सर फार छान माहिती आपण दिलीत. आपला मागील व्हिडिओ पाहिल्यावर सहयोगी सभासद कार्यकारिणी समितीवर घेऊ शकतो का ? ह्या विषयी प्रश्न विचारला होता. सर प्लिज या विषयी पुढील व्हिडिओ मधे माहिती द्याल ही आपणास विनंती आहे.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Amchy society groopizm karun 7/8 varsha committe war tich manse aahet police compliment court karat basle aahet meeting madhy last 23 years akach sabhasadacha subject building fund ani another fund bank madhe thawtat 50 lakh aahet tachya kahi use karat nahit vicrle tar female aligation maramri kartat CCTV camerachy samor police manage ragistrer also ti family far trsta aahe
contact for an online or offline appointment 9175733957 Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
सर कसे आहात. छान माहिती दिली आहे एक विचारीचे होते. पहिल्या मालकाने पार्किंग विकली. आहे असेसगतोई. आता मी कार गेटली आहे. तर मी पार्किंग करू शकतो ना. कायद्या. नुसार ओपन आणि स्टील पार्किंग खरेदी विक्री करणे हा गुन्हा आहे. जर सोसायटी पार्किंग करू देत नसेल तर काय करायचे ?
एक अध्यक्षतेखाली दोन सचीव दोन खजीनदार ठेवता येतात का? एक रजिस्टर सोसायटी त्याच्या दोन वेगवेगळ्या इमारत पाणी बील मीटर, लाईट बील मीटर, टॕक्स बील वेगळ बँक अकाऊंट वेगळ कस करू शकतो. अ इमार ब इमार अशा दोन इमारती आहेत.
दिनांक.27/8/2023. ला AGM होती त्यात. त्यात वार्षिक ताळेबंद अहवाल आलाच नाही, आणि मिटिंग च्या notice. बरोबरही दिली नाही. मिटिंग चालू झाली तेव्हा अध्यक्ष सांगतात ऑडिट रिपोर्ट आला नाही. त्याचा मिटिंग मध्ये. हे नियमानुसार आहे का? जर कमिटी कडे ऑडिट रिपोर्ट नाही तर AGM.कशी लावू शकतात.?त्या कमिटी कडे ऑडिट रिपोर्ट नाही. मिटिंग चालू असताना अध्यक्ष पळून गेले तर त्याच्यावर कारवाई करू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे
30 वर्ष पुरानी रिडॅवलेपनमेन्ट कंडोमीनियम अर्पाटमेन्ट फिजिबिलिटी रिपोर्ट मान्य करने के लिए अर्पाटमेन्ट बोर्ड दबाव बना रहा है जो कि कुल क्षेत्रफल रुफ टेरेस का 25% प्रतिशत हमे मान्य नहीं है क्या हम न्यायालय मे चैलेंज कर सकते हैं?
जागा मालक व डेवलपरने जागा डेव्हलप करून सदनिका विकत घेतल्यानंतर डिड कनव्हे केले परंतु जागा मालक व डेव्हलपर यांच्या सदनिकांचे डिड कनव्हे रक्कम दिलेली नाही. काय करता येईल?
He sarva bylaws, MCS act, 154 B madhe namud aahe ! Pan pratyek sahakari sanstha MC hi Talibani system ne kam karte. Asst Registrar kadun kanhi positive action hot nahi !
पवार सर आपण डियर सोसायटी चलनवर स्वागत आहे. सर मला विचारायचे आहे की , सचिवाने राजीनामा दिला आहे. पण त्यांच्या कडे सोसायटीचे स्ट्रानसफर प्रिमियमची रक्कम ५वर्षझाली देत नाही. राजीनामा योग्य आहे की अयोग्य आहे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
थकबाकी भरण्यासाठी नोटीस द्या, राजीनामा स्वीकारा, वसुलीची कारवाई करा. समितीने कारवाई केली पाहिजे. मुळात त्याला सभासद करून घेणे योग्य नव्हते, सभासदतव रद्द करा. अधिक माहिती साठी २७ तारखे नंतर appointment घ्या. 9175733957
सचिवांनी २८ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकृती कारणास्तव राजीनामा सादर केला. अजूनही मंजूर केलेला नाही. सचिवांचं म्हणणं आहे की फक्त आर्थिक बाबी सांभाळीन व बाकी कोणतीही जबाबदारी घेऊ शकणार नाही. राजीनामा किती काळ प्रलंबित ठेवला जाऊ शकतो? अध्यक्ष अमेरिकेला गेलेले आहेत तेव्हा राजीनामा कोणी स्विकारावा व सदर राजीनामा समितीच्या दर महिन्याला होणाऱ्या सभासदाने त स्विकारावा की SGM घेऊन स्विकारावा?
