Pune DJs Issue After Drugs Case : पोर्शे ते ड्रग्ज,डिस्को बार्सवर मोठी कारवाई;DJsवर उपासमारीची वेळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 июн 2024
  • #pune #maharashtra #porschecaraccident #Drugs #punedrugscase #caraccident
    Pune DJs Issue After Drugs Case : पोर्शे ते ड्रग्ज,डिस्को बार्सवर मोठी कारवाई;DJsवर उपासमारीची वेळ
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates

Комментарии • 169

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 9 дней назад +49

    डी जे ही काही आपली संस्कृती नाही, दुसरा व्यवसाय सुरू करा.

    • @user-pz9pw7sx4p
      @user-pz9pw7sx4p 8 дней назад +1

      संस्कृती जरी नसली तरी ती एक कलाकारी आहे . Artist लोकांची कदर करायला शिखा . Artist लोकांची खुप आधीपासून ची मेहनत असते . त्यांचे खूप काही स्वप्नं असतात dj च्या बाबतीत . Djs मौजमस्ती म्हणून पब्स मधे काम करत नाहीत तर काही स्वतःच्या स्वप्नांसाठी तिथे काम करतात . Support Artist !!

    • @gokugoku6316
      @gokugoku6316 8 дней назад

      ​@@user-pz9pw7sx4pkonti kala ahe re gadhwa 😂😂😂😂sagale electronic equipment vajatat 😂😂😂 ani kay te dhvani pradushan karta 😂😂😂swatachya ghari kara mhana 😂😂😂 swatachya ghari DJ vajwa... artist lok ahe ahe na...lok yetil na tyana aikala 😂😂😂😂

    • @SwapnilGatade
      @SwapnilGatade 7 дней назад

      @@user-pz9pw7sx4pआरे २ जणांच्या स्वप्नासाठी २०० जणांचा बळी घेणार काय . त्यात पशू पक्षी , वयस्कर माणसं , हार्ट पेशंट, प्रेग्नंट बायका लहान मुले यांचं काय . तू हांत्रूनात झोपून स्वप्नं बघ , तुझी स्वप्नं ह्या बीच्याऱ्यांना परवडणार नाहीत.

    • @user-di4ib7qs4u
      @user-di4ib7qs4u 6 дней назад +1

      ​@@user-pz9pw7sx4p sanskruti samoavnari kala kashala havi ? 😮..udya koni tari beef banavun khau ghalaila lagla tar tyala jail madhe takal ki beef khaal kala mhanun 😮

    • @varaaka
      @varaaka 4 дня назад +1

      Are bhau phone use karna pan apli sanskrit nahi band kar tu phone c

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 9 дней назад +64

    पब मधील Dj यांनी हाॅटेल व्यवसाय करावा.
    पब संस्कृती परदेशातील संस्कृती भारत देशात नको.
    महाराष्ट्रात वारकरी सांप्रदयाची परंपरा आणि वारसा आहे त्यामुळे महाराष्ट्रात पब डान्स बार यावर बंदी घालण्यात यावी ही विनंती.

    • @Ginies120
      @Ginies120 9 дней назад +1

      परदेशी संस्कृती ही भाजप आणली आहे

    • @rajushitole8444
      @rajushitole8444 9 дней назад

      ​@@Ginies120आणखी काय आणल

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 9 дней назад

      ​@Ginies120 पप्पुची परदेश मैत्रीण

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 8 дней назад

      @@sanjaysakhalkar3813 आदित्य ठाकरे नाईट लाईफचा पुरस्कर्ता 😈

    • @blackblack1553
      @blackblack1553 8 дней назад

      डान्सबार बंद झाले तर खूप लोकांना हार्ट अटॅक येईल

  • @borgavedinesh1933
    @borgavedinesh1933 9 дней назад +59

    काय नाही. ह़ोत वडापाव विका .

