Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
छान सर, माझा एक प्रश्न आहे की तीन नंबर ची नेमकी कसी काम करते व्हिडिओ बनवा
सगळ्यांचे व्हिडिओ येऊन जाईल भाऊ लवकरच
ओल्या माळरानात शेंगा कीव चवळी साठी 2 नंबर च.मशिन चालत कामुकेश भारती मधुकर मोहिते (आबा)सांगली महाराष्ट्र
सर यात चार्जिंग वर किंवा छोट्या मोटार वर ॲटोमॅटिक बनवा एखादी
1 NO MACIN MADHUN KONKONTE PIK TOKAN KARTAYETAT
जवळ पास सगळेच
शेपु भाजीचे बुचके लावता येतात का या मशीन ने
You must create video in Hindi also so that you can be advertised across the country as the Marathi is hardly known outside of Maharashtra
Kanda perni kasi karaychi te sanga
Sir test report ch kay shetkari local vendor kadun machine ghetat ani madbt var number laglyavar subsidy sathi bill ghetat hi suvidha milel ka
GST बिल मिळेल
सोयाबीन एक घटे में कितना kg seed Bo sakte hai
8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा .
Kha pr milegi 2 machine chahiye mp harda me
मशीन ची विक्री वाढली की असे वागतात
Subsidi milnar ka sir
Tractor ने सरी पाडली असेल तर चालेल का
Til Peru shakto ka
Jawari perni karta yete ka
Tyacha andar cha brush milel
होय मिळेल.
3 nambar char mashinane kapus lavayla chalel ka?
हो , पण अंतर जास्त करता येत नाही
@@agripower_store Antar kiti karta yete te sanga savistar
5600 च्या मशीन मध्ये अंतर किती पर्यंत कमी जास्त करता येते भाऊ सांगा आणी डेमो.साठी व्हिडिओ पण बनवा भाऊ तील किंवा सोया टोकन करताना
अंतर करता येते भाऊ
ओल्या जमिनीत काम करते का डेमो दाखवा
हो सर या प्रश्नच उत्तर नक्की द्या आणि डेमो पण दाखवा
ठीक आहे भाऊ
@@agripower_store availa near bidar karnataka
@@vikasdeshattiwar1608😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
वाटाणा टोकन करता येतो का नक्की कळवा मला घ्यायच आहे
तील पेरणी करता येते काय
मी स्विट क्वान मका टोकन केली परंतु काही दाता तून दोन -दोन दाने पडतात तर काही दाता तून दाने पडत नाही याच काय कारण आहे ते सांगितले तर बरे होईल
आपली मशीन घेतली असेल तर - फोन करा 9588618516
mahadbt yojana madhe niwad zali ahe test repot milel ka
नाही भाऊ
मला 7700 वाली मशीन घ्यायची आहे डबल बॅलर अर्धे पेमेंट पाठवून अर्धे मशीन सोडताना दिले तर चालतील का
Yala mahadev che anudan milte ka
होय
भात पेरनी वीडियो 1 बनवा
बनविला आहे
सीगल बेरल मशिन ने बाजरी टोकन करता यतेका आपला पता द्यावेत प्रतेक शातेशा नेण्यास यतो
Gavar bhendi tokan Karta yete ka sir
याने भेंडी लावता येते
किंमत किती आहे साहेब
1 no. Demo please
आहे
Dhan buvai kr skte hain
video dekh lijiye... banaya hai
भात पेरणी होते का?
हो
कपासी तिळ चेना मुंग पेरनारी मशीन वर सबसिडी आहे काय
सबसिडी आहे पण आमच्या कडे टेस्ट रिपोर्ट नाही
Dabal box wala tokan kiti la ahe mala phije
फोन करा .
सारखीच किंमत सागतायमाहिती द्या पुर्ण आख्खी
Maha DBT WAR SUBSIDI MILTE KA
आपल्या कडे टेस्ट रिपोर्ट नाही आहे
या टोकन यंत्राचे सुटे पार्ट कोठे मिळतात व दुरुस्त कोठे होते याचे ठिकाण सांगावी
आमच्याकडे सुटे पार्ट आणि दुरुस्ती करून मिळेल.