रेजिस्ट्रेशन ला 1 वर्ष पूर्ण होऊनही जर बिल्डर ने अजूनही व्यवस्थापन समितीकडे कागदपत्रे दिली नाहीत? Maintanance हिशोबाही नाही दिला? यासाठी कोणाकडे दाद मागता येईल?
सोसायटीमध्ये काही दुकाने असतील व त्यांचा मुख्य गेटशी काही संबंध नसेल तर म्हणजे त्यांना कुठल्याही सुविधा इतरांप्रमाणे दिल्या जात नसतील तर त्यांनाही सेवाशुल्क देणे बंधनकारक आहे का ? व या संबंधित इतर काही नियम आहेत का?
Can chairman, secretary and treasurer all who have resigned still sign share certificate? The new committee is yet to be formed and under election process. Please guide
Amcha society che chairman resign det nahi ani baki committee ne resign dile te pan manya karat nahi... Ata meeting la pan yet nahi 3months jale... New election shivay dusra option nahi . But ata gov election mule achar sanhita lagali ahe... So society madhe election pan hou shakat nahi ... Tar kay karu shkto te sangave....
अध्यक्षाला काम सुरु ठेवण्याचा अधिकार नाही. सहकार कायद्याच्या विशिष्ट कलमाखाली चर्चा आवश्यक आहे. योग्य दिशा मिळेल. ऑनलाईन मिटिंग साठी अपॉइंटमेंट घ्या. संपर्क करा. ९१७५७३३९५७
Our soc has two bldgs 1 &2 bldg one has 39 members and bldg 2 has 4 members, our conveyance deed mentions that boath the bldgs form a part of soc, the MC while obtaning conveyance from the court made false representation to the court that there are 43 members but actually they have (04) not members as they have not obtained membership nor contributed to share capital, soc is raising maintenance bills only for 39 members, 04 members neither contribute any amt to sinking fund, repair fund, etc is this way of functioning legal in eyes of law.
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
Samiti ani Rahivasi yanmadhe society sathi ghetlya janarya nirnayachi transphransi asavi ki nahi festivals decision kontihi navin gost karayachi asel society madhe tar tithe rahnarya lokana tya baddal mahiti asn kiva tyanche vichar ghen yogy ahe ki nahi
Sir, Jar 13 lokanchi committee aahe, tya paiki 6 committee member ni rajinama dila aahe, ata fakt committee madhe 7 lokch rahili aahe, tar committee dissolved hou sakel na...?
Sir in my society I don’t want to be committee member due to my medical problems. And no body is ready to work. And ex persons from previous and current committee forcing me to handle the society work. What to do ?