    • @user-pz9pw7sx4p
      @user-pz9pw7sx4p 8 дней назад

      दादा सगळ्यांला तुझ्या सारख वडापाव नाही विकायचंय रे 😂 artist लोकांचे स्वप्नं मोठी असतात

    • @narayanmatre4524
      @narayanmatre4524 7 дней назад

      ​@@user-pz9pw7sx4p fake ac varun Bolto ka😂

    • @user-di4ib7qs4u
      @user-di4ib7qs4u 6 дней назад

      Barobar Vadapav vika pan Daru nahi 😮

    • @borgavedinesh1933
      @borgavedinesh1933 6 дней назад

      @@user-pz9pw7sx4p होका छपरी लोकांचं असंच होनार

  • @Ginies120
    @Ginies120 9 дней назад +37

    बर होईल बार पब डीजे वाजवणे बंद होण्यास मुलांचे फार नुकसान होते आहे

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 9 дней назад +30

    तरुणांना व्यसनाधीन बनवून तुम्ही पोटाचा विचार करीत असेल तर हे संपूर्ण चुकीचच आहे.

    • @user-pz9pw7sx4p
      @user-pz9pw7sx4p 8 дней назад

      मग तसं बघायला गेलं तर आपल्या संस्कृती नुसार मुलामुलींनी वेस्टर्न कपडे सुद्धा घालू नये , इंग्लिश भाषा वापरू नये . आपण आत्ता विसाव्या शतकात आहोत , अश्या कितीतरी artist लोक आज मेहनत करत आहेत . Artist लोकांची कदर करायला शिखा . Artist लोकांची खुप आधीपासून ची मेहनत असते . त्यांचे खूप काही स्वप्नं असतात dj च्या बाबतीत . Djs मौजमस्ती म्हणून पब्स मधे काम करत नाहीत . ती एक कला क्षेत्र आहे . Support Artist !

    • @user-di4ib7qs4u
      @user-di4ib7qs4u 6 дней назад

      ​@@user-pz9pw7sx4p english bhasha he Sanskrut madhun aali ahe 😊 English bolnyat kahi white nahi..
      Ani western ghalu naka ku G kai African adivasi sarkha patte lavun firaicha 😂
      Basless argument karu nakos 🙃 say no to pub club culture 🤨

  • @pradipthopte7970
    @pradipthopte7970 9 дней назад +43

    तुमच्या आयला घोडा लोकांना त्रास होतो लोक मारायला लागलेत त्याचे काय...तेथे व्यभिचार चालतो ते तुम्हाला माहित नाही का, तुम्ही नियम धाब्यावर बसवून डीजे चालवता....मंडई मध्ये या हमलीचे काम देतो व घर चालवा.

    • @user-pz9pw7sx4p
      @user-pz9pw7sx4p 8 дней назад

      दादा सगळ्यांलाच तुझ्या सारख मंडई मधे बसून हमाली नाही करायचीय रे 😂 Artist आहेत त्यांचे स्वप्नं मोठीं आहेत

    • @gokugoku6316
      @gokugoku6316 8 дней назад

      ​​@@user-pz9pw7sx4p kasle artist ahe re 😂😂😂😂Kay shikle astat re he lok😂😂😂😂shikun DJ vajanara 😂😂😂😂changle shikshan gheun changle artists bana..lata mangeshkar, kishor Kumar, ar rahman, Bismillah Khan ani itar manyavar yachya sarkhe DJ vajvat navte 😂😂 swatachya ghari DJ vajwa 😂😂😂koni nahi mhantle ahe 😂😂lok yetil na tyana aikala 😂😂😂😂

  • @ashishl4081
    @ashishl4081 9 дней назад +36

    ढोल ताशा शीका आता गणपती मिरवणूक येणार 😊

    • @user-pz9pw7sx4p
      @user-pz9pw7sx4p 8 дней назад +1

      ढोल ताशा करून वर्षभर artists लोकांच पोट कोण भरवणार तू ?

    • @gokugoku6316
      @gokugoku6316 8 дней назад +2

      ​@@user-pz9pw7sx4pchangle shikshan gheun changle artists bana na 😂😂😂😂kami shiklelech DJ vajavta karna tya shiva kahi yetach nahi 😂😂patrata nahi rahat 😂😂😂😂

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol9371 8 дней назад +5

    दुसरा उद्योग करा❤

  • @SwapnilGatade
    @SwapnilGatade 8 дней назад +12

    व्यवसाय बदला । Dj नसेल तर आम्ही मरत नाही . पार्टी च्या नावाखाली ड्रग्ज हे मुलं घेतच राहणार. पैसे मिळवायला अनेक साधन आहेत .

