धन्यवाद सर तुम्ही कमेंट्स दिली त्या ठिकाणच्या हॉटेलला ज्या पद्धतीचा इतिहास आहे तो सर्वांचा समोर येणे गरजेचे आहे म्हणून पुढच्या गप्पा जास्त झाल्या आणि तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही प्रत्यक्षात जाऊन जर एकदा भेट दिली तर नक्कीच तुम्हाला पूर्ण अशी माहिती त्या ठिकाणची भेटून जाईल धन्यवाद
खूप सुंदर आणि चविष्ट जेवण परवा आम्ही जेवण केले
चव नाही
Taste nahi.. servicing changli nahi.. chicken ajibat fresh navte..
छान आहे मी जेवलो एक वेळा ♥️♥️♥️
आम्ही हि टेस्ट केलय..छान च... .फिश👌👌👍👍😋😋
Tumch hotel nemka Alephatya javal kuth ahe amhi jarur yeut
टोल नाक्याजवळ
Je pahike te dakhwat nai nusst bol bolchan anni amitabhachan
धन्यवाद सर तुम्ही कमेंट्स दिली त्या ठिकाणच्या हॉटेलला ज्या पद्धतीचा इतिहास आहे तो सर्वांचा समोर येणे गरजेचे आहे म्हणून पुढच्या गप्पा जास्त झाल्या आणि तुम्हाला जे पाहिजे असेल ते तुम्ही प्रत्यक्षात जाऊन जर एकदा भेट दिली तर नक्कीच तुम्हाला पूर्ण अशी माहिती त्या ठिकाणची भेटून जाईल धन्यवाद
किती छान आणि पोटभर जेवणं . खूप आत्मा तृप्त झाला.
Fish ani chicken unlimited ahe ka
अनलिमिटेड डिश आहे
खूप मस्त आहे
👌👌👌