अमेरिकेत खरेदी केलं स्वप्नातलं घर | नवीन घर सजवलं कसं | नवीन घराची किंमत Hometour of new home in US

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2022
  • अमेरिकेत आम्ही नुकतेच नवीन घर घेतले आहे. त्याच घराची होमटूर आजच्या व्हिडीओत.
    अ अमेरिकेचा-
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    a_amerikecha?ut...
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    VLOG ९९ :- अमेरिकेत आम्ही शॉपिंग कुठे करतो?
    • अमेरिकेत आम्ही शॉपिंग ...
    VLOG १०१ :- अमेरिकेतला फिल्मी वसंत
    • अमेरिकेतला फिल्मी वसंत...
    Music credit :-
    Wondershare Filmora
    RUclips Audio Gallery

Комментарии • 1,6 тыс.

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  Год назад +114

    खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या नवीन घराला जे प्रेम देत आहात त्यामुळे आम्ही भारावून गेलेलो आहोत. खरंच मनापासून आभारी आहोत ❤

    • @maxmix263
      @maxmix263 Год назад

      Etkya mothya khidkya aahet tr chor tya fodun gharat yetil chori krayla yachi bhiti vatat nahi ka?

    • @chachaop8267
      @chachaop8267 Год назад +1

      @@maxmix263 US ahe te india nahi 😂😂😂

    • @maxmix263
      @maxmix263 Год назад

      @@chachaop8267 Tith police force kay gajar vikayla bnvliy kay mg US ni

    • @pritamthakur3659
      @pritamthakur3659 Год назад

      Gouri tumche ghar khupach chhan aahe.shubh iaabh.

    • @smitachavan3350
      @smitachavan3350 Год назад

      👌💖

  • @prakashgavanda8230
    @prakashgavanda8230 Год назад +80

    घरात तुळस ठेवलीस तिथंच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपलीस , जय महाराष्ट्र , अशीच प्रगती करत रहा पण आपल्या संस्कृती विसरू नका

  • @007vmj
    @007vmj Год назад +125

    मराठी पाऊल पडती पुढे... खूप शुभेच्छा आणि अभिमान... एवढ लांब जाऊन नौकरी करून घर घेणं ही खूप मोठी कामगिरी आहे. 💐💐

    • @kanhayyalallakhe3530
      @kanhayyalallakhe3530 Год назад +1

      खूपच छान घर अमेरिकेत जाऊन घर घेतलय एका मराठी फेमिलिने याचा अभिमान वाटतो अभिनंदन ताई .

  • @sanjeevsamarth1403
    @sanjeevsamarth1403 Год назад +63

    मराठी माणूस अमेरिकेमध्ये स्वतःचा बंगला खरेदी करतो ही अभिमानाची गोष्ट आहे. अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!

    • @user-hx3dc5vp1q
      @user-hx3dc5vp1q 10 месяцев назад +1

      Khar aahe.kahina ethe hi gheyla Jamal nahi

    • @__Michan__24
      @__Michan__24 7 месяцев назад

      Khar aahe

    • @krishansawant9360
      @krishansawant9360 6 дней назад +1

      अशा हजारो
      मराठी माणसानी घरे जमीन घेतले आहेत

  • @rajendragholap1780
    @rajendragholap1780 Год назад +11

    गौरी सर्व प्रथम तर तुझे आणि पटिराजांचे मना पासून अभिनंदन. अमेरिकेत स्वतःचं इतकं चांगल घर घेऊन पण तुझ्यात attitude बिलकुल नाही. खूप down to earth आहेस. मला तुझा स्वभाव आणि प्रेझेंटेशन खूप खूप आवडले. पुन्हा एकदा अभिनंदन. अशेच मराठी पाऊल अमेरिकेत पडूदे हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @kishorpawar3859
    @kishorpawar3859 Год назад +11

    तुमची मराठी अप्रतीम आहे , अमेरिकेत राहुन पन शुद्ध मराठी बोलणे हा खरच चमत्कार आहे...मराठी असण्याचा अभिमान आहे..🙏🙏🙏👌👌

