Pune Vasant More Vs VBA | वंचितला रामराम करत ठाकरेंकडे,पुण्यात मोरेंविरोधात वंचित आक्रमक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • The social media star corporator Vasant More from Pune got angry because he was waiting for Thackeray's Shiv Sena by giving a farewell letter to Vanchit...an activist named Sarode from Hadpasar gave an open warning to break Vasant More's office...so as a precaution, the police have increased security in front of Vasant More's office in More Bagh. ..this is the same review...
    पुण्यातील सोशल मीडिया स्टार नगरसेवक वसंत मोरे यांनी वंचितला सोडचिठ्ठी देत ठाकरेंच्या शिवसेनेची वाट धरल्याने वंचितचे कार्यकर्ते संतापलेत...हडपसरच्या सरोदे नावाच्या कार्यकर्त्याने तर वसंत मोरेंचं ऑफिसच फोडण्याचा जाहिर इशारा देऊन टाकलाय...म्हणूनच खबरदारी म्हणून मोरे बागेतील वसंत मोरेंच्या ऑफिस समोर पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय...त्याचाच हा आढावा...
    #vasantmore #uddhavthackeray #prakashambedkar #vba #shivsenaubt #marathinews #news18lokmat
    SIKA
    '
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 560

  • @chandrakantphadtare7575
    @chandrakantphadtare7575 Месяц назад +23

    वंचित ने असं करू नये सुरवातीपासूनच आंबेडकरी जनतेला माहीत होते वसंत मोरे हे मनापासून वंचित मध्ये आले नव्हते त्यामुळे त्याचा मोठा विषय करू नये

  • @avinashjadhav3932
    @avinashjadhav3932 Месяц назад +32

    कोणी कुठे जावे याला कोणीही रोखू शकत नाही. त्यामुळे अनावश्यक विरोध करून आपली किंमत कमी होईल याची काळजी घेणे गरजेचे वाटते.

  • @digamberwaigaonkar2980
    @digamberwaigaonkar2980 Месяц назад +38

    छोटेमोठे सुध्दा निवडणूका संपल्यावर वंचितला विचारत नाहीत.यावरूनच वंचितची ताकद किती आहे हे लक्षात येते

    • @user-uq2fy7oc7e
      @user-uq2fy7oc7e Месяц назад

      भाऊ मोठे नव्हे .फक्त छोटे छोटे पण विचारत नाहीत 😂😂😂

    • @tayadebirbal9085
      @tayadebirbal9085 Месяц назад +1

      झाली का ♨️ लागली बुडाला

    • @user-uq2fy7oc7e
      @user-uq2fy7oc7e Месяц назад +1

      Teak it easy मनावर घेऊ नये
      😀😂😀😀

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 Месяц назад +2

      @@digamberwaigaonkar2980 वंचित इमानदार आहे आणि बेईमान लोकांची संख्या जास्त वाढली म्हणुन वंचित ची ताकत कमी पडत आहे परंतु ज्यांना अक्कल नाही त्यांनी वांचीतला शिकवू नये जय शिवराय जय ज्योती जय भीम जय मल्हार जय संविधान

  • @user-hj7un9uh2k
    @user-hj7un9uh2k Месяц назад +179

    वंचित पक्षच वंचित आहे, त्यामुळे कार्यकर्ते पण वंचित😢

    • @vishalvpatil1990
      @vishalvpatil1990 Месяц назад +2

      😄

    • @shubhamjagatap7551
      @shubhamjagatap7551 Месяц назад +16

      Tuji aai pn vanchit ahe😂

    • @user-hj7un9uh2k
      @user-hj7un9uh2k Месяц назад +16

      @@shubhamjagatap7551 आईवर बोलू नको, मला तुझ्या आई वर बोलायला भाग पाडू नको,दळबद्री विचार

    • @user-hj7un9uh2k
      @user-hj7un9uh2k Месяц назад

      @@shubhamjagatap7551 परंपरेनुसार ह्या दळबद्री विचार असलेल्या माणसाने त्याचे गु खायचे काम आजही चालू ठेवले,भविष्यात असाच गु खाण्यासाठी शुभेच्छा,दळबद्री

    • @user-hj7un9uh2k
      @user-hj7un9uh2k Месяц назад +9

      @@shubhamjagatap7551 आई वर बोलू नको तला सांगतो, तुझ्या सारखा आम्ही गु खात नाही, त्या मुळे तुझ्या आई वर काही बोलत नाही,
      तुझ्या आईला प्रणाम.

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 Месяц назад +253

    अहो आता तात्याला कोणीही विचारणार नाही कारण ते एकनिष्ठ नाहीत जय संविधान

    • @asifkazi2782
      @asifkazi2782 Месяц назад

      तात्या ने गरिबांसाठी खूप काही केले तुम्ही समजू शकणार नाही....

    • @mayuuur1785
      @mayuuur1785 Месяц назад +2

      😂😂😂

    • @uidairegionalofficemumbai2119
      @uidairegionalofficemumbai2119 Месяц назад +2

      Vanchit pakshala pn koni olakhat nahi vasant more ani vba chi avatar sarkhich

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣

  • @nitinkate9370
    @nitinkate9370 Месяц назад +80

    अश्या लोकांना कोणीही मतदान करू नये असं मला वाटत, कारण ही लोकं स्वतः एकंनिस्ट नाही आहेत आणि निवडून आल्यावर काय भल आहे करणार जनतेच

    • @user-qj6px9bp2v
      @user-qj6px9bp2v Месяц назад

      @@nitinkate9370 या वंचित समाजा मधे अठरा पगड जाति येतात, या अठरा पगड जाति एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले, हि च भुमिका आंबेडकर साहेबांची आहे, तु कोण सांगणारा कि यांना मतदान करु नका, तुझ कोण ऐकणार आहे, झाकणझुलया

