🚩 आर आर म्हात्रे आज मंदिर पेणला नक्की भेट द्या आज संध्याकाळी सहा वाजता साई परिक्रमा म्हणजे पेणभोवती साईबाबांची पालखी निघणार आहे पेण मधून जवळपास 15 पालख्या साईबाबांच्यात शिर्डीला जात असतात पण ही पालखी पेण मधली मानाची पालखी म्हणून ओळखली जाते तुम्ही आलेत तर खरोखर तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल आणि संध्याकाळी साहेब भंडारा आहे त्याचा पण लाभ घ्या आज 28 नोव्हेंबर नक्की संध्याकाळी भेट द्या आपल्याकडच्या यूट्यूब चैनल वाले कमी आहेत आणि तुम्ही आपल्या भागातल्या आहेत म्हणून तुम्ही नक्की या
Amazing😍..... Nice starting.. I like it❤
Okk ❤️💐🙏💯
जाम भरी video आहे आणखी मोठी पाहिजे होती ❤
Wish you many many happy returns of the day dada 💞🎉✨
Thanks 💯💐❤️🙏
🚩 आर आर म्हात्रे आज मंदिर पेणला नक्की भेट द्या आज संध्याकाळी सहा वाजता साई परिक्रमा म्हणजे पेणभोवती साईबाबांची पालखी निघणार आहे पेण मधून जवळपास 15 पालख्या साईबाबांच्यात शिर्डीला जात असतात पण ही पालखी पेण मधली मानाची पालखी म्हणून ओळखली जाते तुम्ही आलेत तर खरोखर तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल आणि संध्याकाळी साहेब भंडारा आहे त्याचा पण लाभ घ्या आज 28 नोव्हेंबर नक्की संध्याकाळी भेट द्या आपल्याकडच्या यूट्यूब चैनल वाले कमी आहेत आणि तुम्ही आपल्या भागातल्या आहेत म्हणून तुम्ही नक्की या
सुट्टी नाय साहेब 🙏
Navratri chi video taak lavkar 🤔
Gavat mayat zalet shakya zalyas takto
2पीस आहेत
Costumer bhettay ki nay
आज सेल्लिंग झाली