  • @user-ww7ri9gz9n
    @user-ww7ri9gz9n 9 дней назад +35

    गणपती आगमन होताना आणि विसर्जन होताना जे डिजे लावले जातात.त्यावर पण बंदी झाली पाहिजे.

    • @Ayush-iz6cc
      @Ayush-iz6cc 9 дней назад +5

      Swapna bagha 😅

    • @ashitoshjarande1502
      @ashitoshjarande1502 9 дней назад +4

      Tula fakt Ganapati aagman Ani visarjan dest ka

    • @Udtatir-xh8xc
      @Udtatir-xh8xc 9 дней назад +4

      😊tuza sarkhyanchi nasbandi zali pahije mhnje jra samajat vish kalvnare Kami paida hotil

    • @jaybelhe9362
      @jaybelhe9362 8 дней назад

      Tuzya आईच्या घरात खुट्टा घालू का

    • @santoshjadhav-gk4sw
      @santoshjadhav-gk4sw 8 дней назад +3

      मी हिंदू आहे पण तुमचे मताशी मी सहमत आहे

  • @tanishqshinde6388
    @tanishqshinde6388 9 дней назад +15

    आपल्या कडे सणवार लग्न समारंभ आणि इतर अनेक कार्यक्रम होतात . ते करा . काहीच नाही तर हळद आहेच .

    • @user-pz9pw7sx4p
      @user-pz9pw7sx4p 8 дней назад

      Artist लोकांची कदर करायला शिखा . Artist लोकांची खुप आधीपासून ची मेहनत असते . त्यांचे खूप काही स्वप्नं असतात dj च्या बाबतीत . Djs मौजमस्ती म्हणून पब्स मधे काम करत नाहीत . ती एक कला क्षेत्र आहे . Support Artist !!

  • @PramodVadnere
    @PramodVadnere 8 дней назад +7

    किती टिपा मिळतात ते सांगा ह्या वेटर लोकांना लाखो रुपये टिपा मिळतात

  • @user-yk5wf7yk1r
    @user-yk5wf7yk1r 9 дней назад +13

    पब डिस्को परदेशी संस्कृती आहे बंद बंद बंद बंद झालेच पाहिजे वडापाव विका भाजी विका दुध विका

  • @govindkhatal983
    @govindkhatal983 8 дней назад +2

    मोठ्या आवाजातील dj cha गोंगाट बंद करा... ज्याला ऐकाच त्यांनी हेड फोन लावून ऐका... दुसऱ्याला त्रास नका देऊ

  • @gurusutar6256
    @gurusutar6256 9 дней назад +8

    काही लोकांचे घर बरबाद झाले त्यांचे काय बंद बंद

  • @PiyushShirsat-qv4nx
    @PiyushShirsat-qv4nx 8 дней назад +3

    अशीच कारवाई स्पा मसाज सेंटर वर करा मसाज सेंटर च्या नावाने आतमध्ये काही वेगळाच खेळ चालतो

  • @JaiJawanJaiKisan
    @JaiJawanJaiKisan 9 дней назад +5

    kay challay maharshtra madhe

  • @krishna_raj9331
    @krishna_raj9331 7 дней назад +1

    पत्रकाराची मराठी भाषा कौतुकास्पद आहे. शब्दसंपदा विपुल आहे.

  • @mands406
    @mands406 9 дней назад +10

    काही फरक पडत नाही. लोककल्याण आणि समाज-कल्याण महत्वाचं आहे. ह्या सर्वांना पब बार मध्ये ज्या काही अनैतिक गोष्टी चालतात त्या सर्वांची माहीती असते. या सर्वांना जर खरोखरच रोजगार हवा असेल तर इतर कोणतीही मेेहनतीची कामं करायला काही हरकत नाही.

