Prakash Ambedkar on Raj Thackeray : राज ठाकरे यांना टाडा, पोटा लावून अटक करा : प्रकाश आंबेडकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #abpमाझा #abpmajhalive #maharashtrapolitics #devendrafadnavis #anildeshmukh #manojjarange #rajthackeray #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #marathavsobc #maharashtrarain #rainupdates #mumbairains #olympics #paris #SachinWaze
    Prakash Ambedkar on Raj Thackeray outsiders in jobs & education
    Heavy Rain IMD Alert | Mumbai Pune Rain Live Updates | Mumbai Local Train Timing Updates | Kolhapur Rain | Nashik Godavari Flood | Devendra Fadnavis vs Anil Deshmukh | Sachin Vaze Allegations | Prakash Ambedkar On Maratha vs OBC | Sharad Pawar Meet CM Eknath Shinde
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------

Комментарии • 191

  • @vilaspandit2161
    @vilaspandit2161 Месяц назад +82

    आदरणीय बाळासाहेब, आम्ही वंचित आघाडीचे समर्थक आहोत...आपले मतदान कसे वाढेल, कार्यकर्ते अधिक कसे जमवता येतील?हे आपले टार्गेट असावे.असे मनोमन वाटते.आपला अभ्यास, अनुभव प्रचंड आहे.... परंतु आपण मध्येच नको त्या विषयावर,नको तितके बोलता....हे योग्य नाही.

    • @sushantkhaire3451
      @sushantkhaire3451 Месяц назад +3

      काय करणार त्यांना पण तर भाजप काढून स्क्रिप्ट येते

    • @manoharpandit1982
      @manoharpandit1982 Месяц назад +1

      Pandit saheb nako to vishay nahi to .

    • @surajbhaulive6023
      @surajbhaulive6023 Месяц назад +1

      @@vilaspandit2161 भाजप स्क्रिप्ट जशी लिहिणार तस बोलणार

  • @ajinkya4310
    @ajinkya4310 Месяц назад +13

    आंबेडकर साहेब बरोबर बोलत आहेत 🙏🏻.
    सर्वप्रथम आपण भारतीय आहोत कोणीही समाज विभागण्याची भाषा करु नये 🙏🏻

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Месяц назад +62

    आंबेडकरांना मराठी माणसा पेक्षा up बिहारीं चांगले वाटत आहेत वा रे आंबेडकर

    • @ajinkya4310
      @ajinkya4310 Месяц назад +1

      गप्प रे yz …ते आंबेडकर आहेत महाराष्ट्र ननाही तर पुर्ण देशातील उपेक्षित लोकांचे श्रद्धास्थान आहेत ते …तुझ्यासारख्या सुपारीबाज नेत्यान कायपण बोलू नये …ते लोक का भारतीय नाहीत का ..नुसता भेदभाव करा तुम्ही …तूम्हाला दुसर काय येत नाही

    • @SwapnilMeshram-wy7lx
      @SwapnilMeshram-wy7lx Месяц назад +3

      Tu kountya deshta rahtoo bharatatacha na aj marathi masachi ji awastha tyala state gov Ani apan ahoo he Manya tumhi ka krt nhi kuthetri aply purwajancha chukla tyani vyapar baghitla nahi!!!amhi responsible kewha howu???? Maharashtra ha deshchya baher nhi tewha vichar krun bola !je Ambedkar bolt ahet te fact ahee!!!!

    • @newhdmovieandwebseriesutub2491
      @newhdmovieandwebseriesutub2491 Месяц назад

      Bhosdichya up Bihari bhartiya ahet ka nahi

    • @user-hsuus6wu3heiishe82ieh
      @user-hsuus6wu3heiishe82ieh 4 дня назад

      Desh aapla aahe aani Raj thakre ky kimaticha aahe changal mahit aahe sarvanna😂😂😂jay bhim💙🤟

  • @balwantmahindrakar7503
    @balwantmahindrakar7503 Месяц назад +53

    राज साहेब महराष्ट्रातील मराठी मुलांच्या नौकरी साठी बोलतात आणि याच भलतच 😂😂

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Месяц назад +21

    दोन्ही महाशय कधी नवऱ्या कडून असतात कधी नवरी कडून असतात

    • @dushyantpande4348
      @dushyantpande4348 Месяц назад +1

      नवऱ्या कडून असो किंवा नवरी कडून कमीत कमी यांचे अनितैक संबंध तर नाहीत ना

  • @user-qr5ff1fc4t
    @user-qr5ff1fc4t Месяц назад +42

    अहो प्रकाश आंबेडकर आम्ही वंचित चे समर्थक अहो पण मधेच तुम्ही काही पण बोलून शका उपत्न करता

