Pune Drugs Case : पुण्यातील एफसी रोडवर पबवर कारवाई; हॉटेल स्टाफ म्हणतो...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024
  • #abpmajhalive #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #maharashtrarain #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #parliamentsession #neetpaperleak #punedrugscase
    पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने FC रस्त्यावरील हॉटेल आणि पबच्या बाहेर असलेल्या अतिक्रमणावर कारवाईला सुरुवात केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अतिक्रमणावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 105

  • @sandeepbagade2448
    @sandeepbagade2448 3 месяца назад +47

    आता पुढे हप्ता डबल होणार व ही सर्व हॉटेल नवीन चकचकीत होणार. एक महिन्यात सर्व हॉटेल जसेच्या तसे चालू होणार.

  • @prakashpathave2660
    @prakashpathave2660 3 месяца назад +24

    आहो यांचे परवनेच रद्द करा. अतिक्रमण काढून काय होणार

  • @Truthspeaker814
    @Truthspeaker814 3 месяца назад +13

    जागा अतिक्रमण आहे हे घटना घडल्यावर कसं काय कळत? आधी काय दुपारच्या झोप काढत असते का यंत्रणा.

    • @vinayakkadam3142
      @vinayakkadam3142 3 месяца назад +2

      हप्ता भरावा लागतो

  • @RS-wp5di
    @RS-wp5di 3 месяца назад +16

    महाराष्ट्रातील सर्व अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात यावीत

  • @bhaveshjadhav2523
    @bhaveshjadhav2523 3 месяца назад +11

    Reporter is doing his best work

  • @atulbhate2360
    @atulbhate2360 3 месяца назад +4

    मुख्य मंत्री आदेश देऊ पर्यंत पुणे महापालिका काय झोपली होती का. ,फक्त हप्ते मिळाले की झाले

    • @ireview8621
      @ireview8621 3 месяца назад

      Probably हफ्ता पोहाचला नसेल वर पर्यंत, तर कृती करूया

  • @shivajiraopatil5755
    @shivajiraopatil5755 3 месяца назад +18

    मालक तेवढाच जबाबदार असतो

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 3 месяца назад +7

    जो. हॉटेल. चालवतो.त्याला. शिक्षा.करा

  • @LankeshwarKarande-w3w
    @LankeshwarKarande-w3w 3 месяца назад +2

    जेव्हा मालक भाड्यावर हॉटेल देतो तर मालकांनी रेंट अग्रीमेंट मध्ये कोणतेही बेकायदेशीर प्रकार हॉटेल मध्ये होणार नाहीत याचा उल्लेख करणे आवश्यक आहे व दर महिना येऊन पाहणी करणे मालकाचे काम आहे. फक्त महिन्याचे भाड मिळालं एवढ्यानं हात झटकून चालत नाही.

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 3 месяца назад +2

    Good c.m saheb.🙏

  • @vattamma20
    @vattamma20 3 месяца назад +7

    पोलीस अणि नेते खाते...
    मराठी माणूस म्हणून पब फक्त बांधला का?😅
    सगळे मिळून पुण्याची वाट लावली .

    • @ireview8621
      @ireview8621 3 месяца назад +1

      True. They made Pune best place for retirement to worst place for even normal life. Moreover, Northern influence is disturbing Pune culture. All under the name of Development.

    • @vattamma20
      @vattamma20 3 месяца назад

      💯👍
      It's sad to see our मराठ मोळी city going through this.😢
      मुंबई ची वाट लावली आता पुणे.

  • @amitgade348
    @amitgade348 3 месяца назад +5

    Malak tevdach jabadar ahe

  • @babannatu5900
    @babannatu5900 3 месяца назад +2

    सर्व भागातील अतिक्रमण काढणे गरजेचे आहे ,, जनतेच्या हितासाठी ,, शिवाजी नगर रेल्वे स्टेशन जवळील भाग ... पाटील इस्टेट संगम बिज कडे जाणारा रस्ता वाडे वाडी ....नोटीसचा प्रश्न येतच नाही अतिक्रमण काढलेच पाहिजे जय शिवराय हरहर महादेव

  • @SANJAYWADKAR-pw7bv
    @SANJAYWADKAR-pw7bv 3 месяца назад +6

    एकनाथ शिंदे साहेबांनी योगी बाबा सारखा सगळं सापडा सूप केलं पाहिजे 👍

  • @Pinya123
    @Pinya123 3 месяца назад +11

    मालकांना पण आत टाका. BC यांना माहीत नाय का काय होतंय आपल्या प्रॉपर्टी मध्ये.