  • @jayantdeshpande2581
    @jayantdeshpande2581 Год назад +11

    तुम्हा दोघांचेही अभिनंदन💐💐 घराचा प्लॉटचा एरिया सांगीतला किंमत सांगितली पण शहर, गांव नाही कळले. माझ्याही मुलानी आत्ताच घर घेतले ते नॉर्थ चेम्सफोर्ड येथे आहे. मेंटेनन्स ला खूप लक्ष द्यावे लागते बाकी काही प्रॉब्लेम नसतो. पुनश्च अभिनंदन 💐

  • @luckychaudhari5050
    @luckychaudhari5050 Год назад +8

    फारच आनंद होतो जेव्हा कोणी भारतीय व्यक्ती अमेरिकेत घर घेतो तेव्हा...🤗🤗 अतिशय सुंदर असे घर घेतले तुम्ही...👌👌 मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की तुमची अशीच प्रगती होत राहो...🙏🙏 पुनश् अभिनंदन 💐💐

  • @abhijitmahadik3030
    @abhijitmahadik3030 Год назад +16

    अमेरिका ही स्वप्न नगरी आहे हेच खरं... खरंच हे परम सुख आहे..हे सुख प्राप्त करण्यासाठी आपण प्रचंड कष्ट घेतले आहेत..खूप छान...खूप खूप अभिनंदन.. 👍

  • @manasideshpande7728
    @manasideshpande7728 Год назад +145

    खूपच भारीय घर गौरी 👌👌😍..तू ते सजवले ही आहेस तितकाच छान या नवीन घरात तुमची सगळी स्वप्न पूर्ण होऊ दे हीच सदिच्छा

    • @army-ri5bf
      @army-ri5bf Год назад +4

      Kitty chan comments केली तुम्ही

    • @latadhanorkar6606
      @latadhanorkar6606 Год назад +1

      खूप छान,असेच खुश राहा. 🙏

    • @swatikamhatre9432
      @swatikamhatre9432 Год назад

      Chhan

    • @swatikamhatre9432
      @swatikamhatre9432 Год назад

      Chhan

    • @poonamskitchen7579
      @poonamskitchen7579 Год назад

      खुप खुप सुंदर घर गौरी तुझ्या नवीन घरात तुमची खुप भरभराट होवो हीच इच्छा. तु घरातल्या झाडांची निगा कशी ठेवते त्याचाही एक ब्लॉग बनवून आम्हालाही दाखव मलाही खुप आवडते अशी झाड घरात ठेवायला. Bye congratulations to u and ur family for your new Home 🏡

  • @dattakelaskar6166
    @dattakelaskar6166 Год назад

    अप्रतिम घर
    विचारांच्या पंखाना प्रयत्नांची जोड दिली की आपली स्वप्नं साकार होतात.
    तुमच्या व्हिडिओतुन अनेकांना प्रेरणा मिळेल.

  • @vijetarandive87
    @vijetarandive87 Год назад +1

    U sounds so humble so positive yet so energetic… asa vatta kuni tari aaplya ghara madhli 1 vyakti aaplya brbr bolat ahe … lots of love to u ❤

  • @sheetal1616kk
    @sheetal1616kk Год назад +3

    खूप खूप सुंदर आहे घर गौरी, खूप प्रशस्त आणि अतिशय सुसज्ज आहे, सर्व सुख सोयींनी परिपूर्ण असे, तुला आणि अवि दादाला नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा, तुमच्या स्वप्नातील घर खूप खूप छान आहे, अगदी सुंदर पद्धतीने सजवलेलं, आपले भारतीय लोक जीवनात किती प्रगती करत ahet, परदेशात राहून आपलेपण जपणार तुमचं जोडपं आणि तुमची सुरेख सुंदर family लवकरच छोट्या गौरीने परिपूर्ण होवो अशी शुभेच्छा आणि नवीन घरासाठी खूप शुभेच्छा खूप अप्रतिम आहे घर

