chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above
कार्यकारी समिति तर्फे SPL AGM किंवा AGM मधील कामकाजाची इतिवृतांतात रीतसर नोंद लिखाण कसे केले जाते या बाबत फार सविस्तर आणि उपयुक्त माहिती मार्गदर्शन 👌उपलब्ध 👍 करुन देण्यात आले आहे.👏मान.श्री. युवराज पवार सर आपले आणि डियर सोसायटी चॅनल आयोजकांचे हार्दिक अभिनंदन 💐 धन्यवाद 🙏
Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp *Join the Dear Society Group to stay updated on the latest information* regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more.
What is the preservation/retention period of holding old records, registers and other statutory documents as per Co-op. Society Act. Please enlighten me. I fondly await your reply.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
सहकारी गृहनिर्माण सोसायटी अणि अपार्टमेंट act यामध्ये काय फरक आहे, अपार्टमेंट act द्वारे स्थापन झालेल्या संस्थाना काय मार्गदर्शक तत्त्वे पाळायची अणि कुठले रेकॉर्ड तयार करायचे यावर कृपया मार्गदर्शन करावे
सर,मी मागील आपल्या व्हिडिओ मधे मी एक प्रश्न विचारला होता तो असा आहे की सहयोगी सभासदाला कार्यकारी समिती मधे महत्वाचे पदावर घेता येते का ,? सर मला प्लिज या बद्धल पुढील व्हिडिओ मधे सांगा.
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
Thank you sir for this information. amchya society december madhe agm jali tyat navin chiarman and treasurer chi niyukti karnyat aali pan tyanchi bank joining process ajunahi jaleli nahi karan treasurer chya mismatch document mule. tar ata punha udit jalyananter AGM basvinyachi vel aali aahe tyat nemake kon as a chairman and treaseurer mhanun rahtil june aahet tech ki vanin. MCM tar new committe member follow karat aahe. Please gude kara .
Amchya society madhe 1 sabhasad ne 3 dukan vikat ghetale ahet pan tyacha agreement 1 ahe Ani te mahnat ki mi transfer ekach dukancha denar karan maza agreement ek ahe tr tyancha kadun kiti transfer fee ghayache
त्रुटी आहेत त्यात सुधारणा करणे सुरू आहे. आणि आपण आपल्या सोसायटीच्या ग्रूपवर जर टाकले असते तर जास्त आदर वाटला असता. ठिक आहे, आम्ही पोस्ट delete करणार नाही..
Open forum मधे बदनामी करून जे तुम्हाला प्राप्त करून घेता येईल ते घ्या. आम्ही काळजी अधिक सुधारणा करण्यावर करतो. सुधारणा करायला वेळ लागतो, आपल्याकडे तितका संयम नसावा असे दिसते..
मृत व्यक्तीच्या वारसांनी, वारस प्रमाणपत्र काढले पाहिजे. जर मृत व्यक्तीने नामनिर्देशन केले असेल तर अशा व्यक्तीला सभासद बनता येते. अधिक सविस्तर माहितीसाठी अपॉइंटमेंट घ्या . संपर्क ९१५७५३३९५७
सचिवांचे सर्व अधिकार हे संस्थेच्या अध्यक्षांना ही असतात त्यामुळे इतिवृत्त सचिव / अध्यक्ष लिहू शकतात किंवा मग समितीने प्राधिकृत केलेला सदस्य लिहू शकतो - बरोबर ना युवराज सर ?
अध्यक्ष पदाची एक गरिमा असते, मान असतो, सचिवाची किंवा समितीने नेमून दिलेल्या व्यक्तींची जबाबदारी असते, ऐनवेळी सचिव गैरहजर राहिल्या अध्यक्षांनी इतिवृत्त लिहिण्यासाठी पर्यायी व्यवस्था करायची असते.
सर तुम्ही खूप छान माहिती दिलीत.
मला एक विचरायचे आहे जर सोसायटीतील सेक्रेटरी ने आर्थिक घोटाळा केला असेल तर त्याच्यावर कारवाई कशी करावी
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
खूप छान माहिती दिली आहे ,
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above
मला सर्वसाधारण सभा चे इतिवृत्त कसे लिहावे याचा विडिओ पाहिजे
Sir इतीवृत्त नेमक Kay asta
Minutes of meeting
खुप चांगली माहिती मिळाली
कार्यकारी समिति तर्फे SPL AGM किंवा AGM मधील कामकाजाची इतिवृतांतात रीतसर नोंद लिखाण कसे केले जाते या बाबत फार सविस्तर आणि उपयुक्त माहिती मार्गदर्शन 👌उपलब्ध 👍 करुन देण्यात आले आहे.👏मान.श्री. युवराज पवार सर आपले आणि डियर सोसायटी चॅनल आयोजकांचे हार्दिक अभिनंदन 💐 धन्यवाद 🙏
इतिवृत्त नमुना पहावयास मिळेल का ?
AGM मध्ये ठरवण्यात आलेले निर्णय...जसे की Maintenance मध्ये वाढ केली असेल तर , सभासदाला minutes द्यायचा आत त्याची अमलबजावणी सोसायटी करू शकते का
Click the link below:
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
*Join the Dear Society Group to stay updated on the latest information* regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more.
होय करता येऊ शकते . कोणत्या दिनांकापासून वाढ करायची हे निश्चित केले असेल तर त्या दिनांकापासून करता येईल .
What is the preservation/retention period of holding old records, registers and other statutory documents as per Co-op. Society Act. Please enlighten me. I fondly await your reply.