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Kal bakari I'd la society madhe shed takun barech bakari kapali geli mi policsat takrar keli polic nahi aale niyamavirudh bakari kapali tyana society adhyakshani parvangi dilui
आमच्या सोसायटी मध्ये corpus फंड वरती OD (overdraft) घेतला असून तो कोणालाही विश्वासात न घेता, ठराव न करता घेतला आहे, सभासदांनानी विचारले असता दुर्लक्षं केल जात आहे, निबंधक कडे तक्रार करून काहीही कार्यवाही झाली नाही .. काय करावे
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources. Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
निवडणूक अधिकाऱ्याने सांगितलं पाहिजे. तुम्ही आपापसात निवडणूक घेतली असेल तर बेकायदेशीर आहे. *गृहनिर्माण संस्थेत बेकायदेशीररित्या पदावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो* ऐका कसं! विडिओ तुमच्या समितीला पाठवा। सोसायटीच्या सर्व सभासदांना पाठवा। ruclips.net/video/LOnqD7LWpWE/видео.html
नमस्कार सर आमच्या सोसायटीच्या agm मिटींग मध्ये मी आणि आपचे अध्यक्ष यांची राजीनामा दिला पण आम्हला अजून राजीनामा स्वीकारले आहे ह्याची पावती नाही दिली आणि तुमही नवीन कमिटी स्थापन करून घेतली आहे आणि उपनिबंधक याना पण नाही कळवलं आहे आणि सोसायटीच्या लेटर वर नवीन कमिटी यांची नाव टाकून सही पण घेतली आहे तर काय करावे मला सांगा जरा
@@rohankalgutkar4296 राजीनामा AGM मध्ये ठराव लिहून मंजूर करून घ्यायचा होता असे केले नाही म्हणून राजीनामा मान्य होत नाही यावर पर्याय राजीनामा DDR कडे पाठवून घ्यावा मंजूर करण्यात येइल
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
जर एखादा निर्णय घेताना अति तात्काळ म्हणजे 1 दिवसाच्या नोटीस वर समिती सदस्यांची सभा बोलावून एखादा निर्णय घेतला गेला तर तो वैद्य ठरेल का? कारण काही वेळा काही सदस्य उपस्थित राहू शकणार नाहीत अशी शक्यता बघून अचानक सभा बोलावून स्वहिताचे निर्णय घेण्यात येतात असे निदर्शनास आले आहे या मध्ये 3 दिवस ऐवजी केवळ 1 दिवसाची नोटीस देण्यात येते असे निर्णय वैद्य नसल्यास तक्रार कुठे करायची आणि त्यावर काय कारवाई होऊ शकते
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below: chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Sir mumbai mhade ek pattpedhi aahe afra tafar jhalli aahe malhotra house che DDR Nitin kale yanchyakade common niwrdan pan dille aropi ceo mokat firat aahe aamche kashache paise budalle margdarshan kara
अतिशय छान आणि उपयुक्त माहिती साहेब तुम्ही दिली याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद.
तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद ! अधिक माहिती मिळवण्यासाठी ९१७५७३३९५७ या नंबरवर संपर्क करा.
Sir, Tumi kup chan mahiti deta tymule aamala knowledge milate tumache kup kup abhar
सर,
तुम्ही जे मार्गदर्शन केलत योग्य व अमूल्य प्रेरणादायक आहे. धन्यवाद
हे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
👌👌 फार फार उपयुक्त माहिती मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे.सर आपले आणि आपल्या चॅनलचे हार्दिक अभिनंदन👏🙏धन्यवाद.
छान माहिती दिलात ध्यन्यावाद सर👌👍
सर फार छान माहिती आपण दिलीत. आपला मागील व्हिडिओ पाहिल्यावर
सहयोगी सभासद कार्यकारिणी समितीवर घेऊ शकतो का ? ह्या विषयी
प्रश्न विचारला होता. सर प्लिज या विषयी पुढील व्हिडिओ मधे माहिती द्याल ही आपणास विनंती आहे.
खूप छान माहिती देता युवराज सर,धन्यवाद
अत्यंत उपयोगी माहिती मिळाली..
धन्यवाद सर.
खूप सविस्तर माहिती दिली धन्यवाद साहेब
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
खूपच छान पद्धतीने माहिती पुरवली आहे.👍✅
खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती आहे सर
Khup chhan, spasht aani sopya padhdhatine samajvalya baddal dhanyavaad.. 🙏
Keep it up....
आपण चांगली माहिती दिली आपले हार्दिक अभिनंदन.
