सुवर्णा असं म्हणतात आपण जे दुसऱ्यांना देतो ते दुपटीने आपल्याला मिळते तू सर्वांना आनंद देते म्हणून तुला ही सगळे भरभरून प्रेम देतात बरोबर ना व्हिडियो एक नंबर
सुवर्णा ताई सर्व राहुल ला उंदीर म्हणतात त्याला गणपती बाप्पा चे वाहन बनविले राहुल खुप छान आहे पुजा राहुल ची मज्जा घेत खुप छान दोघी भाऊ बहीण असेच आनंदी राहो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना 👌🏻👌🏻💐💐
Kiti गोड vlog होता आजचा,,, दोघांनी मिळून आईला,, वडिलांना प्रेमाने आणलेले कणीस खूप आवडले बघायला,,,, अंशू देखील किती cute बोलत होती,,,भाऊ बहिणीच म्हणजे पूजा आणि राहुल च रिलेशन नेहमीच भावत,,,,,take care,,,,😊
तुमचा साधेपणा खरेपणा खूप आवडतो. तुम्ही कुणाचं बघून कॉपी केल्यासारखे बोलत नाही वागत नाही हा स्वभाव मला खूप आवडतो. खूप खूप शुभेच्छा तुमची खूप प्रगती होवो.
सुवर्णा ताई आपले विडिओ छान असतात आम्ही सिन्नर तालुक्यातील गोंदे गावचे आहोत आम्ही मुंबईला रहातो आम्हाला आपल्या सिन्नर चे प्रसिद्ध असलेले गोड दहिवडे ची रेसिपी धाकवा आणि अस्याच नवनवीन रेसिपि धाकवा थँक्स
Paus padt astana mast kanis khanyachi maja alg hi aste mala pan kitkat chocolate aavdte tai shefuchi bhaji mi kadich banvile nahi bhopal madhe bhetch nahi tai hi bhaji wow perfume kupch chan anshu aani sai ya doghi pan khup god aahet anda curry wow tihmi egg fudun takle aahet archana tai pan chan tumchi family khup chsn aahe thank you for sharing ❤❤❤
खरंच पूजा आमच्या इथे सुद्धा तिच्या दादाला जोरात बोलली का दादा काम नाही करत सगळ्यांकडे असेच असते ताई आज प्रियंका सुद्धा दिसली तुमच्या Video t खरंच खूप गोड फॅमिली आहे तुमची भावा बहिणीचे प्रेम असेच असते❤❤❤❤😊👌👌👌🤗
Mast video Tai..ho agdi barobar asach maza mulga ahe sarve lagech sapvto..kahi vechart nahi..to pan 22 years cha ahe..😅😂..mastch eggs curry 🍛 😋 and sweet Pooja.❤☺️
अहो ताई त्याला उंदीर नका म्हणू तुमच्या आता पर्यंतच्या प्रवासाचे वाहन आहे तो असो हसी मजाक होताच असते घरा मध्ये राहुल ची तुम्हाला खुप साथ आहे आजचा व्हिडिओ छान होता 👍
सुवर्णा असं म्हणतात आपण जे दुसऱ्यांना देतो ते दुपटीने आपल्याला मिळते तू सर्वांना आनंद देते म्हणून तुला ही सगळे भरभरून प्रेम देतात बरोबर ना व्हिडियो एक नंबर
जय श्रीराम,सुवर्णा ,तुमच्या आवडीचे गरमागरम कणीस कॅडबरी पुजा राहुलने किती प्रेमाने आणले तुम्हा दोघांना!राहुलला आई ऊंदीर म्हणते,गणपतीचे लाडके वाहन!आमच्या नातवांना पण कॅडबरी आवडते!!तुमच्या कडील पाहुण्या छानच खाऊ घेऊन आल्या,एक सारख्या दिसत होत्या !अर्चना आई सागरने छान चटण्या बनवल्यात,शुभेच्छा!अंशु शीव मस्त खेळतायत!
सुवर्णा ताई सर्व राहुल ला उंदीर म्हणतात त्याला गणपती बाप्पा चे वाहन बनविले राहुल खुप छान आहे पुजा राहुल ची मज्जा घेत खुप छान दोघी भाऊ बहीण असेच आनंदी राहो हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना 👌🏻👌🏻💐💐
Kiti गोड vlog होता आजचा,,, दोघांनी मिळून आईला,, वडिलांना प्रेमाने आणलेले कणीस खूप आवडले बघायला,,,, अंशू देखील किती cute बोलत होती,,,भाऊ बहिणीच म्हणजे पूजा आणि राहुल च रिलेशन नेहमीच भावत,,,,,take care,,,,😊
या
तुमचा साधेपणा खूप आवडतो ताई😊 मुलंही खूप छान आहेत राहुल तर माझा गणूचा आहे असेच साधे राहा आणि खूप व्हिडिओ बनवा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
लाडाची लाखाची लेक किती छान
तुमचा साधेपणा खरेपणा खूप आवडतो. तुम्ही कुणाचं बघून कॉपी केल्यासारखे बोलत नाही वागत नाही हा स्वभाव मला खूप आवडतो. खूप खूप शुभेच्छा तुमची खूप प्रगती होवो.
