जळो आतां नांव रूप । माझें पाप गांठींचें ॥१॥ संतांचिया चरणरजें । उतरूं ओझें मातीचें ॥ध्रु.॥ लटिक्यांचा अभिमान । होता सीण पावविते ॥२॥ तुका म्हणे अरूपींचें । सुख साचें निनांवें ॥३॥ अर्थ माझे नाव रूप पाप हे सर्व जाळून जाओ.या देहाला मी मी म्हंटले पण हि मातीच आहे पण आता यासंतांना शरण जाऊन त्यांच्या चरण रजाने मी पानाचे ओझे उतरून जाओ.खोट्या गोष्टीचा अभिमान धरला कि व्यर्थ शीण होतो.तुकाराम महाराज म्हणतात खरे स्वरूप सुख म्हणजे अरुपाचे म्हणजे आत्म्याचे व नाम तसेच रूप रहित असण्याचे आहे.
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 🙏🌹
मानसाला या किर्तनाची किंमत काय कळाली दहा महिन्यांत फक्त 242 लाईक्स आलेत 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
जय हरी माऊली. ❤❤❤❤❤
khupach chan kirtan 🙏🏻🙏🏻🌹🌹
अनिल महाराज यांनी समजला आती उत्कृष्ट ज्ञान अमृत पिऊन तृप्त केले बदल महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो धन्यवाद जी
अनिल महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत घालतो धन्यवाद जी
किती अभ्यास पूर्ण किर्तन ❤❤❤❤❤❤
माऊली ची सेवा करु सांगा ना 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
किती सुंदर 😢😢😢😢😢😢
खर कीर्तन काय असत ते अनिल पाटील बाबा च ऐकाव
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🚩
समाजाला परमार्थ करायचाच नाही
ज्ञानसिंधु संदिपान महाराज हासेगावर यांचे शिष्य अनिल महाराज अप्रतिम माऊली 🙏🙏
छान
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
जळो आतां नांव रूप । माझें पाप गांठींचें ॥१॥
संतांचिया चरणरजें । उतरूं ओझें मातीचें ॥ध्रु.॥
लटिक्यांचा अभिमान । होता सीण पावविते ॥२॥
तुका म्हणे अरूपींचें । सुख साचें निनांवें ॥३॥
अर्थ
माझे नाव रूप पाप हे सर्व जाळून जाओ.या देहाला मी मी म्हंटले पण हि मातीच आहे पण आता यासंतांना शरण जाऊन त्यांच्या चरण रजाने मी पानाचे ओझे उतरून जाओ.खोट्या गोष्टीचा अभिमान धरला कि व्यर्थ शीण होतो.तुकाराम महाराज म्हणतात खरे स्वरूप सुख म्हणजे अरुपाचे म्हणजे आत्म्याचे व नाम तसेच रूप रहित असण्याचे आहे.
माऊली तुकाराम
Ram krusna hari 👍🙏
❤🎉 राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी❤🎉
रामकृष्ण हरी
रामकृष्ण हरी ❤
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
जय जय राम कृष्ण हरी माऊली उत्तम निरूपण महाराज
साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏 गवळवाडी खर्डा जामखेड
Ramkrishna Hari
छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती महाराज चिंतले खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 🙏🌹
Ram Krishna hari
🌹🌹राम कृष्णा हरी विठ्ठल 🌹🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🍁🍁🍁🍁🍁🍁