हिच ती गाजलेली किर्तन चाल l संजय महाराज हजारे l कैलास महाराज पवार l तेजस महाराज खेसे l Kirtan Chaal
HTML-код
- Опубликовано: 8 сен 2024
- #𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐝𝐢𝐩_𝐋𝐚𝐮_𝐉𝐚𝐠𝐢 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐒𝐮𝐛𝐬𝐜𝐫𝐢𝐛𝐞 𝐏𝐥𝐞𝐚𝐬𝐞.
#9657896021
#𝐒𝐮𝐫𝐞𝐬𝐡_𝐆𝐚𝐰𝐚𝐝𝐞
हिच ती गाजलेली किर्तन चाल
संजय महाराज हजारे
कैलास महाराज पवार
तेजस महाराज खेसे
Kirtan Chaal by
Sanjay Maharaj Hajare
Kailas Maharaj Pawar
Tejas Maharaj Khese
संजू महाराज... कैलास महाराज खुप सुंदर चाल ... सोप्या शब्दात सांगायचे तर अंतःकरणापासून केलेली गोड सेवा!
आणि आमचा आवडता पखवाज वादक
तेजस खेसे यांची तितकीच तोलामोलाची गोड साथ संगत ( फक्त स्वतःचंच अस्तित्व दाखवणारं वादन न सादर करता "गायकांची गायकी समजून त्यांनी गायलेल्या चालीला पोषक पखवाज वाजवणं "हीच खरी साथसंगत आहे"....
खुप छान....
व्वा सुंदर
Very nice very nice ❤️❤️❤️👌👌👌
सुंदर लेख आवडला
@@user-vh6yy1qj1n
@@user-vh6yy1qj1n🎉❤❤❤❤
दोन्ही माऊली आपला आवाजाला तोडच नाही..
अप्रतिम गायन .. मि तर दिवसातुन हा अभंग दोन्हदा ऐकतो..
वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्राचे भूषण दोघांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
जयहरी हजारे महाराज.जयहरी कैलास महाराज. नं1गायन
राम कृष्ण हरी माऊली खूप गोड 🌹🌹🙏🙏
मृदंग एकदम छान ❤❤❤❤
वा वा काय आवाज गोड आहे संजय माहाराज तुमचा राम कृष्ण हरी
कैलास महाराज वा काय आवाज खुप सुंदर गोड आवाज वा रामकृष्ण हरी महाराज
संजय महाराज आणि कैलास महाराज यांचा गोड आवाज म्हणजे परमेश्वराची अनमोल देणगी आहे ........... खरंच अप्रतिम
राम कृष्णा हारी माऊली 🙏
दोघांच गायन खुपच गोड तेवढीच गोड साथ पखवाजाची जय हो
कैलास महाराज काय तुमचं गायन ऐकून मन प्रसन्न होतं राम कृष्ण हरी
आवाज मस्त आहे महाराज
राम कृष्ण हरी माऊली
Maharaj ha konta rag ahe tumhi gaylela❤❤
मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी फक्त ह भ प कैलास महाराज यांनी गायन केलेल्या चाली ऐकत असतो. खूपच सुंदर आवाज 🙏 आपल्या या कार्याला आमचा सलाम आहे ✌️🙏✌️
अगदी बरोबर दादा ❤
@@sanket_mharaj_amzare🎉23😅❤p1(()))(.7c7
कैलास महाराज संजय महाराज खुपच छान आवाज आहे मस्तच
खूप छान महाराज..
मी खूप वेळा ही चाल ऐकत असतो...
राम कृष्ण हरी
राम कृष्णा हारी
संजय महाराज काय आवाज आहे वा
छान आवाज आहे,गायनाची लकब पण सुंदर आहे, जीवनातील सर्व दुःख विसरून जावं आणि भक्ती रसात डुंबून जावं,
सुंदर भविष्याच्या अनेक शुभेच्छा!
