DEVENDRA FADANVIS यांचा आदेश ? DHANANJAY MUNDE तुम्ही स्वतःच राजीनामा द्या AJIT PAWAR WALMIK KARAD

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 дек 2024

Комментарии • 146

  • @pandurangpathak7947
    @pandurangpathak7947 9 часов назад +1

    संजय छानच विश्लेषण केलस

  • @vasant250
    @vasant250 2 дня назад +88

    वाल्मिक कराड हा भाजपा चा जावई आहे का? विधानसभा सभागृहात घोषणा करून 8 दिवस झाले, लाज वाटली पाहिजे गृह मंत्री यांना, तुम्ही भाजपा चें भक्त आहात असे नक्की वाटते

  • @PratikMujmule-q9z
    @PratikMujmule-q9z 2 дня назад +25

    देवाभाऊ लाखोंच्या संख्येने आज सामान्य लोक रस्त्यावर उतरली, काढा ना त्याला मंत्री पदावरून, दाखवून द्या एकदा सरकारची ताकत

  • @b.rjadhavpatil1503
    @b.rjadhavpatil1503 2 дня назад +44

    पोलिस यंत्रणा भावपूर्ण श्रद्धांजली 💐 बीड

    • @rajendrapatil758
      @rajendrapatil758 2 дня назад +1

      पोलिसांचा यात दोष देता येत नाही स्वतः गृह मंत्री पोलिसांना मोकळीक देत नाही तोवर पोलीस काहीच करू शकत नाही

  • @santoshmarkad8654
    @santoshmarkad8654 2 дня назад +20

    खरा मास्टरमाइंड अजीत पवार आहे धनंजय मुंडेला साथ देना रा

  • @RafiqueMunshi
    @RafiqueMunshi День назад +6

    स्वतः हुन राजीनामा द्यावा,किंवा पूर्ण चौकशी होईपर्यंत मंत्रीमंडळात राहू नये.......💐

  • @pdc219
    @pdc219 2 дня назад +18

    सक ल मराठा समाजाने एक सत्य समजून घेतले पाहिजे की धनंजय मुंडेंच्या पाठीमागे संपूर्ण ताकद ही अजित पवारांची आहे. म्हणजेच मराठा समाजाचा खरा वैरी हा अजित पवारच आहे.

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 2 дня назад +23

    पहिले आरोपी पकडा.. जन आक्रोश वाढत आहे.

  • @dangejayant2171
    @dangejayant2171 2 дня назад +48

    देवा भाऊंनी धनु भाऊ चा राजीनामा घ्याव म्हणजे भाजपची बदनामी होणार नाही

    • @santoshdangare3449
      @santoshdangare3449 День назад

      Devabhau eka bapacha asel tr dhanyacha rajinama gheil😅

    • @MilindMelekar
      @MilindMelekar 20 часов назад

      BJP आणि देवा भाऊंना जाणीवपूर्वक बदनाम केलं जातंय. त्यामुळे तात्काळ कारवाई ची अपेक्षा आहे.

  • @ganeshkukade9716
    @ganeshkukade9716 2 дня назад +12

    आरोपींना अद्याप अटक का नाही यावर सीएम साहेबांनी सांगावे

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 2 дня назад +19

    काय खर्ची ला चिकटले देऊन टाका राजीनामा

  • @dattashinde485
    @dattashinde485 2 дня назад +25

    सत्ता सोडली की सत्यानाश झाला समजा.

    • @mohanshinde8291
      @mohanshinde8291 2 дня назад

      मग काय निष्पाप नागरीक कुत्र्याच्या मौतीन मरू देत काय?

  • @babasahebnetakepatil3954
    @babasahebnetakepatil3954 2 дня назад +10

    धनुभाऊला थोडीफार तरी लाज वाटली पाहिजे मंत्री पदावर राहिला आहे.अजित पवार झोपले का...

  • @sanjaydeshmukh730
    @sanjaydeshmukh730 2 дня назад +6

    धंनजय मुढेचं मंत्रीपद जाणार म्हणजे जाणारच 😡😡

  • @sureshpawar6691
    @sureshpawar6691 2 дня назад +17

    वाल्मिक कराडचा आका जसा धंनजय मुढें तसा धंनजय मुढें यांचा आका अजित पवार या दोघाचा राजिनामा घेऊन मंत्रिमंडळतून हकला

  • @sunilwarade8693
    @sunilwarade8693 День назад +5

    कराड सारखा माणूस कुठलेही राजकीय पाठबळ असल्याशिवाय इतका मोठा होवू शकत नाही,बीड येथील सगळा राजकीय माज आपण रोज माध्यमांवरती बघतोय...सगळ्यांना माहिती आहे याचा मुख्य सूत्रधार कोण आहे....

