- Видео 497
- Просмотров 10 248 923
R R Mhatre 0110
Добавлен 2 мар 2016
जय महाराष्ट्र,
नावात काय दडलंय आपला सेक्सपिअर दादुस बोलून गेलाय म्हणून आपले नावाचे अक्षरांवरूनच आपला चॅनल चां नाव ठेवलाय.
मग करणार ना आपल्या माणसाला support.❤️🙏
नक्की करा 👍❤️
Insta 🆔 r r mhatre 0110
FB 🆔. r r mhatre
नक्की follow करा ♥️
facebook - m. search/top/?q=Rahul+Mhatre
धन्यवाद
राहुल म्हात्रे

आता भातशेती करणारी माणसं राहिली नाहीत हेच दुर्भाग्य 😑@rrmhatre1992 @VillageLifeCooking💯🙏🚂
माझी भातशेती बांधणी आणि 200 भाऱ्यांचा उरवा
Просмотров: 651
Видео
APMC Market Vashi एकदम #tight रेट बघून मित्राचे काजू घ्यायचे राहिले😂 #मामरा बदाम #APMC MARKET 💯
Просмотров 1,7 тыс.День назад
APMC Market Vashi एकदम #tight रेट बघून मित्राचे काजू घ्यायचे राहिले😂 #मामरा बदाम #APMC MARKET 💯 #apmc market vashi #mamra almonds #mamarabadam #dryfruits #dryfruitsalmonds
आखेर😑 यावर्षीचा लानीचा जिताडा खायची ईच्छापूर्ण झाली💯 #castnetfishing #jitadafish #शेतीमधीलमासेमारी
Просмотров 4,4 тыс.День назад
आखेर😑 यावर्षीचा लानीचा जिताडा खायची ईच्छापूर्ण झाली💯 #castnetfishing #jitadafish #शेतीमधीलमासेमारी
4 दिवसाच्या दिवाळी सुट्टीत गेलो शेतावर💯 | आण्णानी सांगितल्या त्यांच्या आठवणीं #rrmhatre #farmerlife
Просмотров 1,1 тыс.14 дней назад
आताच्या पिढीला ला रुपये पगार हाय ❤️ पण हा शेतीचा आनंद नाय #rrmhatre #farmingvlogs नमस्कार मंडळी ❤️ आजची video ही भात शेती कापणी बांधणीची आहे आणि खास करून यात आण्णाच्या लहानपणीच्या आठवणीं आहेत ❤️ video नक्की बघा आणी like share करा ❤️ #farming #ricefarm
Diwale Fish Market #42kg सकलामासा कापताना निघाली #2kg गाबोली 😱 #Fish market 🐟❤️
Просмотров 28 тыс.14 дней назад
Diwale Fish Market मध्ये कापला 42kg चा सकला | 2kg गाबोली 😱 #Diwale Fish market नमस्कार मित्रानो आज पून्हा एकदा मी चाललोय ते म्हणजेच आपल्या आवडत्या फिश मार्केट ला म्हणजेच दिवाळे फिश मार्केट ला तर विडिओ जबादास्त आहे नक्की बघा आणि like share करा 💯❤️ #rrmhatre #fishmarket #diwale #diwale fish market #navi mumbai fish market
Shivneri Fort video 2024 गौरवि श्रीकांत पाटील🙏 शिवनेरी किल्ला ❤️ #shivnerifort #fort 💯🙏
Просмотров 92521 день назад
Shivneri Fort video 2024 गौरवि श्रीकांत पाटील🙏 शिवनेरी किल्ला ❤️ #shivnerifort #fort 💯🙏
#Japani Fish जपानी खउली भेटल्या शेतात 🐟 #villagelife traditionalfishing #गावाकडील जीवन ❤️💯
Просмотров 27 тыс.21 день назад
#Japani Fish जपानी खउली भेटल्या शेतात 🐟 #villagelife traditionalfishing #गावाकडील जीवन ❤️💯
एक एकर शेती कापूण पकडले कोनामधील चिलापी मासे #Gas संपला आई चा आला कॉल 😂 #fishingvideo #villagelife
Просмотров 2,2 тыс.21 день назад
एक एकर शेती कापूण पकडले कोनामधील चिलापी मासे #Gas संपला आई चा आला कॉल 😂 #fishingvideo #villagelife
55 हजार पगार घेऊन अटल सेतू खाली चिंबोऱ्यांची लाट मारणारा #अजित दादा घरत #mudcrab #crabcatching ❤️💯
Просмотров 30 тыс.Месяц назад