    • @user-rl9de1dv7e
      @user-rl9de1dv7e Месяц назад

      😂😂😂😂 कॉमेडी आधी ग्रामपंचायतीला निवडून या मग तात्यावर बोला( काय तर संविधान) याच्या पलीकडे तूम्ही काहीच करु शकत नाही..🚩🚩 जय शिवराय 🚩🚩

    • @user-qj6px9bp2v
      @user-qj6px9bp2v Месяц назад +3

      @@nitinkate9370 तु जे लिहीतो वाचतो ना, ते केवळ संविधामूळे, माणुस किति हि जातीवादी असला तरी, संविधान वाचल्या नंतर त्याचा लक्षात येते की, संविधान हे सर्वांसाठी च महत्वपूर्ण आहे संविधानाने पहिले इतर जातींना स्थान दिले, नंतर आम्हाला, असे होते बाबासाहेब, तुम्हा लोकांना नाही कळणार

    • @Dattatrayagaikwad1992
      @Dattatrayagaikwad1992 Месяц назад +2

      ​@@user-rl9de1dv7eजाती धर्मा पलीकडे जाऊन मतदान होईल तेव्हा आमची सत्ता असेल

    • @Dattatrayagaikwad1992
      @Dattatrayagaikwad1992 Месяц назад +2

      ​@@user-rl9de1dv7eजाती धर्मापलीकडे जाऊन मतदान होईल तेव्हा आमची सत्ता असेल

  • @NatureLoverDev-oq4ig
    @NatureLoverDev-oq4ig Месяц назад +92

    जाऊ द्या. मोरेंना वाटतं तितकं राजकारण सोपं नाही... नुसतं पक्ष वर सोड करून‌ काय होणारं नाही.

  • @shivsenik
    @shivsenik Месяц назад +16

    तात्या काय बोलला मी वंचित मध्ये गेल्या मुलं माझ्या समाजातल्या लोकांनी मला मतदान केलं नाही म्हणून मी वंचित पार्टी सोडत आहे

  • @pradip9768
    @pradip9768 Месяц назад +32

    आम्ही वसंत मोरे यांना एक निष्ठ म्हणून बघत होतो पण बेडूक उड्या मारणारा तात्या आयुष्यात आमदार आणि खासदार होऊ शकत नाही जी 30,000 मत मिळाली ती वंचित बहुजन आघाडी ची आहेत पुण्यात वसंत मोरे यांना कोण्ही मानत नाही कोण ही लोकसभेला तिकीट देत न्हवत वंचित बहुजन आघाडी ने दिलं आणि आता कुठे जातोय साईनाथ बाबर यांना बरोबर वसंत मोरे बरोबर केलं

    • @महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू
      @महाराष्ट्रीयन-कोकणी-हिंदू Месяц назад +1

      Gu kha tyatyyacha., 😂 जर 600 बापाचा असलास तरच रिप्लाय कर.

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      पायाला फ्रॅक्चर असताना देखील मो-या ला मतदान करायला गेले, आणि म्हणतोय गद्दार वंचित च्या लोकांनी मतदान केलं नाही. ते का नाही सांगत 50 लाखाची कार कुठून आली एका दूधवाल्याकडं🤔🤔🤔🤔.

  • @sanjivgaisamudre1623
    @sanjivgaisamudre1623 Месяц назад +51

    सवारथा साठी आला होता तो. फायदा झाला नाही म्हणून वापस.

  • @sachinkamble6876
    @sachinkamble6876 Месяц назад +7

    अश्या लोकांना परत एंट्री नका देऊ कोणीही भरोसा नाही यांचा जय वंचीत बहुजन आघाडी विजयी असो बाळासाहेब आंबेडकर साहेब झिंदाबाद

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣

  • @Im_Indian1167
    @Im_Indian1167 Месяц назад +127

    जाणाऱ्याला जाऊ द्यावे. हे आपले वंचित चे खरे कार्यकर्ते नव्हतेच.त्यांचा वंचित ने नाद सोडणे योग्य राहील. शेवटी हे मराठे आहेत.त्यांना आपल्या समाजाशी घेणे देणे नाही. शेवटी आपल्याच नेतृत्वाचे कुठेतरी चुकले असावे असे मला वाटते.☺️😊☺️

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 Месяц назад +12

      वांचीतला कोणताही धोरण नाही नाहीतर माहविका स आघाडी बरोबर राहिले आस्ते तर आज स्वतः खासदार आणि पक्षाचे खासदार निवडून आले आस्ते

    • @munnagole3101
      @munnagole3101 Месяц назад

      तात्या मराठा आहे का?

    • @medic_123
      @medic_123 Месяц назад +6

      मी एक मराठा पण वंचित ने अश्या आयरामांन तिकीट दिल्यापेक्षा पक्षातील जुन्या कार्यकर्त्याला तिकीट दिले असते तर बरं झालं असत

    • @sachinkasote4779
      @sachinkasote4779 Месяц назад

      Perfect💯

    • @vilashbansod1281
      @vilashbansod1281 Месяц назад

      Karykarteana tikit deawet

  • @sudarshanpalve4466
    @sudarshanpalve4466 Месяц назад +89

    प्रकाश आंबेडकर यांनी मुळ वंचित च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यायला हवी. बरेच उमेदवार जसे पडळकर, मोरे अजुनही अनेक वंचित च्या टीकीटावर लढले. निवडणूकीनंतर वंचित शी यांनी काडीमोड घेतला. आंबेडकर आमचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा विचार करावा.

