Dhanajay Munde यांचा राजीनामा घेण्याची Ajit Pawar, Devendra Fadnavis यांची हिंमत नाही | Sanjay Raut

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 24

  • @technicalarmy3843
    @technicalarmy3843 15 дней назад

    धस साहेब तुमचे मनापासून आभार .

  • @akshay104
    @akshay104 9 дней назад

    सगळी जप्त करा

  • @sagar_badade
    @sagar_badade 19 дней назад +7

    सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळवा.
    गुन्हेगारांवर अंकुश पाहिजे.
    कठोर कारवाई अपेक्षित आहे.
    संविधान व कायद्याचे रक्षण करा.
    🙏🏻🚩

  • @DadapatilVaidya-tt2ji
    @DadapatilVaidya-tt2ji 19 дней назад +1

    राऊतांच आरोप एकदम बरोबर आहे

  • @RahulPatil-hl6uw
    @RahulPatil-hl6uw 13 дней назад

    Gapreeee🎉🎉🎉

  • @NamdevDarade-k4f
    @NamdevDarade-k4f 9 дней назад

    सुरेश धस साहेब तुम्ही जेवढे मुंडे साहेब यांच्यावर आरोप केले ते एक तरी आरोप सिद्ध झाला आहे का हो

  • @खासबात-ढ1च
    @खासबात-ढ1च 19 дней назад +3

    राजीनामा देण्याची गरज नाही.

  • @vitthalwaghe5482
    @vitthalwaghe5482 19 дней назад +1

    अजित दादा आहेत ना . Cid चौकशी लागली ना .फक्त आणि फक्त ओबीसी लोकांना मंत्री पद मिळू द्यायचे नाही यांना.सगळ्यांना मंत्री पदाचे पडले आहे . शेतकरी चे पीक कर्ज कधी माफ करणार या बद्दल कोण च सरकारला विचारायला वेळ नाही.

  • @ssam1234-i9l
    @ssam1234-i9l 19 дней назад

    Gbu

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 9 дней назад

    दोघं पण डरपोक आहे राजीनामाच काय तेच वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत

  • @PBhosle23
    @PBhosle23 19 дней назад

    आपले घरकोंबडे मुख्यमंत्री उधोजी ठाकरे पण जेल मध्ये जाऊं पण नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची हिम्मत नव्हती 😂😂

  • @ssam1234-i9l
    @ssam1234-i9l 19 дней назад

    Aakaa

  • @SahdevMunde-m5d
    @SahdevMunde-m5d 19 дней назад

    लय जळजळझाली.. चपटी बहादरची

  • @Keshav_Gutte
    @Keshav_Gutte 19 дней назад +1

    राज्यातील लोक फक्त परळीला येवून मरतात

  • @Tate_consultancy_services
    @Tate_consultancy_services 19 дней назад

    १०९ काय १००९ मुडदे पडू द्या काय फरक पडत नाही...

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 19 дней назад

    ईथुन मागं कुठं होता

  • @ajaybade4690
    @ajaybade4690 19 дней назад +1

    तुम्ही लोक धनजंय मुंडे साहेबाच काही वाकड करू शकत नाहीत :

  • @vitthalwaghe5482
    @vitthalwaghe5482 19 дней назад

    109 मृत होई पर्यन्त गप्प बसला आणि आता तुम्हाला अजित दादा आहेत ना . Cid चौकशी लागली ना .फक्त आणि फक्त ओबीसी लोकांना मंत्री पद मिळू द्यायचे नाही यांना.सगळ्यांना मंत्री पदाचे पडले आहे . शेतकरी चे पीक कर्ज कधी माफ करणार या बद्दल कोण च सरकारला विचारायला वेळ नाही.

  • @gajanannagre4742
    @gajanannagre4742 19 дней назад +2

    तुपलासारखे लय बघितली धनंजय मुंडे ने

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 19 дней назад

    aakaa chi 1500 koti.... Supar aakaa chi 3000000 koti... Konalahi sodu naye.. Sir sirsakat CHWOKASHI karnyaat yavi... 10 year's chi history baher yel

  • @ssam1234-i9l
    @ssam1234-i9l 19 дней назад +1

    Bokaasss

  • @sureshg2470
    @sureshg2470 19 дней назад +1

    तुझ्यात मात्र एक हिमत हाय उद्धवला महानगर पालिका निवडणुकीत पण बुडखात्यात सोडायच 😂😂