या मशीनने नंतर पिकाला खत देता येते का
खात आनि बियाचि जि मशिन आहे तिचे वेल्डिंग केलेले दातातून वेल्डिंग तुटत आहे एक दोन दात देऊ शकत नाही का तुम्ही आगाव
हो देऊ शकतो .
Anudanasathi पात्र ahe ka
Maka Peru shakto ka single barrel ne
I'm from Bangladesh i want this 1 piceCase on delybary
8999006478 प्रवीण बनसोड सर या नो. ला संपर्क करा .
Amravtila mile ka
Ho
@@agripower_store अमरावती ला कोठे मिळेल पत्ता सांगा
गॅरंटी आहे का याची
नाही ... पण मजबूत आहे ... पार्ट मिळेल
ओल्या जमिनीत चालते का
hi
पाऊस आल्या आल्या लगेच नाही चालत पण वापसा आल्या नंतर चालते
कांदे पेरणी kshi कराची te सांगा
व्हिडीओ येणार आहे .
तुरीची फिरकी भेटलं का
Kapashi jamat nahi 2/ 3 bi padtat
How can buy and price
6700 ₹ for all crop and u have to pay first on Google pay phone pay
How can i buy?
५६०० वाली मशीन यवतमाळ मधे मिळेल काय
दारव्हा ला मिळेल भाऊ आणि यवतमाळ ला पाठवू शकतो
@@agripower_store दारव्हा येथील पत्ता सांगा.
6700 वाली मशीन नांदेड़ला भेटल का सर
@@agripower_storeसर 6700 मशीन नांदेड़ ला भेटल का सर
धान पेरणी करता येईल का
लसून पेरता येईल का?
Phon NB chkicha aahe
या मशिनने मका टोकण करता येते का ?
Maka Perla jato ka
किती नंबर चि फिरकी घ्यावी
शिंगल बॅरल मशिन घ्यायचे आहे
फोन करा
मानसानी चालवायची का बैलानी
माणसाने
सर आपल्याकडे टेस्टिंग रिपोर्ट. कोटीशन आहे का ते असल्यास सबसिडी मिळेल
नाही आहे भाऊ
ह्या टोकण यंत्र ने बियाणे सोबत खत सुध्दा टाकता यायला पाहिजे त्या करीता यंत्र ला एक बियाणे चा बॉक्स व 2 रा खत करीता बॉक्स असेल असं टोकण यंत्र आहे का
किंमत किती आहे
Green Machine che Deep madhe nhi sangitli mahiti..
विडिओ येईल
सर कौन काय कमेंट करते ते पेक्षा तुम्हाला मैप वर् जी दिसत आहे ते सांगा
मैप म्हणजे भाऊ ?
हपतयावर मिळणार काय
कापूस किती नबर
3 ही मशीन चालते
डब्बल बॅरेल वर subsidy भेटेल का?
बाजरी जास्त सोडते
Sir tumcha phone lagat nahi
आता लावा... किंवा तुमचा मोबाइल नंबर दया.
सर माझ्याकडे हि मशीन आहे पण मशीन मधुन खुप दाणे पडत आहे आपल्या कडे दुरुस्ती होईल का
ज्यांच्या कडून घेतली त्यांना संपर्क करा , आमच्या कडे आमच्या मशीन चे सर्व पार्ट आहेत.
फोन उचलला नाही सर
8459722496 वर कॉल करा
आपली शाखा कुठे आहे
दारव्हा जी- यवतमाळ
Double baral kimat kami kara
नाही होणार.
चाय ना आहे
संपूर्ण भारतात चायनाच येते .
फोन केला होता. डबल ब्यारल शिल्लक नाही असे सांगितले. बार्शी.
