ऐसी जोडी करा राम कंठीं धरा |ह.भ.प सोपान म काळपांडे| वै. ह भ प नारायण म.चौधरी पाटील स्मृती प्रित्यर्थ
HTML-код
- Опубликовано: 12 окт 2024
- #sopanmaharajkalpande
ऐसी जोडी करा राम कंठीं धरा ।
जेणें चुके फेरा गर्भवास ॥१॥
नाशीवंत आटी प्रियापुत्रधन ।
बीज ज्याचा सीण तें चि फळ ॥ध्रु.॥
नाव धड करा सहस्र नामांची ।
जे भवसिंधूची थडी पावे ॥२॥
तुका म्हणे काळा हाणा तोंडावरी ।
भाता भरा हरीरामबाणीं ॥३॥
!! राम कृष्ण हरी!!
महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी Subscribe करा
वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
कीर्तनातील सुंदर अशा गोड चाली ऐकण्यासाठी आमचे DHOK MAHARAJ OFFICIAL हे चैनल सबस्क्राईब करा नवीन व्हिडीओ चे नोटिफिकेशन साठी बेल ची घंटी दाबायला विसरू नका.........
धन्यवाद!! राम कृष्ण हरी!!
All rights reserved - Ⓒ DHOK MAHARJ OFFICIAL
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use. #रामराव_महाराज_ढोक_नवीन_किर्तन
#Ramrav_Maharaj_Dhok_Kirtan
खूप छान महाराज आपण आषाढी वारी २०२४ पंढरपूर येथे जुलै महिन्यात आपण भेटलो होतो
राम कृष्ण हरी
खूप छान गायन आणि किर्तन अप्रतिम आहे .👍👍🙏🙏🙏 राम कृष्ण हरी माऊली
😢❤😂🎉😢😮😅😅
Nice
Ram Krishna hari lll
Khup Chhan kirtan !!!
❤
Sopan.kalpande.maharaj
🙏🏻🙏🏻
🌹Radhe Radhe ji 🌹🙏🙏🙏🙏🌹
Panchapadi 1no Pankaj maharaj
Jai hari vital
Nice
राम कृष्ण हरि
Panchapadi 1no Pankaj maharaj