फडणवीस साहेब तुमच्यामध्ये हिंमत असेल तर या वाल्मीक कराड वार मोक्का लावून दाखवा आणि त्यानं जेवढे सरकारी जागा कब्जा केल्या आहेत बांधकाम केलं आहे ते पाडून दाखवा
माननीय मुख्यमंत्री साहेब आपण सभागृहात खरोखरच मनापासून बोललात परंतु नुसत्या बीड मधल्या आशा लोकांचे मुळापर्यंत जाण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रात ल्या खंडणी खुरांचा शोध घेऊन यांच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेब
मुख्यमंत्री छान बोलत होते . भिमा कोरेगाव दंगली नंतर सुद्धा असंच बोलले होते आणि त्याचे असेच पाळेमुळे शोधणार होते पण तसं चोर सोडुन संन्याशाला शिक्षा देउ नका म्हणजे झाले..😢
देवा तू काहीच करत नसतोच. फक्त आश्वासने देत असतोस त्यामुळे तू या प्रकरणावर काही action gheshil अस वाटत नाहिये. त्यामुळे तू yamadhe time pass करतोयस. तुझ्यात तेवढी हिम्मत नाहिये. जर तुझ्यात येवढी हिम्मत asel तर धनंजय मुंढे अणि वाल्मिक कराड यांना जन्म ठेप chi शिक्षा de baba ashi परमेश्वर tula बुद्धी देवो हीच इच्छा. 🎉🎉🎉
मुख्यमंत्री साहेब जेवढे बोलले तेवढं नि पक्षपाती पणे कारवाई झाली पाहिजे नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल आणि मग तुम्हाला गृहमंत्रीच काय मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावे लागेल जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आद फडणवीस साहेब 10 लाखात त्या कुटंबाचा उदर निर्वाह खरंच होणार आहे का? तुमचं संपूर्ण भाषण बघितल्यावर प्रकरण किती गंभीर आहे हे समजत. त्यामुळे मयत व्यक्तीच्या धरपत्नीला आपण सरकारी नोकरी द्यावी हि भावनिक मागणी 🙏
फडणवीस साहेब आपण पाहिले आमदार बहिण भाऊ यांना मंत्री पदावरून मुक्त करावे आणि नंतर चौकशी करावी कारण हे मंत्री म्हणून सरकार मध्ये आहेत् व ते चौकशी करते वेळी दबाव निर्माण करू शकतील....
तुमच्या असल्या तथ्य हीन बोलण्यानेच लोक आरोपीला सपोर्ट करतात, तुमचा उद्देश्य आरोपी ला शिक्षा झाली पाहिजे हे नसून मुंडे घराने राजकारणातून संपले पाहिजे हे आहे, पंकजा मुंडे, व धनंजय मुंडे चा काय संबंध इथे। वाल्मीक कराडचा असू शकतो पण वाल्मिक धनंजय मुंडे चा जवळचा आहे म्हणून धनंजय मुंडे आरोपी होतात का? तसे असेल तर धनंजय मुंडे अजित पवार चे जवळचे आहेत अजित पवार ला पण करायचे का आरोपी.
आता बोलते वेळेस हे करू ते करू म्हणण्यापेक्षा साडेसात वर्षे सत्तेत आपणच होतो. आपल्याच कारकिर्दीमध्ये हे मोठे गुन्हे घडले आहे त्याचा स्वीकार करून नम्रतेने माफी मागावी पण आताही थोतांड गोष्टी हे करू ते करू
@@dhananjaypawar4825Tumcha dokyat bussa bharlay jatiwadacha tyamule sarv tummala jativadich distat, swata santosh deshmukh che bhau mantet ki hatya jativaada tun nahi bhand natun zali aahe tari tumche jativaada che radghane suruch, tya jarangya ni doki out keli tummchi.
@@jaihind8335 tumhi beed madhe atta che election kashya var ladhavle ekda dhanu bhau la vichara kon kontya samajat mundhe kutumbiyani bhandan laun dile ekda vichara ani election chya vele deshmukh saheba sabat chya la marhan kaun zali te pan vichara
@@dhananjaypawar4825 munde kutumbat 40 varsh zale Politics madhe aahe, kittek elections aale an geli kadhi BEED madhe jaativad zala ka itka, jitka geli 2 varsha pasun hotoy, hya 2 varshatach ka vadla itka jativaada, beed madhech nahi purn marathwada v nashik la ka vadla jaatiwaad tithe munde tr nahi aahe jativaada karayla tarihi, saheb swtacha porala kuni hi babu ch mante, maz an tumch sodha iter kunala vicharun bagha utter milun jail tumhala.