  • @vibhadeshpande4178
    @vibhadeshpande4178 Год назад +6

    खूपच सुंदर घर , तुमच्या सर्व कामना इच्छा आशा या घरात सुफळ संपूर्ण होवोत , 🙏🌹🍫💐

  • @VishalPatil-wi2of
    @VishalPatil-wi2of 2 месяца назад +1

    मराठी माणूस अमेरिकेमध्ये स्वतः चा बंगला खरेदी करतो ही खूप अभिमानाची गोष्ट आहे .👌
    💐💐अभिनंदन 💐💐
    🤗 असेच पुढे जात रहा अशी श्री बाप्पा चरणी प्रार्थना..!🙏

  • @supriyascreativityrangolia537
    @supriyascreativityrangolia537 Год назад +10

    U r the most luckiest girl , wife , daughter and mother in this whole world....keep smile & always b happy.

  • @harshalidesai7953
    @harshalidesai7953 Год назад +14

    खूप भारी आहे घर मस्तच खूप छान वाटलं 🏠🏡🏡🏡 पाहून हार्दिक अभिनंदन अशीच प्रगती करत रहा.

  • @wazkarritesh8149
    @wazkarritesh8149 Год назад +3

    खूप छान आहे, गौरी ताई, तुम्ही नवीन घेतलेले अमेरिकेतील स्वप्नातील घर. अभिनंदन, आम्हां सर्वांना अभिमान आहे, गौरी ताई तुम्ही भारतीय असल्याचा!🙏🙏👍👍

  • @ketandalal888
    @ketandalal888 Год назад

    खुप सुंदर आहे घर....नवीन घरा साथी खुप अभिनंदन💐💐…आनी अशीच तुमची प्रगती होवो आणि तुमची सर्व स्वप्न पूर्ण होवो🙏🙏🙌🏻

  • @surekhasankpal6679
    @surekhasankpal6679 Год назад

    खूपच छान गौरी घर खूपच छान आहे. आणि प्रत्येकाच्या मनातील प्रश्न तू बरोबर ओळखतेस व उत्तरही समाधानकारक देतेस.अशीच तुमची दिवसेंदिवस प्रगती वाढत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @saritajetithor8011
    @saritajetithor8011 Год назад +15

    खरंच फार सुंदर घर आहे 👌👌👍.Congratulations 😊🤗

  • @pradeepshinde9872
    @pradeepshinde9872 Год назад +5

    ताई मी पुणे, बारामतीकर. ताई नवीन वास्तू, घर खूप छान आहे...
    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.. असेच व्हिडिओ पाटवत जा. आणि आनंद घेत चला... जय महाराष्ट्र..जय शिवराय ..🚩🚩🚩🚩

  • @suryakantpatil5920
    @suryakantpatil5920 Год назад +1

    खूप खूप छान, जीवनामध्ये अशीच चांगली प्रगती करा ईश्वर तुमच्या पाठीशी आहे. धन्यवाद

  • @supriyasalunke4370
    @supriyasalunke4370 Год назад +1

    खूप छान घर अविनाश यांची जिद्द तुझी साथ आणि आपल्यातल दुसऱ्यांना देण सामाजिक भान आई वडिलांचे पुण्य देवांचे आशीर्वाद. मनःपूर्वक अभिनंदन दोघांचे 💐💐.

  • @savitasaravade4094
    @savitasaravade4094 Год назад +6

    Many Congratulations Gauri, Avinash n billu👏👏💐💐...खूप सुंदर आणि प्रशस्त घर आहे...हिरवाई ने नटलेल...सुंदर सजवलेल.....खूप आनंदी रहा सर्वजण ...पण evadh मोठ घर आणि त्याभोवती चा परिसर कस maintain करते ते पहायला आवडेल ..