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 Месяц назад +3

      Vele var yetat v vanchit la sodun jatat ase barech sodun gele ashana 3 varshe kam karu ghetalyavar umedwari dyala pahije

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 Месяц назад +12

      वंचित ने आधी भाजप ची सुपारी घेणे बंद करून स्वतः चा पक्ष बळकट करावा,
      "तळ्यात मळ्यात " करत बसले तर पक्ष कधी संपुष्टात येईल ते समजणार पण नाही

    • @vasantkamable159
      @vasantkamable159 Месяц назад +5

      आता फक्त काँग्रेस वंचित मुळे BJP ला फायदा होतो... मराठा मुस्लिम एकत्र करुन लढू... एकट लढलो तर नक्की हरणार आपण... विचार करा

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Месяц назад +1

      तुझा पक्या भाजपकडून पैसे घेऊन गब्बर झाला. तू झोपडपट्टीत राहिला. तुम्ही कायम मागास राहणार 😂😂😂

    • @Pratik-tk6ts
      @Pratik-tk6ts Месяц назад

      ​@@vasantkamable159 Pakistan banvaychay kay

  • @dilipsomwanshi7591
    @dilipsomwanshi7591 Месяц назад +12

    काय मागे लागलात त्याच्या काय लॉजिक आसेल त्यांचे मतदाराचे काय कोणती विचार धारा घेवून मतदार मतदान करतील माणसाला विचारधारा असली पाहिजे

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 Месяц назад +12

    तात्यांची हवा थंड झाली...म्हणून पक्ष सोडून पळा पळ सुरू....😂😂😂😂

    • @ManoharMorajkar
      @ManoharMorajkar Месяц назад +3

      तात्याला किती खोके दिले? 😂😂😂

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      ​@@ManoharMorajkarमो-या नी 50 लाखाची कार घेतली, खर्चापानी साठी करोड़ों भेटले ते वेगळ।

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣

  • @Rocky-Bhai-12345
    @Rocky-Bhai-12345 Месяц назад +31

    वश्या मोऱ्या, 😂 आधी मनसे, नंतर वंचित अन् आता ठाकरे ची भेट, अरे काय तू, 😂😂😂

    • @SnehalIngawale-io6ul
      @SnehalIngawale-io6ul Месяц назад

      आत्ता तरबतो येणारच नाही.राज साहेबांनी याला.बरोबर साईड केला.स्वार्थी.

    • @ZZXXYYMM
      @ZZXXYYMM Месяц назад +4

      @@Rocky-Bhai-12345 तात्या गेल्याने वंचित चा जिव्हारी लागला आहे आत्ता तात्या आमदार होणार तात्याच्या चांगला निर्णय

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      कटि पतंग🤣🤣🤣

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      ​@@ZZXXYYMMआरे हाड. आमदार होतोय म्हणे. लाव चैलेंज आमदार काय तो नगरसेवक पण होणार नाही.

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 Месяц назад +28

    लोकशाहीत प्रत्येकाला महत्वकांक्षा असते. वंचीतचे नेते आदर्श व विचारी आहेत. कोणताही गैर निर्णय घेणे ची आवश्यकता नाही.

  • @sachingondalkar3825
    @sachingondalkar3825 Месяц назад

    चांगला निर्णय... वसंत मोरे यांनी घेतला.... भगवे स्वागत......

  • @Healthyme9
    @Healthyme9 Месяц назад +2

    वंचित चे काय चुकले तर निवडणूक आली कि आयाराम लोकांना तिकिट देणे..हेच आयाराम निवडणूक झाली कि गयाराम होतात.....व वंचित वंचित च राहाते...हा प्रकार थांबविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      पुण्यात वंचितची ताकत नही. एक लाख पण मतदार नाही. हेच्याकडं 3 लाख मतदार आहेत म्हणून ह्याने सांगितले. पण त्याच्याच लोकांनी त्याला मतदान केलं नाही. त्यात वंचित चा काय दोष??. आमचे जेवढे होते तेवढ्यानी मतदान केलं।

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      कोण कोणाच्या पोटात जाऊन नाही बघत. ज्याला बेईमानी करायची तो करतोच. सोलापुर च्या राहुल गायकवाड़ ने नाही केली का बेईमानी???

  • @rajnikantsonkamble4015
    @rajnikantsonkamble4015 Месяц назад

    वसंत मोरे हे पळकुटे आणि स्वतःची पोळी भाजण्या करीता लोकांना खोटेनाटे वचन देवून मी एकनिष्ठ आहे. असे बोलणारा माणूस म्हणजे वसंत मोरे अशी त्यांची छबी आहे.हे लोकांनी वोळखले आहे. वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद.

  • @sanjaygovindmujmule312
    @sanjaygovindmujmule312 Месяц назад +3

    वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोण कुठे जात इकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या पक्षाला मजबूत कसं करता आणि पक्षाची बाजू इतर लोकांना कसे समजावून सांगता येईल त्याकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान

  • @sds2658
    @sds2658 Месяц назад +6

    राजकारण हे राजकारण असतं कोणीही भावनिक होऊन नको ते करु नये.

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q Месяц назад +33

    नाराज व्हायच कारन नाही.दुसरे 10 नेते घ्यावेत पक्ष बळकट करावा.जय सवीधान .स्वतंत्रता आहे...