  • @madhavee_milind
    @madhavee_milind 8 дней назад +3

    शेती करावी

    • @user-pz9pw7sx4p
      @user-pz9pw7sx4p 8 дней назад +1

      दीदी तुमच्या सारखं सर्वांलाच शेती नाही करायचीये. artist लोकांची काही स्वप्नं आहेत . Artist लोकांची कदर करायला शिखा . Artist लोकांची खुप आधीपासून ची मेहनत असते . त्यांचे खूप काही स्वप्नं असतात dj च्या बाबतीत . Djs मौजमस्ती म्हणून पब्स मधे काम करत नाहीत . ती एक कला क्षेत्र आहे . Support Artist !

  • @sudhirkumbhar8043
    @sudhirkumbhar8043 8 дней назад +2

    पब मध्ये येणाऱ्या मुलं आणि मुली यांच्या घरी जाऊन d j लाऊन जोरात आवाज करा मग समजेल त्यांना

  • @ramu9886
    @ramu9886 9 дней назад +7

    Dj Wale ko pata nai hai kya kitne baje tak time hota hai jada paise leke let night chalu rakhte hai

  • @sushant518
    @sushant518 9 дней назад +5

    Fergusson college che students khupch drugs daru hookah parlour madhe astat...
    नशीब तिकड घेतलो नाही admission 😂

    • @realSamarthT
      @realSamarthT 3 дня назад

      खरं आहे काय ?

  • @yogeshkangtani6258
    @yogeshkangtani6258 8 дней назад +1

    लग्नात बँड वाजवा,गाणी म्हणा,ऑर्केस्टा करा,लग्न समारंभात भारतीय संस्कृती कले चे दर्शन घडवा

  • @tanajigiranje6883
    @tanajigiranje6883 8 дней назад +3

    अरे डीजे वाजू नका काहीतरी काम करा मग

  • @JaiMaharashtra1902
    @JaiMaharashtra1902 8 дней назад +2

    चुकीच्या गोष्टींना सपोर्ट केले नसते तर आज हे दिवस आले नसते

  • @FemsAshu
    @FemsAshu 9 дней назад +2

    यहां हर कोई नशे मैं है..पैसा सत्ता स्टेटस अयाशी माज दोन श्वास मुक्तिचे ... मेरा पुणे ashtray😢

  • @AbhiGodse-wk8ul
    @AbhiGodse-wk8ul 8 дней назад +3

    Dj band kara kahi garaj nahi aamhala lai dadagiri challi aahe hyanchi

  • @vijaynivekar9862
    @vijaynivekar9862 9 дней назад +3

    लग्नात dj वजवा, डॉल्बी वाल्या बोलाव माझ्या dj ला 😂

  • @tanajigiranje6883
    @tanajigiranje6883 8 дней назад +2

    ढोल ताशा शिका आता गणपती येणार आहे

  • @APEXPREDATOR5557
    @APEXPREDATOR5557 8 дней назад +2

    Zomato वर जॉब आहे भाऊ 😂😂😂😂

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv 8 дней назад +3

    असा व्यवसाय करताच कशाला?

    • @user-pz9pw7sx4p
      @user-pz9pw7sx4p 8 дней назад +1

      Artist लोकांची कदर करायला शिखा . Artist लोकांची खुप आधीपासून ची मेहनत असते . त्यांचे खूप काही स्वप्नं असतात dj च्या बाबतीत . Djs मौजमस्ती म्हणून पब्स मधे काम करत नाहीत . ती एक कला क्षेत्र आहे . Support Artist !

    • @Vaibhav-vt1mm
      @Vaibhav-vt1mm 6 дней назад

      ​@@user-pz9pw7sx4pright

  • @GaneshPawar-fv3wr
    @GaneshPawar-fv3wr 9 дней назад +3

    काही नाही केल तरी त्रास आणी केल तरी त्रास सरकार करणार काय.