  • @aashikbobade3582
    @aashikbobade3582 Год назад +3

    खूप छान आहे घर आणि आजू बाजूचा परिसर आणि परसबाग पण खूपच सुंदर आहे 🤗🤗💕💕

  • @anilpatil3245
    @anilpatil3245 Год назад

    खुपचं छान ,कष्टमय जीवनाची फलदायी फळ आपणास सदैव चाखायला मिळत रहावी हिच प्रभुचरणी प्रार्थना

  • @manjuchikteabhyasjatra2468
    @manjuchikteabhyasjatra2468 Год назад +1

    अप्रतिम, गौरी तुझ्या घराचा वर्चुअल टूर मला खूप आवडला,🙏💐 मनःपूर्वक अभिनंदन नवीन घराबद्दल, आणि खूप खूप शुभेच्छा

  • @simplewaystocook5039
    @simplewaystocook5039 Год назад +6

    खूपच सुंदर👌 घर आहे तूझं गौरी..घर तर मोठं आहेच शिवाय इतक मोठं अंगण ..बापरे..! Interior पण मस्त simple and sober जास्त ताम जाम नाही..तरी सुंदर .👍

  • @kirtigavit5675
    @kirtigavit5675 Год назад +4

    ✨️खूपच मस्त सजावट केली आहे गौरी दी आणि अवी दादा 🏡🏡 खरंच खूपच मनापासून सजवलं आहे आणि जे live plants जी concept आहे 🎋🎄🌱 ती खूपच छान आहे आणि आपण जी झाडे लावतो त्याला आज कोणती फुल आली आहे उद्या कोणती येतील आणि कोणत्या झाडाला पाणी पाहिजे ए की खत पाहिजे ए.. 🌱🍃🌿🎄 ते द्यायला खूप मज्जा येते आणि तितकाच आनंद पण भेटतो त्यातून खरंच... ❣️❣️💞 आणि मी मनापासून सांगते खूपच छान घर निवडले आहे तुम्ही.. आणि अशीच प्रगती होऊ दे तुम्हची ही प्रार्थना आणि हो बिल्वा ला खूप खूप गोड पापा ❣️💗😍😘😘😘😘

  • @Sainath-Maharaj
    @Sainath-Maharaj Год назад

    मनःपूर्वक अभिनंदन ताई,पुढील वाटचालीस खूप.. खूप..हार्दिक शुभेच्छा.....!🌹🌹🌹🌹💐💐💐💐

  • @ranjanapadlekar9583
    @ranjanapadlekar9583 Год назад

    खुप छान!अभिनंदन आणि पुढील यशदाई वाटचालीसाठी शुभेच्छा!

  • @vaibhavbhalerao2843
    @vaibhavbhalerao2843 Год назад +13

    Really a Beautiful Home.......Nice Interior & nicely decorated...... Congratulations to both of you as your dream comes true.... Best wishes for you & your family 🙏🏻

  • @rajeshwaghmare6834
    @rajeshwaghmare6834 Год назад +7

    Hi,
    It's really awesome to visit your sweet home.
    It's really start pleasure within while visiting every cornor of the structure,even it's more pleasurable when your whole past journey running in background.
    Thanks for posting .
    Blessings and wishing peace,health and prosperity to you all

  • @mamtapatil6117
    @mamtapatil6117 Год назад

    खुप सुंदर घर आहे 👍👍खुप छान ♥️♥️मराठी आहात याचाच खुप अभिमान आहे असेच खुप खुश रहा 💐💐🌹🌹

  • @alkamatsagar2276
    @alkamatsagar2276 Год назад +1

    ताई ऐवढे सुंदर घर बघून खूप खूप आनंद झाला तुळस बघितली आणि आपली भारतीय संस्कृती जोपासली यातच सर्व आरोग्य व आनंद भरभरून मिळते छान👏✊👍

  • @prajalpawade2922
    @prajalpawade2922 Год назад +4

    खूपच सुंदर आहे घर. आणि ते तुम्ही छान सजवल आहे.. 😍

  • @prasadnamde5767
    @prasadnamde5767 Год назад +7

    खूप सुंदर आहे घर अगदी स्वप्नातल्या सारख😊👌👌

  • @sumitpatil9264
    @sumitpatil9264 Год назад

    Khup khup abhinandan.. Khup chan aahe navin ghar. Swapnatl ghar vatatay ani fula pahun tar man khup prassan zala. Ya navin gharat tumchi sarva swpana purn hovot hi Sadicha..

