माझी वंचित च्या कार्यकर्त्यांना विनंती , मोरे मूळचे आपले नव्हते आणि नाहीत ते संधी साधु आहेत असे जर वाटत असेल तर आपण निवड करण्यात चूक केली त्या बाबत चिंतन व्हायला पाहिजे
वसंत मोरे हे वंचित मध्ये कशाला गेले आपली लायकि फक्त नगरसेवक एवढीच असताना खासदार व्हायला गेले मी ऊभे राहीले तेव्हाच कमेट केली होती डिपाजीत वाचणार नाही तेच झाल आता परत पक्ष बदलला तर आहे ते जनमत संपलं
पत्रकार साहेब, आपले बिनकामाचे हातवारे करणे कमी करा. लय विचित्र वाटते ते. आणि वसंत मोरे पुण्यातला एक प्रामाणिक नेता आहे. कोणीही त्यांचा बालही बाका करू शकत नाही.
वसंत तात्या यांनी मनसेला सोडले तेव्हाच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायला पाहिजे होता उगीच वंचित पक्षात पक्ष बदलाचा शिक्का पडला परंतू मोरे तात्यांचं ऊध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात स्वागतच आहे.
तात्यांनी कारकिर्दीला स्वतःच ग्रहण लावून घेतले आहे. त्यांचे सामाजिक कार्य उत्तमच होते. आहे. मूळ सामाजिक कामाकडे दुर्लक्ष होऊ नये ही अपेक्षा आहे. राजकारणा पेक्षा समाजकारणात तात्या श्रेष्ठ आहेत.
पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ दिली असती तर... धनगरांना खासदार केला असता आणि स्वतः आमदाराला चालला नसतं का? खाईन तर तुपाशी राहील तर उपाशी अशा पद्धतीने वागला... वंचित चा हिंगा घे आता.
खळबळ तर तुम्ही घसा खरवडून, पोटात कळ मारुन जुलाब आल्यासारखे बातम्या वाचता त्यावरून वाटते. बातमी ती बातमीच राहिली पाहिजे, शांतपणे बातम्या द्या. तुम्ही समाजातील प्रश्न मांडत असता हे लक्षात ठेवा.
कार्यकर्त्यानो कृपया काहीही करू नका, तो तिकडे गेला काहीही वेगळं केलेलं नाहीये, लक्षात घ्या की मोरेच काय पण वंचित चे जेवढे उमेदवार निवडणुकीला बसले होते त्यांना आपल्या समाजाने किती मतदान केले, हे राजकारण आहे ज्याला जिथे जायचे तो जाईल, निवडणुनकीत मी पाहिलं आहे की आपल्या समाज्याची लोकं दुसऱ्या पक्षाची कामे करीत होते, त्यामुळे जरा आपल्या समाजाला एकत्र आणा आणि मंग दुसऱ्याची ऑफिस फोडायची भाषा करा, अहो आपला समजातील लोकं बाळासाहेबांना अक्कल शिकवत आहे, इथं बाळासाहेबांना पण निवडून देऊ शकत नाही तर बाकीच्यांचा विचारच करू नका.
वंचित हे नेहमीच दुटप्पीपणाचे धोरण ठरवून असतात आणि जास्त करून बीजेपी ला अप्रत्यक्ष पाठिंबा देत असते अशीच वागणूक व निर्णय, पत्रकार परिषदेत किंवा मुलाखतीत बोलताना दिसते. त्यामुळेच ते सर्वांनी बरोबर ओळखले म्हणूनच तर त्यांचा पराभव झाला.
पत्रकार का उगाच वंचित ची बदनामी करता कोणीही धमकावत नाही आमची लोकं गुंड नाही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी चांगलीच शिकवन दिलेली आहेत आम्ही त्यांचे पालन करत आहोत
वसंत मोरे हा कधीच वंचिताचा नव्हता. वसंत मोरे हा संधी साधू माणूस आहे.