    • @rajendraghag3038
      @rajendraghag3038 Месяц назад

      Fayda kay 2004 pasun koni tumhala vicharat nahi ani mate hi dwt nahi. Konitari young neta ubha kara mag bagha

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      ​@@rajendraghag3038हो का??? मग तूच उभा रहा, नाही तर तुझ्या पोराला उभ कर. बघू तुला कोणी कुत्र तरी विचारत का ते. जातीच राजकारण दिसत नाही का?? लोक जात बघून मतदान करतात. जवान किंवा बुढ्ढा बघून नाही. नाही तर शरद पवार तर प्रकाश आंबेडकरजीं पेक्षा जास्त म्हातारा आहे. पण मराठा असल्याने त्याला मतदान केलं जातं।

    • @Forbettermentoflife
      @Forbettermentoflife Месяц назад +1

      भाई तु संविधान लिहायला शिक..

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri Месяц назад +43

    वंचित बहुजन आघाडी ने ऑफिस तोडाच त्याच बरोबर वसंत मोरे यालाही फोडा फिरायलाही देऊ नका रस्त्यावर पुन्हा असे कोणीही धाडस करणार नाही या पक्षातून त्या पक्षात जायचं

    • @pkstuts4466
      @pkstuts4466 Месяц назад +16

      वंचित मधे राहुन तरी काय करतील कोणीच निवडून येईन झाल न

    • @RaghuttamDhuri
      @RaghuttamDhuri Месяц назад +1

      @@pkstuts4466 हा वसंत मोरे स्वार्थासाठी या पक्षातून त्या पक्षात जात आहे मनसे ने अठरा वर्षात भरपूर दिले खासदारकिची निवडणूक लढवण्यासाठि सगळे पक्ष फिरून शेवटी वंचित बहुजन आघाडी मध्ये गेला खासदारकि उमेदवारी दिली डॉ प्रकाश आंबेडकर साहेब यांनी हरले डिपाॅझीट जप्त झाले,, वंचित मध्ये राहिला पाहिजे होता, नाही राहिला कारण सांगितले वंचित बहुजन जनतेने मला साथ नाही दिली,,पुढे विधानसभा येते म्हणून ऊ बा ठा मध्ये गेले पण याला मतदान न करता पुन्हा डिपाॅझीट जप्त झाले पाहिजे,ना खासदार ना आमदार,ना नगरसेवक इकडून तिकडे फिरणाऱ्याना जागा लायकी दाखविली पाहिजे मग कोणीही असोत कुठल्याही पक्षाचा असुंदे

    • @dadasahebtakalkar3301
      @dadasahebtakalkar3301 Месяц назад

      Tumcha paksycha adyhkya nivdun ana natr pudche

    • @ZZXXYYMM
      @ZZXXYYMM Месяц назад +3

      वंचित मध्ये राहून तात्याच्या डिपॉझिट जप्त झाला होता हे विसरून गेले आता तात्या आमदार होणार आहे तात्याचा चांगला निर्णय

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 Месяц назад +3

    वंचीत च्या कार्यकर्त्यांनी त्यांचा राग मतदान करून व्यक्त करा. फोडा फोडी नको 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      फोडाफोडीच राजकारण उद्धव & शरद करतोय. टिवी आहे कि नाही तुझ्या घरी??

  • @ravindrawankhade2240
    @ravindrawankhade2240 Месяц назад +3

    तात्या मोरे जात असेल तर जाऊ द्या ना, विरोध करण्याचे काहीही कारण नाही प्रत्येक माणूस हा विचाराने स्वतंत्र असतो प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा असते. जय भीम जय क्रांती.जय शिवराय जय संविधान. धन्यवाद 👍

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys Месяц назад +42

    तमाम वंचित समाजाला विनंती आहे

  • @ankushmali
    @ankushmali Месяц назад +25

    वंचित ला सुधा गरज नाही असल्या लोकांची तुला पण काय मत पडली नाही जा राम राम

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣

  • @ankushmali
    @ankushmali Месяц назад +55

    येणाऱ्या विधानसभेत आम्ही पण बघतो वसंत मोरे कसा निवडून येतो ते जय वंचित बहुजन आघाडी

    • @sunilnaraynsuryawanshisury5030
      @sunilnaraynsuryawanshisury5030 Месяц назад +10

      तुमाला बगायलाच येत नाही म्हणून तर वसंत तात्या ने वंचित सोडून गेली नां? 🤦‍♀️😁😁😁

    • @ZZXXYYMM
      @ZZXXYYMM Месяц назад +12

      काय जोक मारता वंचित मध्ये होते म्हणून तात्याचा डिपॉझिट जप्त झाला होता आता सांगतात तात्या कसं निवडून येते काय जोक मारता लोकांना हसण्यासाठी

    • @avinashkodag1415
      @avinashkodag1415 Месяц назад +2

      अरे त्या पक्ष प्रमुख ल नगरसेवक च्या हाताखाली तर ठेवा😅😂

    • @vijayparhad8049
      @vijayparhad8049 Месяц назад +7

      🤣🤣🤣 औरंगजेबच उदो उदो करा.....