  • @sanjayjadhav5100
    @sanjayjadhav5100 День назад +3

    अडवाणी यांनीं अरोप झाल्यावर स्वतः होऊन खासदारकी चा सुद्धा राजीनामा दिला होता

  • @RahulPatil-k6t
    @RahulPatil-k6t День назад +1

    मी एक मराठा आहे, मतदार तर कमळाच केलो पण आत्ता वाटतय मी चुक केलीय, खुद्द मुख्यमंत्री साहेब गुंडांना पाढीशी घालत आहेत का असं वाटतय, जर घालत नसतील तर उशिर का,

  • @karbharitbapumalode7338
    @karbharitbapumalode7338 2 дня назад +14

    राजीनामा घेण्याची काय गरज आहे, मुख्यमंत्री मंत्रिपद काढून घेऊ शकतो परंतु फडतूस ते करणार नाही

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 2 дня назад +5

    देवाभाऊ ने सर्व भ्रष्टाचारीच जवळ केलेत.मग देवाभाऊ तरी कुठला शुद्ध राहिला.

  • @sidheshwarkumbhar5464
    @sidheshwarkumbhar5464 2 дня назад +11

    मुख्यमंत्री साहेब तुम्हांला कळतंय पण वळत नाही. तुम्ही धनंजय मुंडेला वाचवू नका. 100% खात्री आहे. मुंडे व वाल्मिकी कराड चा मोठा सहभाग आहे. मुडेचा राजीनामा घ्या मग चोकशी करा. अजित पवार व तुम्ही जनतेची पारीक्षा पाहू नका. महाराष्ट्र शांत राहणार नाही. धनंजय साठी महाराष्ट्र वेटीस धरू नका. देवाभाऊ तुम्ही इतका विचार करू नका घटना फार वाईट आहे दुःखी आहे जनतेचा रोष ओढवून घेऊ नका. असे कतीयेक प्रसंग येतात. राजीनामा ही जनते पेक्षा मोठी बाबा नाही.

  • @kk4603
    @kk4603 2 дня назад +9

    मंत्री पद देऊ नका 🙏

  • @superman5967
    @superman5967 2 дня назад +8

    कराड ला पकडू शकत नही दम नाही देवेंद्र नी - राजीनामा द्यावा पापत भागीदार बनू नये🚩

  • @chandrakantmali2446
    @chandrakantmali2446 День назад +3

    जय देवा

  • @SantoshLawadkar
    @SantoshLawadkar День назад

    सत्य मेव जयते

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue День назад +5

    अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा सुध्दा राजीनामा घ्या

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 День назад +2

    मुंढे मंत्रिना काढनेपेक्षा त्यांनी राजीनामा देणे योग्य त्यात त्यांचा मोठेपणा राहील प्रकरण नेते व नेतांचा मित्र परिवार दोषी नसेल तर पुन्हा मानाने मंत्रीपद कीव एखादे पद पुनः मिळू शकते

  • @mohanshinde8291
    @mohanshinde8291 2 дня назад +5

    फडणवीस..... मुंडेच्या नादाला लागून बदनाम होत आहेत.

  • @digambarbhandurge917
    @digambarbhandurge917 2 дня назад +3

    C M अजून किती वाट पाहणार जनतेला भरवसा देण्याची

  • @sudhirkunjir8305
    @sudhirkunjir8305 2 дня назад +3

    अशा व्यक्तीला जर मंत्री पद दिले तर त्या पदाचा अवमान आहे

  • @spawar5675
    @spawar5675 14 часов назад

    पोलीस यंत्रणा भावपुर्ण शरदानजली 🎉

  • @HanumantLudbe
    @HanumantLudbe 2 дня назад +5

    न्याय मिळालाच पाहीजे

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 День назад

    एकदम बरोबर आहे जनाची नाही तर मनाची दाखवून राजीनामा द्यावा.

  • @rameshnemane4887
    @rameshnemane4887 2 дня назад +4

    अजित पवार त्याचमुळे तर कोणत्याही सरकार मध्ये घुसतात कारण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आमदारांची भरपूर कारणा मेंआहेत ते दाबण्यासाठी

  • @bhausahebaywale9814
    @bhausahebaywale9814 2 дня назад +3

    अजित दादा हे संतोषच्या खुनात सामील आहेत का. त्यामुळे धनुचा राजनानामा घेत नाही.