    • @SwapnilMeshram-wy7lx
      @SwapnilMeshram-wy7lx Месяц назад +1

      @@user-qr5ff1fc4t khi choleche nhi bolalee apan bhartat rahtoo Ani loka pudhe gele tyala apanacha jawabdar ahat mhnun ass prantiywad nkoo aply lokansathi suvidha uplabdha krne he gov cha kam ahe!!

    • @user-hsuus6wu3heiishe82ieh
      @user-hsuus6wu3heiishe82ieh 4 дня назад

      Raj takrechi baju ghenare lok pahila vichar Kara Bala saheb thakre ne ka lat marali tyla jay bhim 💙 saheb je bolle te yogy aahe

  • @user-ck4qf2oy1h
    @user-ck4qf2oy1h Месяц назад +25

    परप्रांतीय लोंढे आवरायला पाहिजे है खर आहे, 50! मुंबई ही परप्रांतीय झाली आहे

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 Месяц назад +17

    राजसाहेब❤

  • @akshaysawant2727
    @akshaysawant2727 Месяц назад +52

    राज ठाकरे बरोबर बोलत आहे

    • @music-praful
      @music-praful Месяц назад +3

      Tujy aaicha navra ahe ka raj

    • @AB_MH14
      @AB_MH14 Месяц назад

      ये धेडा, परप्रांतीय कशाला पाहिजे रे इकडं, ​@@music-praful

    • @vishalchavan6341
      @vishalchavan6341 Месяц назад

      ​@@music-prafulआणि तूहा बाप पक्या

    • @SwapnilMeshram-wy7lx
      @SwapnilMeshram-wy7lx Месяц назад

      Kass sidha kra!!!tu bharatatch rahtoo na Ani aj ji marathi mansachi parithithi ahe tu ajacha nhi zhali apli gov aple loka hya sathi jimedar ahet fact accept kra !!!desh todu nkkaaa

    • @vishwdipsawant7216
      @vishwdipsawant7216 9 дней назад

      🍌

  • @surajbhaulive6023
    @surajbhaulive6023 Месяц назад +17

    राज ठाकरे यांनी मराठी चा मुद्दा उचलून धरला तर नक्कीच प्रत्येक मराठी माणूस आपल्याला सत्तेत आणण्याचा प्रयत्न करेल

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji Месяц назад +10

    आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबत शेवटपर्यंत एकनिष्ठ 🙏

  • @sagargangathade4231
    @sagargangathade4231 16 дней назад +1

    राजसाहेब ठाकरे चांगले आहेत आणि रोखठोक आणि बरोबर बोलतात❤️🧡 जय महाराष्ट्र ❤❤

  • @milanbansal08
    @milanbansal08 Месяц назад +11

    आता हिम्मत असेल तर प्रकाश आंबेडकर वर हल्ला करावा म्हणा...मनसे सैनिक यांनी....

    • @swapnilkatkar229
      @swapnilkatkar229 Месяц назад +5

      कुणाचं काय तर कुणाचं ky😅😂😂😂😂

    • @atulkumar-gm3eo
      @atulkumar-gm3eo Месяц назад

      घरातून निघणं बंद होईल पेंटर चा 😕 बाळासाहेब आंबेडकरांच्या भुमिकेचा कितीही विरोध असला तरीही भारतातील संपूर्ण आंबेडकरी समाज एक होऊन दुसर्या दिवशी भारत बंद करेल 🛑

    • @sanjaydevelekar5501
      @sanjaydevelekar5501 Месяц назад

      Tu fakte aag lavache bagh

    • @AB_MH14
      @AB_MH14 Месяц назад

      गप रे मुर्खा

    • @PatiljagdishJp
      @PatiljagdishJp Месяц назад

      Tyachin layki Kay pakya chi

  • @user-ck4qf2oy1h
    @user-ck4qf2oy1h Месяц назад +17

    बाळासाहेब तुमच्या या मताशी सहमत नाही, परप्रांतीय लोंढे आवरण्याची गरज आहे, मुंबईत मराठी माणसाला नोकरी ला घेणार नाही,अशी जाहिरात होते तेव्हा आपन आवाज ऊठवत नाही, तेव्हा मनसे ऊभी असते जय महाराष्ट्र

    • @rahulkale4782
      @rahulkale4782 Месяц назад +1

      Bhau ha India ahe konta pn Manus kuthe pn jaun kaam karu shkto ha adhikar sanvidhan deto samjl ka

    • @SwapnilMeshram-wy7lx
      @SwapnilMeshram-wy7lx Месяц назад +1

      Marathi mansu jewha dhandha kryala shikel na tewha Maharashtra badalel!!!