@dhananjaypawar4825 tukaram munde sarkhya adhikaravr pn tummi dout ghetay manje , je tukaram munde swata cha pahunyala suddha sodat nahit tithe caste tr tyancha sathi lai lamb chi gost.
फडणवीस साहेब मी तुमचा खूप मोठा विरोधक आहे...पन या प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही खऱ्या गुन्हेगाराला कडक शिक्षा करा...तुम्हीच मायबाप आहेत सद्यस्थितीला महाराष्ट्राचे...😢😢
संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे
हिंदुच सोडा, साध भाजपच्या कार्यकर्त्याच रक्षण हिंदूत्ववादी सरकारला करता आला नाही
Barabar
@@sunilthokal3365 बरोबर
Right 👍
Right 👍
खरयं..
मुख्यमंत्री धनंजय मुंडे ला वाचवता.... जनतेनी रोड वर उतरून धनंजय वाल्मिकी चा न्याय करावा
Right ney milnar nahi zagdavey lsgel
Right
रस्त्या वर उतरा पण बोकांडी जारांग्या ला घेउन उतरू नका
बरोबर आहे 🚩👍
टरबूज मुख्य सूत्रधार धनु ला काही होऊ देणार नाही
प्रत्येक्षात कारवाई करा साहेब....नाहीतर तुम्ही गाजर दाखवण्यात पटाईत आहेत...
Right
As kru naka lokshahi smpela cm saheb correct Kam kara
खर आहे म्हणूनच त्याचे नाव टरबूज पडले आहे😂
Right
Hoeil karvai wait kra
धन्या माजला
Tu
ह्या बहीण भावाचे अनैतिक संबंध बाहेर काढा.
अरे हा मुंडेंचे स्वतः च्या बहिण शी व कराड च्या बायको शी संबंध ठेवतो,
Chaglach majla😅
आई वर चढला की काय तुझ्या 😂
अजित पवार काय धनंजय मुंढे सोबत पार्टी करायला गेले काय एक शब्द देखील बोलत नाही तो
Kasey boltil
Ajit fakt joker kelay
सर्व घोटाळेखोर अन गुंड बीजेपी मध्ये सेफ आहे
गेले असतील कारण दोघे सारखेच आहेत. काका च्या जीवावर जगून त्यांना फसणारे.
फडणवीस साहेब तुमच्यामध्ये हिंमत असेल तर या वाल्मीक कराड वार मोक्का लावून दाखवा आणि त्यानं जेवढे सरकारी जागा कब्जा केल्या आहेत बांधकाम केलं आहे ते पाडून दाखवा
शासनाकडून न्याय झाला नाही तर मराठा समाज न्याय करेल.. Wait and watch
मराठ्यांना हातात तलवार घेऊन उतरायचं काम पडलं नाही पाहिजे.हे फडणवीस ने समजून घेतले पाहिजे
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩👍
साहेब आरोपींना अटक कधी होणार
Aaropi aatk zali aahe
गुंडाराज बंद करा 🚨
महाराष्ट्र पोलीस जागे व्हा!! ⚠️
Are kumpanch shet khate tithe police ky krnar 😅
गंगाजल मूवी प्रमाणे न्याय काळाची गरज 😢
फक्त चांगले भाषण करून देण्यात लोकप्रिय आहेत फडणवीस
गोड गोड बोलत आहे कारवाई काही च नाही आरोपी ला वाचवण्यासाठी प्रयत्न
Right
Right
Kahihi karvai honar nahi 😮😢
Right
साहेब खुप. उशीर झाला निरनय घ्यायला देवेंद्र फडणवीस साहेब संतोष देशमुख तुमचा कार्य करता आहे
बाकीच्या प्रकरणात सीडीआर काढता मग या प्रकरणात सीडीआर काढून सगळे आरोपी आणि मास्टरमाईंड का नाही पकडत .