मे महिन्यात मिळेल
@@agripower_store मे महिना कशाला डिसेंबर महिन्यात योग्य आहे
प्लीज या या मशीन चे v d o pathava
हो भाऊ
फोननंबर द्या तुमचा
आहे व्हिडीओ मध्ये
Phone number lagt nnahi
9588618516
छान सर, माझा एक प्रश्न आहे की तीन नंबर ची नेमकी कसी काम करते व्हिडिओ बनवा
सगळ्यांचे व्हिडिओ येऊन जाईल भाऊ लवकरच
ओल्या माळरानात शेंगा कीव चवळी साठी 2 नंबर च.मशिन चालत का
मुकेश भारती मधुकर मोहिते (आबा)
सांगली महाराष्ट्र
सर यात चार्जिंग वर किंवा छोट्या मोटार वर ॲटोमॅटिक बनवा एखादी
1 NO MACIN MADHUN KONKONTE PIK TOKAN KARTAYETAT
जवळ पास सगळेच
शेपु भाजीचे बुचके लावता येतात का या मशीन ने
You must create video in Hindi also so that you can be advertised across the country as the Marathi is hardly known outside of Maharashtra
Kanda perni kasi karaychi te sanga
Sir test report ch kay shetkari local vendor kadun machine ghetat ani madbt var number laglyavar subsidy sathi bill ghetat hi suvidha milel ka
GST बिल मिळेल
सोयाबीन एक घटे में कितना kg seed Bo sakte hai
8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा .
Kha pr milegi 2 machine chahiye mp harda me
मशीन ची विक्री वाढली की असे वागतात
Subsidi milnar ka sir
Tractor ने सरी पाडली असेल तर चालेल का
Til Peru shakto ka
Jawari perni karta yete ka
Tyacha andar cha brush milel
होय मिळेल.
3 nambar char mashinane kapus lavayla chalel ka?
हो , पण अंतर जास्त करता येत नाही
@@agripower_store Antar kiti karta yete te sanga savistar
5600 च्या मशीन मध्ये अंतर किती पर्यंत कमी जास्त करता येते भाऊ सांगा आणी डेमो.साठी व्हिडिओ पण बनवा भाऊ तील किंवा सोया टोकन करताना
अंतर करता येते भाऊ
ओल्या जमिनीत काम करते का डेमो दाखवा
हो सर या प्रश्नच उत्तर नक्की द्या आणि डेमो पण दाखवा
ठीक आहे भाऊ
@@agripower_store availa near bidar karnataka
@@vikasdeshattiwar1608😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
वाटाणा टोकन करता येतो का नक्की कळवा मला घ्यायच आहे
तील पेरणी करता येते काय
मी स्विट क्वान मका टोकन केली परंतु काही दाता तून दोन -दोन दाने पडतात तर काही दाता तून दाने पडत नाही याच काय कारण आहे ते सांगितले तर बरे होईल
आपली मशीन घेतली असेल तर - फोन करा 9588618516
mahadbt yojana madhe niwad zali ahe test repot milel ka
नाही भाऊ
मला 7700 वाली मशीन घ्यायची आहे डबल बॅलर अर्धे पेमेंट पाठवून अर्धे मशीन सोडताना दिले तर चालतील का
Yala mahadev che anudan milte ka
होय
भात पेरनी वीडियो 1 बनवा
बनविला आहे
सीगल बेरल मशिन ने बाजरी टोकन करता यतेका आपला पता द्यावेत प्रतेक शातेशा नेण्यास यतो
Gavar bhendi tokan Karta yete ka sir
याने भेंडी लावता येते
किंमत किती आहे साहेब
1 no. Demo please
आहे
Dhan buvai kr skte hain
video dekh lijiye... banaya hai
भात पेरणी होते का?
हो
कपासी तिळ चेना मुंग पेरनारी मशीन वर सबसिडी आहे काय
सबसिडी आहे पण आमच्या कडे टेस्ट रिपोर्ट नाही
Dabal box wala tokan kiti la ahe mala phije
फोन करा .
सारखीच किंमत सागताय
माहिती द्या पुर्ण आख्खी
Maha DBT WAR SUBSIDI MILTE KA
आपल्या कडे टेस्ट रिपोर्ट नाही आहे
या टोकन यंत्राचे सुटे पार्ट कोठे मिळतात व दुरुस्त कोठे होते याचे ठिकाण सांगावी
आमच्याकडे सुटे पार्ट आणि दुरुस्ती करून मिळेल.
