दादा मला ताई कुठल्या तरी पिक्चर मध्ये जाणार असेल नाही तर केदार शिंदे सरांच्या टीम मध्ये काम कराणार असेल ❤❤ ताई तुला 2023हा खूपच सुखा समाधानाचे आहे आणि भरभराटीची आहे अशीच प्रगती कर ताई love you tai my favourite tai jeen ❤️❤️🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
जय सद्गुरू सगळ्यांना खूप छान रेसिपी दाखवली आई तुम्ही ऑल द बेस्ट रंजिता आणि गुड न्यूस अशी असेल पिक्चर मधून ऑफर आली असणार रंजिताला 😃नक्कीच असो जे काही असेल गुड न्यूज ते ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत 👍
खरच असा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेता आला पाहिजे तुमचे कुटुंब असेच सर्व गोष्टींचा आनंद घेते साधी भाजी करताना तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरच अवर्णनीय असेच आनंदी राहा
😄👌🙌 मस्त... आनंदी वातावरण... रोहन भाऊ ताईची जांभळी अतिशय चाणाक्षपणे पकडत आहेत...🙌😄 खूप भारी वाटलं ताई पुन्हा एकदा झी मराठी वर फायनल साठी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार...👍 सोनी मराठी वर हास्य जत्रा मध्ये परीक्षक म्हणून जाणार...😬😄 मस्त नवीन " बॅकयॅर्ड स्टोरीज " बॅकग्राऊंड म्युझिक... रोहन भाऊ.. 👌👌💯 *_जय सद्गुरु_* 😇🙏
रंजीता ताई तु किती नसीबवान आहेस तुला आई सारखी सासु भेटली आहे हित आमची आई असुनही यवडी मदत करत नाही आणि काय करायचं असेल तर शंभर वेळा विचारत बसते कस करु काय करु म्हणुन 😢😢😢😢
Ranjita la picture मध्ये रोल milanar असेल झी मराठी अॅक्टींग साठी संधी असेल असे वाटते नंतर कळवा बाकी तुम्ही सर्व खुप प्रेमळ आहात ओवी पण खूप गोड आहे, जय सद्गुरू ❤❤, आंबा खात होतीस तेव्हा खरच तोंडाला पाणी सुटलं
काय रे दादा suspence ठेवतो, पण suspence मुळे आणखी उत्सुकता लागून राहते😊😊 ताई उद्यासाठी all the best❤😊😊मस्तच व्हिडीओ झाला, आता छकुली न कल्याणी ताई आल्यावर अजून धमाल पाहायला मिळेल😊😊 नवलेश दादा आला का नाही अजून😊 आम्हाला तर आवडतात रेसिपी आजीच्या, त्यामुळे काही विषय नाही😊😊😊
Ho rohan beta amchya koknat amhi ukadamba karto jasa rasika tai kaccha amba kharya panyat taktat na tasa amhi kharya panyat ukadto ani te amby amhi panya sakat runda tondachya barnit bharun thevto pausat to ukadamba ani kuldacha pitla khup chan lagto mi ek dazhan hapus ambyacha karun thvlay ... Ani mazhya ghatkopar la 25 rup kandy 25 rup bataty ahet tometo 30 rup paav kilo ani ala tar 60 ani 80 rup 😅😅
छकुली ऐक महिन्याची झाली महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ती सवा महिनाची होईल तर मला अस वाटतय छकुली ऐकण्याची सक्यता पण असु शकते मोठ्या बाबा कडे छकुली याच असेल बिंग बी आपल्या ईथे सवा महिना झाला की बाळातीण ला आणी बाळाला घरी घेऊन ऐतात कल्याणी ऐईल का माहित नाही पण ही पण शक्यता नाकारता येत नाही आय होप हे सुद्धा असुच शकत ना 🤗🤗🤗 छकुली ऐ बाळा लवकर मला पण तुला बघाच आहे लवकरच 💃🏻💃🏻 आणी आजी मोठी आई बिंग बी मोठी दिदी तुझे बाबा आई यांच्या सोबतच तुझ बॉडीग तुझे रोजचे नटखट तुझे रोजचे आव भाव तुझी गोड स्माईल काय बोलु शब्द सुचत नाही मला अता 😂😂😂 छकुली बाळा तुला माझ्या कडुन गोड गोड पापा 😘😘🥰
आज रोहन दादा सगळीकडे पाऊस पडत आहे आजचा खूप छान बेत आखला स॔वात भारी वाटल विडीवो बघुन आजच्या जेवणात कैरी बघुन तोंडाला पाणी सुटले खुप छान झाला विडीवो टमाटर बदलापूर ला 17oRskg आहे