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी
९१७५७३३९५७ संपर्क करा.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Amchy society groopizm karun 7/8 varsha committe war tich manse aahet police compliment court karat basle aahet meeting madhy last 23 years akach sabhasadacha subject building fund ani another fund bank madhe thawtat 50 lakh aahet tachya kahi use karat nahit vicrle tar female aligation maramri kartat CCTV camerachy samor police manage ragistrer also ti family far trsta aahe
Thanx sir tumhi dililya mahitibdal🙏
Great sir God bless you and your family
खूप छान माहिती. दिलीत धन्यवाद
महत्वाची माहिती दिली...कृपया पहिल्या agm मध्ये काय महत्त्वाचे पॉइंट्स असतात आणि सदस्य बनण्यासाठी काय नियम आसात
Yes hi pn mahiti dya
खूप छान माहिती
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा
Khare ahe rules all very important
Pan amchyakde tase kahi nahi आणि सचिव अध्यक्ष खजिनदार यांना पण भत्ता मिळतो का
साहेब, नमस्कार, आपण अत्यंत महत्त्वाची माहिती देता.
वार्षिक सर्वसाधारण सभेत सभा अध्यक्षच ए.जी.एम. पुर्वी लेखी तक्रार देत असल्यास त्यासाठी काय करावे.
contact for an online or offline appointment 9175733957
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below:
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
गूड जॉब सर
Thank you साहेब
खूप छान सर
Sir society chi RTI act under information kon kon AR office kade gheu shaktat
Non member na he rights ahet ka
Plz ek video kara hya verati
सर कसे आहात. छान माहिती दिली आहे
एक विचारीचे होते.
पहिल्या मालकाने पार्किंग विकली. आहे असेसगतोई.
आता मी कार गेटली आहे. तर मी पार्किंग करू शकतो ना. कायद्या. नुसार ओपन आणि स्टील पार्किंग खरेदी विक्री करणे हा गुन्हा आहे.
जर सोसायटी पार्किंग करू देत नसेल तर काय करायचे ?
साहेब नमस्कार 🙏🙏
सोसायटी मध्ये बिल्डर ला अध्यक्ष पद घेण्यासाठी अधिकार आहे का साहेब सांगा
Very important information about rights and duties of committee members of co housing scooty very nice👍
सोसायटीच्या ३/४ वर्षे कोणतीच मिटिंग झाली नसेल व अध्यक्ष दोन एक वर्ष बेपत्ता असेल तर तो गुन्हा ठरतो का.असेल तर कुठे कार्यवाही/तक्रार करायची.
एक अध्यक्षतेखाली दोन सचीव दोन खजीनदार ठेवता येतात का? एक रजिस्टर सोसायटी त्याच्या दोन वेगवेगळ्या इमारत पाणी बील मीटर, लाईट बील मीटर, टॕक्स बील वेगळ बँक अकाऊंट वेगळ कस करू शकतो. अ इमार ब इमार अशा दोन इमारती आहेत.
दिनांक.27/8/2023.
ला AGM होती त्यात. त्यात वार्षिक ताळेबंद अहवाल आलाच नाही, आणि मिटिंग च्या notice. बरोबरही दिली नाही.
मिटिंग चालू झाली तेव्हा अध्यक्ष सांगतात ऑडिट रिपोर्ट आला नाही. त्याचा मिटिंग मध्ये.
हे नियमानुसार आहे का?
जर कमिटी कडे ऑडिट रिपोर्ट नाही तर AGM.कशी लावू शकतात.?त्या कमिटी कडे ऑडिट रिपोर्ट नाही.
मिटिंग चालू असताना अध्यक्ष पळून गेले तर त्याच्यावर कारवाई करू शकतो का?
कृपया मार्गदर्शन करावे
0p pp
सर कर्मचारी पतसंस्था मध्ये असलेल्या मंडळात जर बाहेरून काम करण्यासाठी खाजगी कर्मचारी घेण्यात आला असेल तर त्याला सचिव पद देण्यात येऊ शकते का
मुळांच्या सभासदांना प्लॉट नाही मिळाली तर कोठे तक्रार करावी
30 वर्ष पुरानी रिडॅवलेपनमेन्ट कंडोमीनियम अर्पाटमेन्ट फिजिबिलिटी रिपोर्ट मान्य करने के लिए अर्पाटमेन्ट बोर्ड दबाव बना रहा है जो कि कुल क्षेत्रफल रुफ टेरेस का 25% प्रतिशत हमे मान्य नहीं है क्या हम न्यायालय मे चैलेंज कर सकते हैं?
