सर मी सोलापूर माढा मधून ओंकार चतुर आहे आज पर्यंत तुमची व्हिडिओ भरपूर पाहिले ते व्हिडिओ मधून काहीतरी घेण्यासारखं भेटते परंतु तुम्ही युट्युब वरती व्हिडिओ डाउनलोडिंग करण्यात का टाकत नाहीत 🙏🏻🙏🏻 माझी एक विनंती आहे जेवढे पण व्हिडिओ टाकताय ती व्हिडिओ डाउनलोडिंग व्हाय सारखे टाका ही माझी विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
मिल्क चार्जर दिल्यामुळे गाईचा आरोग्य सुधारले आणि दुधाचे क्वालिटी पण खूप चांगली आहे
मिल्क चार्जर मुळे शेतकरी आर्थिक विकास बरोबर गाईचे आरोग्य खूप मोठ्या प्रमाणत सुधारणा झाले आहे.
सर मी सोलापूर माढा मधून ओंकार चतुर आहे आज पर्यंत तुमची व्हिडिओ भरपूर पाहिले ते व्हिडिओ मधून काहीतरी घेण्यासारखं भेटते परंतु तुम्ही युट्युब वरती व्हिडिओ डाउनलोडिंग करण्यात का टाकत नाहीत 🙏🏻🙏🏻 माझी एक विनंती आहे जेवढे पण व्हिडिओ टाकताय ती व्हिडिओ डाउनलोडिंग व्हाय सारखे टाका ही माझी विनंती आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर पुढील नंबर वार कॉल करा ८६६९२००२२३
Vidmate varun kara
खरच शेतकरी मित्राला मिल्क चार्जर वापरल्यामुळे खूप फायदा झाला आहे मिल्क चार्जर हे जनावरांसाठी संजीवनी आहे
SCT Vaidik Super 🙏🙏🙏
मिल्क चार्जरला जगामध्ये पर्यायच नाही
जय मिल्क चार्जर
Na gar mad he Kothe milel
शेतकरेच नंबर सेंड करा
Milk charger kote milela
काय वाढत नाही फॅट snf मी 5 दिवस झालं वापरतोय काय फरक नाही
😂
मुळात फॅट वाढण्यासाठी मिल्क चार्जर काढले नाही शेण सुधारण्यासाठी केले आहे
दादा पाच दिवसात फरक जाणवत नाही. पाच दिवसांत खुराक खाल्ला आणि हिंदकेसरी झाला असा कोणी आहे का.
Hya dya polio cha dose Kay pn comment, gai la ghal purn ek mahina milkcharger, mag paha result
सर तुमचा नंबर पाहिजे होता
शेळी ला पण अशच पहिदा होईल का
हो सर संपर्क ८६६९२००२२३/२२५
मी शेळी साठी दायच असेल तर किती देऊ शकतो
२५-२५ ग्राम सकाली व संध्याकाली संपर्क ८६६९२००२२३/२२५
सर आमच्या गोठ्यावर भेट दया आम्हाला पण खरेदि करायचे मिल्क चार्जर आमचा पत्ता मु टाकळी भिमा तां दौंड
संपर्क ८६६९२००२२६/७०३०७७२६०९