  • @suyograut138
    @suyograut138 Месяц назад +11

    आंबेडकरांनाच आंबेडकर समजून घ्यायची गरज आहे...

  • @aatishaatishmeshram664
    @aatishaatishmeshram664 19 дней назад +1

    All time right Ambedkar Saheb 🙏

  • @surajpatil25555
    @surajpatil25555 Месяц назад +4

    जय महाराष्ट्र जय मनसे 🚩

  • @pratikkamble9920
    @pratikkamble9920 Месяц назад +2

    Barobar...🔥✌️🙌💙

  • @ngnikumbh6927
    @ngnikumbh6927 5 дней назад +1

    Mr.Prakash Ambedkar is right becauseDalit, CKP arethere in all over India. For national integrity, it is must.

  • @ThetKarbhar
    @ThetKarbhar Месяц назад +41

    प्रकाश आंबेडकरांच्या डोक्यात काय चालू आहे सर्वांना समजत आहे 😂 ह्याला काहीपण करून BJP ch घर भरायच आहे 😂

    • @vaibhavmore7524
      @vaibhavmore7524 Месяц назад +5

      त्याला आता या निवडणुकीमध्ये एक पण मतदान मिळणार नाही त्याचा समाज सुद्धा देणार नाही मी स्वतः बौद्ध आहे

    • @AkshayKharat-ex7ev
      @AkshayKharat-ex7ev Месяц назад

      ​@@vaibhavmore7524tuzya aai cha Dana tu patalachi paidaish asel shemnya tuza no de

    • @AkshayKharat-ex7ev
      @AkshayKharat-ex7ev Месяц назад

      Tuzya aai cha bhok

    • @vinodgaikwad5407
      @vinodgaikwad5407 Месяц назад +1

      आरे आम्ही संपुर्ण बौध्द समाज प्रकाश आंबेडकर साहेब यांच्यप सोबत आहोत काळजी करु नको रे

    • @vaibhavmore7524
      @vaibhavmore7524 Месяц назад

      @@vinodgaikwad5407 भाऊ आपण कुणासोबत युती केल्याशिवाय आपण सरकारमध्ये जाऊ शकत नाही कारण आपल्या लोकांचा खूप कमी मतदान असते...

  • @JalindarKamble-xe3uw
    @JalindarKamble-xe3uw Месяц назад +3

    Aek dam barobar saheb Jay bhim

  • @Maharahstra
    @Maharahstra Месяц назад +12

    सलग १८ वर्षे स्वबळावर महाराष्ट्रासाठी लढणारा
    महाराष्ट्राचा एकमेव शेवटचा पर्याय
    राज ठाकरे🚩
    आता एक संधी फक्त नवनिर्माणालाच-:;_

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je Месяц назад +2

    हा देश सर्वांचा आहे जे देशाचे नागरिक आहेत त्यांना देशात कुठेही राहण्याचा नौकरी करण्याचा अधिकार आहे. मग युपी, बिहार, महाराष्ट्र असे विभाजन करणारा राज ठाकरे कोण.

    • @keth55
      @keth55 Месяц назад

      Tu kuthla re poth bharya zhatuuu

  • @prashantm7587
    @prashantm7587 Месяц назад +8

    राज ठाकरे यांची भूमीका कधी इधर कधी उधर. त्यांचे असे झालय "एक ना धड भाराभर चिंध्या" एका गोष्टींवर ठाम नसतात. प्रकाश आंबेडकर यांनी अशा लोकांकडे लक्ष देऊ नये. आपला ओबीसी आरक्षणाचा लढा चालु ठेवावा. आम्ही तुमचा बरोबर आहोत.

