सचिन सरांचा फार्म अवघ्या दोन महिन्यात पडला बंद 😭😞 काय घडले पहा 😔🤔
HTML-код
- Опубликовано: 5 янв 2025
- सचिन सरांचा फार्म अवघ्या दोन महिन्यात पडला बंद 😭😞 काय घडले पहा 😔🤔 #goatbusiness #goatfarming #farming #goatfarmingbusiness #vlog #goat #animal #shelipalan #animals #sheokand
खरं आहे रंधे भैय्या. येत्या आठवड्यात वीडियो द्वारे पूर्ण खुलासा करणार आहे. सर्व व्यूहर्स ना सोबत असल्याबद्दल धन्यवाद.
Nkkich Sir 💓
I hope Tumhi punha unch bharari ghesal 🌹
सचिन भाऊ हार मानणारे नाहीत ते बरोबर पुन्हा उंच भरारी घेतील,
आई भवानी ब्लेस हिम❤
Yes boss, Thank you so much😊
सर्वात महत्त्वाचे शेळीपालन करण्यासाठी घरातील माणुस असणे गरजेचे आहे.
Kharay
भाऊ शेळी पालन मध्ये घरचा सपोर्ट फार महत्त्वाचा आहे बरोबर
Ho nkkich dada💓
विचार करून शेळीपालन केले पाहिजे व अनुभवी माणसाचा सल्ला घेतला पाहिजे. सर तुम्ही पुन्हा शेळीपालन करा पूर्ण सपोर्ट आहे
Ho
शेळीपालन शेड जवळ आपण स्वतः राहणे महत्वाचे आहे
Agdi kharay
😮
भैया मेढी पालन वरती हिडीओ बनव
Nkkich💓 mage 2 banavlet te paha
बरोबर आहे भाऊ
Thank you so much😊
आमचे मित्रा ने चालू केला आहे दहा वर्ष झाले चालू आहे
भाऊ मेंढी पालन मधे जास्त रोग येतंय का शेली mde
Sheli
माझी शेळी गोल गोल फिरती कोणता आजार आहे
Paralises cha prakar ahe
सचिन सर यांचे नंबर हाय काय रधेभावा
सचिन साराच चायनल च नाव काय आहे
Sachin booster farms
रधे भावा गोरा जुपला का नाही बोल
Chalu ahe sarav