कुठली आर्ची कुठला परशा फक्त दिलवाले टेलरची चर्चा 🤣 दिलवाले टेलर तुम्हाला बघुन लय भारी वाटल जबरदस्त काॅमेडी भाग झाला आहे दिलवाले तुमची आदाकारी जाम आवडली. तुमची एक सुथ्दा वेबसिरीज पहायची सोडत नाही. आम्ही सातारकर दिलवाले सलीम, ज्योतिषी, बन्या सावकार कोरीपाटी च्या सर्व वेबसिरीज मध्ये बघितले आहे. आता दौलतराव, चंदुलाल 😅 बघितले मस्त दिलवाले फॅन क्लब सातारा.
Welcome to गणा पहिलवान टीम
दिपक भाऊ ऍक्टिन्ग खूपच छान आहे 1 नंबर भाऊ 🎉❤
खुप छान एपिसोड
मस्त
एक नंबर पैलवान सर्व टीम
वेलकम दिलवाले टेलर आता एपिसोड बघायला मजा येणार
Mast ❤
दिलवाले 1नंबर
गणा पैलवान या वेब सिरीज ला जय शिवराय 🙏🚩🥰♥️
छान ❤
छान ❤💯
गणाभाऊ . लगीन . कधी व्हय च जेवायला येतो😮😮
एक भाग बैलगाडा शर्यत वर होऊ द्या❤❤❤
हो 😊
छान आहे हासवा हसवी करा
लाखो करोडो रुपये हायत पण कुठं ठेवलेत माहित नाही
First' like ❤❤❤
❤❤❤❤❤❤लखन❤❤❤❤❤❤❤
कुठली आर्ची कुठला परशा फक्त दिलवाले टेलरची चर्चा 🤣
दिलवाले टेलर तुम्हाला बघुन लय भारी वाटल जबरदस्त काॅमेडी भाग झाला आहे दिलवाले तुमची आदाकारी जाम आवडली. तुमची एक सुथ्दा वेबसिरीज पहायची सोडत नाही. आम्ही सातारकर दिलवाले सलीम, ज्योतिषी, बन्या सावकार कोरीपाटी च्या सर्व वेबसिरीज मध्ये बघितले आहे. आता दौलतराव, चंदुलाल 😅 बघितले मस्त दिलवाले फॅन क्लब सातारा.
बाजी नाना तुम्ही टेलरला विचारलं,टेलर ईतक्या दिवस कुठं गेलताव,बाजी नाना मी सांगु का टेलर कुठं गेलतं ती 😂😂😂
गणा भाऊ म्हणजे आपल्या पाठीचा कणा आहे ❤
❤❤❤❤❤❤🙏🙏💗
टेलर ची मेव्हणी दाखवली पाहिजे होती
दिलवाले लयच भारी
लाखो रुपये आहे पण कुठे ठेवलेत हेच माहीत नाही
दिलवाले कधी पाया पडला बोर करतो गणा तु काय तरीच तुझ जास्त होत तुझ
❤❤❤❤❤❤
Gana rambhau la ana
😂😂😂
🔥✌👌👍❤🚩🚩🚩🚩🚩
Gana bhau aik tari episode madhe ram bhau la pn ana na 😊
Paka bhau khuth ahe disat nahi
पक्या भाऊ नये मजाच नाही.
Dilvale khup over kartat
पका