  • @bhaskark74
    @bhaskark74 9 дней назад +2

    Punyatlya dj walyana volume cha ani base cha restriction anane garjeche ahe

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 8 дней назад +2

    आदित्य म्हणतो नाईट लाईफ पाहिजे मग रात्री पोरं काय जिम करणार

    • @yashwantgharge673
      @yashwantgharge673 8 дней назад +1

      खरं आहे त्या ठाकरेच्या पोराची नाइट लाईफची मागणी होती म्हणून हे भोगायची पाळी आली. हे आमचे नेते आणि त्यांच्या मागे आमची मेंढरे

  • @kumarborate1550
    @kumarborate1550 8 дней назад +1

    यांनी मुंबई ला याव पोट भरायला पण ड्रग्ज मुळे तरुणाईची वाट लागण्यापेक्षा उपासमार बरी

  • @SunilKesarkar-yj3tq
    @SunilKesarkar-yj3tq 9 дней назад +3

    त्या अगरवाल च्या पोराचं काय झालं ते सांगा, ते आता संपलं वाटत...

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 9 дней назад +4

      जामीन दिला

    • @PramodVadnere
      @PramodVadnere 8 дней назад +2

      डांगरे आणि देशपांडे नी सोडून दिला आणखी दुसऱ्याला चिरडण्यासाठी

  • @subhashpatil3864
    @subhashpatil3864 7 дней назад +1

    यांच्यावर मोका रासुका नुसार कार्यवाही झाली पहिजे.

  • @milindkulkarni4748
    @milindkulkarni4748 8 дней назад

    सगळे वळू जमलेले दिसत आहेत. बहुतेक बरेचसे अल्पशिक्षित असावेत. सरकारच्या रोजगार हमी योजनेवरती भरती करा..

  • @Boss-ec4gx
    @Boss-ec4gx 9 дней назад +5

    बिचाऱ्या दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या कामगारांना प्रश्न बरोबर विचारले😂

  • @madslivetrading4962
    @madslivetrading4962 8 дней назад +1

    Ajun dusri pan kam ahet

  • @premnarayana
    @premnarayana 8 дней назад +2

    म्हणजे हे लोक मुळं कार्रवाई नाही करणार

  • @user-vr2go3fh6h
    @user-vr2go3fh6h 9 дней назад +3

    Dj nasla tri farak padto ?

  • @adv.sahaneg.k7758
    @adv.sahaneg.k7758 8 дней назад

    छान

  • @abhishekwaghirkar7764
    @abhishekwaghirkar7764 9 дней назад +1

    How many dj complained about any illegal activity

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 8 дней назад +2

    Dj वाजवण्या पेक्षा शेतात काम करायला या मजूर भेटना

    • @user-pz9pw7sx4p
      @user-pz9pw7sx4p 8 дней назад

      Artist लोकांची कदर करायला शिखा . Artist लोकांची खुप आधीपासून ची मेहनत असते . त्यांचे खूप काही स्वप्नं असतात dj च्या बाबतीत . Djs मौजमस्ती म्हणून पब्स मधे काम करत नाहीत . ती एक कला क्षेत्र आहे . Support Artist !

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 6 дней назад

      ​@@user-pz9pw7sx4pकला.कला.काय.कला.लोकांना.नादाला.लावुन.आपले.घर.भरायचे.कलाकार.पदके.तयार.करा.सारखे.काय.लावलेय.कला.कला.

  • @abhishekbhandare6645
    @abhishekbhandare6645 9 дней назад +1

    Aasach zara saglan cha ground level report ghya news wale bhau . Mang te Rikshaw wala aasu kiva bmc cha sweeper. Atleast lokana ani sarkar la tyan chi kaamgiri tr kalel. Ani kai tras hoti te hey khalel. Dhanyawad.🙏

  • @rahulwaghmare6752
    @rahulwaghmare6752 8 дней назад

    चाकण midc मध्ये या..१२ तास काम १५-२० हजार मिळतील 😅

  • @yashwantgharge673
    @yashwantgharge673 8 дней назад

    खरं आहे त्या ठाकरेच्या पोराची नाइट लाईफची मागणी होती म्हणून हे भोगायची पाळी आली. हे आमचे नेते आणि त्यांच्या मागे आमची मेंढरे

  • @Govinda1799
    @Govinda1799 9 дней назад +1

    Mazya kade 550 rs per day ne construction site var job ahe...40-50 lonanna rojgar deu shakto

  • @prayagjadhav1818
    @prayagjadhav1818 9 дней назад +2

    Music madhe barich kama astat ti kara..