जागा मालक व डेवलपरने जागा डेव्हलप करून सदनिका विकत घेतल्यानंतर डिड कनव्हे केले परंतु जागा मालक व डेव्हलपर यांच्या सदनिकांचे डिड कनव्हे रक्कम दिलेली नाही. काय करता येईल?
He sarva bylaws, MCS act, 154 B madhe namud aahe ! Pan pratyek sahakari sanstha MC hi Talibani system ne kam karte. Asst Registrar kadun kanhi positive action hot nahi !
पवार सर आपण डियर सोसायटी चलनवर स्वागत आहे.
सर मला विचारायचे आहे की , सचिवाने राजीनामा दिला आहे. पण त्यांच्या कडे सोसायटीचे स्ट्रानसफर प्रिमियमची रक्कम ५वर्षझाली देत नाही.
राजीनामा योग्य आहे की अयोग्य आहे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
थकबाकी भरण्यासाठी नोटीस द्या, राजीनामा स्वीकारा, वसुलीची कारवाई करा. समितीने कारवाई केली पाहिजे. मुळात त्याला सभासद करून घेणे योग्य नव्हते, सभासदतव रद्द करा.
अधिक माहिती साठी २७ तारखे नंतर appointment घ्या. 9175733957
👌👌👌
सचिवांनी २८ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रकृती कारणास्तव राजीनामा सादर केला. अजूनही मंजूर केलेला नाही. सचिवांचं म्हणणं आहे की फक्त आर्थिक बाबी सांभाळीन व बाकी कोणतीही जबाबदारी घेऊ शकणार नाही. राजीनामा किती काळ प्रलंबित ठेवला जाऊ शकतो? अध्यक्ष अमेरिकेला गेलेले आहेत तेव्हा राजीनामा कोणी स्विकारावा व सदर राजीनामा समितीच्या दर महिन्याला होणाऱ्या सभासदाने त स्विकारावा की SGM घेऊन स्विकारावा?
रेजिस्ट्रेशन ला 1 वर्ष पूर्ण होऊनही जर बिल्डर ने अजूनही व्यवस्थापन समितीकडे कागदपत्रे दिली नाहीत? Maintanance हिशोबाही नाही दिला? यासाठी कोणाकडे दाद मागता येईल?
Society च्या document बरोबर, society कार्यालयातील cctv चे footage मागू शकतो का?
अपार्टमेंटमध्ये सेक्रेटरीचे अधिकार काय आहेत.
सचिव ने दिलेला राजीनामा अध्यक्ष ने मीटिंगमध्ये पाडला तर काय प्रोसिजर आहे पुढे
सर महानगर पालिका कर्मचारी को ऑपरेटिव्ह सोसायटी निवडणूक लढवू शकतो का.
सोसायटी सदस्य सोसायटीचा रूम/ फ्लॅट भाड्याने देऊन सोसायटी चे बाहेर राहत असेल तर तो त्यांच्या मुळ सोसायटीत कार्यकारीणी कमिटीत सदस्य होऊ शकतो का ?
होय, तो समिती सदस्य होऊ शकतो. नको असेल तर सभासदानी अशा व्यक्तीला मतदान करू नये. निवडणूक आणू नये.
सोसायटीमध्ये काही दुकाने असतील व त्यांचा मुख्य गेटशी काही संबंध नसेल तर म्हणजे त्यांना कुठल्याही सुविधा इतरांप्रमाणे दिल्या जात नसतील तर त्यांनाही सेवाशुल्क देणे बंधनकारक आहे का ? व या संबंधित इतर काही नियम आहेत का?
काही सभासदांनी कोणतीही कागदपत्रे जमा न करता अनेक वर्ष बाहेरगावी राहत आहेत. शेअर सर्टिफकेटवर करेक्ट नाव कसे टाकायचे?
Can chairman, secretary and treasurer all who have resigned still sign share certificate? The new committee is yet to be formed and under election process. Please guide
Any update on this issue, i am facing the same problem
Amcha society che chairman resign det nahi ani baki committee ne resign dile te pan manya karat nahi... Ata meeting la pan yet nahi 3months jale... New election shivay dusra option nahi . But ata gov election mule achar sanhita lagali ahe... So society madhe election pan hou shakat nahi ... Tar kay karu shkto te sangave....