    • @Theindiaa
      @Theindiaa Месяц назад

      Mi rahu ka tujya bahini pashi mala thev 😂​@@avinashkodag1415

  • @roshantekale3587
    @roshantekale3587 Месяц назад +6

    हे चूकीच आहे. कुठे जायचं ते त्यांचा निर्णय ते स्वता बोलले आहेत वंचित च्या मतदाराने त्यना स्वीकारले नाही असे त्यांचा मत आहे . पण जे मतदान त्यना मिळाले हे सर्व वंचितच आहे. आणि अपल्या समाजाला समजला पाहिजे की जो आपल्या बाजूने असेल त्याला त्यांचा समाज स्वीकारत नाही मग आपण का वंचित सोडून दुसऱ्याला मतदान करायचं

  • @user-qj6px9bp2v
    @user-qj6px9bp2v Месяц назад +37

    बघा भावांनो जे गेले ते गेले, इतर पक्षांच्या नादी न लागता वंचित ला मतदान करा, विधानसभेला तरी एकजुट व्हा, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जय भीम, जय संविधान

  • @Merabharatmahan1986
    @Merabharatmahan1986 Месяц назад +28

    जिकड खोबर तिकड चांगभलं

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад

      पुण्याची पसंत कुठेपण घुसनं कुठेपण पडणं🤣🤣🤣🤣

  • @anandchinchole3406
    @anandchinchole3406 Месяц назад

    वंचितची चूक आहे
    कारण मोरे लगेचच आला अन् लगेचच विश्वास ठेवून उमेदवारी दिली...हे चुकीचे आहे.. मोरेने शेवटी विश्वास घात केला

  • @AtulMalape-ct7no
    @AtulMalape-ct7no Месяц назад +1

    ज्याची त्याची मर्जी

  • @subhashmandale4610
    @subhashmandale4610 Месяц назад

    आता वसंत मोरे वर कोणीही विश्वास ठेवणार नाही झालं त्यांचं आता संपल्याल्या लोकांन बद्दल वंचित पदाधिकाऱ्यांनी आता काही बोलूनाही वसंत मोरे सारख्या लोकं ते आता संपल्याले आहेत

  • @MRPatil2709
    @MRPatil2709 Месяц назад +2

    ऑफिस कशाला फोडायचे....आयाराम हे कुणाचेच एकनिष्ठ नसतात....तात्या सध्या दारोदारी फिरत आहेत 🤔

  • @nitinkate9370
    @nitinkate9370 Месяц назад +20

    हा माणूस स्वतचं फायदा होईल तिथेच जाणार

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 Месяц назад +1

    आहो दादा कशाला फोडा फोडि,,,
    असे किती तरी लोक वंचित ला रामराम ठोकुन निघुन गेले,,कांहि तर आमदार होउन पळाले,

    • @sarangdharkharat1772
      @sarangdharkharat1772 Месяц назад +1

      @@shamraodhupe2978 आमदार नाही मंत्री बनवून सुद्धा निघून गेले

  • @anilsalunke4170
    @anilsalunke4170 Месяц назад

    हेच वसंत मोरे लोकसभा निवडणुकीच तिकिट मागण्यासाठी सर्व पक्षांना भेटले पण कुणीच यांना ऊभे केले नाही अखेर वंचित ने यांना तिकिट दिले आणी वंचित वर आरोप टाकतात मला वंचित ने मतदान केले नाही हे चुकीच आहे अशे दल बदलू केव्हाच यशस्वी होत नाही म्हणून याच आँफिस फोडु नका

  • @avinashshinde6588
    @avinashshinde6588 Месяц назад

    मा. वसंत मोरे (तात्या ) आम्ही वंचित चा पुण्याचा वाघ म्हणत होतो, आपण पळपुटे मांजर निघाला. असो, सर्व वंचित कार्यकर्ते, अधिकारी, पदाधिकारी , आणि सर्व एकनिष्ठ वंचित बहुजन आघाडी यांना विनंती करतो की, येथून पुढे असेच होणार आहे आपण लांडग्याच्या मागे वेळ घालावीन्यापेक्षा विधानसभा निवडणुकीसाठी वेळ घालवू आणि आपला पक्ष आणि उमेदवार कसे निवडून येतील यासाठी कामाला लागू. जय वंचित 🌹💐

  • @Majhi_shala641
    @Majhi_shala641 Месяц назад

    मोरें ना त्यांच्या समाजाने मतदान केलं नाही कारण ते वंचित मध्ये गेले असे किती तरी उमेदवार असतील ज्यांना वंचित मध्ये गेल्यावर मतदान केल नाही म्हणून यावेळी देखील पराभव झाला.. अजून ही जातीवाद जिवंत आहे असं म्हणायला हरकत नाही.. असं प्रत्येक निवडणूकीत होऊ नये म्हणून वंचित ने हुशारीने पुढचं पाऊल टाकलं पाहिजे.

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz Месяц назад

    जाऊदया साहेब सगळे.खुर्ची साठी.हाप.हापाप.लेले.आहेत.जय.भिम जय.संविधान

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 Месяц назад

    Shivsena aani वंचित मित्र पक्ष आहेत !
    मनसे मधून Direct शिवसेनेत जाणे योग्य नव्हते !
    म्हणून त्यांनी मनसे - शिवसेना via वंचित!

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Месяц назад +1

    तमाम वंचित समाजाला विनंती आहे शांत राहायचं

  • @Kalyanvicky0007
    @Kalyanvicky0007 Месяц назад +2

    पक्या भौ स्वतः निवडूण येत नाही तो काय कुणाला निवडूण आणेल 😂😂😂😂

    • @SunnDehde-jz4so
      @SunnDehde-jz4so Месяц назад

      Tujha Myla Vichara😂😂😂

    • @Kalyanvicky0007
      @Kalyanvicky0007 Месяц назад

      @@SunnDehde-jz4so तुझ्या घरी चढून गेला का की खानदान वर 😂😂🤣🍌

    • @jackpinto6685
      @jackpinto6685 Месяц назад

      आंबेडकर साहेब दोन वेळेस खासदार झालेत, उग आपली लायकी दाखवू नये 😅😅

  • @subhash6066
    @subhash6066 Месяц назад +1

    वंचित पक्ष तसा हि संपल्यात जमा आहे

  • @user-ie9wi9bw5i
    @user-ie9wi9bw5i Месяц назад

    वंचित चे खरे वाटोळे केले बाळासाहेब आंबेडकर साहेब यांनी

  • @संघर्षयोद्धा
    @संघर्षयोद्धा Месяц назад +18

    संविधानिक मार्गाने अद्दल घडवावी.. 💯

    • @smitadixit5761
      @smitadixit5761 Месяц назад +1

      कोणी कोणत्याही पक्षात जाऊ शकतो. हा त्यांचा संविधानाक अधिकार आहे.

