सध्या शिल्लक असलेले नेपियर व त्याबद्दल थोडक्यात माहिती.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2023
  • सध्या अवेलेबल असलेले नेपियर गवत
    इंडोनेशिया स्मार्ट नेपियर = 3 रुपये कांडी
    ऑस्ट्रेलियन रेड नेपियर = 2 रुपये डोळा
    4g bulet सुपर नेपियर = 2 रुपये डोळा
    पंजाब मका क्रॉस = 2 रुपये डोळा
    DHN6 ऊस क्रोस. = 2 रुपये डोळा
    टिप=पार्सल साठी ट्रान्सपोर्ट चार्जेस वेगळा भरावा लागतो
    बेणे मिळेल.
    निमगावजाळी,
    ता. संगमनेर,
    जि. अहमदनगर.
    मो :- 8308495505
    🚌पार्सल सेवा उपलब्ध 🚌
    🙏कृपया करून फोन
    सकाळी 9 ते 5 या वेळेत करावा
    इंडोनेशिया स्मार्ट नेपियर एका गुंठ्या साठी = 150 स्टिक लागतात तीन फुटाची सरी काढून तीन बाय तीन वरती लागवड करावी लागते
    बाकी सर्व गवत एका गुंठ्यासाठी = 300 कांडी लागतात तीन फुटाची सरी काढून तीन बाय दीड वरती एक कांडी पद्धत लागवड करावी लागते
  • ЖивотныеЖивотные

Комментарии • 26

  • @rahulgavhane-..
    @rahulgavhane-.. 8 месяцев назад

    Mast 😍😍

  • @lakshmanbajange2461
    @lakshmanbajange2461 16 дней назад

    Hi

  • @user-xn2uj4wi5e
    @user-xn2uj4wi5e 9 месяцев назад

    छान माहिती सांगितली ताई

  • @babaraopawar8523
    @babaraopawar8523 9 месяцев назад +1

    ❤️❤️🔥🔥

  • @user-zf3qd3qv4c
    @user-zf3qd3qv4c 8 месяцев назад

    👍👍👍👍👍👍

  • @daudsayyed3345
    @daudsayyed3345 8 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @jyotikohakaderahuri2948
    @jyotikohakaderahuri2948 7 месяцев назад

    Hi tai Jyoti Kohakade Rahuri bolte call kela hota. majh pn you tube channel ahe.

  • @shrikantthorat6102
    @shrikantthorat6102 9 месяцев назад +1

    Bangady pan hirvay galtya ahet

  • @shrikantthorat6102
    @shrikantthorat6102 9 месяцев назад +1

    Tumala konch chan vate

  • @surykantchole4166
    @surykantchole4166 9 месяцев назад

    नमस्कार केल्याबद्दल धन्यवाद

  • @Kokancha_Suputra_Abhi
    @Kokancha_Suputra_Abhi 8 месяцев назад

    इंडोनेशियन नेपियर साठी एकरी खर्च किती येतो

  • @lahu9363
    @lahu9363 9 месяцев назад

    4 G कशी देता एक कांडी

  • @shrikantthorat6102
    @shrikantthorat6102 9 месяцев назад +1

    Free madi ka replace hoil

  • @user-li4tk8cs2l
    @user-li4tk8cs2l 4 месяца назад

    ताई तू कोणत्या गावातून आहेस आणि कोणत्या तालुक्यातून आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  4 месяца назад

      निमगाव जाळी,ता.संगमनेर जि.अहमदनगर

  • @vandanasdiary5192
    @vandanasdiary5192 8 месяцев назад

    Tai .... gav nisarg vlog ...chya tai video karat nahit ka.. video yet nahit त्यांचे

    • @truptifarmer
      @truptifarmer  8 месяцев назад

      नाही सांगता येत त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट नाहीये सध्या

  • @sharadkale44
    @sharadkale44 8 месяцев назад

    Tai tuti nahi ka

    • @truptifarmer
      @truptifarmer  8 месяцев назад

      हो आहे
      पण हिवाळ्यात तुतीची लागवड करू नये

    • @sharadkale44
      @sharadkale44 8 месяцев назад

      कधी करावी

    • @truptifarmer
      @truptifarmer  8 месяцев назад

      मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत कधीही तुम्ही तुतीची लागवड करू शकता

  • @vijaysinggoyat6425
    @vijaysinggoyat6425 6 месяцев назад

    ईंडोनिशिया स्मार्ट नेपियर कांडीची किंमत

    • @truptifarmer
      @truptifarmer  6 месяцев назад

      अधिक माहिती साठी मोबाईल नंबर 8308495505