  • @user-hsuus6wu3heiishe82ieh
    @user-hsuus6wu3heiishe82ieh 4 дня назад

    Saheb je boltat te akher aahe 🤟jay bhim 🤟🤟💙💙🤟

  • @world_conquerer
    @world_conquerer Месяц назад +7

    भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा लक्षात ठेवा राज जी, प्रांतवाद वाढवू नका.
    आंबेडकर बरोबर बोलले

    • @sandipsathe583
      @sandipsathe583 Месяц назад

      मग तु काशी यूपी बिहार ला झक मार ना तु काय इथे उपटतोका

    • @surajbhaulive6023
      @surajbhaulive6023 Месяц назад +2

      जरा गुजरात ची बातमी वाचा, कर्नाटक, तामिळनाडू आणि इतर भाषिक राज्य आपली भाषा, संस्कृती टिकून आहेत आणि आपण पहा.. खूप फरका आहे... परप्रांतीय आपल्या डोक्यावर बसायला लागले आहेत हे तुमच्या लक्षात नक्की येईल 👍

  • @anandwankhede7915
    @anandwankhede7915 Месяц назад +6

    प्रकाश आंबेडकर साहेब ग्रेटच आहेत

  • @amolmhatre9320
    @amolmhatre9320 Месяц назад +3

    साहेब तुम्ही सतत अशी वक्तव्य करता की ती पटत नाहीत

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 Месяц назад +1

    आंबेडकर साहेबांच्या हार्दिक अभिनंदन राज ठाकरेला तांडा लावा म्हणल्याबद्दल एक मराठा लाख मराठा

  • @Dilippowar-x8j
    @Dilippowar-x8j Месяц назад +2

    राजसाहेब बरोबर बोलत आहेत❤

  • @user-qr5ff1fc4t
    @user-qr5ff1fc4t Месяц назад +6

    मग कर्नाटका च काँग्रेस chya cm la kai lavnar 75% arakshan jahir kela hota kannad lokansathi

  • @parmeshwarnavgire6013
    @parmeshwarnavgire6013 Месяц назад

    बरोबर बोलताय बाळासाहेब आंबेडकर

  • @akshayjadhav3598
    @akshayjadhav3598 Месяц назад +3

    VBA 💪

  • @RamrajaBhatane-oj8ht
    @RamrajaBhatane-oj8ht 22 дня назад

    आंबेडकर साहेब जरा युपी बिहार जाऊन या.. आणि तिथे फक्त सांगा मी महाराष्ट्राचा रहिवाशी आहे. बघा जाऊन कशी वागणूक देतात.

  • @vikram357
    @vikram357 Месяц назад

    त्यांना अटक जाहली तर दिवाळी दसरा शिमगा,होळी,हे सन माला vatiy एकच दिवशी साजरे होतील..

  • @meghrajshelke7865
    @meghrajshelke7865 Месяц назад +7

    औरंगजेबाच्या कबरीवर जाणाऱ्यांना राजसाहेब काय कळणार आहेत

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji Месяц назад +3

      सर्वाना कळते सुपारी बाज आहे

    • @meghrajshelke7865
      @meghrajshelke7865 Месяц назад +2

      @@SunilTaide-wp9ji भाजपाची बी टीम सुपारी कोण घेते

    • @AB_MH14
      @AB_MH14 Месяц назад

      पक्या ला बोललं कि अनुयायी लगेच धावताहेत

    • @manojpatil3207
      @manojpatil3207 Месяц назад

      ​@@AB_MH14Tyana raj thakre kalalech nahi ho... Kadhi maratha samajala samrthan tr kadhi virodh Kay kalat nahi

    • @parmeshwarnavgire6013
      @parmeshwarnavgire6013 Месяц назад

      उठ दुपारी घे सुपारी mns

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 Месяц назад +2

    प्रकाश आंबेडकर जी नमस्कार जय लहुजी

  • @Ssagar-o5o
    @Ssagar-o5o Месяц назад

    युपी बिहार सम्राट प्रकाश आंबेडकर महाराष्ट्राचा विचार कर अजून पर्यंत एक भाषणामध्ये महाराष्ट्राचा विचार मांडला का जो खरं बोलतो त्यांना रोखणारे अनेक

  • @namechandMalshikare
    @namechandMalshikare Месяц назад

    Only. Balasaheb. Ambedkar. Saheb

  • @AKSHAYPATIL-dz3dr
    @AKSHAYPATIL-dz3dr 27 дней назад

    यांचा up बिहार बंगाल बांगलादेश लोकांशी प्रेम आहे 😂😂

  • @GauravSathe6499
    @GauravSathe6499 Месяц назад

    ठाकरेंनी खरं ते सांगितले आहे
    Full पाठिंबा
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र 🚩

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 Месяц назад

      मराठी माणसांनो बर मला ऐक सांगा परप्रांतीय माणसांना शहरात राहायला घरे दारे कोन देतो मराठी माणसेच मग जबाबदार आहे

  • @pranavlandgepure
    @pranavlandgepure Месяц назад

    बाहेरचं राज्य म्हणजे काय दुसरं देश का..