    • @user-pz9pw7sx4p
      @user-pz9pw7sx4p 8 дней назад

      काय आहेत काम सांगा जरा ?

  • @ramdasekashmire4256
    @ramdasekashmire4256 8 дней назад

    अरे बाबांनो दुसरे काम धंदे आहे, ज्यामुळे आपण आपलं घर चालू शकतो, डीजे फक्त तुमचा लग्नानिमित्त, परवानगी असते

  • @drhimmatchavan441
    @drhimmatchavan441 9 дней назад +3

    😂😂😂 changla marg niwdawwa😂

  • @abhirup7119
    @abhirup7119 9 дней назад +1

    Yala changla camera dya rao kunitar

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mm 6 дней назад

    रोजगार खूप मोठा प्रश्न आहे... एकीकडे लोक सरकार ला job साठी जिम्मेदार ठरवतात आणि दुसरीकडे हे एक उदाहरणं रोजगाराची संधी आहे तर ते अडचणीत आले आहे...

  • @chandrakantparaskar7508
    @chandrakantparaskar7508 4 дня назад

    यांना सीमेवर पाठवावेत भारतीय सैनिक यांना मनोरंजन करा
    भाजीवाला विका
    व पुणे डीजे असोसिएशन रद्द करावेत

  • @user-lh6rf2jo2w
    @user-lh6rf2jo2w 8 дней назад

    मग काय यांच्यासाठी पब चालू राहु दे😮 दुसऱ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या ड्रग्ज धारक पबमध्ये कशाला काम करायचे . दुसरेपण व्यवसाय आहेत

  • @sharadvyas7909
    @sharadvyas7909 13 часов назад

    Dj, या साउंड ,फ़ोटो वीडियो शूटिंग है डायरेक्ट जवाबदार नाही जो पार्टी बुक करते ज्यानी ऑर्डर दिला की काय प्रोग्राम करणार आणि होल होटल पब त्यानी बुक करता वेळी सांगितला पाहिजे की तिथे काय परमिशन आहे त्याचा सिवाय काही इलीगल असेल हो टाइम लिमिट नतर साउंड, डीजे चालू असेल तर कार्यवाही होणार

  • @Pratik-ur5gz
    @Pratik-ur5gz 6 дней назад

    I can feel you guys. Please ignore negative comments. Hope you will get justice soon. This election politics will end soon

  • @AshutoshShrivastav-ib4kh
    @AshutoshShrivastav-ib4kh 8 дней назад +1

    Neta aur police khud paisa le iar ye sab chalne dete hai . 😂😂😂

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 5 дней назад

    DJ mule ekala tr heart attack aala hota.. Karkash aavaj... Aani ti lezor light dolyala yevdha trass hoto.. Band kara DJ khup traas dayak aahe.

  • @jaihind5009
    @jaihind5009 8 дней назад

    DJ la mahiti asta party madhe kay kay hota.. Te police chi madat karta ka??

  • @pandurangshastri6087
    @pandurangshastri6087 7 дней назад

    ह्या लोकांनी मजदूरी, हमाली रेल्वे स्टेशन च्या बाहेर करावी माझं प्रांजळ मत आहे,

  • @kailasrahane1036
    @kailasrahane1036 3 дня назад

    डी जे वर कायमस्वरूपी बंदी पाहिजे. डी जेमुळे अनेक लहान लहान बालके व वयस्कर मंडळी कायमचे देवाघरी गेले . तुम्ही अजुन जीवंत आहात चांगले कामे करायला.