संधीसाधू कोण आहे ते सर्वांना माहीत आहे
पण वंचित वसंत मोरे यांना धमकी का?
😅😅😮😮
.. 😅😅😅😅😅😅😅😅😅
शिवसेनेत या पण पक्ष शिस्त पाळा उगाच उमेदवारीचा हट्ट करु नका मिळाली तर घ्या नाहीतर हट्ट सोडुन कामाला सुरुवात करा
माझी वंचित च्या कार्यकर्त्यांना विनंती , मोरे मूळचे आपले नव्हते आणि नाहीत ते संधी साधु आहेत असे जर वाटत असेल तर आपण निवड करण्यात चूक केली त्या बाबत चिंतन व्हायला पाहिजे
वंचित कडून कोणीसुधा आक्रमक झालेल नाही काय गरज पण नाही 😂
आक्रमक होण्याची गरज नाही....
असले आयाराम गयारामांची...
संख्या राजकारणात कमि नाही...
त्या पैकि वसंत मोरे हे एक..😂
वसंत मोरे हे वंचित चे नव्हतेच ते फक्त संधी साधू आहेत आधी मनसे आणि आता वंचित सोडली उद्या शिवसेना ही सोडतील याचं नवल वाटू नये!
तिकिटा साठी सगळिकडे फिरला...
हा अपप्रचार दिसतो, प्रसिद्धीसाठी मोरेच घडवुन आणत असेल,
नक्किच....😂😂
राईट
मोरे साहेबांचा योग्य निर्णय
तात्या छान निर्णय
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन तात्यासाहेब अभिनंदन कट्टर शिवसैनिक आहेत
मग इकडून तिकडे का गेले
वसंत मोरे हे वंचित मध्ये कशाला गेले आपली लायकि फक्त नगरसेवक एवढीच असताना खासदार व्हायला गेले
मी ऊभे राहीले तेव्हाच कमेट केली होती डिपाजीत वाचणार नाही तेच झाल
आता परत पक्ष बदलला तर आहे ते जनमत संपलं
वंचितची तरी कुठे डिपाॅझिट वाचली,
सगळे हरले.
वंचित बहुजन आघाडी चां विजय असो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय भारत जय संविधान
वसंत मोरे साहेब तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे ❤❤❤
ही अफवा आहे. हा मोरे स्वतः ला फोकस करण्यासाठी उगाच आटापिटा करत आहे. हा जर म न से व वंचितचा नाही झाला तर इतरांचा काय होणार?
मिंधे गटाला पण तेच लागू होते
वंचित ला कोनच मत करत नाही म्हणुन गेला हे त्याला पण माहिती आहे
मोरे ना च कोणीही मत देत नाही.
वंचित आघाडी चे 30000/- मतदान आहे.
मोरे च स्वतः च मतदान सुद्धा लोकसभेला नव्हत.😮
वसंत तात्या योग्य निर्णय घेतला आहे तुम्ही आम्ही तुमच्या सोबत कायम 💪💪💯💯🚩🚩
वसंत मोरे यांचा निर्णय एकदम बरोबर आहे.... भावी वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
आज तुम्ही आलात उद्या राज येतील आम्ही खूप खुश आहोत ❤
शिव सैनिक मोरे
योग्य ठिकाणी आलेतं.... वंचित वाद करु नये...जय भवानी
खूप छान डिसिजन आहे दादा.
बरोबर आहे
मोरे आमदार बनण्यासाठी धरपडत असावे.
पत्रकार साहेब, आपले बिनकामाचे हातवारे करणे कमी करा. लय विचित्र वाटते ते. आणि वसंत मोरे पुण्यातला एक प्रामाणिक नेता आहे. कोणीही त्यांचा बालही बाका करू शकत नाही.