मक्याचं कणीस खुप छान लागत. अंशू किती गोड बोलते ❤❤
खुर्सणीची चटणी घालून आम्ही गवार आणि घेवड्याची सुकी भाजी करतो खूप छान लागते.
खरच किती भाग्यवान आहेत तुम्ही ताई किती संस्कार आहेत तुमच्या मुलांना नाही तर आमची मुलं 9,दहा वषीची आयुक्त नाही
खुप छान पुजा नी भाजी पाला आणला खुप छान विडीयो
Dr. Pooja is so cute and takes nice responsibilities in house.., she is appirance in blog 👌good, recipe very nice 👌👆
ताई मी पण ऑर्डर केल्या आहेत चटण्या.... तुमचा काळा मसाला तर खूप छान ...आवडला खूप आम्हाला...भाज्या मस्त टेस्टी होतात👌🏻👌🏻
Pooja kiti good bolte g tu khup chan watty jewa tu video made aste jewa tu mantena mummy aykna tewa itke chan wattyna aykala mast love u poja 😊
Thank you so much Mavshi ❤
सुवर्णा ताई आपले विडिओ छान असतात
आम्ही सिन्नर तालुक्यातील गोंदे गावचे आहोत आम्ही मुंबईला रहातो
आम्हाला आपल्या सिन्नर चे प्रसिद्ध असलेले गोड दहिवडे ची रेसिपी धाकवा आणि अस्याच नवनवीन रेसिपि धाकवा थँक्स
Khub chan video
Ta iताई लसूण चटणी ची रेसिपी दाखवा ना
Puja khup chan haste
Khup Khup chan vlog 🎉
Tai video chan ahe pooja khup cute ahe 🍫🍫❤
Tai तुमचे सर्व vlog छान अर्चना mami cha vlog channel link द्या na श्री स्वामी समर्थ 😊🙏🏻
Tai sorry but aap kese sabji banate ho pani me sabji hai ya sabji me pani kuch samj nhi aata 😂
Tai 1divs kandyachi pat na kanda tomato mirchi hld ghalun kra bgha kshi hote❤
Ok.. नक्की ताई
मावशी लसुनची चटणीची रेसीपी दाखवाना
Paus padt astana mast kanis khanyachi maja alg hi aste mala pan kitkat chocolate aavdte tai shefuchi bhaji mi kadich banvile nahi bhopal madhe bhetch nahi tai hi bhaji wow perfume kupch chan anshu aani sai ya doghi pan khup god aahet anda curry wow tihmi egg fudun takle aahet archana tai pan chan tumchi family khup chsn aahe thank you for sharing ❤❤❤
ताई मलापण छोट्या अंशुची आणि अर्चनाचीपणआढवनझालीहोतीमला अर्चनाचा स्वभाव खूप आवडतो ताई खुप छान व्हिडिओ
टमाटर बहुत मंहगे हो, गये नागपुर में 80रू
लसूण चटणी रेसिपी सांगा
खरंच पूजा आमच्या इथे सुद्धा तिच्या दादाला जोरात बोलली का दादा काम नाही करत सगळ्यांकडे असेच असते ताई आज प्रियंका सुद्धा दिसली तुमच्या Video t खरंच खूप गोड फॅमिली आहे तुमची भावा बहिणीचे प्रेम असेच असते❤❤❤❤😊👌👌👌🤗
Tai aamcha ghari pan asch farmish aste must vatt pan cha khari my favorite😋😋😋😋
मस्त हाय ताई मक्याचे कणीस अंड कॅडबरी❤
Tai लसूण चटणी करून दाखवा ना plz
Pooja kiti goad aahe . Kiti chan bolate. Bhajipala aanla evdha chan dakhvte ek ek kay aanla❤
Mast video Tai..ho agdi barobar asach maza mulga ahe sarve lagech sapvto..kahi vechart nahi..to pan 22 years cha ahe..😅😂..mastch eggs curry 🍛 😋 and sweet Pooja.❤☺️
खूप छान मका चकणी सुवर्णाताई तुम्हाला साड्या फारच छान दिसत आहेत❤❤
Khup bhaari hota aajcha video taai happy🎉❤❤❤❤❤❤😊😊😊
ताई खुप छान आहे पुजा आणि राहुल मस्त हासुन खेळून राहतात ❤❤
अर्चनाचे पण यू tub चॅनल आहे का
खुप छान व्हिडिओ