  • @swatideodhar4725
    @swatideodhar4725 Год назад

    खूप सुंदर आहे घर व सजवले पण छान. तुझ्या पवित्र तुळशी सारखीच बहरत रहा💐

  • @manaliwagh3905
    @manaliwagh3905 Год назад +8

    Congratulations to both of you..May
    God fulfill all your dreams.Khup khup Prem ❤️🙏

  • @hemlatasawant8810
    @hemlatasawant8810 Год назад +6

    So pretty house!!! I loved the Basement and the Backyard so so so very much!! Gharat lahan mul asel tar ashi mokali jaga asna is blessings!! Jar amhi ikde ghar pahayla gheu tar nakkich he structure lakshat theven mi!! Congratulations and Best wishes for the future also!!!

  • @charukulkarni4758
    @charukulkarni4758 Год назад

    Khupach chhan khup aanadiaaht tasecha raha .Ganesha festival cha hardik shubhechha mam!

  • @kirtijagtap4379
    @kirtijagtap4379 Год назад

    Congratulations to both of u... खूप छान घर आहे तुमचं.. पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा

  • @sujatasable5700
    @sujatasable5700 Год назад +7

    तुमच्या जुन घराचं पण आठवण येतय गं ताई दादा 🙃 आणि हे घर खुपच भारीय ❤ सुखाच जावो 🌹🙏✌

  • @mohannb8599
    @mohannb8599 Год назад +4

    Superb.. Ur home 🏠 sweet home is sooo beautiful..nice interior.. Nice greenary of beautiful plants 🌱.. All facilities r there.. It's a complete home 🏠.. Tnx tai for making this vlog to show ur beautiful house 🏠🏠

  • @jyotibhadale8712
    @jyotibhadale8712 Год назад

    खूप छान आहे घर तुमचे अभिनंदन, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @raju123411100
    @raju123411100 Год назад

    तुम्हाला तुमच्या मनातलं घर मिळालं जे की तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा.

  • @nilimabhor2947
    @nilimabhor2947 Год назад +9

    पहिले तुमच्या दोघांचे खुप खुप अभिनंदन🎉
    घर तर खुप खुप सुंदर आहे.
    नजर न लागो
    बिलवा शेठला गोड🥰🥰🥰🥰
    तुम्हा दोघांना शुभाशिर्वाद
    🥰🥰🥰🥰🥰
    श्री स्वामी समर्थ🙏
    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @sivajikawde2382
      @sivajikawde2382 Год назад

      गौरी बाळा अभिनंदन तुझे घर आणि आमिरीका पण दाखवली आम्हाला

    • @datewithdivine07
      @datewithdivine07 Год назад

      Congratulations

  • @sulbhakhanzode2607
    @sulbhakhanzode2607 Год назад +3

    Gauri… first time I am seeing your vlog…. Awesome house… very graceful…. Loved it… best luck…🤗❤️👌

  • @manisharakte8570
    @manisharakte8570 Год назад

    खुप खूप अभिनंदन गौरी .तुझ नवीन घर खुपचं अप्रतिम आणि सुंदर आहे .अशीच खूप प्रगाती कर आणि मोठी हो.तुला खूप सदिच्छा.पुन्हा एकदा अभिनंदन 💐

  • @chitrathakur889
    @chitrathakur889 Год назад +1

    खूप अभिनंदन तुमचं तुमचा अस्थेटिक सेन्स ,निसर्गाबद्दल प्रेम, झाडांची काळजी ...खूप छान वाटतंय बघून !तुमची या घरात भरभराट हो

  • @madhurimalokar1514
    @madhurimalokar1514 Год назад +3

    Congratulations घर खुपच सुंदर आहे.👌👌👌

  • @chhayawagh4931
    @chhayawagh4931 Год назад +4

    Wow Lovely Home Congratulations Dear Gauri-Avinash & Bilva💐 🎊🎉🥳

  • @RaviS-xf6ue
    @RaviS-xf6ue Год назад

    खुप खुप सुंदर आहे घर! आणखी प्रगती करा खुप मोठे व्हा! हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!