या मशीनने नंतर पिकाला खत देता येते का
खात आनि बियाचि जि मशिन आहे तिचे वेल्डिंग केलेले दातातून वेल्डिंग तुटत आहे एक दोन दात देऊ शकत नाही का तुम्ही आगाव
हो देऊ शकतो .
Anudanasathi पात्र ahe ka
होय
Maka Peru shakto ka single barrel ne
हो
I'm from Bangladesh i want this 1 pice
Case on delybary
8999006478 प्रवीण बनसोड सर या नो. ला संपर्क करा .
Amravtila mile ka
Ho
@@agripower_store अमरावती ला कोठे मिळेल पत्ता सांगा
गॅरंटी आहे का याची
नाही ... पण मजबूत आहे ... पार्ट मिळेल
ओल्या जमिनीत चालते का
hi
पाऊस आल्या आल्या लगेच नाही चालत पण वापसा आल्या नंतर चालते
कांदे पेरणी kshi कराची te सांगा
व्हिडीओ येणार आहे .
तुरीची फिरकी भेटलं का
हो
Kapashi jamat nahi 2/ 3 bi padtat
How can buy and price
6700 ₹ for all crop and u have to pay first on Google pay phone pay
How can i buy?
५६०० वाली मशीन यवतमाळ मधे मिळेल काय
दारव्हा ला मिळेल भाऊ आणि यवतमाळ ला पाठवू शकतो
@@agripower_store दारव्हा येथील पत्ता सांगा.
6700 वाली मशीन नांदेड़ला भेटल का सर
@@agripower_storeसर 6700 मशीन नांदेड़ ला भेटल का सर
धान पेरणी करता येईल का
हो
लसून पेरता येईल का?
8999006478 प्रवीण बनसोड सर यांच्याशी संपर्क करा .
Phon NB chkicha aahe
या मशिनने मका टोकण करता येते का ?
Maka Perla jato ka
होय
किती नंबर चि फिरकी घ्यावी
शिंगल बॅरल मशिन घ्यायचे आहे
फोन करा
मानसानी चालवायची का बैलानी
माणसाने
सर आपल्याकडे टेस्टिंग रिपोर्ट. कोटीशन आहे का ते असल्यास सबसिडी मिळेल
नाही आहे भाऊ
ह्या टोकण यंत्र ने बियाणे सोबत खत सुध्दा टाकता यायला पाहिजे त्या करीता यंत्र ला एक बियाणे चा बॉक्स व 2 रा खत करीता बॉक्स असेल असं टोकण यंत्र आहे का
Ho
किंमत किती आहे
Green Machine che Deep madhe nhi sangitli mahiti..
विडिओ येईल
सर कौन काय कमेंट करते ते पेक्षा तुम्हाला मैप वर् जी दिसत आहे ते सांगा
मैप म्हणजे भाऊ ?
हपतयावर मिळणार काय
कापूस किती नबर
3 ही मशीन चालते
डब्बल बॅरेल वर subsidy भेटेल का?
नाही भाऊ
बाजरी जास्त सोडते
Sir tumcha phone lagat nahi
आता लावा... किंवा तुमचा मोबाइल नंबर दया.
सर माझ्याकडे हि मशीन आहे पण मशीन मधुन खुप दाणे पडत आहे आपल्या कडे दुरुस्ती होईल का
ज्यांच्या कडून घेतली त्यांना संपर्क करा , आमच्या कडे आमच्या मशीन चे सर्व पार्ट आहेत.
फोन उचलला नाही सर
8459722496 वर कॉल करा
आपली शाखा कुठे आहे
दारव्हा जी- यवतमाळ
Double baral kimat kami kara
नाही होणार.
चाय ना आहे
संपूर्ण भारतात चायनाच येते .
फोन केला होता. डबल ब्यारल शिल्लक नाही असे सांगितले. बार्शी.
मे महिन्यात मिळेल
@@agripower_store
मे महिना कशाला डिसेंबर महिन्यात योग्य आहे
प्लीज या या मशीन चे v d o pathava
हो भाऊ
फोननंबर द्या तुमचा
आहे व्हिडीओ मध्ये
Phone number lagt nnahi
9588618516