निपक्ष तपास न लागल्यास तीन महिन्याचा अवधी आहे अपने नैतिक जबाबदारी म्हणून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल हे ध्यानात घ्या
हे लोक या बूथ प्रमुखाला न्याय मिळवून देत नसतील तर तर हिंदू ना काय न्याय देतील भावानो।
EK Maratha Lakh Maratha
चौकशी अधिकारी तुकाराम मुंढे साहेब ला द्या
सर्व आरोपीची घरे जमीन दोस्त करा आणी सर्व मालमतांवर जप्ती आणा
माननीय मुख्यमंत्री साहेब आपण सभागृहात खरोखरच मनापासून बोललात परंतु नुसत्या बीड मधल्या आशा लोकांचे मुळापर्यंत जाण्यापेक्षा अख्ख्या महाराष्ट्रात ल्या खंडणी खुरांचा शोध घेऊन यांच्यावर कारवाई झाली पाहिजे साहेब
म्हणूनच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पाहिजे होते आता पर्यंत वाल्मीक आणि धनंजयच भांड फूटल अस्त ✌️
झाटा
काहीच नसत केले 😂😂😂
बोलाचा भात बोलाची कढी. जेवल्यानंतर पोट भरत नाही. बोलबच्चन नको न्याय पाहिजे.
मुख्यमंत्री छान बोलत होते . भिमा कोरेगाव दंगली नंतर सुद्धा असंच बोलले होते आणि त्याचे असेच पाळेमुळे शोधणार होते पण तसं चोर सोडुन संन्याशाला शिक्षा देउ नका म्हणजे झाले..😢
मुंडे ना वाचवण्यासाठी धडपड चालू आहे
आपण फक्त बोलून मोकळ व्हायच😂
Ekach bhau deva bhau..dhanyvad fhadvnis saheb❤❤
कॉल रेकॉर्ड बोलवा सर्व दूध का दूध पाणी का पणी होईल.
फडणवीस साहेब तुम्ही बीड चे पालकमंत्री व्हा नाही तर सुरेश धस साहेबांना द्या....
आहो साहेब लवकरात लवकर न्याय करा
साहेब हिंदुत्व सोडुन द्या भाजप कार्यकर्त्याचे रक्षण करता येत नाही
काय कारवाई होती त्याच्यावर पूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे
Kahi karnar nahit
फडणवीस आहे तोपर्यंत मुख्य सूत्रधार ला काही होणार नाही
देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा ऊगाच एरंडाचे गुळ्हाळ गाळप करत बसूं नका
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांची हे हाल होत आहे भारतीय जनता पक्ष चा मुख्यमंत्री आसते वेळस किती लाजीरवाणी गोष्ट आहे
तूम्ही बोलून नाही करून दाखवl. आश्वासन देणं हि तर तुमची स्टाईल च आहे.🙏
सगळे आरोपी कधी अटक होणार.
Ek no baba proof u ur great job police officer API mahajan sir nice work 💐
प्रत्यक्षात करा साहेब कारवाई..!!
यांचा इतिहास वर पासून खाली पर्यंत चा साक्ष आहे....काय अपेक्षा करता?
देवा तू काहीच करत नसतोच.
फक्त आश्वासने देत असतोस त्यामुळे तू या प्रकरणावर काही action gheshil अस वाटत नाहिये.
त्यामुळे तू yamadhe time pass करतोयस.
तुझ्यात तेवढी हिम्मत नाहिये.
जर तुझ्यात येवढी हिम्मत asel तर धनंजय मुंढे अणि वाल्मिक कराड यांना जन्म ठेप chi शिक्षा de baba ashi परमेश्वर tula बुद्धी देवो हीच इच्छा.
🎉🎉🎉
माननीय मुख्यमंत्री जी कारवाई करा सोमनाथ भाऊला न्याय दया
गोड बोलून चालणार नाही
Suspend nahi sahaaropi kra saheb
Brobr
मुख्यमंत्री साहेब जेवढे बोलले तेवढं नि पक्षपाती पणे कारवाई झाली पाहिजे नाहीतर जनता रस्त्यावर उतरेल आणि मग तुम्हाला गृहमंत्रीच काय मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावे लागेल जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
या घटनेचा जाहीर निषेध
अभिनंदन
योगी आदित्यनाथ सरकार प्रमाणे कार्यवाही करा
Expecting justice
आद फडणवीस साहेब 10 लाखात त्या कुटंबाचा उदर निर्वाह खरंच होणार आहे का? तुमचं संपूर्ण भाषण बघितल्यावर प्रकरण किती गंभीर आहे हे समजत. त्यामुळे मयत व्यक्तीच्या धरपत्नीला आपण सरकारी नोकरी द्यावी हि भावनिक मागणी 🙏
बघू खरच कारवाई होणार का नुसत्या बाता.