  • @BanduGawande-dy8fb
    @BanduGawande-dy8fb Месяц назад

    लोकशाही आहे ज्याला जिथे जायचे त्याना जाऊ दया पण आपण आपल्या पक्ष पुढे नेऊ

  • @santoshgalande9916
    @santoshgalande9916 Месяц назад

    शेवटी प्रत्येकाला अधिकार आहे त्यानी कुठल्या पक्षात जायचं हा त्यांचा प्रश्न आहे आपणं कोण समोरच्या व्यक्तीला आडवे येणारे बरोबर ना

  • @jonathanarul3696
    @jonathanarul3696 Месяц назад +1

    Acha kiya tatya ne shiv sena is the best party for u tatya❤

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 Месяц назад

    तात्या मुळे वंचित किंचित झाली का म्हणुन कार्यालय फोडायला निघालात, तुमचे मालक प्रकाश आंबेडकर तरी विचारांवर एकनिष्ठ आहेत, कधी UBT तर कधी कॉंग्रेस, NCP करत शेवटी मनोज पाटील, काय ही अवस्था, काही समजत नाही

  • @AkshayKharat-ex7ev
    @AkshayKharat-ex7ev Месяц назад

    गेला तर गेला ..... हवेत गोळीबार करणारे नकोत वंचित मद्ये.... VBA jindabad ❤

  • @kunalmisalmisal7009
    @kunalmisalmisal7009 Месяц назад +1

    संविधान मध्ये अधिकार आहे आपलं मत मांडा याच कोणी कोणा वर जबरदस्ती करू शकत नाही ....जय संविधान

  • @Avinash35859
    @Avinash35859 Месяц назад

    तात्यासाहेब निवडून आले आसते तरी पण वंचितला सोडून गेले आसते 100% तात्या ला मराठा समाजाने मतदान केल नाही

  • @pirajilagalwad1154
    @pirajilagalwad1154 Месяц назад

    वसंत मोरे राजकारणातुन संपले आहे

  • @hiraruke3445
    @hiraruke3445 Месяц назад +2

    *वंचितांनो.*
    *जाणाऱ्या ला कधीही आडवू नये.?*
    *जे बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार असतात तेच टीकून राहतात.*

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Месяц назад

      बाबासाहेब, नी आरक्षण यावरच दुकान चालतंय,,,,,,बाकी लोकसभेला डिपाॅझीट जप्तच,,,,,,,

  • @kripasai380
    @kripasai380 Месяц назад

    मोरे हा व्यक्ती फक्त नगर सेवक म्हणूनच निवडून येवु शकतो. या व्यतिरिक्त कितीही बेडुक उड्या मारु द्यात. काहीही उपयोग होणार नाही... प्रत्येक राजकारणी मग तो कोणत्याही पक्षाचा असु द्या. स्वतःच्या फायद्यासाठीच पक्षांतर करत असतो. बाकी जनतेशी यांचे काहीही देणेघेणे नसते...

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 Месяц назад

    वंचित ची बदनामी करण्याचा डाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा वंचित असं करणार नाही

  • @abhimanyupohare1468
    @abhimanyupohare1468 Месяц назад

    अहो मोरे साहेब शहाणे असाल तर मा. राज साहेब ठाकरे यांची भेट घेऊन मी चुकलो म्हणा, माफ करतील व महाराष्ट्र जडण, घडणीत सामील व्हा. जय महाराष्ट्र.

  • @nkthings66
    @nkthings66 Месяц назад +2

    भाजप ची B टीम नाराज झाली का .अरे अरे.....😅

  • @vaibhavjadhav5664
    @vaibhavjadhav5664 Месяц назад

    मनसे वंचित मधे जे एकनिष्ठ राहिल नाही ते शिवसेनेत काय राहणार एकनिष्ठ

  • @santoshgalande9916
    @santoshgalande9916 Месяц назад

    ही काय दादागिरी आहे वंचित पक्षाची एवढं सोपं नसतं

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 Месяц назад +7

    वंचितमधुन उभे राहिले 35000 फक्त मत पडली मग कुठे गेली वंचितची ताकद आणि जर नसेल ताकद तर कसं काय कोण पक्षात राहील कारण राजकारण हे उगावत्या सूर्यासारख आहे जिकडे तो उगावतो तेथेच राकारणी जातात

    • @ZZXXYYMM
      @ZZXXYYMM Месяц назад

      आपलं म्हणणं बरोबर आहे

    • @vijaypath2111
      @vijaypath2111 Месяц назад +1

      दादा ठीक आहे पण त्याच च तर मतदान दाखवा किती आहेत तर .. तात्या गेलेत त्यांचं दुःख नाही.. पण निदान तळ्यात मळ्यात केल्याने माणसाची किंमत कमी होते

  • @symbolofknowledge1529
    @symbolofknowledge1529 Месяц назад +15

    1 .शिवसेना ,,राष्ट्रवादी ,,काँग्रेस,,,, युती.
    2..मनसे,, भाजप,, शिवसेना.. युती.
    . 3.वंचित एकट्याने लढलीआणि 16 लाख मते घेतली विचार करा झटूनो विजय कोणाचा झालेला आहे एकटा भारी पडला वंचित बहुजन आघाडी विजय असो