  • @surajbhaulive6023
    @surajbhaulive6023 Месяц назад +3

    प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही आपल्या पक्ष वाढवने आणि बळकट करणे याकडे लक्ष द्या , शेवटी आपण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहात त्यांचे वारस आहात.. मराठी अस्मितेच्या विरुद्ध बोलून आपला पक्षाला तडा जाऊ देऊ नका.. परप्रांतीय हटवा, महाराष्ट्र वाचवा 🚩

    • @shyamraipura6473
      @shyamraipura6473 Месяц назад

      Aamala sitchi jarurat nahi Bharat desh ha akhund rahila ppahije

  • @tvssajet
    @tvssajet Месяц назад

    उत्तर भारतीय इतके आहेत की त्यांची मते भाजप ला मिळण्यासाठी भाजपचे जावई नेहमी समर्थन करतात (प्रकाश आंबेडकर ह्यांच्या पत्नी BJP-RSS च्या विचारसरणी असलेल्या प्रतिष्ठित घराण्यातून येतात )

  • @Gruffhhgg
    @Gruffhhgg Месяц назад +1

    परप्रांतीय लोक भारत देशामधील नाहीत का
    ते देशासाठी शहीद होतं नाहीत का याचं राज ठाकरे यांनी उत्तर द्याव

    • @roshanpatil1234
      @roshanpatil1234 Месяц назад +1

      तुमच्या घरात किती लोकं राहू शकतात

  • @rohanpatade
    @rohanpatade Месяц назад

    जो कोण येतो आणि आरक्षणावर बोलतो
    आरक्षण राजकारणाचा विषय नाही
    जे आरक्षण आहे त्याला हाथ लावणे म्हणजे शंकराच्या त्रिशुळाला हाथ लावणे आहे
    त्याचे पडसाद येणाऱ्या काळात जरूर दिसतील

  • @babasahebnalawade4358
    @babasahebnalawade4358 Месяц назад +2

    दोन्ही सारखेच हे

  • @rashtrapalwankhade1011
    @rashtrapalwankhade1011 Месяц назад

    कंपनी मराठी माणसाच्या आहेत का याचा ही विचार करा

  • @user-ei4fq6br8e
    @user-ei4fq6br8e Месяц назад +2

    Raj Thackeray Saheb 🙏🙏

  • @मुकेश-ड6ढ
    @मुकेश-ड6ढ Месяц назад

    मी तर म्हणतोय असे पण सुप्रीम कोर्ट sc st madhe वर्ग वारी करत आहे..बाकी समाज पण आरक्षण मागत आहे..मी समर्थक कोणाचा नाही ..बंद करून टाका ना एकदाचे आरक्षण..कोणालाच नाही..

  • @vaibhavmore7524
    @vaibhavmore7524 Месяц назад +1

    आंबेडकर कुणीकडे पण नका बोलू तो राज ठाकरे साहेब काय बोलत आहे ते बघा....