55 हजार पगार घेऊन अटल सेतू खाली चिंबोऱ्यांची लाट मारणारा #अजित दादा घरत #mudcrab #crabcatching ❤️💯
आज डोळीत सापडला आयुर्वेदिक शिंगाला ❤️ आई ने बनवला कालवन #dolfishing #dolnetfishing #शिंगाली
Просмотров 1,7 тыс.Месяц назад
आज डोळीत सापडला आयुर्वेदिक शिंगाला ❤️ आई ने बनवला कालवन #dolfishing #dolnetfishing #शिंगाली
अरबी समुद्राच्या निसर्गरम्य वांदल्यात धेल्या चिंबोऱ्या #crab #chimbori #vlog #crabcatching
Просмотров 2,2 тыс.Месяц назад
अरबी समुद्राच्या निसर्गरम्य वांदल्यात धेल्या चिंबोऱ्या #crab #chimbori #vlog #crabcatching
नवि मुंबई मध्ये होणारं आई एकविरेचा आणि खंडोबा देवाचं सर्वात मोठा मंदिर 💯#parsik हिलवर सकरणार मंदिर
Просмотров 489Месяц назад
नवि मुंबई मध्ये होणारं आई एकविरेचा आणि खंडोबा देवाचं सर्वात मोठा मंदिर 💯#parsik हिलवर सकरणार मंदिर
आरती चालू होताच अंगात आला #आईजगदंबेचा वारा | #angatvara #devichavara #varsuaaipalkhi #Vashi- Pen
Просмотров 11 тыс.Месяц назад
आरती चालू होताच अंगात आला #आईजगदंबेचा वारा | #angatvara #devichavara #varsuaaipalkhi #Vashi- Pen
#अक्कादेवी होडी घेऊन धावत गेली खरे महाराजांच्या हाकेला | #Akkadevi मंदिर #काळेश्री #पेण -रायगड
Просмотров 2,4 тыс.Месяц назад
#अक्कादेवी होडी घेऊन धावत गेली खरे महाराजांच्या हाकेला | #Akkadevi मंदिर #काळेश्री #पेण -रायगड
मुंबई ची Life line आज पाना फुलाने नटून धावली 😍🚇 लोकल मध्ये साजरा केला दसरा #विजयादशमी #localtrain
Просмотров 1,4 тыс.Месяц назад
मुंबई ची Life line आज पाना फुलाने नटून धावली 😍🚇 लोकल मध्ये साजरा केला दसरा #विजयादशमी #localtrain
तलवातील कमळ विकून छोट्या मुलांनी मजुरी सोडली #Govardhani #Belapur Navi Mumbai 💯👏 #rrmhatre
Просмотров 811Месяц назад
तलवातील कमळ विकून छोट्या मुलांनी मजुरी सोडली #Govardhani #Belapur Navi Mumbai 💯👏 #rrmhatre
मुघलांच्या आक्रमांणानंतर वनस्पती देवीने दाखवलं आपलं रूप | वरसुआई आणि अक्कादेवी दर्शन 💯 #akkadevi
Просмотров 3,4 тыс.Месяц назад
मुघलांच्या आक्रमांणानंतर वनस्पती देवीने दाखवलं आपलं रूप | वरसुआई आणि अक्कादेवी दर्शन 💯 #akkadevi
आज जन्मदिवशी रेश्मी धुक्यात निघालो ऑफिसला ❤️ #10k Subscribers 💯#rrmhatre
Просмотров 729Месяц назад
आज जन्मदिवशी रेश्मी धुक्यात निघालो ऑफिसला ❤️ #10k Subscribers 💯#rrmhatre
दगडाच्या जाळ्यात अडकले 100 Kg चे महाकाय पाकट मासे 😱उचलताना हवा Tight 💯 #pakatfish #vaghyapakat
Просмотров 23 тыс.Месяц назад
दगडाच्या जाळ्यात अडकले 100 Kg चे महाकाय पाकट मासे 😱उचलताना हवा Tight 💯 #pakatfish #vaghyapakat
कान्होबाचा राजा साखरचौथ गणपती 2024❤️ #गाण्यांचा घुमशान 👏#rrmhatre #villagelifestyle
Просмотров 1,5 тыс.2 месяца назад
कान्होबाचा राजा साखरचौथ गणपती 2024❤️ #गाण्यांचा घुमशान 👏#rrmhatre #villagelifestyle
साखरचौथीचे #17 गणपती #21 मिनिट मध्ये # पेणचे गणपती ❤️ #Youtuber म्हणुन vashi - Pen येथे सन्मान💯
Просмотров 6 тыс.2 месяца назад
साखरचौथीचे #17 गणपती #21 मिनिट मध्ये # पेणचे गणपती ❤️ #RUclipsr म्हणुन vashi - Pen येथे सन्मान💯
माझी शेती आणि शेतावरील फळभाज्या #Myfarm #rrmhatre #kokanvloge