    • @JayHind-z4h
      @JayHind-z4h Месяц назад +1

      Zopet aahes ka 16lakh are baba😂😂

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ Месяц назад

      ईथे एका एका खासदाराला ६-७ लाख मत आहेत, तुझी १६ ची अगरबत्ती कुठे लावतो चोंग्या😂😂😂

    • @AkshayKharat-ex7ev
      @AkshayKharat-ex7ev Месяц назад

      Tu nit बघ चेक कर​@@JayHind-z4h

    • @Ganesh_12346
      @Ganesh_12346 Месяц назад

      Tumchi mat kiti ahet Maharashtrat buddh samajachi ....kasa khasdar aamadar yenat ektyane nivdun ha vichar kara

  • @news9495
    @news9495 Месяц назад +1

    लोकशाही आहे. कोणीही कोणत्याही पक्षात जाऊ शकतो. जसं मनसेतून वंचित मध्ये आला होता. तोडफोड करणे कायद्यात बसत नाही. तोडफोड करणे हे तर रानटी लोकांचे काम म्हणावे लागेल नाही का?

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r Месяц назад +121

    वसंत तात्या यांच्या आफिस ला हातही लावू शकत नाही

    • @archanagaikwad1407
      @archanagaikwad1407 Месяц назад +15

      Challenge karat ahe ka vanchit la..police wale hatav...police walyanchya aad khup bolat ahe...

    • @umeshsalvi3852
      @umeshsalvi3852 Месяц назад +9

      तात्या काय लय भारी आहे का, मोबाईल मधला कार्टुन

    • @sonalibhosale2560
      @sonalibhosale2560 Месяц назад +3

      काम करताना कशाला लाईव्ह करतात,टकले
      तुझा राजकारण खेळ संपला

    • @ZZXXYYMM
      @ZZXXYYMM Месяц назад

      @@umeshsalvi3852 तात्या वंचित ला सोडून गेल्याने वंचित च्या जिव्हारी लागला आहे आता तात्या आमदार होणार

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Месяц назад

      @@archanagaikwad1407 थंड घ्या माजोरी पणा करू नये.धमकी देऊ नका.आमचे पण हात बांधलेले नाही. ढुंगणावर फटके मारण्यात येथील.लोकशाही आहे.मोरे शिवसेनेत गेले कारण तुमच्या वंचित मध्ये भविष्य नाही 😂😂😀😁😂😂😀😁😁😂😀😀

  • @deepakjadhav3480
    @deepakjadhav3480 Месяц назад

    तात्या लय मोठा नेता नही हे त्याला जास्त फेमस नका करू जय भिम 💙

  • @prembhatkar2694
    @prembhatkar2694 Месяц назад

    काय फरक पडतो यांच्या जाण्याने ? उगाच वाद वाढवू नये🙏

  • @aryanwankhede5528
    @aryanwankhede5528 Месяц назад +9

    तात्या सारखे आले किती गेले काही फरक पडत नाही वंचित बहुजन आघाडीचा विजय होणार आहे

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 Месяц назад

      हाड ये हाड 😂😀😀😁😂😀😁😁

  • @Yk_s-d3b
    @Yk_s-d3b Месяц назад +2

    कुठून आणलाय हा कार्यकर्ता? कसा बोलतोय

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 Месяц назад

    आ. वसंत मोरेंनी जेव्हा मनसे सोडली तेव्हाच आ.उध्दव साहेबांकडे यायला पाहिजे होते. दहा पक्ष फिरून येणाऱ्यांना संधी देण्यापेक्षा, एखाद्या कार्यकर्त्याला, नवीन लोकांना संधी द्यावी.

  • @Kkamb8253
    @Kkamb8253 Месяц назад

    गेले तर गेले काही फरक पडत नाही, पण ऑफिस फोडणे योग्य नाही

  • @annasahebpatil9461
    @annasahebpatil9461 Месяц назад +3

    वंचित न आत्म परीक्षण कराव , अरे किती दिवस बी टीम म्हणून काम करणार ?

  • @manikkadam3835
    @manikkadam3835 Месяц назад

    वंचीतला मत कोन देते का. कशाला कोन राहील पक्षात.. वंचीत हे आपल्या मतावर ठाम असतात असे वाटत नाही. वंचीत ची मते मोरेना पडलीच नाहीत असे दिसत. मला अस वाटत मला तस मानावे लागते.. आपल्या भुमीकेवर ठाम रहावव! लागते भुमीका बदलत राहीले.. पक्षावरचा विस्वास कमी होतो. जनता मणावर घेत नाही.....

  • @pradeepshinde8566
    @pradeepshinde8566 Месяц назад

    वंचित कार्यकर्त्यांची भूमिका चुकिची आहे. वंचित बलकट होन्याचा साठी काम करावे.

  • @shivajishelar4236
    @shivajishelar4236 Месяц назад

    मी गरीब होतो पण मला तिकीट द्यायला पाहिजे होते पैसा नाही पण थांबायलही जागा कमी पडली असती

  • @yashwantghaywat8966
    @yashwantghaywat8966 Месяц назад

    वंचितमध्ये कोण कसं थांबायला तयार होत नाही. पक्ष प्रबळ होण्यापेक्षा काय म्हणाव. राजकारणापेक्षा सामाजिक दुर्बल घटकांची संघटना म्हणून प्रभावी काम केले तर, अनेक तरुणाई सामिल होईल. राजकारणाच्या जटील घडामोडी पेक्षा सामाजिक संघटनेच्या प्रयोजनाची बांधणी व्हावी.

