खुप खुप सुंदर कार्यक्रम आयोजित करतात तुम्ही तुम्ही सगळे जण खुप सुंदर दिसत होती आणि पुजा तर खुप सुंदर दिसत होती सर्व गुण संपन्न आहेतः ताई तुम्ही आणि पुजा गणपती बाप्पा आणि महालक्ष्मी खुपचं सुंदर दिसत होते जय गुरुदेव ❤❤
सगळेजणं एकदम भारी दिसते होते .डान्स पण खूप छान केले .पुजाचा स्वभाव खुप छान आहे आणि ते चेहर्यावरूनच दिसतो .आमची अर्चना वहिनीने आज मस्त डान्स केला .सर्व मोठ्या व्यक्तीसमोर ,जावई समोर डान्स करतांना पण तिच्या चेहर्यावर एक आदराचे भाव होते हे खुप छान वाटले पण एक तक्रार आहे आमच्या वहिनीने एवढा सुंदर डान्स केला पण सागर दादा नव्हता पहायला हे त्याला सांगा. आज ऋतुची कमी वाटली .बालगोपाल एकदम भारी ❤❤
गौराईंची सजावट अतिशय सुंदर केली अतिशय उत्साहाने सहभागी झाले सगळे आणि आम्हाला पण या माध्यमातुन कार्यक्रमाला सहभागी होता आले खूप छान वाटले आज दोघी मायलेकी खुप छान दिसत होत्या महालक्ष्मीचा शृंगार very nice👌👍👍
फारच छान कार्यक्रम झाला अर्चना पुजाने खुप सुंदर डान्स केला बाकी सर्वानी पण छान डान्स केला मस्त छान आनंद वाटला तुमचा भाऊ दिसला नाही आणि रूतु पण नाही दिसली बाकी आजचा व्हिडिओ खुपच सुंदर ❤❤
खूप सुंदर गौराई सजावट ..सगळ्या जणी नऊवारी साड्या नेसून सुंदर दिसत होत्या ..पूजा खूप छान खुश दिसत होती ... सगळ्या लेकी सूना,मुली ,बायका एकदम भारी नाचल्या...असे वाटले की ,तुमच्या ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपणही नाचावे आणि समारंभाचा आनंद लुटावा ...अप्रतिम व्हिडिओ
ताई पूजा आणि वहिनी चा डान्स खूप छान पूजाची खूपच प्रॅक्टिस झालेली होती सगळे खूपच सुंदर दिसत होते आणि मामे भाऊ तर खूपच गमती आहे मला पण इकडे खूप हसू आलं खूप छान कार्यक्रम झाला ताई
खुप खुप छान ...... अप्रतिम ..कार्यक्रम झाला ..सगळेजण खुपच सुंदर दिसत होत्या. ..... तुम्ही पण खुप मस्त दिसत होत्या ....... पुजाचा आणि आर्चनाचा डांन्स खुप च छान आणि खुपच सुंदर दिसत होत्या तसेच संगळ्यांनिच डान्सं खुप च छान केला ......मस्त 👌👌👌👌👌❤🎉🎉😊👍👍🙏🙏
सुवर्णा सगळे जण खुप छान दिसत होते . सर्वांनी डान्स पण छान केला . पुजा खुप छान दिसत होती . खरचं पुजा सर्व गुण संपन्न आहे . सर्व गोष्टी तिला छान जमतात . .हे सगळं पाहुन खुप छान वाटलं . तुमची सर्व फॅमिली खुप छान आहे .