Thank you for watching our video, to get more information or legal consultation contact us at 9175733957.
Sir 🙏🏿🙏🏿🙏🏿
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! कायदेशीर सल्ला व अधिक माहितीसाठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
सोसायटी सभासद बनवत नाही . काय करावं
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
Ya babtit konta act kivva rule aahe
सहकारी गृहनिर्माण सोसायटी अणि अपार्टमेंट act यामध्ये काय फरक आहे, अपार्टमेंट act द्वारे स्थापन झालेल्या संस्थाना काय मार्गदर्शक तत्त्वे पाळायची अणि कुठले रेकॉर्ड तयार करायचे यावर कृपया मार्गदर्शन करावे
वेळच्यावेळी कायदेशीर सल्ला घेऊन काम करावे . तो अधिक फायद्याचा .
सर,मी मागील आपल्या व्हिडिओ मधे मी एक प्रश्न विचारला होता तो असा आहे की सहयोगी सभासदाला कार्यकारी समिती मधे महत्वाचे पदावर घेता येते का ,? सर मला प्लिज या बद्धल पुढील
व्हिडिओ मधे सांगा.
सर तुम्ही उत्तर कसे देता.
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
Sir tatakal meeting ka minit kiti divsat Vitale pahili pl sanga. Thanks
तळ मजल्याला बगिचा असल्यास, त्या ठिकाणी खोल्या बांधता येतात का?
Thank you sir for this information. amchya society december madhe agm jali tyat navin chiarman and treasurer chi niyukti karnyat aali pan tyanchi bank joining process ajunahi jaleli nahi karan treasurer chya mismatch document mule. tar ata punha udit jalyananter AGM basvinyachi vel aali aahe tyat nemake kon as a chairman and treaseurer mhanun rahtil june aahet tech ki vanin. MCM tar new committe member follow karat aahe. Please gude kara .
अशी केलेली नेमणूक चुकीची आणि बेकायदेशीर आहे.
Amchya society madhe 1 sabhasad ne 3 dukan vikat ghetale ahet pan tyacha agreement 1 ahe Ani te mahnat ki mi transfer ekach dukancha denar karan maza agreement ek ahe tr tyancha kadun kiti transfer fee ghayache
बिल्डरकडून घेतले असल्यास घेता येत नाही.
@@DearSociety resale madhe ghetale ahe
AGM इतिवृत्ताचा कच्चा मसुदा नोटीस बोर्डवर लावावा की व्हाट्सअप्प वर टाकावा? की zerox काढून वैक्तीक पाठवावा?/
कच्चा मसुदा सर्व सभासदांना पाठवावा किवां फक्त A G M मध्ये उपस्थित असलेल्या सदस्यांना?
आम्ही तुमचे सॉफ्टवेअर वापरत आहे आणि त्यामध्ये खूप त्रुटी आहेत.
त्रुटी आहेत त्यात सुधारणा करणे सुरू आहे.
आणि आपण आपल्या सोसायटीच्या ग्रूपवर जर टाकले असते तर जास्त आदर वाटला असता.
ठिक आहे, आम्ही पोस्ट delete करणार नाही..
Open forum मधे बदनामी करून जे तुम्हाला प्राप्त करून घेता येईल ते घ्या.
आम्ही काळजी अधिक सुधारणा करण्यावर करतो.
सुधारणा करायला वेळ लागतो, आपल्याकडे तितका संयम नसावा असे दिसते..
इतिवृत्ताचा कच्चा मसुदा दिला नाही तर इतिवृत्त व ठराव रद्द होतात का?
Niyam koni p😅alate navel Tari karvahi hot nahi teacher kay
Do you have email ID to inform problems of our society Thanks
एकदा सभासद मृतय झाला तर ससथेचा सभासद कोणाला होता येईल समजा तीन मुल आसतील तर सभासद होणयाचा आधिकार कोणाला
मृत व्यक्तीच्या वारसांनी, वारस प्रमाणपत्र काढले पाहिजे.
जर मृत व्यक्तीने नामनिर्देशन केले असेल तर अशा व्यक्तीला सभासद बनता येते.
अधिक सविस्तर माहितीसाठी अपॉइंटमेंट घ्या . संपर्क ९१५७५३३९५७
सचिवांचे सर्व अधिकार हे संस्थेच्या अध्यक्षांना ही असतात त्यामुळे इतिवृत्त सचिव / अध्यक्ष लिहू शकतात किंवा मग समितीने प्राधिकृत केलेला सदस्य लिहू शकतो - बरोबर ना युवराज सर ?
अध्यक्ष पदाची एक गरिमा असते, मान असतो, सचिवाची किंवा समितीने नेमून दिलेल्या व्यक्तींची जबाबदारी असते, ऐनवेळी सचिव गैरहजर राहिल्या अध्यक्षांनी इतिवृत्त लिहिण्यासाठी पर्यायी व्यवस्था करायची असते.
सचिव जर काम करत नसेल तर सचिव पदावर ठेवून उपयोग काय साहेब.
कमिटीची monthely मिटींगचे इतिवृत्त किती दिवसात कमिटीतील सभादना मिळावे या संर्दभात काही नियम आहे का?
Minutes book मध्ये printed Minutes चीपकवले तर चालतात? की, हाताने लिहणं compulsary आहे?
Pls help.
Thanks
Sir tumcha no.dya
आपला फोन नौ. कळवा please.
Sir mobile number
कामकाज वेळ १० ते ६.संपर्क ९१७५७३३९५७