  • @ravindrajadhav8774
    @ravindrajadhav8774 2 дня назад +3

    बदलापूरची पुनरावृत्ती होणार

  • @anandghugare6572
    @anandghugare6572 День назад

    CM should ask for resignation from D M. without delay. All political drama

  • @navnathbhosale1183
    @navnathbhosale1183 2 дня назад +3

    राजीनामा नाही तरी परीनाम

  • @RavindraKhot-w3g
    @RavindraKhot-w3g 8 часов назад

    धनंजय मुंडे दोषी असल्यास त्याला शिक्षा झालीच पाहिजे

  • @laxman019
    @laxman019 2 дня назад +1

    आजिबात राजीनाम देऊ नका . राजकारण चालू आहे .

  • @SagarJankar-q4f
    @SagarJankar-q4f 2 дня назад +1

    देवाभाऊ वरती आमचा विश्वास आहे. या राजकीय दबावापोटी मा.धनंजय मुंडेंच मंत्रीपद जाणार असेल तर त्या जागेवर मा.छगन भुजबळांची वर्णी लावून देवाभाऊ या कुटील राजकारणाचा बदला घेणार याला गावठी भाषेत म्हणतात जखमेवर मीठ लावून देणे 😂😂🎉🎉😂😂😅😅😅😂😂🎉🎉

  • @pandurangpachpute1857
    @pandurangpachpute1857 20 часов назад

    आता तर धनु भाऊनी राजिनाम दिला तर हे प्रकरण धनुभाऊ घडविले आहे

  • @mjagdale183
    @mjagdale183 День назад

    गोपीनाथ मुंडे साहेबांचे नावच घातलं.या दोन बहीण भावानी.

  • @r.s.r.6601
    @r.s.r.6601 2 дня назад +2

    वाल्मीक कराड हा आजीत पवार आनी देवेन्द्र फडनविसचा जावई आहे का,या धनंजय मुंडे ने बीड जिल्ह्यातील वातावरन खराब तर केलच,पन त्याच बरोबर तोटली महाराष्ट्रातील जनता आता पश्चाताप करु लागली आहे कि हे गलीच्छ तुच्छ सरकार निवडुन नसते दिले तर बरे झाले आसते

  • @vikasnagrale4546
    @vikasnagrale4546 День назад

    जस गणपतीच वाहान उंदीर मामा आहे. तसेच परळीतील राजकारण टिकुन ठेवण्यासाठी वाल्मिक कराड च वाहान धंनजय मुंडे आहे हे आता जगजाहिर झालेल आहे.

  • @bhanudasbhavsar971
    @bhanudasbhavsar971 День назад +1

    काही, असो, पण, भा, ज, पा, ला, पुढे, बदनामी, ऐनार, देवा, भाऊ, सावध, होने, गरजेच, आहे,

  • @laxmanshelke8032
    @laxmanshelke8032 2 дня назад +1

    राजीनामा घ्या

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 2 дня назад +2

    पत्रकार किती आदराने बोलतात देवा भाव कधी चुकीचे करत नाही देवा भाऊ कधी चुकीचे करत नाहीत मग एकनाथ शिंदे अजितदादा कसे काय जवळ केले किती आपण पैशासाठी सत्तेच्या माणसाला गोड बोलतो याचं थोडं तरी तात्पर्य पत्रकारांना पाहिजे कारण विश्लेषण पत्रकार मीडियावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही आपण बोलताना सगळ्या गोष्टीचा विचार करून बोलावं आता लोक अडाणी राहिलेले नाहीत किती कोणाची स्तुती करावी या स्तुती वरून त्या माणसाची किंमत जाऊन एवढ्या प्रकारची स्तुती तरी नक्की करू नये मी किती जरी हुशार असाल तर आमच्या पुढे नाही तुमचं अभिनंदन परंतु विश्लेषण अतिशय मार्मिक आणि स्वच्छ मनाने केले की लगेच लोकांच्या लक्षात येतं ओके बाय