Просмотров 8252 месяца назад
माझी शेती आणि शेतावरील फळभाज्या #Myfarm #rrmhatre #kokanvloge
आज भायखळा स्टेशनं वरून पाहिला मुंबई मधील 50 गणपतीं सोहळा ❤️ लालबाग चा राजा गेला आणि रस्ता खालखोल 🥹
Просмотров 5742 месяца назад
आज भायखळा स्टेशनं वरून पाहिला मुंबई मधील 50 गणपतीं सोहळा ❤️ लालबाग चा राजा गेला आणि रस्ता खालखोल 🥹
शेवटच्या दिवशी पण गणेश गल्लीत दर्शनाला करोडो भक्त 😳 #मुंबईचाराजा #ganpati #mumbai
Просмотров 1,3 тыс.2 месяца назад
शेवटच्या दिवशी पण गणेश गल्लीत दर्शनाला करोडो भक्त 😳 #मुंबईचाराजा #ganpati #mumbai
पहिल्यांदाच भेटली लालबाग च्या राजाची आरती💯👏 #मुंबईचाराजा #rrmhatre #lalbagcharajha
Просмотров 4082 месяца назад
पहिल्यांदाच भेटली लालबाग च्या राजाची आरती💯👏 #मुंबईचाराजा #rrmhatre #lalbagcharajha
आज गणपती स्पेशल🚂 #Khed #Panvel #CSMT एक्सप्रेस प्रवास | Khed -Panvel -CSMT Train 🚂 #rrmhatre #vlog
Просмотров 1,3 тыс.2 месяца назад
आज गणपती स्पेशल🚂 #Khed #Panvel #CSMT एक्सप्रेस प्रवास | Khed -Panvel -CSMT Train 🚂 #rrmhatre #vlog
कशाला भागम भाग पेण नंदिमाळ मध्येच केलाय लालबाग ❤️ पेणचे गणपती 2024👏 यंदा चलचित्र नाही 🥹#rrmhatre
Просмотров 7 тыс.2 месяца назад
कशाला भागम भाग पेण नंदिमाळ मध्येच केलाय लालबाग ❤️ पेणचे गणपती 2024👏 यंदा चलचित्र नाही 🥹#rrmhatre
चिंबोऱ्यावर आली गौर | गौरीला डोक्यावर घेऊन दाखवलं संपूर्ण घर | #video #rrmhatre 👏❤️गौरी गणपती 💐
Просмотров 1,6 тыс.2 месяца назад
चिंबोऱ्यावर आली गौर | गौरीला डोक्यावर घेऊन दाखवलं संपूर्ण घर | #video #rrmhatre 👏❤️गौरी गणपती 💐
आज गेलो माझ्या बहिणीचा गणपती बघायला 💯 मुलांचा नाच बघून बालपण आठवलं ❤️ #koknatilnach
Просмотров 1,2 тыс.2 месяца назад
आज गेलो माझ्या बहिणीचा गणपती बघायला 💯 मुलांचा नाच बघून बालपण आठवलं ❤️ #koknatilnach
दीड दिवसीय श्री पवार यांच्या घरी केली भजनाची बारी 💯❤️🙏 #rrmhatre #koknatilbhajan #travelvlog
Просмотров 9922 месяца назад
दीड दिवसीय श्री पवार यांच्या घरी केली भजनाची बारी 💯❤️🙏 #rrmhatre #koknatilbhajan #travelvlog
🚩 आर आर म्हात्रे आज मंदिर पेणला नक्की भेट द्या आज संध्याकाळी सहा वाजता साई परिक्रमा म्हणजे पेणभोवती साईबाबांची पालखी निघणार आहे पेण मधून जवळपास 15 पालख्या साईबाबांच्यात शिर्डीला जात असतात पण ही पालखी पेण मधली मानाची पालखी म्हणून ओळखली जाते तुम्ही आलेत तर खरोखर तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल आणि संध्याकाळी साहेब भंडारा आहे त्याचा पण लाभ घ्या आज 28 नोव्हेंबर नक्की संध्याकाळी भेट द्या आपल्याकडच्या यूट्यूब चैनल वाले कमी आहेत आणि तुम्ही आपल्या भागातल्या आहेत म्हणून तुम्ही नक्की या
सुट्टी नाय साहेब 🙏
Bharleli kurli ahe
😂😂
Atishay mahag milte tya aieaji nacha Dhakka kivha masjid baundar la jave
Quality❤️
दादा ऑनलाईन मिळेल का सुखी मच्छि
Full vlog टाकलाय बघा
आमची झोडणी चालू आहे आता 😅
खूपच महाग मिळतो म्हावरा दिवाळे गावात.... सामान्य माणसाला परवडणार नाही
ताई तुम्ही सांगा स्वस्त मार्केट कुठलं आहे मी जातो तेथे ❤️💯
भातझोडनी कधी करणार म.