  • @DevanadGavde
    @DevanadGavde 3 месяца назад +2

    या पब चे पार्टनर बघा कोण आहेत आणि राजकीय लागेबांधे आसतील तर त्यांची नाव सांगा लोकांना पण कळू दे

  • @Aditi.1204
    @Aditi.1204 3 месяца назад

    सदर कामठे फॅमिली ही मराठी माणसाचं वाटोळं करणारी फॅमिली आहे

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 месяца назад +1

    शिंदे साहेब छान काम केले अभिनंदन. प्रत्येक शहरात बेकायदेशीर पब व बार असतिल त्यांच्या वर अशिच कारवाई झालि पाहिजे. संबंधितांवर देखील कारवाई व्हावी

  • @SantoshJadhav-mj1um
    @SantoshJadhav-mj1um 3 месяца назад +5

    मालक तर अगोदर जबाबदार आहे कारण आपल्या जागेमध्ये हॉटेल चालवतो का ड्रग्स विकतो का दारू विकतो ते पाहणं त्याची जबाबदारी आहे भाडं घेऊन मोकळे होऊन असे नाही

  • @aniljadhav5247
    @aniljadhav5247 3 месяца назад +2

    अटक झाली की सगळे आजार बाहेर येतात.

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 3 месяца назад +4

    गरीब गरजू कष्टकरी मराठा हॉटेल व्यवसायिकां वर कृपया उपासमारीची वेळ येऊन देऊ नका
    एक मराठा ओबीसी मराठा. एक मराठा कुणबी मराठा. एक मराठा मागास मराठा
    ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

    • @chandrakantsonawane9714
      @chandrakantsonawane9714 3 месяца назад +3

      म्हणून "ड्रग " विकायचे का?

    • @narayandeshpande5257
      @narayandeshpande5257 3 месяца назад

      येथे फुटपाथवर जे बेकायदेशीर विक्रेते आले आहेत ते कोणी आणले याचाही शोध घ्यावा.

  • @mh15ghuge7
    @mh15ghuge7 3 месяца назад +3

    या सर्व बोलण्यावरून लक्षात येते😂 हॉटेल मालकांनी हॉटेल चालवायला दिलं😂 इतक्या दिवस त्यांना पैसे भेटत होते😂 पण हे हॉटेल त्यांनी महाराष्ट्र बाहेरील लोकांना चालवायला दिलेला आहे😅

    • @ireview8621
      @ireview8621 3 месяца назад

      आम्ही बाहेरच्यांना साथ देऊ, पण आपल्या मराठी माणसाची प्रगती होऊ देणार नाही.

  • @ireview8621
    @ireview8621 3 месяца назад +1

    मुंबई, ठाणे, महाराष्ट्रभर कारखान्यांमध्ये टन अनधिकृत बांधकामे आहेत, त्यांचे काय?

  • @HaushiramTengale
    @HaushiramTengale 3 месяца назад +3

    परवाने रद्द करा. विषय.संपला

  • @YuvrajSonawane3023
    @YuvrajSonawane3023 3 месяца назад +10

    काय बोलतोय हा मालक मुलगा... आम्ही फक्त भाडे बघतो 😡😡 अरे मग काय काहीपण चाललं तरी बघायचं नाही का???? Nonsence Statement 😡😡😡😡

    • @explorer9401
      @explorer9401 3 месяца назад +1

      Barobar aahe .. bhadekaru Kai kartoy Kai roj jaun pahaycha ka.. Kai tu pan.. swatah malak banun bhag

    • @YuvrajSonawane3023
      @YuvrajSonawane3023 3 месяца назад +1

      मालकाचा किती धाक आहे भाडेकरू वरती त्यावर असतं सगळं....भाडे द्या फक्त बाकी काहीही करा अशी वृत्ती असेल की असचं होतं🤣🤣

  • @StudyByGK
    @StudyByGK 3 месяца назад +4

    अटक झाल्यावरच कस काय तो पेशंट निघतो😂😂😂 एवढी काय खोट बोलायची गरज बाया पण खोटं बोलतात

  • @shafikshaikh2793
    @shafikshaikh2793 3 месяца назад +3

    करवायी हा शो आहे. परत सगळे जैसे थे चालू होते पैसे खाऊन.