  • @ravindrajadhav8774
    @ravindrajadhav8774 2 дня назад +2

    बदलापूर बदलापूर ची पुनरावृत्ती होणार

  • @sk.sudarshan
    @sk.sudarshan День назад

    कोणीही कितीही सारवा सराव करा मी फक्त बनवाबनवी चालू आहे प्रत्यक्ष आरोपी यांना माहीत आहे गृह खात्याला माहीत आहे परंतु त्याला अटक करत नाही कारण त्याला पूर्ण सहकार्य गृह खात्याचे आहे यूपीच्या आरोपी एक दिवसात आणतात काश्मीरचे आरोपी एक दिवसात आणतात मग हा का नाही भेटत

  • @digambarbhandurge917
    @digambarbhandurge917 2 дня назад +2

    अजितदादा काय धुतल्या तांदूळ आहे का

  • @ashoktambe4844
    @ashoktambe4844 2 дня назад +2

    तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचे कार्य करता आहे वाटते

  • @moreramkrishna9414
    @moreramkrishna9414 День назад +1

    विस दिवस झालेत मग काय करताय.

  • @mohanshinde8291
    @mohanshinde8291 2 дня назад +2

    महाराष्ट्राचा बिहार करणार BJP

  • @avinashshinde7076
    @avinashshinde7076 2 дня назад

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @ravindrajadhav8774
    @ravindrajadhav8774 2 дня назад +1

    साहेब

  • @eknathkale483
    @eknathkale483 2 дня назад +3

    Kahi honar nahi valya la aani dm la kahi hot nahi evm sarkar aahe

  • @PragatiMankar-pc1qn
    @PragatiMankar-pc1qn День назад

    😊😊

  • @niteshjagdane2002
    @niteshjagdane2002 2 дня назад +1

    पण ह्यानख आरोपी सापडत का गृहमंत्री झोपले आहेत का

  • @kulbbhushantare6837
    @kulbbhushantare6837 День назад

    गोड बोलुन छान चिमटा.....

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 2 дня назад +1

    लाज नसले गत फडणवीस पर्यटन म्हणतो बीड ल जाऊ नका मुख्यमंत्री म्हणून तुझी शेवटी टर्म पाच वर्षे पुर्ण करणार नाही तू लक्षात ठेव.

  • @pratibhasalvekar5804
    @pratibhasalvekar5804 16 часов назад

    No darling to ask his resignation, now pleading with him to resign.

  • @TanajiPhadol
    @TanajiPhadol 16 часов назад

    गृह खाते शिंदे साहेबान कडे द्या, गृह खात फडणवीस हे, सांभाळण्यात फेल ठरले आहे.आणि काय चाललंय हे जनता आपल्या डोळ्याने बघत आहे. हे विसरू नका???

  • @kulbbhushantare6837
    @kulbbhushantare6837 День назад

    राईट ओबीसी vs maratha कारण मराठा नेते राजकारण च करायलेत

  • @chemoholic4213
    @chemoholic4213 День назад

    Bjp न कोणतं चांगलं काम केळ?

  • @RameshJogadand-o8j
    @RameshJogadand-o8j 10 часов назад

    1:58 😢😢😢

  • @amarnanekar
    @amarnanekar 2 дня назад +2

    Lalit patil che kai zale te vichara adi CM sahebana..tyaveli pan fadanvis bolle hote sodnar nahi..lihun ghya kahi honar nahi..he sarv baher yenar

  • @bandumetakari6308
    @bandumetakari6308 День назад

    मग 302 दाखलकरा की डाॅन वर

  • @laxmanshelke8032
    @laxmanshelke8032 2 дня назад

    अकाचा अका dhanjay मुंडे

  • @mohanshinde8291
    @mohanshinde8291 2 дня назад

    पोलीस बदनाम हुई "मंत्री " तेरे लिए

  • @KashiramPadvi-g7x
    @KashiramPadvi-g7x 2 дня назад

    Deva bhau cha pan no. Lagnar 5varshanni

  • @KrishnaMaruche
    @KrishnaMaruche 4 часа назад

    Munde bhau Ani bahinila doghanahi mantrimadalatun hakla tyachi layaki purn Maharashtrala kalali ahe

  • @ramraoingale387
    @ramraoingale387 День назад

    Ajit PaWar sudha Mundhela Pathisl Galat Ahe.