मी तीन वर्षांपूर्वी बीड एस पी ला कंप्लेंट दिलेली आहे आतापर्यंत ते कुठलीच कारवाई करत नाहीत तीन वर्षापासून मी बीड जिल्ह्याच्या बाहेर आहे
Kashabaddal complaint?
@@yashdesai9571 कोयत्याने मारहाण करून दुकानाचा ताबा मिळवला तीन वर्षापासून मी पाटोदा तालुक्याच्या बाहेर आहे बीड जिल्ह्याच्या बाहेर आहे
स्पष्ट झालं काही कारवाई होणार नाही.... गोलगोल भाषण
अरे हा माणूस गजर दाखवणारा हे काय करणार याचा अंदाज आहे
सगळं महाराष्ट्र गिळंकृत करून कुठं चाललोय ....
1No. CM🔥👏🏻👌🏻
बीड जिल्ह्याची वाटचाल बिहारच्या दिशेने होत आहे मुख्यमंत्री महोदय तुम्ही त्याला कळक शिक्षा द्यावी.
फक्त भाषण नको
न्याय मिळाला पाहिजे
महाराष्ट्रातील जनतेला न्याय पाहिजे
फडणवीस साहेब योगी साहेबा सारखी कारवाई करा
Shri. Santosh Deshmukh yana nyay milala pahije.
आरोपी ला वाचवण्याचा प्रयत्न 😮
ज्याचा सहभागच नाही तो फरार का???? बोला गृहमंत्री महोदय 🤔why
Fadanvis Saheb Super 🚩
योगी आदित्यनाथ जीवनी करावा लागते पोलीस ला पूर्ण सूट द्या पक्षाच्या बूथ प्रमुखाला न्याय द्या
हे साहेब जर तर ,निकष, अभ्यास चालू आहे, तपास सुरू असंच करणार (अभ्यास चालू आहे/निकष ग्रह मंत्री आहेत)
लवकर न्याय द्या नाहीतर स्थानिक स्वराज्य च्या निवडणुका आहे परत म्हणू नका काय झालं ⚔️🚩
देवा भाऊ फायर है बाबा 🔥🔥
Saheb nyaaay dya ho 😢
याना गांभीर्य नाही एवढं लक्षात आल
माफी मागण्याचा इतिहास आहे गोड बोलून काटा काढायचा आनाजी पंत
सरपंचांना न्याय मीळालाच पाहीजेत
SIT चा अहवाल येतो तरी काय..
बदलापूर च्या SIT ch kay zal...
काम करा तत्काळ कारवाई
मास्टर माईंड वर कऱ्यवाही होणार
Thanks cm saheb thanks thanks.....
Good cm maharashtra
धन्यवाद साहेब धन्यवाद
फडणवीस साहेब आपण पाहिले आमदार बहिण भाऊ यांना मंत्री पदावरून मुक्त करावे आणि नंतर चौकशी करावी कारण हे मंत्री म्हणून सरकार मध्ये आहेत् व ते चौकशी करते वेळी दबाव निर्माण करू शकतील....
तस काही नाहीये सरपंच स्वतः 1 गुंडा होता अस वाटतंय न्याय मिळाला पाहिजे एक मराठा एक लाख मराठा
तुमच्या असल्या तथ्य हीन बोलण्यानेच लोक आरोपीला सपोर्ट करतात, तुमचा उद्देश्य आरोपी ला शिक्षा झाली पाहिजे हे नसून मुंडे घराने राजकारणातून संपले पाहिजे हे आहे, पंकजा मुंडे, व धनंजय मुंडे चा काय संबंध इथे। वाल्मीक कराडचा असू शकतो पण वाल्मिक धनंजय मुंडे चा जवळचा आहे म्हणून धनंजय मुंडे आरोपी होतात का? तसे असेल तर धनंजय मुंडे अजित पवार चे जवळचे आहेत अजित पवार ला पण करायचे का आरोपी.
