Devgiri fort | अभेद्य देवगिरी किल्ला | Story of Daulatabad Fort | Devgiri Killa | RoadWheel Rane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 апр 2023
  • देवगिरी. जणू इंद्राची अंबारी. साक्षात देवतांच्या राजाच्या सुरक्षेसाठी ज्या उच्चतम कोटीची सुरक्षा यंत्रणा राबवून दुर्गकोट उभारावा त्याच.. किंबहूना त्याहून काकणभर जास्तच काळजी देवगिरी उभारताना घेण्यात आली आहेत. आज जो दुर्गम दुर्ग देवगिरी आपण पाहतो आहोत तो उभा राहायला दोनशेहून अधिक वर्ष खर्ची पडलीयत. देवगिरीवर खिळ्यांचे दरवाजे आहेत, पिरॅमीड स्ट्रक्चर्स असलेले बुरुज आहेत, वॉचटॉवर्स आहेत, खासा हत्ती हौदेय.. इतकंच कायतर.. सुस्थितीत असलेला खंदक, भयानक अतिभयंकर अंधारी मार्ग, आणि नुसत्याच भुयारी वाटा.. डोळ्याचं पारणं फिटून मेंदूला अक्षरशः मुंग्या आणण्याची किमया देवगिरी साधतो. देवगिरी किल्ल्याच्या प्रत्येक पावलावर जर तुम्हाला ‘स्ट्रॅटेजी’ राबवलेली दिसली नाही ना तर तुम्ही म्हणाल ते मी हरेन.. चला तर, देवगिरी उलगडायला सुरुवात करुया. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश राणे, छत्रपती #संभाजीनगर येथे वसलेल्या यादवांच्या #देवगिरी वर आपल्या सर्वांचं स्वागत करतो.
    #roadwheelrane #gadkille #devgirifort #devgiri #shivajimaharaj #sambhajinagar
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    RUclips - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Комментарии • 198

  • @user-il1gi3ei5h
    @user-il1gi3ei5h 11 месяцев назад +5

    खुप जणाचें विडियो पाहिले पण तुमची माहीती एकदम भारी आहे

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  11 месяцев назад +1

      पुढचा भाग देखील नक्की पाहा. जय शिवराय!❤🙏🏻

  • @gauriwaje1153
    @gauriwaje1153 3 месяца назад +6

    आम्ही सगळे सहलीसाठी इथेच गेलो होतो खूप छान आहे हा किल्ला आमची सहल 2023ला 10व्या महिन्यातच गेलती

    • @vaibhavdangevlogs1761
      @vaibhavdangevlogs1761 13 дней назад +1

      आम्ही 1990 गेलो होतो😂😂😂7वीत असताना

  • @manishlad1678
    @manishlad1678 Год назад +87

    शाळेत असताना चौथीच्या बालभारतीच्या पुस्तकात याबद्दल वाचले होते. पण तुमच्या या व्हिडिओमध्ये किल्ला जवळून अनुभवता येतोय . फारच भारी.

  • @madhukarpatil4701
    @madhukarpatil4701 7 месяцев назад +6

    बरेच किल्ले पाहिले
    पण दौलताबाद हा सर्वांपेक्षा अभेद्य आणि प्रेक्षणीय आहे.
    रोप वेळ ची व्यवस्था करण्यात यावी.
    लोकसहभागातून

    • @user-xm3vi5fw4b
      @user-xm3vi5fw4b 7 месяцев назад +3

      पाय दिलेत कष्ट घ्यावे

  • @shashikantsawant9168
    @shashikantsawant9168 10 месяцев назад +2

    खूप आणि खूपच छान माहिती पोहचवली आमच्यापर्यंत आम्ही कधी तिकडे पोहचू माहीत नाही पण तुम्ही आमच्या पर्यंत अगदी तंतोतंत माहिती सांगितली तुमचे धन्यवाद

  • @nanabhaupatil3033
    @nanabhaupatil3033 8 месяцев назад +1

    28 10 2023 हा किल्ला आम्ही पाहून आलो फार सुंदर देवगिरी एकदम सुंदर आहे

  • @Anuchavan.
    @Anuchavan. 11 дней назад

    खुप छान समाजाऊन सांगितलं दादा तुम्हीं गड बघितलेला आहे पण माहिती एवढी नव्हती आता कळली , तुमच्या व्हिडिओ बद्दल खुप आभारी आहे मी..अशीच दुर्ग गड दाखवत राहा ....