मला अर्चना मामी खूप आवडतात माझी मामी पण अशीच आहे मनमिळावू आणि समंजस खूप सुंदर आहेत त्या दृष्ट काढा काकू पूजा आणि मामिंची आणि तुमचा मामेभाऊ ज्या व्हिडिओ मध्ये असतो त्या मध्ये नाशिक शब्दांचे चौकार मारतो .1 no. Video
फारच सुंदर कार्यक्रम झाला ताई एवढी मोठी फॅमिली एकत्र एन्जॉय जेवण खूप मज्जा हेच ते क्षण असतात आनंद घ्यायचे पूजा खूप गोड दिसत होती ताई तिची दृष्ट काढ जावई , आणि पूजा चया सासू बाई पणं एन्जॉय करत होत्या छान वाटले त्यांची फुगडी मस्त , अर्चना पूजा चां मंगळागौरी खूप सुंदर , सगळेच फार च सुंदर ❤❤
ताई मामी भाषेची जोडी एक नंबर पूजा दीदी खूपच सुंदर दिसत होती खूप छान डान्स केला 👌👌
खूप खूप छान झाला कार्यक्रम मस्त एकच नंबर सगळेच खूप खूप छान दिसत आहे
Thankyou 🥰
खूपच छान महालक्ष्मीचा कार्यक्रम झाला डांस सर्व जनिनी छान केला तुम्ही सर्व किती सुंदर दिस्त आहात khupch एकी आहे तुमच्या srvanchi
Thankyou 🥰
खुप खुप सुंदर कार्यक्रम आयोजित करतात तुम्ही तुम्ही सगळे जण खुप सुंदर दिसत होती आणि पुजा तर खुप सुंदर दिसत होती सर्व गुण संपन्न आहेतः ताई तुम्ही आणि पुजा गणपती बाप्पा आणि महालक्ष्मी खुपचं सुंदर दिसत होते जय गुरुदेव ❤❤
Thankyou 🥰
खूप सुंदर कार्यक्रम झाला सुवर्ण आणि तुम्ही खरंच सगळ्या खूप छान दिसत होत्या पूजा तर खरच खूप सुंदर दिसत होती
Thankyou 🥰
ताई खुप छान कार्यक्रम केला गोराई चा सगळ्यांनी छान डान्स केला पुजानी तर खुप छान डान्स केला तुम्ही सगळे एकत्र येऊन खुप छान Enjoy करता 👌👌👍🙏
Thankyou 🥰
खूप छान मंगळागौरी चा कार्यक्रम एकदम छान मस्त
Thankyou 🥰
खुप सुंदर कार्यक्रम आयोजित केला ताई डान्स खुप छान केला पुजाने
Thankyou 🥰
सगळेजणं एकदम भारी दिसते होते .डान्स पण खूप छान केले .पुजाचा स्वभाव खुप छान आहे आणि ते चेहर्यावरूनच दिसतो .आमची अर्चना वहिनीने आज मस्त डान्स केला .सर्व मोठ्या व्यक्तीसमोर ,जावई समोर डान्स करतांना पण तिच्या चेहर्यावर एक आदराचे भाव होते हे खुप छान वाटले पण एक तक्रार आहे आमच्या वहिनीने एवढा सुंदर डान्स केला पण सागर दादा नव्हता पहायला हे त्याला सांगा. आज ऋतुची कमी वाटली .बालगोपाल एकदम भारी ❤❤
.mast ❤❤❤
Thankyou 🥰 सागर दादा पोरांना घेऊन गेला घरी आणि ऋतूला अचानक problem अला
Pooja superrrrrr dance keli mala ha video khooop khoop avadli ❤
Thankyou 🥰
खुप छान कार्यक्रम झाला. पुजाचा आणि अर्चना चा डान्स खुप छान झाला.मस्त विडिओ 👌👌
Thankyou 🥰
१ no डान्स केला सर्वांनी.❤
Thankyou 🥰
खुप च सुरेख डान्स परफॉर्मेंस गौरी डेकोरेशन पण सुरेख, सगळेच खुप हौशी आहेत 👌🏻👌🏻👌🏻
Thankyou 🥰
गौराईंची सजावट अतिशय सुंदर केली अतिशय उत्साहाने सहभागी झाले सगळे आणि आम्हाला पण या माध्यमातुन कार्यक्रमाला सहभागी होता आले खूप छान वाटले आज दोघी मायलेकी खुप छान दिसत होत्या महालक्ष्मीचा शृंगार very nice👌👍👍
Thankyou 🥰
मामी व पुजा छान बआनडइग जमलं खुप च छान कार्यक्रम गौरी मातांना साष्टांग दंडवत सुंदर डएकओरएशन आनंद वाटला 😂😂❤ धन्यवाद
Thankyou 🥰
खूप सुंदर आणि छान सगळ्यात छान दिसत होत्या आणि महालक्ष्मी सजावट खूपच सुंदर होती
Thankyou 🥰
पूजा सगळे फार सुंदर दिसत आहेत ताई तुम्ही पण फार छान दिसत आहेत
Thankyou 🥰
सुंदर प्रस्तुति रचना विडिओ.सर्व महिला वर्ग टिम सुंदर डाँस..केला ताई..सर्व महिलांनी..देवघर मंदिर किती सुंदर लक्ष्मी गाैरीदेवीचं.घरात गाेकुळ नंदनवन.