  • @ashoknirdhar7382
    @ashoknirdhar7382 2 дня назад

    खरोखरच बोलताय का

  • @RuleBo
    @RuleBo 2 дня назад

    DM Boss, jalnewale jalte raho

  • @DnyaneshwarGole-f5q
    @DnyaneshwarGole-f5q 2 дня назад

    Parat Badlapur Honar

  • @abruwansurywanshi
    @abruwansurywanshi 2 дня назад

    सत्तेच्यालालसेपोटीनैतीकतेलाकाळीमालाऊनघेऊनका.सरळराजीनामाद्या.यातमानसन्मानराहील

  • @bharatnigude7904
    @bharatnigude7904 2 дня назад

    अजित पवार कसे चालले मग

  • @digambarbhandurge917
    @digambarbhandurge917 2 дня назад

    कशाला व का कौतुक करताय झाले की 20 दिवस

  • @GitanjaliKakde-b7x
    @GitanjaliKakde-b7x 2 дня назад

    मग आजुन का थांबले तसे नाही तर

  • @गजाननगजभिए
    @गजाननगजभिए 2 дня назад +1

    Parbhami danga karanevali meghana borde ,beed se dhananjay. Munde. Jald sarkar se bahar karo

  • @ramchandrakhandagale2588
    @ramchandrakhandagale2588 10 часов назад

    Jatiwad wadhanar ani maratha manse mawal bhumika sodli mhanaje kalel

  • @AkshayPatil-hw8gf
    @AkshayPatil-hw8gf День назад

    Tumhi jast side gheta gunegari karnaryachi

  • @sureshbhoite9784
    @sureshbhoite9784 2 дня назад

    Fice da

  • @prakashwagh221
    @prakashwagh221 День назад

    Purogami Maharashtra ahee apla hee visru naka. Jar jati jati maadhe vaad zale ani sawad Sampla taar parastiti hata bhare janar😢😢

  • @viid26aashaywankhede94
    @viid26aashaywankhede94 День назад

    Ajit pawar CM honar ka ? HE VEL ASEEL

  • @suhasdevkar4933
    @suhasdevkar4933 2 дня назад

    Ajit tu pan rajinama de

  • @narayankharolkar5612
    @narayankharolkar5612 11 часов назад

    Tala kada

  • @bharatkapse367
    @bharatkapse367 2 дня назад +1

    Kahi udreg hot nahi

  • @BhauraoBhalerao-ev3kb
    @BhauraoBhalerao-ev3kb 2 дня назад +2

    हेच लोक तुम्हाला मतदान करतात आणी हेच लोक मोर्चा पण काढतात समजायला मार्ग नाही

    • @RajshreeRayte
      @RajshreeRayte 2 дня назад

      खुन केलाय तो दिसत नाही का.

    • @sontoshdhobale214
      @sontoshdhobale214 2 дня назад

      बुथ ताब्यात घेतले

  • @anandghugare6572
    @anandghugare6572 День назад

    देवाभाउ म्हणजे फडणवीस. कोणतातरी एकच उल्लेख करा . How many times u r repeating same same ? प्राथमिक व priarmary दोन्ही शब्द का मूर्खासारखे वापरता ?maitain standard of your vdo

  • @bhimagondapatil2139
    @bhimagondapatil2139 2 дня назад

    Nalka

  • @sunilmehetre3461
    @sunilmehetre3461 2 дня назад

    😂😂😂😂

  • @ramchandrasarudkar1444
    @ramchandrasarudkar1444 2 дня назад

    Juni mhan huti GAW KARI TE RAW KAY KARI ata ulat zalay RAW KARI TR GAW KAY🔔 KARI

  • @Warrier5538
    @Warrier5538 День назад

    मुख्यमंत्र्यांत ही हिम्मत नाही. अगदी निष्क्रिय मुख्यमंत्री गृहमंत्री इतिहास बघ त्यांचा 20 दिवस झाले अजून 4 आरोपी फरार आहेत. याचा अर्थ त्यांची लायकी नाही त्या पदावर राहायची

  • @valmikgarje6858
    @valmikgarje6858 2 дня назад

    तुम्ही काही विश्लेषण करू नका.... आणि संकेत वैगरे काही नाही बदनामी करू नका... आणि कोणी राजीनामा द्यावा वैगरे हे तुम्ही ठरवू नका...

  • @vishalv8721
    @vishalv8721 День назад

    Fakt vanjari samajatle kahi samajkantak virudh maratha bolt ja

  • @madhusudankinikar2211
    @madhusudankinikar2211 18 часов назад

    Tumhala Devendra fadnavis hyani kanat he sangitla ka..
    Khotya batmya

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 2 дня назад

    yana laja tr soda swatala he yevdh nichpana cha kals zalay laja balga

  • @vaibhavshirsat88
    @vaibhavshirsat88 2 дня назад

    Tu kon sangnara