गाण खूप अप्रतिम आहे. जबरदस्त ... भीमराव जिंदाबाद म्हणणं मी जो वर आहे जीवंत ... निछितच प्रसंगी बाबासाहेबासाठी आपण आपले प्राण पणाला लाऊ शकतो व लावतो देखील... पण दादा मला माफ करा कदाचित मी जर चुकीच काही विचारलं असेल तर, एक समजलं नाही "कोन्ही हल्ला करण, कोन्ही कल्ला करण याची नाही मला खंत...." या गाण्याच्या मुखड्याच्या ओळी बद्दल आपण संदर्भासहित विश्लेषण केल तर बर होईल. कारण कोन्ही हा कोण आहे ? उत्तर अपेक्षित आहे... मी वाट पाहत आहे आपल्या उत्तराची ... जय भीम
दादा तुम्हा दोघांची साथ अशीच कायम राहो ,ही तथागत भगवान गौतम बुद्ध चरणी प्रार्थना 💙💓
jyni like nahi kel tyna thauk nasel ki te baba saheb ni dil aahe savidhan tyvar jivant aahet....asu dya gaan khup chaan aahe ekdam ...jai bhim
साजन सर मानाचा जयभीम खरच सर भीमराव जींदाबाद अंगावर शहारे येतात सर मानाचा जयभीम
👌👌👌
साजन_विशाल भाऊ मानाचा जय भीम अप्रतिम गीत तुम्ही नंबर 1 गायक...
SAJAN BHAI AMAZING
SONG I WILL SALUTE YUO 🌹🌹🌹JAY BHIM
🌹🌹🌹JAY BUDHHAY 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या वर एक सॉग बनवा दादा*
आपलं काळीज...साजन-विशाल- सागर सर फक्त...!!
साजन भाऊ मैत्रीपूर्ण जयभीम, खूप सुंदर गाणं लिहिलंय सागर ने, आणि त्याला तुमचा आवाज आणि विशेष म्हणजे तुमच्या आवाजाला तोड नाही, खूप अप्रतिम! 🙏🙏🙏👍
विश्वरत्न डाबाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझ्या शाहीराचे एक गाणे माझ्या शंभर भाषणाच्या बरोबरीचे आहे असाच एकीचा वसा चालू द्या
Angla kate aalet sajan dada..aani sagar dada tumchi khup apratim lekhani aahe rav ...manal mi tumhala..gharatch lekhak Gayek
साजन दादा नं 1 गाणं आहे .
भाऊ खुप सुंदर गाण आहे
सोनी मराठी च्यानल मुळे हे आईकाला मिळाले आणि आज यू टुब आइकले
धन्यवाद साजन विशाल
जय भिम
जबरदस्त... सोनी मराठी वर तुमचे गाने आइकले, क्या बात है.. 👌
मस्त गाण गायल साजन सरांनी कडक जय भिम🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺🙏🙏🙏🙏🔥🔥🔥🔥
Ekch no sir khup sundr 🤟👌🌹 mi khup vela he song eikle , 😊 Jay bhim 🙏💙💙💙💙
🌷⚘🌷⚘🌷🙏🙏तुमचे मनापासून लाख लाख आभार साजन बेंद्रे साहेब सागर बेंद्रे साहेब असं गाणं बनवल्याबद्दल🙏🙏🙏🙏🙏🌷⚘⚘🌷
जय लहुजी☀️ जय भिम🌐जय शिवराय⛳
खूपच सुंदर अप्रतिम भीम गीत गायन क्रांतीकारी जयभीम साजन दादा बेंद्रे
Dada no.1
नाद खुळा साजन भाऊ
जय भीम
💙💙💙💙💙💙💙
गाणं 50 वेळा शोधल शेवटी भेटल.....💙💙🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻🕺🏻
❤❤❤ khup chan ahe 5 vela ikal tari ikavach vat ahe
गर्वाने जय भीम .........
Kadak Jay Bheem
तुमच्या आवाजाला no challenge जय भीम एकदम कडक
लय भारी गाण्याचे बोल पण त्यापेक्षा आवाजाला तोड नाही भावा
मानाचा जय भीम 🙏🙏😍😍👌
Khup chan
अप्रतिम गाणे आहे दादा 🙏 जय भिम
भिमराव जिंदाबाद✊
*कोण कोण हे गाणं Sony मराठी वर बघून सर्च केलं😊*
MI Sony Marathi vr bgun serch kel he song
Mi bro
Mi
Me
Mi
Ek kaddak song
काळजाला टोचत साजन भाऊ हे गाण जय भिम जय भारत
ग्रेट साजण दादा क्रांतिकारी जय भीम
जय भीम गुरुजी 🙏🏻🙏🏻
जय भीम जय अण्णाभाऊ सागर-विशाल दादा
1 number song ahe bhau.... 💙👑
साजन विशाल जय भिम सर💙💙💙
दादा आपणास क्रांतिकारी जयभिम जय संविधान
जय भिम, साजन दादा खुप आवडल गाणं, गाणं ऐकलं असं वाटत कि बाबासाहेब आंबेडकर पुन्हा जन्मा यावे......