  • @PawanYadav-wp6rf
    @PawanYadav-wp6rf 9 дней назад

    😊

  • @FemsAshu
    @FemsAshu 9 дней назад +1

    Hinjewadi la dhaad taka.. समझेल

  • @ajitvelguenkar8679
    @ajitvelguenkar8679 2 дня назад

    Pune thithe kai une i have this word when I was 15 years old so now pune has become a drug hub like goa

  • @abhishekbhandare6645
    @abhishekbhandare6645 9 дней назад +1

    Good abp maza he baagun chup bara vaatla .dj cha mudha uchala tr. Krn dj ha ek passion aahe jaise loko engg. Kr rat tasa. Pnn yeuda matra khara aahe sarkar chya niyama nusar dj aasu kiva dhol kiva orcestra ek niyamavali tari kele phaheje. Crore ruppe che system aastat dollby saati. Jaar drugs prakarnat dj,dhol, anjun koni staff aastel tyana ghya tabyat...👍

  • @shantaramchaudhary1129
    @shantaramchaudhary1129 7 дней назад

    पुण्यात मारवाडी समाज बिना शाॅप अक्ट किराणा दुकान हार्डवेअर दुकान गॅस सप्लाय गुटखा विक्री सप्लाय सर्रास पणे ज्वेलरी दुकाने मोबाईल दुकाने इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्री मोबाईल विक्री 90% विना लायसन्स नगरपालिकेच्या अर्थ पूर्ण उद्देशाने करत असतात

  • @user-of8mu5vo9u
    @user-of8mu5vo9u 8 дней назад

    are dj wale ch 2 peg laun play kartat in-house dj la sagla mahiti asta club madhe kai chalu atta te

  • @pratikk_09
    @pratikk_09 8 дней назад

    कोणी उपाशी मरत नाही इच्छा तिथे मार्ग जगामध्ये पैसा कमावण्याचे अनेक मार्ग आहेत एक मार्ग बंद झाला तर दुसरा मार्ग अवलंबवावा

  • @sanb2023
    @sanb2023 9 дней назад +2

    2000 janansarhi akkha shahar Tanganiwar lawta ka? Ganapati madhe khoop kamwata ki! Ani Bharata madhye bakihi shahare ahet tithe ja ki ...2000 jana Pune chi dokedukhi karta ka re? Bakihi kahi business ahet shantatet karnyasarkhe....Please te kara!

    • @user-pz9pw7sx4p
      @user-pz9pw7sx4p 8 дней назад

      artist लोकांची काही स्वप्नं आहेत . Artist लोकांची कदर करायला शिखा . Artist लोकांची खुप आधीपासून ची मेहनत असते . त्यांचे खूप काही स्वप्नं असतात dj च्या बाबतीत . Djs मौजमस्ती म्हणून पब्स मधे काम करत नाहीत . ती एक कला क्षेत्र आहे . Support Artist !

  • @yofitnessspots8759
    @yofitnessspots8759 6 дней назад

    Mumbai mde four seasons hotel mde pn puub ahey nitgh party chalte dhingana karata

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 4 дня назад

    तरूण पिढी फुकट चाललीय त्याना वाचवण महत्वाच

  • @rameshnkhollam
    @rameshnkhollam 8 дней назад

    Watol zaley sagle sanskrutich

  • @ajinathshekde4373
    @ajinathshekde4373 8 дней назад

    1:30 यांना सीमेवर पाठवा गांजा घेऊन

  • @vilasdupare8685
    @vilasdupare8685 4 дня назад

    अगोदर मीडिया वर कारवाई झाली पाहिजे

  • @abhijeetkulkarni8246
    @abhijeetkulkarni8246 5 дней назад

    एक पर्याय आहे
    .
    .
    MIDC

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 7 дней назад

    पुण्यातील dj ला परवानगी मिळावी ....बाहेरचे नको.

  • @kirankhedekar6999
    @kirankhedekar6999 7 дней назад

    अरे अमाणसांनो तुम्हाला dj च पडलाय, किती कामगार बेरोजगार झालेत ते बघा त्यांचा पण bite घ्या.

  • @chandrakanntcjadhav
    @chandrakanntcjadhav 9 дней назад +1

    Everyone knows what is going on in the pup and bar !!!! every body gets their share. What they did in CORONA ???????.. all hotels were closed

  • @ramjagtaprj6158
    @ramjagtaprj6158 4 дня назад

    हॉटेल लाईन मध्ये 95%हे परप्रांतीय आहेत त्या मुळे पब बंद झाले पाहिजे आहेत..

