/видео.htmlsi=9TExGkN0rzjXN9Mh
स्वामिना देव म्हणावे की संत,की अवतारी पुरुष जरा sangaal का? दंडवत प्रणाम
एकच व्यक्ती त्याचे नाना व्यक्ती रूपे तो कोणाचा पुत्र असतो तर कोणाचा भाऊ कोणाचा पिता तर कोणाचा मित्र तर कोणाचा शत्रू देखील
नाते देहाचे व्यक्तीसापेक्ष बदलणारे आणि पाहणाऱ्याच्या दृष्टिकोनाचे
इतिहास करांच्या मते स्वामी संत होते तर भाविकांच्या मते श्रीकृष्ण परमेश्वर अवतार
जसा भाव तसा देव
आणि संतावरील दृढभावच आहे की जो संतांस देवत्व प्राप्त करून देतो वारकरी सांप्रदायामध्ये देखील संत ज्ञानेश्वरांना विष्णूचा परमेश्वर अवतार मानतात.
त्यांची शिकवण ही समाजाला कधीही तारक व आदर्श आहे.
परब्रम्ह परमेश्वर म्हणावे. दंडवत प्रणाम 🙏
दंडवत प्रणाम
🙏 दंडवत प्रणाम 🙏