  • @arunsawant6926
    @arunsawant6926 Год назад

    खुप सुंदर घर! स्वप्नवत सजावट व आपल्या मेहनीतीला सलाम!

  • @sanketpawar7174
    @sanketpawar7174 Год назад +5

    Congratulations Tai 👍👍👍
    It is a matter of pride for all Maharashtrians.

  • @karuna6307
    @karuna6307 Год назад +3

    Congratulations for your new house gouri your home is awesome ❤️

  • @ajinkyashewale7142
    @ajinkyashewale7142 Год назад

    खूप खूप छान घर आहे...
    दीदी जीजू आपले दोघांचे मनपूर्वक अभिनंदन.
    🎉💐💐🎉🎉

  • @balkrishnachavan4681
    @balkrishnachavan4681 Год назад

    प्रथम तुम्हा दोघांचेही खुप खुप अभिनंदन...!खुप सुंदर घर घेतले ,बघुन खुप छान वाटले.तुमच्या पुढील वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा...!

  • @sudha4430
    @sudha4430 Год назад +17

    ur house is so beautiful Gauri.Its full of positive vibes I really fell in love n proud of u n ur hubby ,A maharashtrian family well settled in America. I m watching ur video for the 1st time n now onwards will keep watching always already subscribed ur channel .stay blessed . ur new subscriber from Mumbai.

  • @sangeetabhatte5422
    @sangeetabhatte5422 Год назад +10

    Congratulations to you both very very beautiful house💐💐👌👌 and ofcourse it's backyard and surrounding 👍

  • @ashishtalokar3842
    @ashishtalokar3842 Год назад

    ताई, घर तर खूपच छान आहे तुमचं, त्याही पेक्षा तुम्ही बोलता खूप छान, शब्द आणि शब्द अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही सादर करता

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 Год назад

    घर फारच सुरेख, प्रशस्त आहे. Sajvile पण मस्त आहे. तुम्ही सगळे सुखात रहा. तुम्हाला खूप, खूप शुभेच्छा

  • @sunita6374
    @sunita6374 Год назад +4

    Heartiest Congratulations to both of you ♥️🥳 khup khup khup khup Chan Ghar ahe tai😍...Superb decoration 👌👌

    • @manishakher1856
      @manishakher1856 Год назад

      तुमचे स्वप्नातले घर प्रत्यक्षात साकार झाले खूप खूप अभिनंदन घर खूपच सुरेख आहे

  • @shivajishinde1678
    @shivajishinde1678 Год назад +4

    अभिनंदन अवि दादा , खूप सुंदर माहिती देत असता गौरी वहिनी, आपल्या चॅनेल ला खूप खूप शुभेच्छा

    • @magicalworldofartbyakshara1508
      @magicalworldofartbyakshara1508 Год назад

      मला तुझे वीडीयो आवडतात मी ते आर्वजुन पाहते. तुझे घर खुप सुंदर आहे. तुझे नविन घराबद्दल अभीनंदन

  • @ashokthakurdesai9189
    @ashokthakurdesai9189 Год назад

    खुपच सुंदर😍💓 आहे, आणि त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे मनापासून माहिती सांगितली. नमस्कार!

  • @nutankalaje6365
    @nutankalaje6365 Год назад

    Khupach chan ahe ghar, agdich swapnatle ghar aslyasarkhe pn prtyakshat ahe, Marathi kutumb ,khup manapasun abhinandan

  • @kaminikakade640
    @kaminikakade640 Год назад +18

    congratulations Gauri Tai 🎉
    I am in love with American homes ❤️

  • @vinitagawade9729
    @vinitagawade9729 Год назад +14

    Such a beautiful house. Feeling proud of both of you. May God bless you all fulfill your all dreams. Definitely you have achieved it with your dedication and hard work. Keep it up.

