Red Napier grass Trupti Dairy Farm निमगाव.जाळी ता.संगमनेर जि.अहमदनगर मो=8308495505

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 ноя 2023
  • सध्या अवेलेबल असलेले नेपियर गवत कांडी
    इंडोनेशिया स्मार्ट नेपियर = 3 रुपये कांडी
    ऑस्ट्रेलियन रेड नेपियर = 2 रुपये डोळा
    4g bulet सुपर नेपियर = 2 रुपये डोळा
    पंजाब मका क्रॉस = 2 रुपये डोळा
    DHN6 ऊस क्रोस. = 2 रुपये डोळा
    टिप=पार्सल साठी ट्रान्सपोर्ट चार्जेस वेगळा भरावा लागतो
    बेणे मिळेल.
    निमगावजाळी,
    ता. संगमनेर,
    जि. अहमदनगर.
    मो :- 8308495505
    🚌पार्सल सेवा उपलब्ध 🚌
    🙏कृपया करून फोन
    सकाळी 9 ते 5 या वेळेत करावा
    इंडोनेशिया स्मार्ट नेपियर एका गुंठ्या साठी = 150 स्टिक लागतात तीन फुटाची सही काढून तीन बाय तीन वरती लागवड करावी लागते
    बाकी सर्व गवत एका गुंठ्यासाठी = 300 कांडी लागतात तीन फुटाची सरी काढून तीन बाय दीड वरती एक कांडी पद्धत लागवड करावी लागते
  • ЖивотныеЖивотные

Комментарии • 16

  • @rahulgavhane-..
    @rahulgavhane-.. 8 месяцев назад

    Mast 😍😍

  • @kirangawade-hz8qu
    @kirangawade-hz8qu 9 месяцев назад

    छान माहिती आहे

  • @user-dz6xx3pw4d
    @user-dz6xx3pw4d 9 месяцев назад

    खुप छान मायथी ❤❤

  • @sachinpatilugale8183
    @sachinpatilugale8183 9 месяцев назад

    The information you mentioned is very important

  • @ranjeetrakshe1482
    @ranjeetrakshe1482 9 месяцев назад

    ❤❤

  • @deepakgund3960
    @deepakgund3960 9 месяцев назад

    Good morning ❤

  • @narendraborde4792
    @narendraborde4792 2 дня назад

    बेणे पाहिजे काय भाव आहे

  • @jameerpatel5839
    @jameerpatel5839 9 месяцев назад

    ताई हे खरं आहे, रेड नेपियर ची वाढ बाकी नेपियर पेक्षा जलद वाढ होत नाही..

  • @akshayhajare1500
    @akshayhajare1500 9 месяцев назад

    Rate kiti ahe

  • @abhigoatfarmphaltan1725
    @abhigoatfarmphaltan1725 9 месяцев назад

    Kus aahe tyala khup vadh pan slow aahe

  • @parashramlahitkar6365
    @parashramlahitkar6365 9 месяцев назад

    चारा जास्त आहे पण जनावरे माजावर येत नाही हे विदेशी गवत आहे माझी गाय दीड वर्ष पासून रिकामी आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  9 месяцев назад +1

      या विषयावरती लवकरच व्हिडिओ बनवेल दादा
      कारण याला नुसतं विदेशातील गवत कारणीभूत नाही
      या पाठीमागे अनेक कारणे आहेत

  • @rahulgavhane-..
    @rahulgavhane-.. 8 месяцев назад

    उज्वला विरेया हाईट वाढते

    • @truptifarmer
      @truptifarmer  8 месяцев назад

      वापरा मग साहेब गोठ्यामध्ये गाया लागवडीस प्रॉब्लेम आल्यानंतर कोणालाही दोषी ठरवू नका
      मग फक्त चार लोकांना हे सांगा मी कुठल्याही गवताच्या वाढीसाठी उज्वला युरिया म्हणजेच जमिनीच विष वापरत होतो

  • @kondibaabhang2703
    @kondibaabhang2703 7 месяцев назад

    बेणे पाहिजे काय भाव आहे

    • @truptifarmer
      @truptifarmer  7 месяцев назад

      8308495505 या नंबरला व्हाट्सअप मेसेज करा