Thankyou 🥰
Ppppppppppppppppppp@@suvarnalonare
खुप सुंदर कार्यक्रम झाला, archana, pooja,aani saglyani dance khup chan kela ❤1 no.🎉🎉🎉
Thankyou 🥰
फारच छान कार्यक्रम झाला अर्चना पुजाने खुप सुंदर डान्स केला बाकी सर्वानी पण छान डान्स केला मस्त छान आनंद वाटला तुमचा भाऊ दिसला नाही आणि रूतु पण नाही दिसली बाकी आजचा व्हिडिओ खुपच सुंदर ❤❤
Thankyou 🥰
खुप सुंदर व्हिडिओ वा वा मामी पुजा आणि सर्वांना नी खुप छान डान्स केला मामी,👌👌👍🌹🙏
Thankyou 🥰
खूप छान कार्यक्रम झाला आहे ताई पूजाने खूप छान डान्स केला तुमची फॅमिली खूप छान आहे व्हिडिओ बघून खूप खूप छान वाटलं ताई असाच आनंदात राहत जा
Thankyou 🥰
खूप सुंदर गौराई सजावट ..सगळ्या जणी नऊवारी साड्या नेसून सुंदर दिसत होत्या ..पूजा खूप छान खुश दिसत होती ... सगळ्या लेकी सूना,मुली ,बायका एकदम भारी नाचल्या...असे वाटले की ,तुमच्या ह्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपणही नाचावे आणि समारंभाचा आनंद लुटावा ...अप्रतिम व्हिडिओ
Mi pn nashikla rahate kaku dwarka vr mla tumhala bhetaych kaku khup chan family tumchi mla tr pdhchya janmi tumchyach family mde janm hou❤️
Thankyou 🥰
ताई तुमची फॅमिली खूपच छान आहे आणि हाळदी कुंकवाचा कार्यक्रम खुपच छान झाला सर्व जनानडॉन्स छान केला👌👌
Thankyou 🥰
Khup chhan karykram zala Tai Pooja tar all rounder ahe
Thankyou 🥰
Khup khup sunder karyakram Jhala tai ghari basun amhi pan enjoy kela Tumi ni Pooja khup sunder disat hota ❤👌👌💕🥰
Thankyou 🥰
पुजा ची मामी खुप छान आहेत. तुमचे सर्व च घरातील अगदी छान आहेत. एकदम छान झाले सर्वच डान्स. अर्चना ताई फारच छान आहेत पण
Thankyou 🥰
एक no..... मस्तच ❤❤suvarna u r a gem...luv u dear🎉❤🎉
Thankyou 🥰
जय श्रीराम!सुवर्णा, तुमचा गौरीचा सगळा कार्यक्रम छानच झाला!सगळ्या छान दिसत आहात!
Thankyou 🥰
Khup Sunder 👌👌
तुमचे संपूर्ण कुटुंब मला खूप खूप आवडतं किती प्रत्येक सणाला सगळे तुम्ही एकत्र येऊन सणाचा एन्जॉय घेता
Thankyou 🥰
ताई पूजा आणि वहिनी चा डान्स खूप छान पूजाची खूपच प्रॅक्टिस झालेली होती सगळे खूपच सुंदर दिसत होते आणि मामे भाऊ तर खूपच गमती आहे मला पण इकडे खूप हसू आलं खूप छान कार्यक्रम झाला ताई
Thankyou 🥰..🤗😅😅
Khup Chan karyakram zhala Dan's tar poojacha,vahinicha apratim zhala
Thankyou 🥰
खुपच सुंदर झाला डान्स सर्वाचा तुम्ही छान दिसत होत्या पुजा मामी नी खुप छान डान्स केला🎉🎉🎉
Thankyou 🥰
छान कार्यक्रम झाला पूजा खूप सुंदर दिसत होती तुम्ही पण सगळे छान दिसत आहेत❤❤🎉🎉
Thankyou 🥰
ताई किती छान फॅमिली आहे. सगळ्या मिळून किती आनंद घेता आणि आम्हाला देता.कमेंट करायला शब्द अपुरे पडतात.❤❤
Thankyou 🥰
Must karyakrm jhala khubach chane 👌👌
Thankyou 🥰
Pooja didi chup chhan disat aahe aani dance pan khup khup chhan kela😊
Thankyou 🥰
Ganpati bappa morya khupc Chan par padly sarv karekram Ani mla tr khupc jast avdlay Pooja ca dance very nice view 😊❤❤
Thankyou 🥰
Khup chan zalay program 😊😊anshu pari tar khupach cute ❤ n tuza chota bhau tar kiti chan sangata keli karyakramachi 🎉🎉🙏🙏
Thankyou 🥰
गणपती बाप्पा,गौराई देवी
खुपच खुप सुंदर video ❤
तुमचे family members
खुपच छान आहेत.
