ज्यांनी हे कृत्य केले असेल तो मोठा पापाचा धनी होणार कुठे फेडणार हे मुक्या जनावराच पाप, गरीब मेंढपाळ दिवस रात्र राबत असतात त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि मनापासुन चौकशी केली पाहिजे.
मेंढपाळ धनगर बांधव घाबरून राहतात, सत्य परिस्थिती माहिती असताना मुलाखतीत शिळे अन्न कोणी दिले हे सांगायला घाबरतात,पाठीमागे उभे असलेले त्यांचे पुतणे गंगाराम बरकडे यांना मि चांगले ओळखतो
ह्या धनगर बांधवांची शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी. व शासनाने आपले कर्तव्य पार करून जनतेला जाणिव करुन द्यावी की शासन तुमच्या पाठीशी आहे . हे सिद्ध करून द्यावं .
जाणून कोणी टाकले असेल तर एक महिन्यात त्याचा कार्यक्रम आठ पून जाईन मेढीही लक्ष्मी देवी आहेत त्याला शॉप नक्की लागेल 100% बरोबर आहे त जय मल्हार मी जे बोलतो तेच होणार झाल्यावर मला सागा संभाजी नगर जयश्री राम
*एवढ्या भाकरी खाल्ल्या म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान उरलेल्या भाकरी कोणी टाकले का ती माहिती घ्या, कारण बुरशी होऊन भाकरी खाल्ल्या तर ही गोष्ट घडू शकते.*
दादा तुम्ही त्यांना हायटेक पाजायचं औषध द्यायला सांगा कारण आमची पण अशीच मेंढरे मृत्यू होत होती आमच्या 10 मेंढ्या मेल्या होत्या हायटेक पाजल्याने मृत्यू कमी झाले
ज्यांनी हे कृत्य केले असेल तो मोठा पापाचा धनी होणार कुठे फेडणार हे मुक्या जनावराच पाप, गरीब मेंढपाळ दिवस रात्र राबत असतात त्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि मनापासुन चौकशी केली पाहिजे.
मुळात शिळे अन्न व त्यातही भात हे फारच अवघड विषय आहे.
सार्वजनिक कार्यक्रमातील उरलेले अन्न गाडून टाकावे.
मीडिया वाल्यानी सहकार्य करावे सरकारकडे पण त्यांना मदतीचा हात देण्याचा उपाय करावा
शेतकरी दादांना सरकारनी मदत करावी 🙏🏻
मुकी जनावरे आहेत फार वाईट झाले गरीबांना मदत करावी 😂😂
पंचनामा करण्याची गरज नाही नुकसान झाले आहे समोर आहे सगळं भरपाई द्यावी विनंती
लवकरच पंचनामा करावा सरकारने 🙏
आणि गरीब शेतकरी मदत करावी 😥
राम कृष्ण हरी माऊली कृपया करून माय बाप सरकारने त्यांना मदत करावी
खुपच वाईट वाटले पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी 😢
मेंढपाळ धनगर बांधव घाबरून राहतात, सत्य परिस्थिती माहिती असताना मुलाखतीत शिळे अन्न कोणी दिले हे सांगायला घाबरतात,पाठीमागे उभे असलेले त्यांचे पुतणे गंगाराम बरकडे यांना मि चांगले ओळखतो
अण्णा मदत नक्की करणार only आमदार अण्णा साहेब
शासनाने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी....
ह्या धनगर बांधवांची शंभर टक्के नुकसान
भरपाई द्यावी. व शासनाने आपले कर्तव्य पार करून जनतेला जाणिव करुन द्यावी की शासन तुमच्या पाठीशी आहे . हे सिद्ध करून द्यावं .