बहिणीने काय केलं रे जातीवादी
अगदी बरोबर
अपेक्षा महाराष्ट्राच्या आहेत पण मला ते वाटत नाही जे सोबत घेऊन बसता त्यांच्या वर कारवाई करण्यात येईल का
मुख्यमंत्री बी आरोपींना वाचवण्याचं काम करत आहे
मुख्यमंत्री महोदय धन्यवाद
आता बोलते वेळेस हे करू ते करू म्हणण्यापेक्षा साडेसात वर्षे सत्तेत आपणच होतो. आपल्याच कारकिर्दीमध्ये हे मोठे गुन्हे घडले आहे त्याचा स्वीकार करून नम्रतेने माफी मागावी पण आताही थोतांड गोष्टी हे करू ते करू
फडणवीस साहेब कर्ज माफी देऊ नका पण संतोष आण्णा च्या गुन्हे गाराला सजा दया राव
Only deva bhau ❤
चौकशी करताय पण किती दिवसात हे सांगा
जे कोणी दोषी असले त्यांना बदलापुन सारखा न्याय करा
तुकाराम मुंडे यांना द्या चौकशी अधिकारी म्हणून चार्ज
Jar deshmukh sarpanch la jat baghun marat astil tar tukaram mundhe pan jat baghun karad la sodun deil sagle ekach maliche mani ahet
@@dhananjaypawar4825Tumcha dokyat bussa bharlay jatiwadacha tyamule sarv tummala jativadich distat, swata santosh deshmukh che bhau mantet ki hatya jativaada tun nahi bhand natun zali aahe tari tumche jativaada che radghane suruch, tya jarangya ni doki out keli tummchi.
@@jaihind8335 tumhi beed madhe atta che election kashya var ladhavle ekda dhanu bhau la vichara kon kontya samajat mundhe kutumbiyani bhandan laun dile ekda vichara ani election chya vele deshmukh saheba sabat chya la marhan kaun zali te pan vichara
@@dhananjaypawar4825 munde kutumbat 40 varsh zale Politics madhe aahe, kittek elections aale an geli kadhi BEED madhe jaativad zala ka itka, jitka geli 2 varsha pasun hotoy, hya 2 varshatach ka vadla itka jativaada, beed madhech nahi purn marathwada v nashik la ka vadla jaatiwaad tithe munde tr nahi aahe jativaada karayla tarihi, saheb swtacha porala kuni hi babu ch mante, maz an tumch sodha iter kunala vicharun bagha utter milun jail tumhala.
@dhananjaypawar4825 tukaram munde sarkhya adhikaravr pn tummi dout ghetay manje , je tukaram munde swata cha pahunyala suddha sodat nahit tithe caste tr tyancha sathi lai lamb chi gost.
निष्क्रिय गृहमंत्री
10 लाख देऊन मुलगा पुन्हा येणार नाही..
काहीही होऊ शकत नाही फक्त 1 महिना चर्चा मग फाईल क्लोज 🔒
यांच्याकडून नाय मिळेल असं नाही वाटतं
बोलून मोकळं होयच
पुन्हा एक प्रश्न सर्व गुन्हेगारांवर मोका लावला सरपंच देशमुख जिवंत होणार का?
Changal ahe bhashan .....fakt dhanya la mag ghalu naka.😢
फडणवीस साहेब मी तुमचा खूप मोठा विरोधक आहे...पन या प्रकरणात राजकारण बाजूला ठेवून तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही खऱ्या गुन्हेगाराला कडक शिक्षा करा...तुम्हीच मायबाप आहेत सद्यस्थितीला महाराष्ट्राचे...😢😢
Cm साहेब.....👌
CM sahab ki bilkul sahin baat hai 👍👌🤝💐
आदरणीय योगी अदित्य नाथ यांची भेट घ्यावी व एक तरी गुण सोबत घ्यावा
फडणवीस म्हणजे दुसरे योगी आदित्यनाथ पाहा न्याय मिळणार
शंभु महाराज सारख हाल हाल करुन मारल राव आणि तुम्ही आजुन काहीच करत नाहीत फडणवीस साहेब😢😢
धन्यवाद फडणवीस साहेब .....
सरपंच यांना धमकाविने किंवा बघुन घेवु अशी धमकी देणाऱ्या विरोधात कायदा पारीत करण्यात यावा अधिवेशनात म्हणजे देशमुख सारखे प्रकार महाराष्ट्रात घडणार नाही
धनु भाऊ मुळे हे होत आहे