  • @SSPhysics
    @SSPhysics 3 месяца назад

    मालकाने टॉयलेटमध्ये सीसीटीव्ही लावून 24 तास वॉच ठेवावा😂😂

  • @swapnilmistry9650
    @swapnilmistry9650 3 месяца назад

    मुंबई मध्ये कधी होणार

  • @ravindragholap4707
    @ravindragholap4707 3 месяца назад +2

    जवळपास प्रत्येक हौटेल आणि पब मधे बेकायदेशीर बांधकामे आहेत.हप्ते देऊन ही कामे होतात.एखाद्या हौटेलवर तात्पुरती कारवाई करुन काही होणार नाही.

  • @yuvrajraorane3847
    @yuvrajraorane3847 3 месяца назад +2

    आज मराठी मानुस जगा जाला😂😂😂

  • @aejazsiddiqui6386
    @aejazsiddiqui6386 3 месяца назад +2

    एकनाथ शिंदे सरकार और पुणे के पालक मंत्री अब तक सो रहे थे क्या

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 3 месяца назад +4

    भाडे घेतात म्हणजे तेवढी जबाबदारी मालकाची पण आहे. लायसन्स सस्पेंड करून हॉटेल पण बंद करा ते

  • @siddhivinayakkulkarni3153
    @siddhivinayakkulkarni3153 3 месяца назад +1

    chhan, sarv atikraman kadha

  • @PranayDalvi107
    @PranayDalvi107 3 месяца назад +4

    या सगळ्यासाठी मालकही तितकाच जबाबदार आहे मालकाला पण तुरुंगात टाका

    • @explorer9401
      @explorer9401 3 месяца назад

      Kasa Kai.. roj jaun pahaycha ka bhadekaru Kai kartoy te..😂😂

  • @mahendrashewade2995
    @mahendrashewade2995 3 месяца назад

    Miki ghai and Mandar gonjari both always bring quality content with an absolute unbiased approach ! shows both side of news Right from Guvahati 40 MLA news - Surat , Expressway news, DSK money laundering issue, porsche accident etc etc many many in short Hats off to both of them.

  • @Aditi.1204
    @Aditi.1204 3 месяца назад

    बालाजी लॉज च प्रकरण काढा या कामठे च बाहेर तिथे काय चालत होत विचारा

  • @Aditi.1204
    @Aditi.1204 3 месяца назад

    पेरल तसच उगवल चांगभल र चांगभलं

  • @jivikasallinonechannel7878
    @jivikasallinonechannel7878 3 месяца назад +1

    MCOCA WITH 120B LAGU SHAKT

  • @Psyrock11
    @Psyrock11 3 месяца назад +3

    Vakil badala bhai😂😂😂😂

  • @ganeshtambe2146
    @ganeshtambe2146 3 месяца назад

    पुन्हा चालू होणार हे नक्की हप्ता बंद करून चालणार नाही सरकारचे नुकसान होईल

  • @SameerChoudharee
    @SameerChoudharee 3 месяца назад +2

    06:04 आमचं फक्त भाडं घेण्याचं काम आहे ... 🙂

  • @monster_mohite_
    @monster_mohite_ 3 месяца назад +1

    Shinde Fadanvis la vicharl ka Gujarat t cha ahe Drugs

  • @PramodVadnere
    @PramodVadnere 3 месяца назад

    भाडे लाखो रुपये घेतात मालकांना काय घेणे पडले पब क्लब अड्डे चालवा मालकांना पण झेल मध्ये टाकायला पाहिजे

  • @shaikhkhajamoinoddin1970
    @shaikhkhajamoinoddin1970 3 месяца назад +1

    JAI SHREERAM

  • @GreatWebSeries1
    @GreatWebSeries1 3 месяца назад

    Miki bhai jindabad😂😂😂

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 3 месяца назад

    यांचे लायसन्स रद्द करून टाका.