Superbbbb👌🏻💙
Bimraw jindabad Ani sajandada hitt
क्या बात है लिखाणाला माझा सलाम
दादाजयभीम🙏🙏👍
जयभीम दादा खुप छान गायलं आहे ❤❤❤
गाण खूप अप्रतिम आहे. जबरदस्त ...
भीमराव जिंदाबाद म्हणणं मी जो वर आहे जीवंत ... निछितच प्रसंगी बाबासाहेबासाठी आपण आपले प्राण पणाला लाऊ शकतो व लावतो देखील...
पण दादा मला माफ करा कदाचित मी जर चुकीच काही विचारलं असेल तर, एक समजलं नाही "कोन्ही हल्ला करण, कोन्ही कल्ला करण याची नाही मला खंत...." या गाण्याच्या मुखड्याच्या ओळी बद्दल आपण संदर्भासहित विश्लेषण केल तर बर होईल.
कारण कोन्ही हा कोण आहे ?
उत्तर अपेक्षित आहे...
मी वाट पाहत आहे आपल्या उत्तराची ...
जय भीम
Your Right
Sajan Bendreji Please answer about this Question ?
खुपच सुंदर गित
या गाण्याला तोडच नाही कडक जय भीम
1 number sajan dada
Lay na kadak Sajan dada
Kadak sajan dada... Sony Marathi var aikle tuze he song aani fan zalo tuza ekdam... Jabardast
Suparrrr guru🙏🙏🙏🙏
अगदी सुंदर काव्य रचना 👌👌👌
कडक गान 🇪🇺🙏जय भीम 🙏🇪🇺
जयभीम🌷🌷🌷🌷🌷
Kdkkkkkkkkkkkkk jay bhim
जय भीम जय लहुजी साहेब काळजात लागलं आहे गाणं आणि सर्व पँथर ला हे गाणं संघर्षमय राहील उत्स्फुर्ती देईल धन्यवाद
Super bhau🙏🙏🙏🙏
खूप च छान लिहिले आणि तेवढ्याच ताकदीने आपण गायलं आहे दादा
लय भारी साजन दादा
साजन साहेब एकदम मस्त गाणं झाले आहे जय भीम मी तुमचा fan आहे एकदम कडक
कडक साजन विशाल भाऊ
वंचित बहुजन आघाडी
Khup Chan🙏
Sajan dada tumchya gaanyala todc nahi...Jay bhim
Super Hit Jodi Aahe Dada Jay Bhim
वा क्या बात है साजन जी💐💐🙏🏾👌
Nambr one
अप्रतिम 👌👍 जयभिम 🙏
Jaybhim nice song
लय भारी दादा
जय भीम
जय शिवराय
लय मणजे लयच भारी
Gajab bhaiya ji Jay Bheem
Sajanji बहोत ही बढिया मी तुमचे सर्व vdo बघत असतो
जगात भारी
या सोनी वरच साँग मस्त वाटले
Very nice song sajan Vishal bhau
जय भिम गुरुजी
वा दादा क्या बात है
जय भीम
Jay bhim 🙏🥰😍👌🥰 mast and jabaharadsat Chan Ani sunadar 💙🧡💛 guru ji Guruvarya
Nice song sajan bhau
1 no.bhau Jay bhim
खुप सुंदर अप्रतिम दादा
Kay song ahe sajan and vishal ji ,khupach chhan sir ji ,i really like it, tasehi tumche sarv song hit ch astat ,jay bhim
Kdk na Bhau __Jay Bhim 🔥❤️👌
खुप सुंदर आवाज आहे दादा.
Kdk bhau
जय भीम
जिंदाबाद साजन सर
Zabardast Nice
साजन भाऊ बेंद्रे यांना माझ्याकडुन मानाचा जय भिम
Jay Bhim 💙💙
Khup chan sagar bhau &sajana bhau
Wahhhhh🔥🔥
अप्रतिम गायन दादा , तुम्हाला मानाचा जय भिम 🙏
🎤Supar na Sajan Da✍️
Khup sunder song. Khup avdl song sajan sir
आतिशय चांगले लिखाण आणि आवाज जय भिम
भाऊ एक च नंबर song 💙💙
Jay bhim 🙏🙏
Sajan tujha aavaj khupch sunder aahe Tula manacha jaybheem
Kaddak jay bhim Dada
खुप सुंदर आवाज सर गान पन 1 नंबर 🇪🇺🙏🇪🇺🇪🇺🇪🇺