  • @kashilinggavade8816
    @kashilinggavade8816 Год назад +2

    मी बघून आलोय तो किल्ला खूप छान आहे बागण्यासारखे . आहे. ...

  • @shreerkgroup3416
    @shreerkgroup3416 9 месяцев назад +3

    खूप खूप छान माहिती दिलीत आपण.
    या किल्ल्यावर जावून तर आलो.पण धावत्या वेळेमुळे बऱ्याचश्या गोष्टी पाहणे बाकी राहिल्या होत्या.त्या आज पूर्ण पाहिल्या.❤👍🚩

  • @chandrakantkharake7356
    @chandrakantkharake7356 10 месяцев назад +2

    अभ्यासपूर्वक खूपच सविस्तर माहिती दिली.Video चित्रण पण चांगले आहे.आपले व टिमचे खूप खूप आभार.पुढील भागाची वाट बघतो.

  • @paleshlondhe5335
    @paleshlondhe5335 15 дней назад

    Khup chan mahiti dilit❤❤

  • @user-im5jv6jh8p
    @user-im5jv6jh8p Год назад +1

    मी स्वता दोनदा बघितलाय पण,खरी माहीती तुमच्याकडून समजली,एक नंबर माहीती दिलीत,,

  • @rohitsutar2267
    @rohitsutar2267 8 месяцев назад +2

    खूप छान माहिती दिली. जय शिवराय

  • @user-mg7nb5pc9b
    @user-mg7nb5pc9b Месяц назад +1

    Khup chan kam karat aahat dada 👏

  • @vickykhade9655
    @vickykhade9655 11 месяцев назад

    अतिशय उपयुक्त व सुंदर अशी माहिती

  • @kisanrakshe19
    @kisanrakshe19 Год назад

    Khoop Chhan video, devgiri,pahnyas,milala,very Very thanks.

  • @MilindDesai-ug2lf
    @MilindDesai-ug2lf 6 месяцев назад +1

    फार सखोल अभ्यास, धन्यवाद

  • @ashrafshaikh4792
    @ashrafshaikh4792 9 месяцев назад

    अतिशय उपयुक्त ठरेल ही माहिती .

  • @SachinBalekar-ym9nx
    @SachinBalekar-ym9nx Год назад

    वास्तुशास्त्र amazing. युद्धानीती

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 5 месяцев назад

    खूपच छान आम्ही प्रत्यक्ष पाहिला असे वाटते तुमच्यामुळे

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 5 месяцев назад

    आम्ही पाहिला आहे किल्ला पण आमच्या गाईड ने आम्हाला एवढी डीप मधे तुमच्या सारखी माहिती दिली नाही होती खरंच धन्यवाद दादा पाचवा दरवाजा मोठे रांजण जवळ च रहस्य तुमच्या मुळे कळलं आम्हाला ❤

  • @ganeshyeglewad6319
    @ganeshyeglewad6319 Год назад +1

    खुप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @shahajikarande8495
    @shahajikarande8495 11 месяцев назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले अभिनंदन 🚩🙏

  • @DeepakAher09
    @DeepakAher09 Год назад

    खुप सुंदर माहिती दिली

  • @ashokbade99
    @ashokbade99 Год назад +1

    खूप छान वर्णन

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs Год назад

    Khup bhari information dili jay shivrai

  • @Angadbaste
    @Angadbaste 11 месяцев назад +3

    आमची सहल् गेली होती शालेत असताना 🤗

  • @pankajkavdiwale
    @pankajkavdiwale 7 месяцев назад +2

    खूपच छान माहिती ❤

  • @bharatrokade3033
    @bharatrokade3033 9 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली तुम्ही...

