लकी तुझी व तुमच्या malvani life परीवारातल्या सदस्य मंडळी न ची हौस भारीच .... पहायला आठ दहा मिनिट लागली पण प्रत्यक्षात तुमचा दीड दोन तास गेला असेल हा खटाटोप करायला . तुझे व तुझ्या टीम चे अभिनंदन व शुभेच्छा.
खुप छान......दादा....मी आता येऊन गेलो जत्रेला....सगळे कार्यक्रम पाहिले...अगदी नाटक संपल्यानंतर शेवटची फेरी मारून सकाळी ६.३० ला माझ्या मित्राच्या घरी * दीपक* बंगला आहे तिथे वास्तव्य केले....खुप भारी वाटले....एक दिवस मासे पकडायला बोटीवर तुझ्या सोबत यायला आवडेल.. तुला आजपर्यंत मी तुझ्या video मध्येच पाहिलं होते...प्रत्यक्षात तुझी height खूपच भारी आहे....आई भद्रकाली चा आशीर्वाद घेऊन मी गोव्यात निघालो....माघी गणेश ला तुला नक्की भेटतो....तोवर तुझे video एन्जॉय करतो....👍👍
हरिभाऊचो बोलण्याचो ह्योच अंदाज माका आवडता. मराठी विथ मालवणी!
लकी तुझी व तुमच्या malvani life परीवारातल्या सदस्य मंडळी न ची हौस भारीच ....
पहायला आठ दहा मिनिट लागली पण प्रत्यक्षात तुमचा दीड दोन तास गेला असेल हा खटाटोप करायला .
तुझे व तुझ्या टीम चे अभिनंदन व शुभेच्छा.
Deva kaka ani Hari bhau. Khup divasani ektra. Ek no..maja alii lucky da 🤙🤙🦀🦈🦈🦀🦞🦀
खुप छान,गावी आल्याचा आनंद मिळतो.
Nice video. || श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ || 🙏🏻🙏🏻🙏🏻
Hari bhau asla ki video 1no hotoch 👍🏻
💐 मस्त जिताडा मासा कमी पाण्यात भेटला 👍 . ...
मला वाटत असेच लहान विडिओ लोकांना बघायला आवडतात
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Khup chhan lucky dada mast bhetla jitada...👌👌👌
अजु वीडी तयोतयार कराफार सुंदर आहेत❤❤❤
Tuzya najaretun devi aai bhadrakali chi jatra miss keli aamhi.
आई श्री भद्रकाली चा आशिर्वाद आशिर्वादाने उदंड आयुष्य लाभुंदे वीडियो छान आहे जय महाराष्ट्र👏✊👍
Sunder
लकी शिर्डीला कधी येणार
मासा लई भारी .
रेसीपी U
Very very nice video, aajcha like fakt ani fakt Hari bhau n sathich
खूपच छान झिताडा मासा 👍👍👌
दादा खूप छान आणि व्हिडिओ पण खूप छान असतात
एक नंबर विडीओ भावा 👌👌🌹🌹
Maja ali re kharach ek number jabardast
Mast testy asto mhane👌👍👍👏😋😋
Khupach chaan video everyone efforts works
हरी भाऊ च मराठी ला 1 like zalach पाहिजे 🤣🤣👍
😂
हो मराठी माणसाला लाईक झालाच पाहिजे
जय महाराष्ट्र 🙏🚩
Aaishappat ek number what a catch . ,👍
Lucki dada ek number...👌👌👌
मस्त विडिओ झाला 👍👍👍
एक नंबर लकी भाऊ
देव बरे करो जय गगनगिरी
Masterpiece Video 👍👌
मस्त 1 नंबर 👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍
Khup mast Vlog! ❤️
एकच नंबर💯👍👏
हरी भाऊ मस्त
खूप छान👍👍
Hari bhaula la swata bhetlo ahe ganpati booking kryla gelelo Teva bhari manus ahet ekno
Mast dada
Khup chaan 😍👌
Kiti wate jhale tyache ??
1 no
Video mastch aahe. But seabass mhanje jitada as nhi yet ashe. Maybe dusra naav asav tya sathi.
Haribhau Rocks💯🐳🐋🐟🐬
खुप छान......दादा....मी आता येऊन गेलो जत्रेला....सगळे कार्यक्रम पाहिले...अगदी नाटक संपल्यानंतर शेवटची फेरी मारून सकाळी ६.३० ला माझ्या मित्राच्या घरी * दीपक* बंगला आहे तिथे वास्तव्य केले....खुप भारी वाटले....एक दिवस मासे पकडायला बोटीवर तुझ्या सोबत यायला आवडेल.. तुला आजपर्यंत मी तुझ्या video मध्येच पाहिलं होते...प्रत्यक्षात तुझी height खूपच भारी आहे....आई भद्रकाली चा आशीर्वाद घेऊन मी गोव्यात निघालो....माघी गणेश ला तुला नक्की भेटतो....तोवर तुझे video एन्जॉय करतो....👍👍
Big thumb lucki dada
मस्त👌गोव्यात ह्याची किंमत सुमारे पावणे चार हजार रुपये आहे
Luch lagli ki ha masa khadi madhey yeto khadkavar aanga ghasayla
भारीच
माजो एक गेलो त्यादिवशी
Hi lucky chaan video anhi 🐟 mast size hoti 👌👌👌👍😊 Dev bare Karo
भारी..👌
जिताडा एक नंबर
Chonak fish in GOA...
Rice plate in GOA 400
Mast video
खूप छान
जिताडा भारी होता
Nice video 👍👍
Very nice 👍
Short but sweet video 👌👍
Nice ......
Chyayla mast bhetla chanak .tu mumbaila gela nahis aniketchya video madhe disla nahis
Kuthla gaav aahe bhava
👌👌👌👌👌
छान
डिटेल व्हिडीओ बनवणारे -- आणि अवार्ड कधी
मस्त catch आहे पण भाऊ तो जिताडा 5kg चा नाही मिळत 1.5 te 2 kg चा आहे
🎉❤Zzzzzkaaaaassssss🎉❤
Mast
मागच्या वेळी हरिभाऊ च्या दर्शना बद्दल बोलत होतो...आज त्यांचे दर्शन लाभले...असो...आई भद्रकाली मातेचा वार्षिक महो उत्सव चे video लवकर दाखवा...कृपया.....
Hari bhau gele ani masa adaknar nay asa houch shakat nahi
Tumch Gav konta?
Revandi Malvan
Devi bhadrakalichya pulavar jitada pakad la revandichich ahe ya vidio mule gavachi athavan zali laki beta devbare karo tuze sagle video yshasvi hovo
Jitaada fish photo taka bhai
🔥
👍👍👍
Tumcha gav kutla bhava...
Revandi, malvan
🥰
Aamchya kade चनाक boltat..
Pl gIve me mob no. Of Rajeshkandal gaokar
उत्सुकता खूप ताणली पण मासा जवळून काही दाखवला नाही क्लोज अप पाहिजे होता
😎
Aamcha kde जखमाना luch लागली असे म्हणतात
तो जिताङा आहे रूही मासा नाही
👌👌👌👌👌👌