सुवर्णा पुजा, राहुल दोघेही खूप गुणी आहे शेपुची भाजीत लसनाची छान चव येते व्हिडिओ छान आहे ❤❤
Video chhan ahe pan शेवटी ब्लँक स्क्रीन येती ते cut karat ja at 19:36
Khup khup chan video anshu archana shiv saglyana baghun khup chan vatle
Good morning Tai, Bappa Bless you 😊😊🎉🎉
Aaj pooja shooping la ka mala pooja che bolne khoop aavdte
Rahul Ani Pooja khup sanskari ahe tai❤🥰
कांदा पतीला लसूण नाही टाकत
राहुल दादा छान आहे ❤🎉 पुजा ने भाजी छान आणली मला पण शेपूची भाजी कांदा पातं
खूप छान
Tai me shepucha bhaji made pani nahi takat mala sukhi bhaji awadte 😊
भाजी पेपर वर किंवा कापडा वर ठेवत जावा म्हणजे फरशी ,लादी खराब होणार नाही
Mast bolate Puja khupch chaan video 😊❤
Tai me nagpur javad rahte bhandara dist. Madhe vidrbhat ekde patvtil ka g chatni dur aahe tar plzzz sag
Mepan mazy mulanla ahich ragavte malapan cadbari khup avdte maka kanispan
Khup chaan Vlog tai
आळंदीला मेथी चाळीस रुपये आहे
Khup chan vlog ❤️🎉🥳
Aap kaun se city me rhte ho
हाय सुवर्णा राहूल खूप भारी आहे पूजा पण हुशार आहे शांत आहे व्हिडिओ छान होता❤❤🎉🎉
Chatnya khup chan aahe tai. Archana taichya. Aani sagar dadala sanga ki mi dadala catbury gheun yeil😃
Mazi pan khup fevret ahe Kanda pat
Mavshi hya kadaichi link dya na
Kashi keli andakri
अप्रतीम vlog 😊👍👍👍❤
Khup bhari Rahul Ani Pooja ekch namber
Aajcha video khup chhan tai❤
Anda curry dakkhva recipe var tai
खुप छान.........
मिसल पाव भाजी रेसिपी
Khursni mhanje kay tai dakhva ani lasun chtni recipe dakhva
राहुल आणि पूजा गोड बाळ आहेत
Ho palebhajyanmdhe kaku lsun khup takaycha
Sagar dada chi mja aali😅😅
Khup chan volg hota tai pooja la perfume kamt padala
Pooja, Rahul God bless you
Lasun chatni recipe dakhava
चटण्या रेसिपी द्या
Shree Swami Samarth Tai
माझी लहान मुलगी पण अशीच आहे स्वतःचा आधी सगळं खाऊन घेणार आणि दुसऱ्यात पण वाटा घेणार😊
सुवर्णा तिला मारु नकोस कारण आता तिचे लग्न होणार आहे छान आहे बेटा ❤👌👌👍🤝👩❤️💋👨🙌
खुप छान ताई ❤❤❤
डॉक्टरीणबाई भाकर म्हणायची नाही भाकरी म्हणायची मी तर सर्व प्रकारच्या चटण्या घरीच करते जवस तीळ कारळं हारभरा डाळीची पुड चटणी बाकी हिडिओ छान आहे
अहो ताई आम्ही एक असली की भाकर पण म्हणतो आणि जास्त असतात ना त्या भाकरी..🥰😃
ओके
खूप छान कुटुंब आहे एकमेकांना छान समजून घेतात. पूजाचे भरपूर लाड करत जा.😂😂😂
मस्त vlog 👌👌
Puja khup god h
अहो ताई त्याला उंदीर नका म्हणू तुमच्या आता पर्यंतच्या प्रवासाचे वाहन आहे तो असो हसी मजाक होताच असते घरा मध्ये राहुल ची तुम्हाला खुप साथ आहे आजचा व्हिडिओ छान होता 👍
Nice video
अंशु शाळेत जाते का नाय
Mast hota vlog 👍
Mi pan शेपूची भाजी केली आहे आज
Good afternoon suvarna tai 😊
खुप छान👏✊👍
Very nice view 😊
Very nice view
Chan hota volg tai
Chan hota video kuap maga ali 🎉🎉
Priyanka kon aahe Tai tumchi
टमाटे खूप महाग झाले आहे
टमाटा मार्केट मध्येच नाहीये असली तरी पण ₹100 किलो आहे
Nice video Tai 👌👌👌
Mavshi chatnyanchi recipe takna sarv Tuzya chainal
Purfume kute milel
Details sanga😊