Congratulations Dear Ranjita Taiii❤️ आई जगदंबे चा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो...तुमचे सगळे स्वप्न पुर्ण करण्याचे बळ देवो...आणि पाटील परिवाराला नेहमी आनंदात,सुखात व निरोगी राहण्याचे बळ देवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना...💐🌹🙏😍🥳🎉🎊
🙏🌹Resipich kay he ti tich tich asali tari amhala avàdte Rohan dada maja ali pahun kiti chan ahe tumachiya gharatil lok paratik chachu khup chan ahe😂❤mast hota ajcha episode
कोणाला अस वाटते की रंजिता ताई मराठी bigg Boss मध्ये जायला पाहिजे मला तर खूप वाटते
Ho khup majja yeil tai bigg Boss marathi mdhe jael tr
MLA khup दिवसापासून वाटत ranjita rocks 🎉🎉🎉
Ranjita 100 divas घरातील लोकांना सोडून राहू शकत नाही,तिला माणसांमध्ये राहायची सवय आहे
हो मला पण वाटतं
@@tanujagaikar4093 rahu shaktat Karn ranjita Tai lavar sarvan madhai misaltat
मला असे वाटते की छकुलीचा चेहरा नक्कीच बघायला मिळेल🎉🎉🎉🎉 नाही तर नवलेश दादा परत येत असतील😂😂
दादा मला ताई कुठल्या तरी पिक्चर मध्ये जाणार असेल नाही तर केदार शिंदे सरांच्या टीम मध्ये काम कराणार असेल ❤❤ ताई तुला 2023हा खूपच सुखा समाधानाचे आहे आणि भरभराटीची आहे अशीच प्रगती कर ताई love you tai my favourite tai jeen ❤️❤️🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
झाकण ठेवू नका 🥰भाजी बनवून झाल्यानंतर आई गॅस कमी करून ठेवा मग तरी येईल 😊😊
जय सद्गुरू सगळ्यांना खूप छान रेसिपी दाखवली आई तुम्ही ऑल द बेस्ट रंजिता आणि गुड न्यूस अशी असेल पिक्चर मधून ऑफर आली असणार रंजिताला 😃नक्कीच असो जे काही असेल गुड न्यूज ते ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत 👍
ताई ला आंबा खाताना बगून तोंडाला पाणी सुटले आणि आई खूप छान रेसिपी अस वाटत होत की जेवायलाच याव 😋😋😋🥰🥰👌👍
खरच असा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेता आला पाहिजे तुमचे कुटुंब असेच सर्व गोष्टींचा आनंद घेते साधी भाजी करताना तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद खरच अवर्णनीय असेच आनंदी राहा
😄👌🙌 मस्त... आनंदी वातावरण... रोहन भाऊ ताईची जांभळी अतिशय चाणाक्षपणे पकडत आहेत...🙌😄 खूप भारी वाटलं ताई पुन्हा एकदा झी मराठी वर फायनल साठी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडणार...👍 सोनी मराठी वर हास्य जत्रा मध्ये परीक्षक म्हणून जाणार...😬😄 मस्त नवीन " बॅकयॅर्ड स्टोरीज " बॅकग्राऊंड म्युझिक... रोहन भाऊ.. 👌👌💯 *_जय सद्गुरु_* 😇🙏
आईंच्या रेसिपी तर अप्रतिमच असतात❤ दादा व्हीडीओ मस्तच होता❤😊
Ranjita didi mla tuji sasu khup khup awdte ♥️I love her🥰
Tarri yenya sathi... Jra kanda changla laal bhajun ghyaycha... Mag... Sukkhe masala takayche.... Kanda partun ghyaycha mag oil relize hot
आई आजची रेसीपी एक नंबर झाली आहे yummy, आम्ही पण मीठातला आंबा बनवतो खूप भारी लागतो, चला हवा येऊ दे मध्ये ताई येणार असेल, ऑल the best
रंजीता ताई तु किती नसीबवान आहेस तुला आई सारखी सासु भेटली आहे हित आमची आई असुनही यवडी मदत करत नाही आणि काय करायचं असेल तर शंभर वेळा विचारत बसते कस करु काय करु म्हणुन 😢😢😢😢
आई चा रेसिपीज खूप छान असतात . आई तुम्ही बनवता तसच बनवा खुप छान वाटत
जय सदगुरु, रंजिता आई चांगला स्वयंपाक करतात, आज मी पण अंबाडीची भाजी ,ज्वारीची भाकरी लसुणची चटणी , वरण भात बनवले!