  • @kksoundpahare
    @kksoundpahare 10 месяцев назад +1

    दादा दोन वेळा हा किल्ला बघितला. दुसऱ्यांदा अभ्यासला . परंतु आता पुन्हा पुढच्या महिन्यात जातोय.कुतूहल वाढलंय .खुप छान माहिती दिलीत. 🙏🙏🙏🙏

  • @hanmantmore1272
    @hanmantmore1272 10 месяцев назад +1

    छान माहिती

  • @shidhughodke6254
    @shidhughodke6254 6 месяцев назад

    खूप छान माहिती दिली दादा

  • @adityasarvade8377
    @adityasarvade8377 7 месяцев назад +1

    Khup chan mahiti dili sir tumhi. Punha ekda devgiri killyacha itihas anubhavta aala. Tumche he karya khupch kautukaspad aahe. Jay Shivray 🙏🚩🚩

  • @abhijitshinde8351
    @abhijitshinde8351 Год назад

    जय शिवराय 🚩अप्रतिम माहिती दिली दादा

  • @prakashpednekar6301
    @prakashpednekar6301 4 месяца назад +1

    धन्यवाद, छान माहिती दिली

  • @tukaramsomde5646
    @tukaramsomde5646 11 месяцев назад

    Nice khup Chan

  • @sainathghawate7207
    @sainathghawate7207 9 месяцев назад +1

    Khupach chan

  • @prhmeshbandgar2931
    @prhmeshbandgar2931 8 месяцев назад +1

    छान सर

  • @user-yn4ji4ko5i
    @user-yn4ji4ko5i Год назад

    अप्रतिम माहिती

  • @ParshuramSonwane
    @ParshuramSonwane 9 месяцев назад +2

    अरे यार कीती सखोल अभ्यासपूर्ण माहिती आहे तुमचे खुप खुप आभार मानतो

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 10 месяцев назад

    देवगिरी खूप सुंदर आहे...
    मी 2 वेळा बघितला...धन्यवाद... 🙏🏻

  • @Firastegiriwithsandeep
    @Firastegiriwithsandeep Год назад

    खुपच अप्रतिम 👌

  • @shrikrishnanagpure5921
    @shrikrishnanagpure5921 Год назад

    Khup chan mahiti

  • @suchitaghadigaonkar105
    @suchitaghadigaonkar105 5 месяцев назад

    Deva(oh. god..) gar gar ananaara killa aahe ha..superb rane bhaoo..
    Well explained many things .. which r not known to us.
    Thank you very much .

  • @sujitchoure1993
    @sujitchoure1993 Год назад

    Khop chan sir

  • @ashokdandawate9682
    @ashokdandawate9682 11 месяцев назад

    Very, very Nicely Presented with History, RANE!!!! MAY LORD KRISHANA Bless U !!!

  • @sushilkumartiwari1001
    @sushilkumartiwari1001 6 месяцев назад

    Apratim panaane explain kelelaa aahe

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    .....Awesome.....

  • @sandipambekar327
    @sandipambekar327 10 месяцев назад +1

    तुम्ही विश्लेषण खुपच छान करता भाऊ

  • @gautamtapase8828
    @gautamtapase8828 10 месяцев назад +1

    Khup mehanat ghetli dada tumhi

  • @chandrakantparkhe671
    @chandrakantparkhe671 11 месяцев назад

    I am salute you . Very good experience.

  • @anandawari6301
    @anandawari6301 Год назад

    1 ch no dada khup chan mahiti sangat tumhi mast majja ali yaar

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 6 месяцев назад +1

    मुख्य महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या उंचीवर आजच्या सारखी साधनसामग्री नसताना हे एवढे बलाढ्य किल्ले बांधले कसे हि बुद्धीमत्ता फारच अजब आहे.

  • @subhashsaitavadekar530
    @subhashsaitavadekar530 7 месяцев назад +1

    मित्रा खूप छान माहिती देतोस

  • @user-li6lr8lv4m
    @user-li6lr8lv4m 5 месяцев назад

    खूपच सुंदर.मी अनुभवाला हा दुर्ग. जे भारत माता मंदिर आहे ते भगवान शिवाचे मंदिर असावे असेल माझे स्वतःचे मत आहे कारण कळसाखाली काही नाही. मागे भारतमातेची मूर्ती आहे. तिथे पार्वती मातेची मूर्ती असायला पाहिजे. सर्व शिवमदिरामध्ये असेच असते. कृपया मार्गदर्शन करा. जय शिवराय