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 3 месяца назад

    अहो उच्च शिक्षण घेउन देखील नोकरी नाही ..... काही दिवसांनी मी पण powder विकणार आहे 😂😂😂😂

  • @gauravrajput2833
    @gauravrajput2833 3 месяца назад

    Police wala reporter ahe ka, samiche la bolu det nahi😂😂😂😂

  • @SumitPawar-cz2km
    @SumitPawar-cz2km 3 месяца назад +1

    Marathi Mansacha naav Kharab karile tumhi !!! Laaj vatu dya

  • @satyavanmayekar5295
    @satyavanmayekar5295 3 месяца назад

    एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद 👍👍जय हिन्द 🚩🚩🚩🚩

  • @sachindeshmukh6942
    @sachindeshmukh6942 3 месяца назад

    Punyatil pub sanskruti nasta kara.

  • @NatureSaySomething.God_On_Mute
    @NatureSaySomething.God_On_Mute 3 месяца назад +1

    Chordiya che licence band kara .jail madhe taka ty gujju la

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 3 месяца назад +1

    Udya अतिरेकी लोकांना देशील म्हणशील भाडे येते ,बाकी माझा काय संबंध नाही काय चालते
    यांना माहीत असणार काय चालते ते

  • @cndeshmukh2348
    @cndeshmukh2348 3 месяца назад

    Hya miki la sanga are baba malak kay titha Watchman mhanun rahil ka tyanni bicharyanni te bhadyani dilay tyanna vishay kasa yeil kay low bhi kay kalato ka nahi miki la

  • @prafullkotwal
    @prafullkotwal 3 месяца назад +1

    पब पाहिजेच कशाला सगळे बंद करा चांगल्या घरचे पोरं थोडी जातात हेच नंगानाच करणारे पोर आणि त्यांचे घरचे जातात

  • @jaihind5009
    @jaihind5009 3 месяца назад

    Original eknath shinde saheb cha action pahije... 16 ladies dance bar fodle ahet shinde saheb ni.. Ghya action,,, taka todun pubs!!

  • @vaibhavmali8530
    @vaibhavmali8530 3 месяца назад

    CM yanchya aadeshachi garajach kay? Karvai sathi

  • @ramchandrakharote4058
    @ramchandrakharote4058 3 месяца назад +1

    एकच वाक्य 10 वेळा का बोलता हो ?

  • @MaheshDabri
    @MaheshDabri 3 месяца назад +1

    👁️👁️

  • @akshayhingamire9407
    @akshayhingamire9407 3 месяца назад +1

    भाडे कधी घ्यायचे हे लक्षात ठेवता मग जरा दुकानावर pan लक्ष राहिले असते तर आज तुला यायची गरज नसती भासली...
    लोकांना मराठी मराठी म्हणून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका...

  • @pramodkadam3309
    @pramodkadam3309 3 месяца назад

    ड्रग माफिया आहे

  • @maheshjambure143
    @maheshjambure143 3 месяца назад

    Todun taka sarva

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete479 3 месяца назад +1

    Jewa room bhadene deta tewa tumi baghat nahi ka he tumche kam nahi ks

  • @nilaykale9754
    @nilaykale9754 3 месяца назад

    Pub sanskruti band kara. Kahi garaj nahi yachi ..Mula muli distract hotat

  • @RajPatil-fq2dx
    @RajPatil-fq2dx 3 месяца назад

    Bai khote bolte

  • @sureshjadhav2980
    @sureshjadhav2980 3 месяца назад

    Patiet pavan sanghatna shambh desai chya ghari kadhi janar hye pan jawabdar ahe Bjp sarkar kuthe neaun thevla pune

  • @SantoshBotre-q3z
    @SantoshBotre-q3z 3 месяца назад

    Vaatlyas ghar toda varche
    Pan pub naka todu 😊😊🎉🎉
    Merieet hotel 🏨 madhe bhetttat tumhi chu.... Aahit 😊😊
    Ajit bhai la hafta dya
    Sagle setting honar 😊😊
    Electric bond gheun ye Gujarat office la
    Nahi tar malak gujrati dakhva

  • @anikatahirekar9128
    @anikatahirekar9128 3 месяца назад

    Good CM sab. Yogi. Model pahige mh made