ताई भाजी शिजताना तुम्ही झाकण ठेवता म्हणून भाजीला तर्री येत नाही,तुमच्या रेसिपी छान असतात
आईंची रेसिपी खूप आवडली.आंबा बघून तोंडाला पाणी सुटले.त्याला दात आंबतात असे म्हणतात आमच्याकडे.
Tumchya video madhe kuthla hi dekhva nsto only reality ❤
Mhun video khup avdta tumche❤
भाजी बनवून झाल्यावर झाकन नाही झाकायचे म्हणजे तरंग येईल भाजीला आणि गॅस कमी करायचा 👍🏻😊
Ranjita la picture मध्ये रोल milanar असेल झी मराठी अॅक्टींग साठी संधी असेल असे वाटते नंतर कळवा बाकी तुम्ही सर्व खुप प्रेमळ आहात ओवी पण खूप गोड आहे, जय सद्गुरू ❤❤, आंबा खात होतीस तेव्हा खरच तोंडाला पाणी सुटलं
Congratulations Ranjita 🥳🥳 रंजिता तु चला हवा येऊ द्या मध्ये जाणार आहेस ❤❤
👌👌!! श्री स्वामी समर्थ!! सर्वांना ओवी छकुली 🌹🌹❤️❤️
Aai tumhi masale la changla partun gheya mhanje je ne karun masala oil saprate hoil pareynt mag baga nakki tari yeil rasa var
काय रे दादा suspence ठेवतो, पण suspence मुळे आणखी उत्सुकता लागून राहते😊😊
ताई उद्यासाठी all the best❤😊😊मस्तच व्हिडीओ झाला, आता छकुली न कल्याणी ताई आल्यावर अजून धमाल पाहायला मिळेल😊😊
नवलेश दादा आला का नाही अजून😊
आम्हाला तर आवडतात रेसिपी आजीच्या, त्यामुळे काही विषय नाही😊😊😊
रंजीता चा Interview असणार न्यूज़ चैनल वर
masale oil madhe परता म्हणजे तरी येते मी लास्ट टाईम सांगितले होते एका व्हिडिओ मध्ये
Ranjita Tai tu kadhi Jevan banvte ka g di nehmi aee ch jast kichan madhe tuzi hi recipe bghychi echha ahe tuzi style recipe bghychi echha ahe g di
खुपच छान व्हिडीयो आणि रेसिपी अप्रतिम झाली ❤
आमचा कडे पण खूप पाउस आहे..आणी कीती ठेकाणी आमचा कडे पाणी पण भरंल आहे....मंछी छान मिळते....आई..ताई...🙏👌👍⛈️🌧️
रंजिताजी बिग बॉस मधे अजिबात जाऊ नका
😊दादा खरच ताई मराठी Bigg Boss मधेय जायला पाहाजे मी तर खुप खुश😊
Ovee khup barik jali tapa mule
Take care ovee❤❤
कुठल्या तरी इवेंटमधी भाग घेतला असेल.
Kontya tari news channel la interview asel ranjita cha
१००% रांजिताला मालिकेत काम मिळालंय...🎉
मासे कुठून मागवले pls सांगा.. साफ़ karun छान pack karun दिले आहे
आमच्याकडे पण खूप पाऊस पडतो आहे कोलबी रस्सा 👌👌👌 रंजिता उद्या साठी बेस्ट ऑफ लक
Seeing water mangoes my mouth is watering ❤
नक्कीच रजिता चा कुठेतरी सत्कार किवा अवॉर्ड मिळणार असणार परत🎉🎉🎉
Tai Gharcha masala kasa kartat.?