  • @niksmarthi
    @niksmarthi Месяц назад

    बरोबर आहे राज ठाकरे च मुंबई च माहीत नाही पण पुणे माझा डोळ्यासमोर गेलं मराठी माणसा कडून ,पुण्यात पण मी राहतो बंद गार्डन ल ९० %लोक बाहेर चे आहे फक्त १० %लोक मराठी आहेत . शॉप ,IT मध्ये सोड,मराठी पोर कुठं आहेत तर ते zomato suggiy आणि D Mart मध्ये ,चांगल्या जागी सगळे बाहेरचे झाले पुण्यात घर महाग झाले आहे ,ते अपल्या मराठी लोकांना परवडत नाही .आणि राहिली बाकी महाराष्ट्र चा तर जरा अपल्या आजूबाजूला बगा सगले लोकं कोण आहेत , मराठवाडा विदर्भ मध्ये तर गुजराती ,rajshstani ,bhihari आहेत सगळे मराठी लोक kuth तर दारू पिऊन पडलेले आहेत .आता नाही तर कधीच नाही ,जाती जाती मध्ये आपण अडकलो ही बाहेरचे लोक जात पाहता एकमेकांना मदत करता .आपण काय करतो जात जात .आज महाराज असते तर????? आज बाबासाहेब आंबेडकर असते तर???? आज खरंच ह्यांना kai vatal asat bar .thoda विचार सगळ्यांनी करा आज सगळी कड खूप घान चालू आहे . महारष्ट्र खूप वाटेत मार्गावर आहे .पुणे मुंबई गेलं आता बाकी चा मागे आहेत हे बाहेर लोक . कर्नाटका मध्ये 100 %थितली लोक घेणार असा कायदा आला , बगा आता job कुठं आहेत ते . थोडा विचार सगळ्या लोकांनी करा राज ठाकरे जे बोलत आहेत ते मात्र खर आहे सगळी कड जॉब ची खरी परिस्थिती आहे ,अजून ५-१० वर्षांनी सगळे घर आणि जमिनी ह्या आपल्या राहणार नाही आणि घर नाही तर मग मतदान नाही त्यांना चा टक्कावाढला की संपलं सगळं .पुण्यात कधी नव्हती एवढी traffic ahe ,ani मराठवाडा , विढभे मध्ये तर सगळे mp ch lok ale aho नागपूर मध्ये मराठी पेक्सा हिंदी लोक बोलत आहेत सगळी कड तीच परिस्थिती आहे .गावाकड किराणा , मोबाईल शोप , आइस्क्रीम वाला , कपडे वाला पाणीपुरी वाले सगळे बाहेरचे आहेत . गावी हे लोक धंदा करू देत नाही आणि पुणे मुंबई मध्ये हीच लोक जॉब करू देत नाही .आपण काय करतोय तर जात जात करत बसलो .राहिली शेती तर जरागे मनत आहेत ते बरोबर आहे हो शेती राहिली kuth १-२ एककर kai hot त्यात . त्यामुळं थोड जाग व्हा ,आता नाही तर कधीच नाही एकदा काय सगळे जमिनी घर घेऊन बसले तर सगळे संपल ,आणि आपल्या लोकांना महाराष्ट्र चे किंमत कळते कधी आपण बाहेर गेलो की , कुठं बालाजी ल , अमरनाथ ना , काशी ल गेलो की कळतं महारष्ट्र काय आहे ते . भारत माझा देश आहे पण महाराष्ट्र अगोदर जगाला पाहजे मराठी माणूस जगाला पाहजे .अस पण आम्ही मराठी लोक मराठी सोडून सगळे मानतो , संस्कुर्ती ,जेवण, वेस्टन कल्चर सगळ हो काही आम्ही लगेच accept करतो . पण मराठी लोकांना महाराष्ट्र तरी accept करा thod jagu dya . असं नाही की मराठी माणूस काईचं करत नाही त्याला फक्त थोडस पुढं येऊ द्या . ही शेवटीच संधी आहे पण .यानंतर सगळे हाताबाहेर गले असाल .सगळे सोडा एक रहा सावध रहा .😊

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh Месяц назад +4

    राज ठाकरेंचे वक्तव्य घटनाविरोधी आहे..
    कारण भारतात एकल नागरिकत्व आहे.
    कोणी कुठेही जाऊन राहू शकतो.
    ..ॲड बाळासाहेब आंबेडकर बरोबर बोलले.. देश विघटन करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले पाहिजे.

  • @amy-dl1tj
    @amy-dl1tj Месяц назад

    महाराष्ट्र मध्ये मराठी माणसाला प्राधान्य दिल पाहिजे हाच मुद्धा राज साहेब बोलत आहेत... हे आंबेडकर यांनी समजून घ्यावं

  • @keth55
    @keth55 Месяц назад

    Raj Thackeray =80% Fact 20 % Politcs

  • @milindkamble-fq7vi
    @milindkamble-fq7vi Месяц назад

    महाराष्ट्र पुर परस्थित किती कुटब उध्वस्त झाली, देशा समोर महाराष्ट्र स मोर काय आह्वान पुढं,,, ते राहिले side la तू झ काय आणि माझ काय ,, Great deal with your thought??? and great pick up or lead maharastra with your talented thought and view and study???