  • @Nexcccay
    @Nexcccay 2 дня назад

    2000 dj sathi punyavhi vat nahi lavaychi ahe kalal ka dusr Kam bagha Ani te Kara nahitar Pune soda

  • @vivekanandajgaonkar7612
    @vivekanandajgaonkar7612 8 дней назад

    Dj shiwaya aani kahi kam karta yet nahi hecukicha aahe 10- 15 warshi kuthe DJ hote

  • @Bhartiy111
    @Bhartiy111 7 дней назад +1

    Dj band kara

  • @user-kh1dr3vx8l
    @user-kh1dr3vx8l 8 дней назад

    राजकारण करा काम करुन मत भेटत नाही जनता ल तेच आवडते येवढं वर्ष कारवाई नाय झाली थोडा सिखा कांग्रेस कडून

  • @SagarJadhav-nb4fv
    @SagarJadhav-nb4fv 8 дней назад

    Dj Wale mahenat kara jara ata

  • @YOGI_JP
    @YOGI_JP 7 дней назад

    Dj mule aajubaju chya SOSAYTI aani lokan la tras drgs jaundya pan daru tar pinari aastat n tyancha tras dusrya la tras houn aani ek pidhi barbad hot aahe he mahit aastana ya vyvsayacha aattahas kshala tu maala lagn, party yancha karkrm gya te miltil kiti tari karykrm aastat samajik karkrm astat tyat mile kam kalji kru nok dusryala tras hot aasel tar tsa paisa ghrat pahije ka ekda ghrat pan vichrun baga ek da part vichr kara

  • @vilasdupare8685
    @vilasdupare8685 4 дня назад

    पालखीला जा जेवण राहणे खाणे 24 तास फुकट मिळते आन परत रोजगार हमी आहेच चॅनल वाले उगीच बाजू घेऊ नका तसे पण काही दिवसांनी तुम्हाला पण रोजगार हामी ची गरज पडणार आहे

  • @the...devil..
    @the...devil.. 8 дней назад

    Yancha rojgara sathi young generation barbad karaichi ka???

  • @vilasdupare8685
    @vilasdupare8685 4 дня назад

    हे सगळे नसेडी दिसत आहेत

  • @ajitbhave1514
    @ajitbhave1514 8 дней назад

    म्हातारी मेल्याच दुख् नाही

  • @vilasdupare8685
    @vilasdupare8685 4 дня назад

    मीडिया वाले या पुढे हे चालणार नाही आता ai येत आहे मिडिया बंद होणार आहे

  • @felixtauro7618
    @felixtauro7618 4 дня назад

    These DJ's know everything using Drugs Minors served Alcohol they are not innocent

  • @Enter321
    @Enter321 8 дней назад

    😂 Disc Jockey full chapun upasmaari. Moral Noise pollution

  • @user-zu4lg7vl1y
    @user-zu4lg7vl1y 9 дней назад +2

    DJ sucks...!

  • @makarandrikibe3136
    @makarandrikibe3136 6 дней назад

    Do other job

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 5 дней назад

    Dusra business kara.. DJ band kara.

  • @abhaykolhe7806
    @abhaykolhe7806 8 дней назад

    Ek mamun chukala ki saglya lokana yacha tras hoto
    Maze ase mat age ki jane ti car chalvun to lokana marale tyakadun he 200 koti vasul ani mujava dhetala pahije
    Karan yach mulamule pune nav matit malin zale
    Ata te drug City navane olakhale jave ashi wish ahe karan pune to man ata rahila nahi
    Dj valyanchi kahi chuk nahi
    Pub sagale ktam kara tase pune navachi kimat vadhanar nahi
    Ani tya doshila tya mulala 60 year shikasha zalich pahije tyasati pryatna kara nantar fashi cort nenyat yavi karan rap valayala shikasha fasi hote mung tyala ka nahi ?zalich pahije

  • @user-pw7ef9tg8r
    @user-pw7ef9tg8r 8 дней назад

    बिखा मागा 😅