Mala aata 1 tarkhela sutti aahe tevha gavi jain ❤️🙏💯
Mahag aste tithe
💯 पण quality भारी हाय
नालवा मिळतो काय?
काय प्रकार आहे हा नाही माहित 💯❤️ पण भेटत असेल
@@rrmhatre1992 नालवा म्हणजे मुशी सारखाच पण खूप मोठा व्हेल मासा असतो तसा पण मोरी किंवा मुशी सा रखा लागतो मालवणी भाषेत त्यांला नालवा मासा महणनात खूप टेस्टी व पौष्टीक असतो सांधे दुखीवर याचे मटन एक नंबर असते
U r real hero 😅
😂😂😂
आमचे पण उर्वा घालायला ये ..😅
आता मळणी काढायला डायरेक्ट 😂😂
पाता गा कुथुन येतो
कधि आलोआलो की भेट देते तुला
Okk
मी बेनेघाट चा तुझा गाव कुठे नक्की पण आमही अंबरनाथ ला रहातो
कान्होबा ❤️ वाशीनाका - वाशी -वढावं - कान्होबा
राहुल भाईच्या व्हिडिओ म्हणजे जुन्या आठवणी जाग्या करतात.वैभव तुझा भाऊ आहे का कधी व्हिडिओ मध्ये दाखवलास नाय
हो bhau आहे असतो video मध्ये next video मध्ये ओळख करतो 💯❤️
Saglekar hich paristhithi hai 🤔🤔
काय उपाय नाय आता
आमची एकर ये 20 रुपयात देतो
कुठली मच्छी वीस रुपयात 🤩 मला insta ला मेसेज करा r r mhatre 01 वर
खूप महाग आहे मच्छी
हो पण quality आहे ना sir 🙏💯
❤❤❤❤ छान मस्त ❤❤❤
❤️🙏🙏
Bhava tu pen madhe kutha la
khup mhag ahay
महाग आहे पण quality pan aahe
तु केलेले गणपती बाप्पा च्या वेळी चे विडिओ खुप भारी आहेत 👌👌👌👌🎶🚩
Thanks दादा ❤️❤️💯
दादा तुझ्या आवाजाचा मी खुप मोठा चाहता आहे ❤👌👌👌👌🎶👍🚩
गावं कुठला दादा तूझा
कुठला गांव तुझा?
पेण
बोधि भेटत का तुमचे इथ????
Ho💯
भाव काय आहेत?
महाग आहे 800kg
Aakha dabba bharla bhai yevdhi machhi kiti khali tari khapnaar nay 😂😅
😂😂😂😂😂
एक तरी देवाचा खावला
धेलीस नय काळ जाम 😂😂 तुम्ही उलट द्यायला पाहिजे 🤩
फार छान
❤️💯💯
👌
❤️❤️🙌🏻
खुप छान मस्तच 👌👌👌👍👍👍❤❤❤
💐👌❤️
लय भारी भावा खायला खूप छान लागतो ❤❤❤
❤️🙌🏻
एक नंबर
❤️🐟🐟🐟
Belapur na bhau
हो
शाकाहारी बना रे मूर्ख लोकांनो.. हिंदू धर्म वाचा ..जीव हत्या पाप आहे .. जय सनातन.
Ok❤️
ह्या छोट्या तलावा मधे मासे येतात कुठून पण ???
जुलै महिन्यात समुद्रातून हे मासे शेतात चढतात ❤️ आणि ऑक्टोबर मध्ये कापणीला भेटतात 💯 चॅनल subscribe करा नवीन video टाकतो
@rrmhatre1992 thank you for information brother. ..
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad 🌹🙏
thanks ❤️💯💐🙏
जबरदस्त मासेमारी दादा 🐟🤝 छान व्हीडिओ
Thanks bhava ❤️ tu kadhi janar asshil tar bolav mala 💯
9:58 pen 😂
👀👀
🦐🐟
Ye एक दिवस घरी मच्छि खायला 💯🐟
Bhaji market dakhav 1da
Pen cha ki navi mumbai cha
Navi Mumbai sanpada
URNOLI che chahavikanare hai t
भारी 😊😊
काय रे त्याच्या दुसऱ्या नांग्या मोरल्या काय
मला वाटलं चिंच घेतली असणार तू पण नंतर घेऊ बोलून खाली आलात😂😂😂😂
Tho kay nay get 😂😂😂
चिंच स्वस्त आहे मार्केट मध्ये. पण काजू जामच महाग आहेत
खूप छान व्हिडिओ दादा❤
आम्हाला घेऊन या जितारी ❤
🤪🤪🤪
Zataa, jitara
🙏❤️
❤
💯🙏