🌺🌺🌺
राम कृष्ण हरी
Khoup mast chal wa
संजय महाराज खूपच मधूर गायन करतात सोबत कैलास महाराज खूपच छान
एक नंबर जोड माउली देवाचे गून आहेत
Suppar
जय हरी कृष्ण माऊली
Khup chan mauli
Apratim maharaj
खुप छान आवाज आहे ऐकताच मन रमून जाते
संजय महाराजांचा आवाज फारच गोड आहे
अप्रतिम छान गायन.
वा खुप सुंदर संजय महाराज कैलास महाराज पवार परभणी जिल्ह्यांचे भुषण अतिशय सुंदर आवाज
खुप छान
Khup Sundar awaz ahe dhoghancha pan ram Krishna hari
खूप छान संजय महाराज कैलास महाराज 1से बडकर 1
संजय महाराज 👍🙏
Very nice
Waa ❤❤❤maharaj👌👌👌👌🙏
खुप छान आलाप कैलास महाराज प्रणाम
खूप छान चाल
1 no mauli
सुपर,,,,आवाज कैलाश बूवा व संजय बुवा अप्रतिम,,,,
Mradang maharaj kothalle aahet😮😮😮❤
एकच नंबर कैलास दादा ❤
मृदंगाचार्य हभप देखील सुंदर साथ काय नाव आहे मृदंगाचार्याचे
ह.भ.प.श्री तेजस महाराज खेसे
Ram Krishna hare
अप्रतिम आवाज
😢 जी
I like
राम कृष्ण हरी महाराज🌸
Khub chayn mauli jey hari kaylas pawar maharaj madhavrao more telkikar
❤
🙏❣️ekdum bhava ne ekal ki na ... Raakhumai mathe cha chahera aathavta. Dode nam hote ..... .. khup chaan ji khupch 🥰🙏
खुप छान संजय महाराज आणि कैलास महाराज
दोन्ही गायक अप्रतिम आहेत 👌👌
सद्या फक्त आणि फक्त कैलाश महाराज
Khup chan maraj
अप्रतिम महाराज जयहरी
सुंदर गायन
अप्रतिम चाल
Far apratim gayan kel sanjay mahraj aani kailas maharajani ....
Kanala aani aatmyala asa madhur aawaj god lagto....tx
Jay ho
खूप सुंदर चाल माऊली
खुपच सुंदर , अप्रतिम , 🙏🙏
खुपच छान चाल आहे 🙏
वा माऊली अतिशय सुंदर गायीला पहाडी राग
रामकृष्ण हरी महाराज ....जबरदस्त चाल..❤
🎉🎉🎉❤खुप खुप छान्
तुमच्याअशाच किर्तना च्या चली खूप अवळतात राम कृष्ण हरी🙏🙏🚩
कैलास महाराज खूप छान
खुपच गोड ❤❤
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
🚩🚩 अप्रतिम
व्वा फारच सुंदर संजय महाराज कैलास महाराज
अप्रतिम महाराज🙏🙏😘💫
खूपच छान आवाज 👌👌👌
अप्रतिम 🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज खूप छान ❤❤❤❤
जय हारी संजय महाराज
❤🔥
Only Sanjay dada ❤❤
सुपर संजय म कैलाश म अप्रतिम चाल
जालना जिल्ह्याचे भुषण कैलास महाराज पवार
पुर्व पुणे आहे दोघांचे पण
Atti sundar mauli
Very very nice bhajan
कडक महाराज राम कृष्ण हरी माऊली
संजय महाराज खुपच छान
अप्रतिम
रामकृष्ण हरी माऊली
Very good
छान
महाराष्ट्र भूषण जोडी अप्रतिम गायन
खूपच सुंदर,,
खुप छान संजय भाऊ
Khup chyan mauli🙏🙏
Chan mauli
Wa
व्हेरी गुड
खुप छान आवाज आहे महाराज