  • @amolshinde551
    @amolshinde551 11 месяцев назад +1

    Nice explain

  • @TheBullKiran
    @TheBullKiran 11 месяцев назад

    Khupch Chan ❤❤❤❤

  • @yaminikarbat9039
    @yaminikarbat9039 Год назад

    😊 मस्त

  • @kishorrane2819
    @kishorrane2819 Год назад

    खूपच छान माहिती दिली मित्रा👌👌

  • @KaranBorkar-qm3mi
    @KaranBorkar-qm3mi 10 месяцев назад +1

    Chan vatl

  • @nanasahebpatil9188
    @nanasahebpatil9188 7 месяцев назад +1

    Great road wheel Rane for your patience and great contribution to chatrapati shivaji maharaj jinji vdo is absolutely brilliant and remaining are most valuable VDOS ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Awesome...

  • @jayeshgirigosavi1661
    @jayeshgirigosavi1661 10 месяцев назад +1

    माहिती अगदी बरोबर सांगितली दादा तुम्ही....
    मागच्या आठवड्यातच गेलो होतो आम्ही सर्व मित्र परिवार ..
    खुप भयंकर किल्ला आहे...
    भुलभूलैय्या 😅
    सर्वात वरती चढले की समृद्धी महामार्ग पूर्णपणे दिसतो

  • @aaplibhatkanti2361
    @aaplibhatkanti2361 Год назад +3

    सुरवातीलाच मन जिंकलस भावा ❤

  • @netajipatole1785
    @netajipatole1785 7 месяцев назад +1

    Very nice 👍

  • @sandipambekar327
    @sandipambekar327 10 месяцев назад +1

    धन्यवाद भाऊ

  • @dhanajipatil2907
    @dhanajipatil2907 6 месяцев назад

    छान माहिती मिळाली मित्रा

  • @prashantjadhav520
    @prashantjadhav520 11 месяцев назад

    Bhardast❤

  • @swapnilgangan148
    @swapnilgangan148 Год назад +1

    भावा तुझे सर्व व्हिडिओ मस्तच भारीच असतात.

  • @kavitasurve2048
    @kavitasurve2048 9 месяцев назад

    Thank you for information

  • @SachinBalekar-ym9nx
    @SachinBalekar-ym9nx Год назад +1

    मस्त दादा खुप छान वाटल. मी पण एक subscriber आहे. अशी माहिती कोणी सांगत नाही. फक्त किल्ल्याची माहिती सांगतात. खूप छान

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 9 месяцев назад +2

    😂 छान माहीती दिली . पुनः एकदा पहावा लागेल . धन्यवाद !

  • @TheSudhirjangam
    @TheSudhirjangam 7 месяцев назад +1

    Jai Maharashtra

  • @ajinkyahire6873
    @ajinkyahire6873 Год назад

    Great efforts for sharing such historical forts details information transfer to all of us
    Great hardworking 👍🚩🚩

  • @pratikdhondepatil3489
    @pratikdhondepatil3489 8 месяцев назад

    Khupach chan explanation delay apan . Hatts off

  • @vitthalpokharkar6566
    @vitthalpokharkar6566 7 месяцев назад +2

    25 वर्षांनी देवगिरी पहिला पुन्हा मी... तुमच्या vdo nafhyr

  • @bhushangosavi5072
    @bhushangosavi5072 11 месяцев назад +1

    Ek no no doubt fakt drone view asta ter ajun jabardast angle ne pahta yeil killa

  • @sandeepgawandi9848
    @sandeepgawandi9848 11 месяцев назад

    Very nice video sir

  • @nitinbange330
    @nitinbange330 Год назад

    Khup chan vatle tumcha video pahun. Tumhi dilel explainatiom actually worth ahe. Thanks for the efforts you put into it.

