मधुरा छान दिसत्येस. ❤️ आज दिल के करीब च्या मुलाखतीत या शो बद्दल समजले. छान संकल्पना. कविता व एकूणच सादरीकरण उत्तम. 👌👌 पुढील भागांसाठी शुभेच्छा. 🌹 हा शो रंगमंचीय आहे का ?
Aaj Madhurav program pahila u tub ver dt 29.10.23 atishay sunder zala .Mi marathi cinema pahilet pan nivedak ani lekhika gun aaj navyane pahilet thank u
मधुरा छान दिसत्येस. ❤️
आज दिल के करीब च्या मुलाखतीत या शो बद्दल समजले.
छान संकल्पना. कविता व एकूणच सादरीकरण उत्तम. 👌👌 पुढील भागांसाठी शुभेच्छा. 🌹
हा शो रंगमंचीय आहे का ?
Priya. Khupach chan. Keep it up. Pudhachya karyakramachi vat baghate
तूमचे लेख मी वाचले आहेत. आता मधुरव कथा प्रकाशन सोहळा बघून आनंद झाला.
खूपच छान मधुरा👌🏻❤️
मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा👍🏻👍🏻👍🏻
Aaj Madhurav program pahila u tub ver dt 29.10.23 atishay sunder zala .Mi marathi cinema pahilet pan nivedak ani lekhika gun aaj navyane pahilet thank u
Khup Chan Madhuraji. Khup khup Shubhechha.
नमस्कार मधुरा ताई । खूप छान ।वाटलं ऐकून।all the best...
कांचन नवरे।।
मधुरा
खूप छान
कोकण म्हणजे स्वर्ग आहे
Rohit Phalke यांची पाकळी ही कविता अप्रतिम 👌👌
All d best आणि धन्यवाद या कार्यक्रमाचा एक छोटासा भाग मला होता आलं तुझ्यामुळे धन्यवाद मधुरा
अप्रतिम
खूप छान उपक्रम.... 'चेहरा'. ... खूप छान लेख
खूप सुंदर कथा.❤❤
पाकळी...खरच डोळ्यात पाणी आलं,..असाच उपक्रम चालू ठेवा...all the best
मस्त मधुरा. खूप खूप शुभेच्छा...
Madhurav massttt
Madhura velankar ya majhya khup fevorite aahet
खूप छान उपक्रम👌👌अनेक शुभेच्छा!!
" कुण्या एकाची स्मरणगाथा" ले. गो.नी.दांडेकर यांच्या पुस्तकाचे ऑडिओ EP-२६ ऐकली. त्यामुळे सुमारे ४० वर्षानंतर भ्रमंती वर ऐकायाला मिळाले. बरे वाटले.🙏
खूपच सुंदर मधुरा
मधुरा, खूप छान! - धनंजय साठये
हा कार्यक्रम खूपच छान आहे. हा उपक्रम अजूनही चालू असल्यास मला माझ्या काही कविता प्रसारणासाठी पाठविण्याची इच्छा आहे.
Khoop chan Kavita limited tumchya Kavita aawadlya
Khupach chan.all the best.
Sunder Kavita
खूप छान उपक्रम...
All the best, Madhu!
Khup Mast 👌🏻👌🏻👌🏻
"पाकळी" मस्त कविता 👌👌
❤️
सुंदर कार्यक्रम 👌👌
All the best
लेख खूप छान
Sundar
खुप छान अप्रतिम सुंदर शब्द कमी पडतात
कोकण मधला लेख खूप छान होता,मुंबईत असताना कोकण फिरून आलो😊
mam one request to you please read maza prawas. book. by godase. …. ammala wachnya peksha aikayla. jast awdel
मधुरा छान दिसते आहे हे.्
👌👌👍मला जर पुस्तकं हव असेल तर कस मागवयचं ते सांग
तुम्ही लिहिलेले लेख, त्या पुस्तकाचे नाव काय आहे .(ललित लेख)
कल्पेश
ग्रे8
Thank u sir
Hii me madhura pawasakar 😊
वा मधुरा खूप छान, खूप खूप शुभेच्छा ऑल the best