अध्यक्षाला काम सुरु ठेवण्याचा अधिकार नाही. सहकार कायद्याच्या विशिष्ट कलमाखाली चर्चा आवश्यक आहे. योग्य दिशा मिळेल. ऑनलाईन मिटिंग साठी अपॉइंटमेंट घ्या. संपर्क करा. ९१७५७३३९५७
सर धन्यवाद एखाद्या सभासदाला माहितीच्या अधिकारात माहिती मागवता येईल का कृपया मार्गदर्शन व्हावे
मासिक कमिटीचे इतिवृत
तकमिटीतील सभासदांनी मागितले तर मिळू शकते का?
ऑनलाइन क्लासेस आहेत का सर
सदनिकदार यांचे अधिकार सांगना pliz
Our soc has two bldgs 1 &2 bldg one has 39 members and bldg 2 has 4 members, our conveyance deed mentions that boath the bldgs form a part of soc, the MC while obtaning conveyance from the court made false representation to the court that there are 43 members but actually they have (04) not members as they have not obtained membership nor contributed to share capital, soc is raising maintenance bills only for 39 members, 04 members neither contribute any amt to sinking fund, repair fund, etc is this way of functioning legal in eyes of law.
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
contact for an appointment for detailed discussion 9175733957
Samiti ani Rahivasi yanmadhe society sathi ghetlya janarya nirnayachi transphransi asavi ki nahi festivals decision kontihi navin gost karayachi asel society madhe tar tithe rahnarya lokana tya baddal mahiti asn kiva tyanche vichar ghen yogy ahe ki nahi
सविस्तर माहितीसाठी ऑनलाईन मिटिंग घेतली जाऊ शकते. अपॉइंटमेंट साठी संपर्क करा. ९१७५७३३९५७
Housing Societies, Apartment Owners, Flat owners Groupof our area and keep updated
Latest Update regarding Housing Societies, Apartments related acts, court judgments, Govt GRs
Act Amendments,
recovery of dues,
Cooperative society election, Deemed/ Conveyance,
Society Registration
Audit rules,
Byelaws
Etc.
Link:- chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Sir,
Jar 13 lokanchi committee aahe, tya paiki 6 committee member ni rajinama dila aahe, ata fakt committee madhe 7 lokch rahili aahe, tar committee dissolved hou sakel na...?
Contact 9175733957 for an appointment, a detailed discussion is needed. An online meeting can be scheduled to address your queries.
Sir in my society I don’t want to be committee member due to my medical problems. And no body is ready to work. And ex persons from previous and current committee forcing me to handle the society work.
What to do ?
No member can be forced to be in the committee, it is voluntary.
detailed discussion is required. contact for an appointment 9175733957
My society force'fully closed common toilet where we complaint against them
महानगर पालिकेत तक्रार करा,
समितीला पदावरून हकला.
अपॉईंटमेन्ट घेऊन चर्चा करू संपर्क करा. 9175733957
Bhatta mhanje नेमके काय
Thanks 🙏 sir
Thank you for watching our video, for information or legal consultation contact us 9175733957.
सर जर कमिटी सदस्य ने राजीनामा दिला तर नवीन सदस्य कसा appoint करायचा. परत election घ्यायचे का
सभासद किती आहेत ? आणि समिती केंव्हा निवडून आली यावर अवलंबून असते .
society of Secretory not providing written documents for deemed conveyance what to do
It is not his responsibility, remove the secretary. Contact for a more detailed virtual discussion. take an appointment 9175733957
सोसायटी मीटिंग मध्ये सर्वानुमते घेतले निर्णय नंतर एखादा सभासद मान्य करत नसेल तर कोणती कारवाई होते
ज्यांना मान्य नसेल त्यांनी सहकार न्यायालयात दाद मागावी.
Sir sahakar nyalay (english madhe kaay mahnatat) ... punyat kuthe aahe...