  • @The_Bharati
    @The_Bharati Месяц назад +1

    वंचित ची लोक संविधनाप्रमाने वागतात.
    आंबेडकर मालक आहेत ना त्यांचे.. संविधानात लिहिलंय दुसऱ्याची ऑफिक फोडा .😂😂. म्हणून फोडायची धमकी दिली.
    जय संविधान 😂😂😂

  • @vijayghumare5192
    @vijayghumare5192 Месяц назад

    पक्ष सोडणे सर्वांचा अधिकार

  • @sushmakamble1847
    @sushmakamble1847 Месяц назад

    आपले सगळे बाहेरगावी राहतात मतदान करायला गावी जात नाहीत म्हणून बाळासाहेबांना कमी मत पडतात

  • @amitjadhav444
    @amitjadhav444 Месяц назад

    वंचित कार्यकर्त्यांना विनंती आहे असे काहीच करू नका

  • @VilasrajGaikwad
    @VilasrajGaikwad Месяц назад

    जातीय vadi यांना वंचित pakhane मोठे करू नये

  • @shardabhosale5880
    @shardabhosale5880 Месяц назад

    आम्हाला असं वाटत होतं वसंत मोरे हे कधीच बयमान होणार नाही बाबाच्या रक्ताची जाण आहे परंतु इथे तर वेगळेच घडतंय वसंत मोरे हा फक्त स्वार्थासाठी पळतोय खुर्चीसाठी पळतोय मी म्हणते यायचंच कशाला वंचित बहुजन आघाडी मध्ये एक दिवस असं होईल जेव्हा तुम्ही बापाचं घर सोडून दुसऱ्या बापाला आपला बाप म्हणतात त्या वेळेस तुम्हाला त्या घरातून कधी ना कधी धक्के मारून बाहेर काढतील आणि मग ना घरचे ना धारचे

  • @user-to7xy8mt9h
    @user-to7xy8mt9h Месяц назад

    संविधाने आपल्याला अधिकार दिले आहे उमेदवार हा कोणत्याही पक्षात जाउ शकतो

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 Месяц назад +1

    सुपारी king बरोबर कोण राहणार म्हणुन सोडली

  • @sunilwaghmare3636
    @sunilwaghmare3636 Месяц назад

    ही अफवा आहे. धमकी दयायला कोणाला वेळ आहे. हा मोरे स्वतः ला फोकस करण्यासाठी आटापिटा करत आहे. हा जर मनसे चा व
    वंचितचा नाही झाला तर हा इतरांचा काय होणार?

  • @mangeshhardikar28605
    @mangeshhardikar28605 Месяц назад

    मस्त काय बातम्या देताय, दुसरी कुठली बातमी नसली कि असे होते. किवा ......घेऊन अशी बातमी खुप मोठी निबंधा सारखी देणे .

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb Месяц назад +1

    तात्या कशाला थांबेल त्याला तुमची वंचित ची मतच पडली नाही त्या माणसाला फक्त 18000 मतं पडतात तुम्ही बोलता पुण्यामध्ये आमचे साडेतीन लाख मत आहे मग अठरा हजार मतं कशी पडली तुमची सगळी मतं भाजपवाल्यांना गेली आणि तात्याला नावाला उभा केला

  • @sukhdevshinge2508
    @sukhdevshinge2508 Месяц назад

    या बेडकाला पुन्हा पक्षात सामील करू नका.

  • @user-rl9de1dv7e
    @user-rl9de1dv7e Месяц назад

    काय जाट उपटित नाहीत डॉ बाबा साहेब आंबेडकर यांचे थोडे तरी गुण आहेत का आणि निघालेत पक्ष स्थापन करायला ग्रामपंचायतीला निवडून या तुमचा सत्कार मी करतो, ही वंचितच राहणार आयुष्यभर
    जय शिवराय.......🚩🚩🚩🚩🚩

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Месяц назад +2

    नुसता पक्ष बदलायचा आमदार नाही झालो तर वारे पट्यानो 😂

  • @sAchin-oq1tw
    @sAchin-oq1tw Месяц назад

    संविधानीक हक्क आहे तात्यांचा, मी देखील वंचित मधे होतो, आज शिवसेनेत आहे. भाजपा ला फायदा होदु अस मतदान मी करनार नाही, जय संविधान,

  • @pankajavaghade8094
    @pankajavaghade8094 Месяц назад

    अरे जाऊदे नगरसेवक निवडणूक ला ते राष्ट्रवादीत असतील

  • @prakashbhingardive4672
    @prakashbhingardive4672 Месяц назад

    अजून पण सुधारा फक्त वाफर करतात तुमचं

  • @np7389
    @np7389 Месяц назад +1

    ते राहू द्या विधान सभेला वंचित काय करणार??
    स्व बळावर 288 उमेदवार देणार???
    काँग्रेस सोबत जाणार की भाजप सोबत जाणार ????

  • @sudhirwankhade1060
    @sudhirwankhade1060 Месяц назад

    अरे जाऊदया भावांनो अशे तर खुप गेले काहीही फरक पडनार नाही.निवडुन आला असता तरी हा गेलाच असता

  • @user-qt9gw4wc5b
    @user-qt9gw4wc5b Месяц назад

    वंचित कडे आहे काय?
    एक खासदार निवडून आणू शकले नाही ते काय करणार

  • @manishjagtap6098
    @manishjagtap6098 Месяц назад

    यांच्या वर काय विश्वास ठेवायचा.
    १) शिवसेना.
    २) महाराष्ट्र नवनिर्माण सेना.
    ३) वंचित बहुजन आघाडी.
    ४) आणि परत शिवसेना.
    या लोकांकडून अपेक्षा करणार

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 Месяц назад

    हट्ट पूरवला गेला पाहीजे....पक्ष कोणताही का असेना