हा आश्रम कोठे आहे ओळखा आणि कमेंट करून सांगा

Поделиться
HTML-код

Комментарии • 12

  • @MauliShriguru
    @MauliShriguru Месяц назад +5

    सुंदर आश्रम

  • @DnyandeoDahiwal
    @DnyandeoDahiwal Месяц назад +2

    गोपनीयता न ठेवता हा आश्रम कुठे आहे.व यांचे मालक कोण आहेत. हे सर्व जनतेला .. भक्तांना जाहिरपणे कळु द्या. धन्यवाद..

  • @sunitagambhire8763
    @sunitagambhire8763 29 дней назад +1

    🎉माऊली आश्रम कोठे आहे सागा

  • @shobakhaladkar1883
    @shobakhaladkar1883 Месяц назад +5

    निर्सगाच्या सान्निध्यात खुप सुंदर आश्रम आहे . ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्यासाठी खुप शांत सुंदर जागा आहे . पण कोणता आश्रम आणि कुठे आहे ते माहिती नाही कृपया कोष्टी बाबा आपण सांगा🙏🙏

    • @vamarkad
      @vamarkad Месяц назад +2

      खुप छान आप्रतीम

  • @vijayas4945
    @vijayas4945 29 дней назад +1

    कुठल्यातरी मोठ्या शहराचा परिसर आहे, नदी पण आहे......... घनदाट झाडी......
    कोकणात पण बिल्डिंग उंच उंच...........👌👌👏👏👏👏👏🌹🌹👍
    ऐश्वर्या संपन्न श्रीमंत आहे🎉🎉
    रूम, बांधकाम फार थोडे आहे, परिसर फार मोठा
    मुंबई जवळ शहापूर ला जैन बांधवांचा असाच आश्रम आहे❤🙏
    अतिशय सात्विक रुचकर भोजन व्यवस्था आहे तिथे 👌🌹🌹🙏👍🎉

    • @vijayas4945
      @vijayas4945 28 дней назад

      ठिकाणाच्या उत्तराची वाट पाहत आहोत 🙏

  • @vijayas4945
    @vijayas4945 19 дней назад +1

    आश्रम दाखवलाच आहे तर सांगायला हरकत नाही 🙏
    उगीच कमेंट ची वाट बघत बसू नाही
    ज्यांना बघायचं ते बघतच असतात
    बघणाऱ्यांची उत्सुकता ताणू नये

  • @vijayas4945
    @vijayas4945 4 дня назад +1

    वारी वरून परतल्यानंतर तरी पांडुरंग ........

    • @koshtimaharaj2646
      @koshtimaharaj2646  3 дня назад

      आळंदीत आहे

    • @vijayas4945
      @vijayas4945 2 дня назад

      धन्यवाद🙏
      आश्रमाचे नाव नाही सांगितले

  • @niranjandagade6572
    @niranjandagade6572 29 дней назад +1

    कृपया हा कोणता आश्रम आहे ते सांगावे🙏🙏