Secretary if you notpachesar is it right or wrong
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below:
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Amache adhyaksh 25varsh jhale kontihi miting n gheta swatach manmani chalu ahe tyasathi kai karata yeil
पदावरून दूर केले जाऊ शकते. कोणत्या नियमाचे उल्लंघन झाले आहे याचे आकलन करून योग्य सल्ला दिला जाऊ शकतो.
Kal bakari I'd la society madhe shed takun barech bakari kapali geli mi policsat takrar keli polic nahi aale niyamavirudh bakari kapali tyana society adhyakshani parvangi dilui
Society chairman ne meri wife ka audio banakar society what's app group me dala hai.
Mujhe uspar action lena hai.. Please guide me
contact 9175733957 for detailed discuss online.
सोसायटीच्या redevelopment चे नियम याबद्दल व्हिडिओ आहे का ?
हो आहे ना.. या वाहिनीवर शोधा.
आमच्या सोसायटी मध्ये corpus फंड वरती OD (overdraft) घेतला असून तो कोणालाही विश्वासात न घेता, ठराव न करता घेतला आहे, सभासदांनानी विचारले असता दुर्लक्षं केल जात आहे, निबंधक कडे तक्रार करून काहीही कार्यवाही झाली नाही .. काय करावे
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद ! सविस्तर चर्चेची गरज, अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
Stay connected with us on WhatsApp! Get legal updates, engage in discussions, and access valuable resources.
Join now - chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
रजिस्टर असलेल्या सोसायटीतील दोन इमारतींना वेगवेगळे होत वेगवेगळी सोसायटी रजिस्टर करता येऊ शकते का
yes. contact for more information 9175733957
सभासद वर्गणी थकित असेल तर त्या सभासदाचे पाणी कट करू शकतो का कारण लेखी कळवून सुद्धा मेंटेनन्स देत नाहीत
वसुलीची कारवाई करा. पाणी बंद करण्यासाठी सविस्तर चर्चा करून काही सांगता येईल
🙏 साहेब मला खजिनदार पदाचा राजनाम देऊन दीड ते दोन वर्ष झाली आहेत तरी चे वरती सही अजून माझी आहे तर याला काय करायचे
नवीन खजिनदार नेमायला सांगा . सह्या करायचे बंद करा .
सविस्तर चर्चेसाठी अपॉइंटमेंट घ्या . ऑनलाईन मिटिंग घेतली जाईल . संपर्क करा . 9175733957
सर मला राजीनामा डायचा आहे
मागील काळात एकदा राजीनामा दिलेला सभासदा पुन्हा सदस्य होऊ शकतो का?
हो, होऊ शकतो पुन्हा निवडून याव लागेल
हाउसिंग सोसायटीच्या सर्वसाधारण सभेला संस्थेचा अध्यक्ष उपस्थित असताना त्या सभेसाठी सोसायटी चाच एखादा सभासद अध्यक्ष म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो का?
समितीतील एखाद्या सदस्याला त्या सभेपुरता अध्यक्ष बनवु शकता..
सर माझी सोसायटी1वर्षा ची आहॆ पहिले 11महिने हे बिल्डर चे असतात का ईलेक्षण घ्यावे लागतात
होय , अधिक माहितीसाठी संपर्क करा. ९१७५७३३९५७
Aamchya society la 6 yrs zalet tri sale deed zalay nahi
समितीला आमच्या सॊबत एक मिटिंग घ्यायला सांगा. संपर्क करा अपॉइंटमेंट ९१७५७३३९५७
एका घरातील 2 ( नवरा व बायको )जण कमिटी मध्ये येयू शकतात का
हो, परंतु सुची क्रंमाक २ मध्ये दोघांची नावे असणे गरजेचे आहे..
साहेब आमची सोसायटी स्थापन होऊन 14 महीने झालेले आहेत .नविन कमीटी बिनविरोध झालेली आहे...तसे DDR ला कळवावे लागेल का?
निवडणूक अधिकाऱ्याने सांगितलं पाहिजे.
तुम्ही आपापसात निवडणूक घेतली असेल तर बेकायदेशीर आहे.
*गृहनिर्माण संस्थेत बेकायदेशीररित्या पदावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो* ऐका कसं!