जाणून कोणी टाकले असेल तर एक महिन्यात त्याचा कार्यक्रम आठ पून जाईन मेढीही लक्ष्मी देवी आहेत त्याला शॉप नक्की लागेल 100% बरोबर आहे त जय मल्हार मी जे बोलतो तेच होणार झाल्यावर मला सागा संभाजी नगर जयश्री राम
as hoyalach pahije muk prani aahe pap kel 😢😢😢😢
बहुतेक आजूबाजूच्या शेतीत केमिकल ची फवारणी केली असेल आणि त्यांनी ते खालले असेल ( असं पण होऊ शकत )
उघडा डोळे बघा नीट सर करणे लवकरात लवकर भरपाई द्यावी
जे घडले ते वाईट वाटले शासनाने फिरस्ती मेंढी व शेळी व शेतकर्यांचा गाई म्हशी बैल या प्राण्यांचे विमा योजना करून संरक्षण द्यावे
हि भरपाई देण्यात यावी ती पण सरकारकडून अनुदान द्या कुणी काय केल हि माहिती नंतर पहा डाॅ साहेब याच न
मिडीयावाले प्रसिद्ध करा सरकार ला माहिती दिली पाहिजे,
डॉक्टर प्लीज बरा करा मेंडीला...🙏🥺
सरकारने मदत नक्की करायला पाहिजे
भाऊ तू कोणाच्यातरी आमदार गोपीचंद पडळकर सहेबाना कळवा ते लवकरात लवकर मदत करतील शासनद्वारे
बाळू मामा लक्ष असुद्या 😢😢
सरकारने नुक्सान भरपाई द्यावी
दुखत. घटना. आहे. सरकारी अधिकारी. यानी. रीपोर्ट. पाठवून. मदत. करा. कोण. काय. बोलतोय. या. कडे. लक्ष. देवू. नये. ज्यावे. त्याच्या. वंशा. तेव्हा. कळे.
*एवढ्या भाकरी खाल्ल्या म्हणजे मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान उरलेल्या भाकरी कोणी टाकले का ती माहिती घ्या, कारण बुरशी होऊन भाकरी खाल्ल्या तर ही गोष्ट घडू शकते.*
सरकारने मदत द्यावी जय मल्हार
दादा तुम्ही त्यांना हायटेक पाजायचं औषध द्यायला सांगा कारण आमची पण अशीच मेंढरे मृत्यू होत होती आमच्या 10 मेंढ्या मेल्या होत्या हायटेक पाजल्याने मृत्यू कमी झाले
भाकरी कुठून आल्या हे सरकारला कधीच कळणार नाही
भाकरी कुठुन आल्या ते माहीत आहे मराठा आरक्षनं मध्ये लोकांनी जेवणं बनवले ते कदाचित जंगलं मध्ये फेकले असेल आसा माझा अंदाज आहे
@@vithudoiphode5435mendichi jat maratha hoti ka dhangar hoti
@@vithudoiphode5435 अंदाज नाही आणून दिले होते पण आता हे धनगर समाज घाबरत आहे सांगायला
सरकार मायबापन नुकसान भरपाई द्यावी
सरकार लाव नम्र विनंति आहे भरपाई द्या
घटना तर फारच वाईट आहे पण छगन कुठं हाय पडऴकर कुठं आहे शिळं अन्न हि दिशा भूल आहे
नुकसान भरपाई मिळावी
मायबाप सरकार
सरकारने नुकसान भरपाई द्यावी जय मल्हार
शासनाने यानां भरपाई दिली पाहिजेत
सरकारन मदत केली पाहिजे.
भरपाई जयानी ऐवडी भाकरी टाकली त्याचा कडुन वसुल करायची,जमीनीत पूरुन दयाला पाहिजे होत
मिडिया कुठे गेली
यांना भरपाई. भेटायला पाहिजे सरकारने याची दखल घ्यावि
रानडुक्कराचां उपद्रव खूप वाढलेला आहे कुणीतरी अन्नावर वाषारी औषधी टाकली असेल आणि ती त्या शेळ्या मेंढ्यानी खाली् असेल शासनाने मदत जरुर द्यायला पाहिजे
अतिशय दुःख घटना झाली
अश्या वेळी pyaralex नावाचे औषध पाहायचे प्रतेकि १०० ml
पुर्ण नुकसान भरपाई द्यावी ही सरकारला विनंती 🙏
बाबा नीट चौकशी करा, एखाद्या रोग असू शकतो,
सरकारने नुकसान भरपाई केली पाहिजे
1:43
छगन भुजबळांच्या कुठे आहेस तू
भरपाई द्यावी हि नम्र विंनंती🙏
नुकसान झाली दादा विचार नका करु
नुकसान भरपाई द्यावी.