अहो, बंधू नो, जाऊद्या त्याला, वंचितला काही फरक पडत नाही.. जयभिम 🙏🙏🙏
वसंत मोरे कधीच वंचित महविकास आघडीत नव्हता तो हारला आहे जिंकला नाहीं त्यामुळे याला जास्त महत्त्व देऊ नय
नेत्यांनी किती ही पक्ष बदले तरी चालेल पण कार्यकर्ते निष्ठावान आहेत
शं
wellcome vasant more 🙏
वसंत जिकडे फुलतो तेथे मोर नाचतो
डॉ बाबासाहेबांनी बनवलेला कायदा मानत नाहीत का वंचित चे कार्यकर्ते. वसंत मोरे ना आपला पक्ष निवडण्याचा अधिकार आहेत.
वसंत मोरे सारखा कार्यकर्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे❤ यांच्या ओरिजनल शिवसेनेतच पाहिजे
मग आक्रमक पणा दाखवता येत नाही मुस्लीम धर्मिया सी जुळवून घ्यावे लागेल मोरेंना
आपलं एक पण सीट निवडून येत नाही आधी आपल्यात सुधारणा झाली पाहिजे.
सत्येसाठी पक्ष बदलणे मनाला पटत नाही वसंत मोरे स्वतःची प्रतिष्ठा कमी करून घेतात
तात्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय योग्य आहे नाहीतर वांचीतच्या नादात सत्तेपासून कायम वंचित राहावे लागले असते
वसंत मोरे विधानसभे साठी तिकीट मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले.
वसंत मोरे खरा कार्यकर्ता आहे राज ठाकरेंनी त्याचा योग्य आदर केला नाही
वसंत तात्या यांनी मनसेला सोडले तेव्हाच उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करायला पाहिजे होता उगीच वंचित पक्षात पक्ष बदलाचा शिक्का पडला परंतू मोरे तात्यांचं ऊध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात स्वागतच आहे.
आता हेच काम राहिले आपल्या राज्यात ऑफिस फोडाफोडी पक्ष फोडाफोडी आपल्याला पुढे कशी व्हायचे हा विचार कोणीच करत नाही
वसंत मोरे कार्यकर्ते आहे ते जनतेचे सेवक आहे आणि त्यानी ती केली उगाच त्यांना कोणी नाव ठेवू नका 😊
Gotya ,sotya kade gela 😅😅
वंचित बिंचित आपल्यासाठी किंचित पण नाही तुम्ही घाबरू नका....शिवसेना आहे आपन वंचित च नाव कोणाला माहित तरी आहे का
हे बातम्याच अशाप्रकारे वाचतात की वाद नसले तरी वाद निर्माण होतील.
वसंत मोरे तुमच्या पक्षाकडून निवडणूक लढविली म्हणून तो तुमचे झाले नाही.तुम्ही लोकसभेत उभं असताना कीती मत दिलीत विचार करा वंचित वाल्यानो.
Vasant bhau tumhala shivsainik yanchi purna security aahe jyachyat dam aasal toh yeail pudha जय Maharashtra
तात्यांनी कारकिर्दीला स्वतःच ग्रहण लावून घेतले आहे. त्यांचे सामाजिक कार्य उत्तमच होते. आहे. मूळ सामाजिक कामाकडे दुर्लक्ष होऊ नये ही अपेक्षा आहे. राजकारणा पेक्षा समाजकारणात तात्या श्रेष्ठ आहेत.
बाळासाहेबांनी कोणत्या भरोश्यावर वसंत मोरेना पुण्यामधून विधानसभेचे तिकीट दिले होते हे बाळासाहेबांनाच माहित.
वसंत मोरे नी योग्य मार्ग निवडला
Vasant more che market koni kharab Karu shakat nahi..tyanche Kam khup changle aahe
वंचित नेहमी आपल्या कर्तृत्वाने वा कार्याने वंचितच रहाणार असे दिसते?
तू...
सत्तेत आहेस वाटत...😂
🎉
वंचितचे किती निवडुन येतात?
पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ दिली असती तर... धनगरांना खासदार केला असता आणि स्वतः आमदाराला चालला नसतं का? खाईन तर तुपाशी राहील तर उपाशी अशा पद्धतीने वागला... वंचित चा हिंगा घे आता.
Vanchit लोक सभे ला येक पन् शिट् नाही म्हणून आंबेडकर् Nirasa😢झाले कार्य करते वेडे झाले,
मनसे सोडु गेलीले नितीन नांदगावकर रूपाली पाटील कुठे गायब झाले 😅😅😅😅😅😅 लक्ष असु द्या 😅😅
मोरे वंचित मध्ये जायला नको पाहिजे होतं.
गरीब जनते मध्ये भाडन लाऊ नका
त्याच्या संशयी वागण्या मुळे तो पडला लोकांनी विश्वास ठेवला नाही
हे काय नवीन आहे का, प्रत्येक निवडणूकिंनंतर बाळासाहेबांना सोडून जाणाऱ्यांची यादी केली तर एक पुस्तक तयार होईल. हे कार्यकर्ते नवीन असतील
सगळे नेते संधी साधू असतात
तात्या आम्ही तुमच्यासोबत...❤
कुठलाही निर्णय कार्यकर्ता घेनार नाही, मोरे सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. बाकी काही तथ्य नाही.
खळबळ तर तुम्ही घसा खरवडून, पोटात कळ मारुन जुलाब आल्यासारखे बातम्या वाचता त्यावरून वाटते.
बातमी ती बातमीच राहिली पाहिजे, शांतपणे बातम्या द्या. तुम्ही समाजातील प्रश्न मांडत असता हे लक्षात ठेवा.
मातोश्रीवर जायचे कशाला.
कसली धमकि राव...?
असले ( मोरे )....
पलटुराम,आयाराम गयारामांची...
संख्या प्रतेक पक्षात कांही...
कमि नाही..😂😂
बरोबर घेतलाय निर्णय आताच गुजरात चे,चमचेच च
नाचरे मोरे मातोश्री च्या अंगणात नाच 😂
अरे वंचितवाल्यानो संविधान नरेंद्र मोदी बदलतील या भीतीने भरभरुन राज्यात मविआ ला का मतदान केलात मग मोहरे हे तुमच्याच विचाराच्या पक्षात गेले आहेत
Punyat khalbal?😂
Punyat konhi konhala vicharat nahi ani ghanta kahi farak pan padat nahi
Jay hind jay maharastra Udhav Balasaheb Thackeray chy senet swagata Ahe
अपक्ष निवडणूक लढलि आसती तरी चांगल झाल आसत ?
😂😂 उगाचच काहीतरी अफवा पसरवून वातावरण बिघडवणे आणि कोणाबद्दल अपप्रचार करण्यात उद्योग फक्त तुमच्या सारखे पत्रकारच करु शकतात 😂😂
कार्यकर्त्यानो कृपया काहीही करू नका, तो तिकडे गेला काहीही वेगळं केलेलं नाहीये, लक्षात घ्या की मोरेच काय पण वंचित चे जेवढे उमेदवार निवडणुकीला बसले होते त्यांना आपल्या समाजाने किती मतदान केले, हे राजकारण आहे ज्याला जिथे जायचे तो जाईल, निवडणुनकीत मी पाहिलं आहे की आपल्या समाज्याची लोकं दुसऱ्या पक्षाची कामे करीत होते, त्यामुळे जरा आपल्या समाजाला एकत्र आणा आणि मंग दुसऱ्याची ऑफिस फोडायची भाषा करा, अहो आपला समजातील लोकं बाळासाहेबांना अक्कल शिकवत आहे, इथं बाळासाहेबांना पण निवडून देऊ शकत नाही तर बाकीच्यांचा विचारच करू नका.
एकदम बरोबर, जय भीम
उगाच अफवा उठवू नका वंचितच नाव खराब करू नका
आमदार किला पडला कि कुठे जाणार
आम आदमी पार्टि....