विडिओ तुमच्या समितीला पाठवा। सोसायटीच्या सर्व सभासदांना पाठवा।
ruclips.net/video/LOnqD7LWpWE/видео.html
नमस्कार सर
आमच्या सोसायटीच्या agm मिटींग मध्ये मी आणि आपचे अध्यक्ष यांची राजीनामा दिला पण आम्हला अजून राजीनामा स्वीकारले आहे ह्याची पावती नाही दिली आणि तुमही नवीन कमिटी स्थापन करून घेतली आहे आणि उपनिबंधक याना पण नाही कळवलं आहे आणि सोसायटीच्या लेटर वर नवीन कमिटी यांची नाव टाकून सही पण घेतली आहे तर काय करावे मला सांगा जरा
@@rohankalgutkar4296 राजीनामा AGM मध्ये ठराव लिहून मंजूर करून घ्यायचा होता असे केले नाही म्हणून राजीनामा मान्य होत नाही यावर पर्याय राजीनामा DDR कडे पाठवून घ्यावा मंजूर करण्यात येइल
Sir tripartite manje kay
मेंटेनन्स नाही भरला तर तो व्यक्ती इलेकशन ला उभा राहू शकतो का
नाही, अशा फुकट्या ची इच्छाच कशी काय होते? किती निर्लज्ज असतात अश्या व्यक्ती.
Nahi
सेल डिड म्हणजे काय
sale deed गृहनिर्माण संस्थेच्या बाबतीत जमीन मालकीचा दस्त असतो.
Sir kup chan mahiti dilit thanks contact number milel ka
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link above:
जर एखादा निर्णय घेताना अति तात्काळ म्हणजे 1 दिवसाच्या नोटीस वर समिती सदस्यांची सभा बोलावून एखादा निर्णय घेतला गेला तर तो वैद्य ठरेल का?
कारण काही वेळा काही सदस्य उपस्थित राहू शकणार नाहीत अशी शक्यता बघून अचानक सभा बोलावून स्वहिताचे निर्णय घेण्यात येतात असे निदर्शनास आले आहे या मध्ये 3 दिवस ऐवजी केवळ 1 दिवसाची नोटीस देण्यात येते
असे निर्णय वैद्य नसल्यास तक्रार कुठे करायची आणि त्यावर काय कारवाई होऊ शकते
सविस्तर चर्चा आवश्यक, अपॉइंटमेंट साठी संपर्क करा.. 9175733957
सचिव राजीनामा दिल्यानंतर जर नवीन सचिवाची नेमणूक झाली नसेल तर, जुन्या सचिवाला आपल्या पदावर कार्यरत राहता येते का❓
W
साहेब अध्यक्ष पदाचा गैर वापर करून सोसाटीची राखिव जागा मंदिर व कार्यालय बांधकाम केले आहे.
संस्थेच्या थकबाकीदार हा मतदार होतो किंवा नाही
मतदार होऊ शकतो. मात्र निवडणूक लढवू शकत नाही.
सर तुमचा नंबर मिळेल का
तुम्ही आमचा व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद! अधिक माहितीसाठी व Appointment साठी ९१७५७३३९५७ संपर्क करा.
Join the Dear Society Group to stay updated on the latest information regarding Housing Societies, Apartment-related acts, court judgments, Government GRs, act amendments, recovery of dues, cooperative society elections, Deemed/Conveyance, Society Registration, Audit rules, Bylaws, and more. Click the link below:
chat.whatsapp.com/HAK9BAL4fPhBzxxoGhUsKp
Q
Sir mumbai mhade ek pattpedhi aahe afra tafar jhalli aahe malhotra house che DDR Nitin kale yanchyakade common niwrdan pan dille aropi ceo mokat firat aahe aamche kashache paise budalle margdarshan kara
तुमच्या मंडळींसोबत ऑनलाईन मिटिंग घेऊन चर्चा केल्यास मार्ग निघू शकतो . पुढील दिशा ठरवता येईल . विचार करा . अपॉइंटमेंट घ्या . 9175733957
Ok sir pan paise milltil kay
Tumcha contact number or office cha number milel ka baki points war vicharayla
सविस्तर माहितीसाठी संपर्क करा ९१७५७३३९५७