सगळ्याजणी खुप सुंदर दिसत आहेत.
कालचा ,आजचा video खुप, खुप छान आहे ❤
Thankyou 🥰
लय भारी 👌🏻👌🏻 बाई पण भारी देवा 💐💐🙏🏻🙏🏻
Thankyou 🥰
खुप खुप छान ...... अप्रतिम ..कार्यक्रम झाला ..सगळेजण खुपच सुंदर दिसत होत्या. ..... तुम्ही पण खुप मस्त दिसत होत्या ....... पुजाचा आणि आर्चनाचा डांन्स खुप च छान आणि खुपच सुंदर दिसत होत्या तसेच संगळ्यांनिच डान्सं खुप च छान केला ......मस्त 👌👌👌👌👌❤🎉🎉😊👍👍🙏🙏
Thankyou 🥰
Mala तुमची अर्चना वहिनी खूप आवडते खूपच सोज्वळ आहे😍😍😍
Thankyou 🥰
Pooja sarkhi sun milayala khup chan nashib lagat ❤❤
Thankyou 🥰
Khup chan dance kela saglyani pooja sadi var chan disat hoti
Thankyou 🥰
Maami bhaachi ek no..
खूप छान झाला कार्यक्रम तुमच्यामुळे महालक्ष्मीचे दर्शन झाले 🙏🙏🌹🌹
Thankyou 🥰
ताई कायॅक्रम खुप छान झाला सवॅजन खुपच छान दिसत आहेत खुप मोठी फॅमिली आहे सवॅजन एकत्र आले खुप छान वाटते पुजा खुपच छान दिसते
Thankyou 🥰
Tai Puja cha dance performance khup chhan zale ❤
Thanku 🥰
घर एक मंदिर प्यार एक पुजा.स्वर्ग से सुंदर घर हाे ऐसा..सुंदर गणपति बाप्पा माेरया मंगल मुर्ती माेरया...?
Thankyou 🥰
खूप छान दिसत होते सगळे तुम्ही🥰 आणि हळदी कुंकूचा कारेक्रम पण आहेत झाला👌🏻🫶🏻🎊🥰🥰
Thankyou 🥰
Chhan zala haldikunku ani dance program. Pooja chhan disat hoti ani khup guni sanskari ahe
Thankyou 🥰
ताई तुमची पुजा मला खुप आवडते
Thankyou 🥰
Khup chan😊
Thankyou 🥰
अंशु आणि सई चा डान्स खूप छान ...अंशुचे पूर्ण नाव काय आहे ...
अति सुंदर 👌👌👏👏
खूपच सुंदर वीडीओ होता, पूजा छान दिसत होती 👌👌💐💐💐
Thankyou 🥰
Khup must tai❤❤
Thankyou 🥰
खूप छान वाटले वीडियो बघून ताई खूप छान फएमईलई आहे पूजा मस्त दिसत होती ❤
Thankyou 🥰
Khub chhan program jhala Ani dance tr ekdm bhari khub mst dance krte puja Ani Archana vahini👌👌👌
Thankyou 🥰
Waaaaa khup Chan ekdam bhari vatle khup chan dance zale balgopansahit pooja priyanka archana saglyanche dance performance ekdam zakkas hts of 👍👍👌👌
Thankyou 🥰
Actually I m from Belgaum pan mi tumche vlog nehami baghate khup chaan ❤
Thankyou 🥰
सगळे खुपच छान दिसतात सगळयानी dance एक नंबर केला महालक्षमी चा कार्यक्रम छान झाला
Thankyou 🥰
Pooja khup chaan disat ahe❤
पूजाचा डान्स 😊भारीच,
Thankyou 🥰
Bhari program zala Tai..all is looking beautiful..dance bhari..kalche khir chan kele mota bhahini ne 👌👌
Thankyou 🥰
सुवर्णा सगळे जण खुप छान दिसत होते . सर्वांनी डान्स पण छान केला . पुजा खुप छान दिसत होती . खरचं पुजा सर्व गुण संपन्न आहे . सर्व गोष्टी तिला छान जमतात . .हे सगळं पाहुन खुप छान वाटलं . तुमची सर्व फॅमिली खुप छान आहे .