Mala khup avadtat aai che recipe vlog pahayla ani Rohan tumcha voice aikayla.ek apalepana vatato.😊
आई कमी गॉस वर जर तुम्ही भाजी केली की तरी मस्त येणार . मग भगा मस्त मजा येणार तरीची .😜
Jevnala tari yeude kivha nko yeude..jevnaci chav mhatvaci aahe....aai tumhi tumcya paddhatine banva aamhala aavadt ❤
लोकमत सखी वर मुलाखत व त्याची बातमी पेपर मध्ये ........❤
छकुली चे बारसे असेल महिन्याच्या शेवटी 🎉🎉🎉❤❤
Chakolela dakhawnar asal ,Heach surprise asel👍
रंजिता ताई तु खुप चांगली आहेस तुझ्यापासून भरपूर काही शिकायला मिळते तुमचे विडिओ बघतीला शिवाय आमचा दिवस जातनाही तुमची भरपूर प्रगती व्हावी
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
Aani aaichya resipi eak numbar astata 😘
प्रतीक दादा पडला होता तेव्हा खूप हसायला आल
नवलेश दादा येणार होता आजच्या व्हिडिओमध्ये😊
कोलंबी मसाल्यात प्रथम टाकून 2मि्नीटे परतून घेतले की मसाला कोलंबीला छान लागतो.आणि कोलंबीचा ओशट वास येत नाही
Ranjita tai cha news channel var interview asel
आई भाजी तर एक नंबर. खुपच छान झाली भाजी. आणि रंजीता चला हवा येऊ द्या च्या सेट वर दिसणार आहे . ही आनंदाची बातमी आहे. 👌👌👌👌👍👍👍👍💕💕💕💕💕❤❤❤❤❤
नाही
रंजिता नाचणीचे पोळे कसे करायचे ते दाखव pls
रंजिता ताईला सिरीयल मध्ये अभिनेत्री म्हणून सिलेकत झाली असावी
Maharsahtra chi kichen queen mdhe ka Karen tumhi bole rohan dada top 5 mdhe ahe
Aai tu kuup nashibvan ahes tula ranjita sarkhi kalyani sun milali ❤to Happy family
Navin serial chi offer aali 👍👍 ki navin Marathi movie madhye disnar.............👍
Please share salt mango how to prepare ❤
Methatla aamba link Dya plz.
आज नवलेश दादा येणार होता ना कुठे आहे
बाई पन भारी देवा cha success party la बोलवलं असेल
Ranjita Tai aap roj nonveg khate ho kya
Wa..mast...aamcha shravan aahe tari pan tondala pani sutle...mast recipe...
Dada Ranjita tai ani tumcha pan shravan aahe na mag taine kolambi madhla aamba ksa khalla
Ho rohan beta amchya koknat amhi ukadamba karto jasa rasika tai kaccha amba kharya panyat taktat na tasa amhi kharya panyat ukadto ani te amby amhi panya sakat runda tondachya barnit bharun thevto pausat to ukadamba ani kuldacha pitla khup chan lagto mi ek dazhan hapus ambyacha karun thvlay ... Ani mazhya ghatkopar la 25 rup kandy 25 rup bataty ahet tometo 30 rup paav kilo ani ala tar 60 ani 80 rup 😅😅
Khupch chan receipi aaine khi pn banvl tr khupch chan banat khup manapasun banvtat simple receipi pn khupch chan 😋😋👌 Tai Maharashtra chi hasya jatra mdhe janar hi good news asel👌👍
Tai kombdi vade chi resipi dakhwa. Please.
Home ministar yenar yet ka
पाण्यातला आंबा कसा बनवला सांगा ना
Please cooker pashi ubha rahun risk naka gheut 🙏
दादा Extra Short बघून तोंडाला पाणी सुटलं🤣😂😋
छकुली ऐक महिन्याची झाली महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ती सवा महिनाची होईल तर मला अस वाटतय छकुली ऐकण्याची सक्यता पण असु शकते मोठ्या बाबा कडे छकुली याच असेल बिंग बी आपल्या ईथे सवा महिना झाला की बाळातीण ला आणी बाळाला घरी घेऊन ऐतात कल्याणी ऐईल का माहित नाही पण ही पण शक्यता नाकारता येत नाही आय होप हे सुद्धा असुच शकत ना 🤗🤗🤗 छकुली ऐ बाळा लवकर मला पण तुला बघाच आहे लवकरच 💃🏻💃🏻 आणी आजी मोठी आई बिंग बी मोठी दिदी तुझे बाबा आई यांच्या सोबतच तुझ बॉडीग तुझे रोजचे नटखट तुझे रोजचे आव भाव तुझी गोड स्माईल काय बोलु शब्द सुचत नाही मला अता 😂😂😂 छकुली बाळा तुला माझ्या कडुन गोड गोड पापा 😘😘🥰
रंजीता ताई एखाद्या वस्तूची ॲड करणार असेल किंवा सिरीयल मध्ये रोल करणार असेल
नाही
एखाद्या सिरीयल किंवा फिल्मची ऑफर आली असणार 🎉
Khup chan aai
Mala ter vatte tai and dada doghani jayala payge big boss marathi madhe ❤
Dada aaila saaga khadicha kolbat Asti na tycha pan panitala aaba taka mast lagti pan nusta aaba kada
Panyatle aambe baghun tondala pani sutle,aamhi pan asech banavto kolambi,batata,aamba,Sheng ghalun 👌 ekdam mast recipe 👌😋 jai sadguru everyone 🙏🙏
Tarri yenyasathi chickenla kinva bhajila komat pani taka
रंजीता पुन्हा तुझे अभिनंदन ❤. आणि आता चला हवायेऊदे मध्ये येणार.आई तुम्ही खूप गोड आहात . माझ्या आईची आठवण येते.असेच प्रेमाने खाऊ घालायची सगळ्यांना.