वंचित पक्ष च काँग्रेस मध्ये विलीन करा😂😂😂
वंचीतला पडळकर दिसत नाही का?
0 काय मीठ मसाला लावून सांगतो बाबा मीडिया वाल्या आम्ही कुठे गरीब माणसं त्याचा ऑफिस तोडणार
जो फायद्यासाठी इकडून तिकडे उद्या मारतो तॊ कधीच सामान्य माणसाचा नेता होऊ शकत नाही
कोनी असे करनार नाही कारण असे आले किती गेले किती संधी साधू
मोरे वसंत फिरता पसंत
वंचित bjp ची b टीम आहे... हे मोरे यांना लवकर समजले ते बरे झाले.
25 वर्ष भाजप सोबत झोपून आलेल्या नी शहाणपण सांगू नये.
कुणीही कार्यकर्ते बोललेले नाहीत हा मोरेला स्टंट आहे
Bjp ची b टीम आहे मग bjp चे उमेदवार कसे पडले उगच काही पण
वंचित हे नेहमीच दुटप्पीपणाचे धोरण ठरवून असतात आणि जास्त करून बीजेपी ला अप्रत्यक्ष पाठिंबा देत असते अशीच वागणूक व निर्णय, पत्रकार परिषदेत किंवा मुलाखतीत बोलताना दिसते. त्यामुळेच ते सर्वांनी बरोबर ओळखले म्हणूनच तर त्यांचा पराभव झाला.
शरद पवार साहेबानी पक्षात घेतल नाही महंजे मनसे हीरा आसनारा हीरा चादी झालाय
आता ही सुपारी कोणी दिली वंचीत असे करणार नाही
कार्यकर्त्यांनी फक्त यांची चाकरी करायची काय.बरोबर आहे वंचित चे.
Yogya nirnay
जय महाराष्ट्र वंचित मधी गेल्या वर तुमच मोठ नुकसान झाल आहे वंचित नी महाविकास आघाडी सोडल्या मुळ वंचित चा नेत्या च नुकसान झाल आहे
दोनदा विधानसभा एकदा लोकसभा अशी पराभवाची हॅट्रिक करणाऱ्या व्यक्ती ची न्यूज कशी काय लागते ह्यावरून लक्षत येतं मराठी मीडिया पैसे घेऊन न्यूज लावतं. 🤦♂️
प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण म्हणजे ना घर का ना घाट का. कुठे काँग्रेसला पाठिंबा, कुठे राष्ट्रादीबरोबर, हे काय राजकारण आहे का. काय बोलावे अशा लोकांना.
काय होत नसते
😂😂😂 हसू येत ह्या वंचित च...
वसंत मोरे उबाठा शिवसेनाला उभारी
देणार एवढं नक्की
आपण पुढे व्हा तुमच्या सोबत आम्ही
आहोत बीजेपी हटाव
वंचित वाले स्वतःला शिवसैनिक समजू नये.... काही मूठभर नवबौध्द लोक म्हणजे वंचित पक्ष....
ये समोर लाचारी शिवसेना स्वभीमानी वंचित बहुजन आघाडी आहे लाचार शिवसेना नाही आम्ही भिमसैनिक आहोत
@@maheshshinge709 फक्त झोपडपट्टीत 😀😀
वासु मोरे सगळीकडं वास काढत आहे
मि,सविधान वाचवल
पत्रकार का उगाच वंचित ची बदनामी करता कोणीही धमकावत नाही आमची लोकं गुंड नाही आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी चांगलीच शिकवन दिलेली आहेत आम्ही त्यांचे पालन करत आहोत
मोरे वसंत हगरा कुठे पन जाऊन बसंत 😂
किंचीत मनावर घेतो
कसला फालतू अँकर रे 😮
Ayaram Gayaram
वसंत मोरे बुमरॅग झाले आजपर्यंत तुम्ही फोडत होतात
आज तुम्हाला फोडणार हा नियतीचा न्याय आहे 😴