  • @ganeshpakhare9644
    @ganeshpakhare9644 Месяц назад +6

    Rajsaheb kay chukich bolle khary te

  • @NitinKhelkar-oq4ew
    @NitinKhelkar-oq4ew Месяц назад

    ओ राज साहेब या महाराष्ट्रात मोठं मोठाले बिल्डर आहे त्यांना पहले हकला गरिबावर का जोर काढता आणि गुजरातीचे मोठं मोठाले हॉटेल आहे तिथेच जाता ते जमत का तुम्हाला

  • @user-cx6vn3jo5n
    @user-cx6vn3jo5n 29 дней назад

    राज साहेब ठाकरे ❤❤❤❤❤

  • @dattatrygargate5329
    @dattatrygargate5329 Месяц назад +2

    94 लाख 33 हजार 942 कोटी केंद्र सरकारने बिहार राज्य सरकारला पैसे दिले आहेत तेथील जनतेच्या उन्नती करता आता बिहारी जनता यूपी जनता महाराष्ट्र राज्यामध्ये येणार नाहीत तुम्ही काळजी करू नका राज ठाकरे साहेब

  • @vikram357
    @vikram357 Месяц назад +3

    घन्टा म्हणे अटक करा..

  • @Ashokgaikwad100
    @Ashokgaikwad100 27 дней назад

    बाहेरून फक्त भै्येच येतात का? गुजराती पंजाबी सिंधी etc ही आहेत की..😂 त्याच काय?

  • @user-cx6vn3jo5n
    @user-cx6vn3jo5n 29 дней назад

    ओन्ली राजसाहेब ठाकरे ❤

  • @gautamyerekar5454
    @gautamyerekar5454 Месяц назад

    VBA ❤

  • @prakashlokam4791
    @prakashlokam4791 Месяц назад

    राज साहेब 100% बरोबर बोलत आहेत यात काय शंकाच नाही .

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 Месяц назад +4

    पका भाजपाच्या दावणीला बांधला गेला आहे!!

  • @swapnilshelke628
    @swapnilshelke628 Месяц назад

    परप्रांतीयांचा एवढा पुळका का 🤨🤨

  • @vasantagale5138
    @vasantagale5138 Месяц назад

    Development

  • @Khxxhmmngffgggh
    @Khxxhmmngffgggh Месяц назад

    महाराष्ट्र राज्याला विशेष राज्याचा दर्जा कलम 371 नुसार कंपनी कायदा काय आहे तो पहा. महाराष्ट्राचा जीएसटी कर काय आहे तो पहा. जीएसटी कराचा कसा वापर केंद्र आणि राज्याला वापर केला जातो त्याची माहिती काढा. महाराष्ट्राच्या लोकांना काही कळत नाही कारण त्यांना स्वतःचे हक्क मिळवण्याची अक्कल नाही. अजून खूप बोलायचे पण उपयोग नाही.

  • @PrakashJadhav-jl2qc
    @PrakashJadhav-jl2qc Месяц назад

    वंचित बहुजन पक्ष

  • @Theindiaa
    @Theindiaa Месяц назад

    मोदी ल समर्थन करणारे आज कसं काय बोलले 😂

  • @user-tj1di5ud5f
    @user-tj1di5ud5f Месяц назад

    हे दोघेही सतत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असतात लोकांना कळलं ..

  • @SantoshKhairnar-wi5qk
    @SantoshKhairnar-wi5qk Месяц назад +2

    ARCSHNACHI GARAJ KAY AAHE, SAMAN NGRIK KYDA krava

  • @RoxyKing-z7p
    @RoxyKing-z7p 15 дней назад

    Prakash ambedkar saheba chya video var vait comments karnare bara bapache 😂😂

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 Месяц назад

    प्रकाश जी तुम्ही मांग जातीला संधी ??कधी देणार?

  • @Sp093
    @Sp093 Месяц назад

    दोघे पण yz आहेत

  • @vishalbhaval7079
    @vishalbhaval7079 Месяц назад

    Raj Saheb kharahch bolatat

  • @rvkumar6703
    @rvkumar6703 29 дней назад

    Raj thakre brobr bolt ahet

  • @sandipnaik1259
    @sandipnaik1259 Месяц назад +1

    2 सुपारी

  • @fhd842
    @fhd842 Месяц назад

    राज ठाकरे काय बोलत आहे न हा काय बोलत आहे 🤦🏻‍♂️ अहो आंबेडकर तुम्ही अभ्यासू वृत्तीचे नेते आहात थोडस समर्थन करा मराठी माणसाला प्रथम प्राधान्य मिळालं पाहिजे.

