कोणता IPO तुमच्यासाठी फायद्याचा? | Which IPO is Best To Invest Your Money

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • 🟢पैसापाणीला व्हॉट्सॲपवर जॉईन करा- www.whatsapp.c...
    हा महिना इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO साठी खूपच खास ठरला आहे. महिन्यात आतापर्यंत अनेक मोठमोठे आयपीओ आले आहेत. तर काल आणि आज जवळपास 8 नवे IPO ओपन झाले आहेत. अशावेळी नक्की कोणत्या IPO साठी अप्लाय करायचे हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर शेधायला तुम्हाला मदत करण्यासाठीच पैसापाणीने हा व्हिडीओ तयार केला आहे. यामध्ये आपण प्रत्येक IPO ची बेसिक माहिती, ग्रे मार्केट प्रिमियम आणि सब्सक्रिप्शन रेट किती आहे हे जाणून घेणार आहोत. यामुळे नक्की कोणता IPO तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल हे ठरवणं तुमच्यासाठी सोप्प होईल. त्यामुळे व्हिडीओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग जाणून घेऊया कोणता IPO तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे.
    -------------------------------------
    🚀About Video:
    This month has been very special for Initial Public Offerings (IPOs). Many big IPOs have launched so far, and almost 8 new IPOs opened yesterday and today. The question of which IPO to apply for is on everyone's mind. To help you answer this, PaisePani has created this video. In this video, we will cover the basic details of each IPO, including the grey market premium and subscription rate, making it easier for you to decide which IPO will be beneficial for you. Watch the video till the end to find out which IPO is right for you.
    -------------------------------------
    🚀Keywords:
    Best IPOs to invest in
    IPO investment guide
    Latest IPOs this month
    Grey market premium IPO
    IPO subscription rate
    How to choose the best IPO
    Which IPO is profitable
    New IPO launches
    IPO investment tips
    IPO listing details
    IPO analysis
    Upcoming IPOs
    IPO grey market trends
    Should I invest in IPOs
    #BestIPOs2024 #IPOInvestment #GreyMarketPremium #IPOGuide #Finance #Marathi #Paisapani

Комментарии • 33