  • @dineshbhangale2427
    @dineshbhangale2427 9 месяцев назад +1

    👌👌

  • @kakasaheblipane9105
    @kakasaheblipane9105 Год назад

    Very nice 👌 👍

  • @sandeepbhoir9156
    @sandeepbhoir9156 Год назад +1

    खूप सुंदर माहिती, इतक्या छोट्या छोट्या गोष्टीची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @Besuraomi
    @Besuraomi Год назад

    माहितीसाठी धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤️

    • @bharatgundawar9877
      @bharatgundawar9877 Год назад

      भाऊ तू कुठल्या गावचा जाणून घ्यायची उत्सुकता आहे कारण इतिहासाविषयी खूप गाढा अभ्यास झालेला आहे

  • @psj5
    @psj5 7 месяцев назад +1

    Far mast explanation and presentation skill ahe tuzi mitra. Nice.. Killa che artichet ekch lakhat ek astil. Kiti jumbling design kelay. Mast killa ahe. Jaychi ichha zali ata Devgiri la.

  • @satishmore9384
    @satishmore9384 9 месяцев назад +1

    अप्रतिम आणी सूटसूटीत समजण्यासाठी दीलेली माहिती खूप खूप धन्यवाद 🚩🚩🚩🚩🚩💐🙏

  • @laxmangoral4015
    @laxmangoral4015 Год назад +1

    You deserve million Views... Great work brother.. god bless you..

  • @bodhraj7043
    @bodhraj7043 10 месяцев назад +3

    भारतीय youtouber...तांत्रिक बाबी पेक्षा भावनिक जास्त प्रमाणात बोलतात

  • @sunilkukreti193
    @sunilkukreti193 11 месяцев назад +1

    Your style of detail information is very good I am impressed that's why I subscribed you,& I hope your subscriber count increase day by day, thanks 🙏

  • @traveltoexplorearound
    @traveltoexplorearound 6 месяцев назад

    This was best Vlog of Devgiri Fort till date !! I dont think anyone else has shown this fort so nicely and with so detailed info!!
    Great work done by you and your team!!

  • @sachinsarawade1122
    @sachinsarawade1122 11 месяцев назад +2

    भावा तुझा आवाज भारदस्त आहे ..continue कर

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  11 месяцев назад +1

      धन्यवाद!🔥❤
      नक्कीच हे सुरू राहील..

  • @sayalijagtap970
    @sayalijagtap970 Год назад

    खुप सुंदर माहिती सांगितली तुम्ही....बारकाईने सगळ्या गोष्टींचे विश्लेषण केल्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी मागची कारण समजली. त्यासाठी धन्यवाद 👌🙏

  • @vikasyadav-jz9oh
    @vikasyadav-jz9oh 11 месяцев назад +4

    हरपालदेव यादव यांनी फितुरी केली नाही. हेमाद्री पंडीतने फितुरी केली होती चुकीची माहिती देऊ नका.

  • @omkardange3867
    @omkardange3867 Год назад +1

    वैभव संभाजीनगर शहराचे 🚩🌏👑

  • @poonamjraut
    @poonamjraut Год назад +3

    कित्ती वेळा चढले आहे हा देवगिरी दुर्ग, आठवत नाही!! 😀😀👌🏼👌🏼👍🏼👍🏼✊🏼✊🏼✊🏼 पूर्ण दुर्गा तोफेपर्यंत जात असे. खूप मुकते आहे ह्या सर्वांना. 😟😟🙏🏻🙏🏻

  • @shubhamsanas5242
    @shubhamsanas5242 7 месяцев назад +2

    You put your best efforts into making this vlog look perfect and it is.
    Keep doing the best work, I like how you take us on a tour with you. If possible, u should upgrade ur video quality it will be more impactful.
    | जय शिवराय |

  • @saffronist5908
    @saffronist5908 Год назад

    Wow! such interesting, detailed and well thought out defense mechanism of this fort. Sad that we hindus still lost due to traitors within.😔

  • @kakasaheblipane9105
    @kakasaheblipane9105 Год назад +1

    भाग 2 लवकर पाठवा

  • @BalasahebNagare-pl9bh
    @BalasahebNagare-pl9bh Месяц назад +1

    खूप छान माहिती दिली दादा तुम्ही

  • @vishalmore283
    @vishalmore283 Год назад +1

    Khup Chan mhiti dilis mitra❤👌

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  Год назад

      मनापासून आभार!❤
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू!🚩

    • @vishalmore283
      @vishalmore283 Год назад

      Ho kela mitra 😊🤞

  • @smitakamble549
    @smitakamble549 Месяц назад +1

    We have visited Devgiri fort. Beautiful