    • @chandrakantveer9906
      @chandrakantveer9906 Месяц назад

      अरे पण शहरी भागात परप्रांतीय लोकांना राहणया साठी घरे दारे मराठी माणसेच देतात याला मराठी माणसेच जवाब दार आहे

  • @Foodiestravellerr
    @Foodiestravellerr Месяц назад

    Kai chukicha bolale ki yevadhi mirchi lagali 😅

  • @IndiantraINFO
    @IndiantraINFO Месяц назад

    ... आणि गुन्हेगारांना पाठीशी घाला त्यांच्यावर कोणतीही केस नका लावू

  • @ravihandva
    @ravihandva Месяц назад

    अहो पण राज साहेब,काय चुकीचं बोलले, राज साहेब शंभर टक्के खरे बोलले

  • @avadootmore4948
    @avadootmore4948 19 дней назад

    परप्रातींय प्रकाश आबंडकरला कशाला हवेत मत देतो का कोनी मत ,

  • @nikhil5727
    @nikhil5727 Месяц назад

    Balasaheb practical boltat...raj thakre var var adnyani sarkha unconstitutional bolto..
    Lok balasahabanchi tika kartil ..karan te straight forward ani unpopular na patnara aste...

  • @Alex-kl1qd
    @Alex-kl1qd Месяц назад

    Raj Thackeray tula hai fakt election chyq time la atavat hai dukh aahe amhaa

  • @PrakashJadhav-jl2qc
    @PrakashJadhav-jl2qc Месяц назад

    चले ह्याला पैसे भेटले तर त्यांच्या बाजुने बोले

  • @Suchitajadhav405
    @Suchitajadhav405 Месяц назад

    Raj thakre kase boltat te baga tyancha aavaj ka badalto aakdam vegla prakar che bolat o darojche bolne aani aatache bolne baga 😮😮

  • @VinayiLahire-ks5je
    @VinayiLahire-ks5je Месяц назад

    राज ठाकरे समाज विघातक भाषा बोलतात. यावर सरकार गप्प बसत.

  • @avadootmore4948
    @avadootmore4948 19 дней назад

    संवीधान बदलना जरूरी है ,वरना ऐसे काम तो होते रहेंगे . सबको पता है कानून हमारा कूच नही उखाड सकता . केस चलेगा फीर तारीख पे तारीख. ये अंधा कानून है

  • @ankitsawant7755
    @ankitsawant7755 Месяц назад +2

    Yala rajkarnat koni seriously ghet nahi taripn faltu badbad karat asto

    • @sachinkardak
      @sachinkardak Месяц назад

      आत्मपरीक्षण करावे राज ठाकरे नी

  • @marketkebear
    @marketkebear Месяц назад

    Manun pksha pn kinchit ahe yacha
    Up bihari la support karto rajkiy fayda sathi

  • @BajiraoPatil-h6w
    @BajiraoPatil-h6w Месяц назад

    आता मनीपूर सारख कोन बोलतो

  • @sushantkhaire3451
    @sushantkhaire3451 Месяц назад

    Ya Doghana pn maharashtra madhe jast Kimat kon nai det😂😂
    Ani Prakash Ambedkar tr Loksabha nikal nantar khup

  • @maheshshinde9948
    @maheshshinde9948 Месяц назад

    Aambedkar aaheb vidhansabechya tayarisathi boltahet raj thakre bolale te kay chuk ahe aadhi maharastratil mulana education ani suvidha milalya pahijet

  • @avinashnavaghane9382
    @avinashnavaghane9382 Месяц назад

    He ambedkar ka nko tithe tond खुपसत आहेत.... स्वतः बघ आधी काय केलं महाराष्ट्र साठी

  • @aniketgadge1376
    @aniketgadge1376 Месяц назад

    Ambedkar konti daru petay re 😅😅

  • @PandurangeYadav
    @PandurangeYadav Месяц назад

    Tujhi akkal kiti ahe sang

  • @Abhay-e1r
    @Abhay-e1r Месяц назад +1

    prakash an raj...he dogh kahihi bolat rahtat

  • @alluarjunfansclub5183
    @alluarjunfansclub5183 Месяц назад

    Ya babtit mi sahmat aahe karnataka sarkar ne bus fakt karnataka chya women's n bus free keli aahe baki tickets ghyave lagte aadhar card chck krun ticket detat