नाही
आज रोहन दादा सगळीकडे पाऊस पडत आहे आजचा खूप छान बेत आखला स॔वात भारी वाटल विडीवो बघुन आजच्या जेवणात कैरी बघुन तोंडाला पाणी सुटले खुप छान झाला विडीवो टमाटर बदलापूर ला 17oRskg आहे
खुप पाऊस आहे आज
Navin ghar ghetle ka ajun Ek nahiter Ranjita taila Picture madhe offer ali asel
Ovi chya mat che name kay aahe rohan dada
Ranjita tai parat dubaila janar ahe t ka😊
Congratulations Dear Ranjita Taiii❤️ आई जगदंबे चा आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो...तुमचे सगळे स्वप्न पुर्ण करण्याचे बळ देवो...आणि पाटील परिवाराला नेहमी आनंदात,सुखात व निरोगी राहण्याचे बळ देवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना...💐🌹🙏😍🥳🎉🎊
Aaj me dadha aanla thane fish market madhun 900rs kilo.ya saglyanni khayla.fresh hota.aaj fry kela udya narlacha fish kalvan karnar😋
मस्त 👌👌
@@rohansvlog9 😊
आई ची आणि आमची पद्धत सेम आहे जेवण बनवायची ☺️☺️☺️☺️
Zee Marathi cha award milnar vatat,
Nahi tar colours TV madhe bolaval asnaraai chi recipe bhari, amba bagun tondala Pani al❤❤❤❤❤
नाही
@@rohansvlog9
Good news kahi pan aso amhala eikun anadach honar aahe 🥰🥰🥰
Today u were suppose to show नवलेश . Where is he.
आमच्या येथे कोल्हापूर मध्ये पावसाने पुर् येन्याची शक्यता दरशवलिय
Hii rohan dada....khup chaan aplya ithe pavsadyat hey famous bhaji ahes .....panyatla amba my favourite aplya boisar palghar madhe hey favour ahe sarvanch.....khaditle kolbat,machhi sobat amba khup bhari lagte....mala tr bhagun mann prassann jhal......i liked......me navapur boisar chi ahes pn vapi gujrat la rahtes ithe tomato 🍅 cha bhav 100/- ,lasun 240/- batati 25/- ani kanda 20/-
👍🏻👍🏻
Jay sadguru 🙏 ranjita tu kairi khatana bghun tondala Pani aley. Congratulations 🎉 Ranjita dusrya channel vrcya food series mdhe. judge ahes ka,? Navlesh ala ahe na.❤️
नवलेश काल आला घरी, आज आराम करतोय, उद्या माझ्या सोबत zee मराठी च्या शूटिंग ला येईल
@@rohansvlog9 👍
नवलेश येनार होताना व्हिडीओ खूप छान आई च्या रेसीपी
पाऊसमुळे नवलेश दादा आला नाही का आज सुनील पण दिसला नाही...काळजी घ्या पाऊस खूप सांगितला आहे पालघर ला प्रतीक दादा घरीच थांबत जा जास्त पाऊस असेल तर...
खूपच गोड family आहे.❤
🙏🌹Resipich kay he ti tich tich asali tari amhala avàdte Rohan dada maja ali pahun kiti chan ahe tumachiya gharatil lok paratik chachu khup chan ahe😂❤mast hota ajcha episode
Thank You
रंजीतातुझे खूप खूप अभिनंदन , गुड न्यूज चांगलीच असणारे, खारा आंबा खाताना भारी वाटत रंजीता, आईचं कोळंबी बटाटा शेंग रस्सा छान 👌👌👌👌👍👍👍🙏
कीचन क्वीन जज चा पुरस्कार ।
Aamchyakade 160 rupaye kg aahet..khup mahag zalet tomato
Aai recipe are too good Rohan dada .as always. But where is Navlesh
Aaini kelela shevga batata kolambit khara ambaacha rassa bhaji recipe chhan aahe oveecha gemcha video khup mast laybhari aahe