भरपाई द्यावी लागेल.सरकार
खुप वाईट आहे
वाईट घटना आहे.सरकारने त्यांना मदत करावी.
सरकारने आजून मदत केलेली नाही
सर्व मदत झाली फायजे 😢
नुकसान भरपाई द्यावी
अगदी बरोबर😢
150 ते 200 शेळ्या भाकरी खाऊ शकत नाहीत आजूबाजूला कुठेतरी फवारणी औषध फवारलेले असेल तर गैरसमज झालेले ते खाऊ शकले असते
@@SangitaHiware-l4d😮
1:19
@@umeshshinde74381:27
Ear
नुकसाभरपाई द्यावी अशी प्रशासनाला विनंती
शेतकरी बांधवांनी शेळ्यांची काळजी घेतली पाहिजे.शासनाच्या भरपाई चा काही उपयोग होत नाही.
सरकारी मदत करा
Koni tari muddam vishbadha Keli ka te pahave.
Give compensation to these hard workers Dhangar brothers
😢😢 सरकार ने नुकसान भरपाई दिलीप पाहिजे
मेंढपाळ बाबा नगर जिल्ह्यातील आहेत
लुकसानं भरपाई मिळावी सरकार कडून
नुकसान भरपाई देने सरकार ने
Sharda tai pandre la fon kara
Barpayi dya
शिंदे साहेब भरपाई दा
😢 खूप नुकसान झाले 😢😢
Mla vatay sheta madhe tan nashak kiva mira 71 chi fovarni kele asel ani tya shelyani khali asel 😢
Government ne tya mansala aarthik help karavi😢
Must be given full financial help immediately..
Helpe,please,
सरकारने नुसाकान भरपाई दयावी
नुकसान भरपाई दियावी
नुकसान खूप मोठा झाला आहे भरपाई ही मिळालीच पाहिजे
aamchyat aahe 1jri bakri meli tri tr khrch jivala khup trass hoto hya kakanche 150 Gelet pn krupa krun tyanna sarkarn sath dyavi. karn tyancha udarnirvh hyavr asto.
Tabodtob nuksan bharapai dyavi 🙏🙏🙏🙏🙏
गवत द्यावे शिले अन्न देऊ नये
सरकारने मदत करावी
तणनाशक मुळे होऊ शकत विष
भरपाईकरवीबाकीबाेलुनका😂😂
सरकारांनी नुकसान भरपाई द्यावी
नमककर
Dhangar Samajas Aarkshan Midave Ashi Me Bharat Sarkar La Vinanti Karto. Jya Shedya Vishbadhemude Dagavlya Tya Shedyacha Upchaar Aani Melelya Shedyachi Bharpai Shashna Tarphe Vavi.
😢 वाईट झाले
khup vait zal sarkar kitik bharpai denar aahe sadharn 10,50,000 rupaych nuskan zal babach😢😢😢😢😢
Sarakarne madat karavi
Vaibhav naykodi evhadhya khalvchi tika कशाला करतो तुझ्या aila 🎉,nahi ka
Sarkarni madat dyavi
Nuksan bharpai lavkarat lavkar dyavi
Maratha Morchya Chya Bhakree 🤠💦 Asteel Urlyalya Police Investigation Kara 🤠📢
लवकर दावी.
खूप नुकसान झाली
Sarkarne madat karavi
Vima kadat java
The government has to do compensation to these brothers
ऐ भगवान 😢😢😢😢😢😢
Nissan bharpai dyavi
Hya garibanchi
नुकसान भरपाई द्यावी 😂
Jar kharach bhakari khallyamule vishbadha zali asel tar.. Investigation karayalach have... Kon ahet ase maratha virodhak jyani andolana til shetkarya na vish ghatalelya bhakari analya hotya..