Thankyou 🥰
खुप छान आहे पूजा चे व ऋतूचे घर
Thankyou 🥰
छान झाला कार्यक्रम 👌🏻👌🏻
Khup khup khup chhan
Thankyou 🥰
Hi Suvranaji ase sarv akatr aale ki khoop barr vathate ENJOY 🌻🍁🌹🌺🌷🌼
Thankyou 🥰
फार सुंदर व्हिडीओ
खूब सुंदर वीडियो खूब सुंदर मन प्रसन्न झाले खूब सुंदर वीडियो, 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌺🌺🌺🌺🌺👌👌👌👌👌👌👌
Thankyou 🥰
पूजा आणि अर्चना चा डान्स खरच खूप छान होता अर्चना पण खूप सुंदर नाचले ते पण सगळ्यांचे सगळ्या मोठ्या माणसांची मर्जी राखून
Thankyou 🥰
अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला ताई
Thankyou 🥰
सगळे खुप सुंदर दिसत आहेत भारी वाटले बघुन ताई,,
Thankyou 🥰
Kaku तुमची लहान बहीण दिसायला खूप सुंदर आहे..पूजा आणि अर्चना ताई बहिणी वाटतात..चेहरा सारखा आहे..
Thankyou 🥰
मला अर्चना मामी खूप आवडतात माझी मामी पण अशीच आहे मनमिळावू आणि समंजस खूप सुंदर आहेत त्या दृष्ट काढा काकू पूजा आणि मामिंची आणि तुमचा मामेभाऊ ज्या व्हिडिओ मध्ये असतो त्या मध्ये नाशिक शब्दांचे चौकार मारतो .1 no. Video
Thankyou 🥰
खूपच छान.. अशीच
तुमच्या फैमिलीकडे बघीतले की असं वाटतं की सर्वांना अशी च फैमिली मिळावी खुप छान
Thankyou 🥰
Ek no karykram hota mstt vatle pahtana
Thankyou 🥰
खुपचं छान पुजा व अर्चनाचा कार्यक्रम मस्तच
Thankyou 🥰
Puja Ani archna vahini सख्या बहिणीच दिस्त्तात नाचताना❤❤
Thankyou 🥰
Jcha video tr Yekdam bhari . video baghata baghata khup hasu yet hot maja pn khup keli ...Sai Anshuchya dans khup chhan...sarvanchi tayari khupch chhan... Priyanka pujachi tayari 1 no ...Roj apli Archana kamat aste mhanun gaun varch diste mhanun olakhaylach nahi ali aj paryant ki yevdhi chhan ahe. Pn ajchi tichi tayari Ani tichya dans madhun sarv tichya aktivhitij dist hotya ti khup chhan ahe disayla Ani swabhavala pn ...Puja sarvatch uthun dist hoti tuzi pn tayari khup chhan zali ...sarv karykram khup chhan hote ...as vatalch nahi amhi tithun khup dur ahot ...as vatate video baghatanni ki tithech Ahot...
Thankyou 🥰😍
Chhan kela dance pooja ani mamini😊😊
Thankyou 🥰
दिल्ली वरून बोलत आहे खूप पूजाचा खूपच छान डान्स मला आवडला
Thankyou 🥰
Pooja tai khup chan maglagaur khelte
Puja ne khupch chan Dans kela...tai tu pn chan Dasns kela...bhau mast bola..chan hota video...
Thankyou 🥰
Pooja tai khup chan Dan's karta hoti 1 nbr👌👌👌👌😊
Thankyou 🥰
Tai sagade khupch Chan dista hoty 👌👍
Thankyou 🥰
खूप छान ताई मस्त 😍😍
Thanks 🥰
Khup chan tai. 😊🎉
पुजाचा मेकअप खुप छान होता
Thankyou 🥰
मला पण असं भरलेलं कुटुंब खूप आवडते
Thankyou 🥰
Khup chan enjoy kela sarvani
Thankyou 🥰
फारच सुंदर कार्यक्रम झाला ताई एवढी मोठी फॅमिली एकत्र एन्जॉय जेवण खूप मज्जा हेच ते क्षण असतात आनंद घ्यायचे पूजा खूप गोड दिसत होती ताई तिची दृष्ट काढ जावई , आणि पूजा चया सासू बाई पणं एन्जॉय करत होत्या छान वाटले त्यांची फुगडी मस्त , अर्चना पूजा चां मंगळागौरी खूप सुंदर , सगळेच फार च सुंदर ❤❤
Thankyou 🥰
खूपच छान गौराईचा डान्स
Thankyou 🥰
Puja chan dist ahe 👌👌
Thankyou 🥰