    • @sureshahire4536
      @sureshahire4536 Год назад

      तुमच्या बोलण्यातून जाणवत होतं की तुम्ही किती विनयशील कृ तीतून माहिती देत होते, त्यातून असे वाटते की आपल्या भारतीय संस्कृतीत वाढलेल्या लोकान

  • @Nirmik_
    @Nirmik_ Год назад

    खूपच सुंदर घर आहे तुमच. घरातील एकूण एक वस्तू ठेवण्याची पद्धत आणि निसर्ग रम्य वातावरण खूपच मनाला भावणार आहे. पाहतानाच एवढ छान वाटतय तर तो अनुभव पण भारीच असणार गौरी......
    तुम्हा दोघांना पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 💐💐💐💐

  • @digitalabacusmath.840
    @digitalabacusmath.840 Год назад +1

    अभिनंदन खूप सुंदर आहे घर अन् खूप मनापासून शेयर केलेस तू पूर्ण घर खूप मेहनत असते प्रत्येक कामामागे as usual अमेरिका तुझ्यामुळे बघायला मिळाली..... बरेच video बनतात किंवा बनत असतील पन तू खूप knowledge share करत माहिती देतेस छान वाटते कदाचित कोणाला उपयोग होइल याचा.... छान पुना अभिनंदन Congrats to both of you......n tuzya camera person che pan jyamule tu video evde chan banvu shaktes disu shaktes....asech grow kara....thanks jar comment vachali tar...

  • @geetapatil7041
    @geetapatil7041 Год назад +5

    Congratulations both of you 💐 very beautiful house and back yard very nice video ❤️❤️

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Год назад +3

    So proud of you Gauri... Heartiest congratulations both of you......Khup chhan and sundar ghar aahe .ashech Indian culture japa ,majet, anandat raha. Enjoy your everyday. .

  • @indrajitrakh7593
    @indrajitrakh7593 Год назад

    खरंच खूप छान घर आहे आणि एका मराठी माणसाने अमेरिकेत आपल्या कष्टाने आपल्या हक्काचं घर घेतल्याचा आनंद आहे.

  • @pramodbarde6452
    @pramodbarde6452 Год назад

    नवीन घर घेतल्या बंद्दल तुम्हा दोगांना हार्दिक आभीनंन्दन...💐💐💐
    खूप छान घर आहे तुमचं

  • @kk7134
    @kk7134 Год назад +3

    आपलं घर आणि त्याचा परिसर अतिशय सुंदर आणि अप्रतिम आहे...शब्दश: सकारात्मक उर्जेनं भरलेलं आहे...
    इतक्या सुंदर , आनंदी घरात सतत चांगल्याच गोष्टी घडत राहतील...तुमच्या संपुर्ण कुटुंबाला मन:पूर्वक शुभेच्छा्ं 💐
    एक प्रश्नं : आपल्या घरातील कोणत्याच खिडकीला किंवा दरवाजाला आपल्या भारतात असतात तशी लोखंडाची सेफ्टी डोअर / ग्रील का नाहियेत ?

    • @kiranbarve1061
      @kiranbarve1061 Год назад

      खरंय्!, पण अमेरिकेतल्या सगळ्याच घरांना अशाच खिडक्या बघायला मिळतात. ग्रिल नसतंच --

    • @rujutavedak3455
      @rujutavedak3455 Год назад

      खुप छान घर तुझं आहे आनंदाने राहा

  • @supi.more.5
    @supi.more.5 Год назад +4

    Hii...i m watching your vdo for the first time...your selection n choice from every angle of your house is worth Appreciating...
    Overall it's an Amazing Home, Dream Come True...
    Wish you all the best regards....

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Год назад

    अवि व तुझ प्रथमता हार्दिक हार्दिक अभिनंदन सातारा ते अमेरिका जाणवु आपण दोघांनी जी प्रगती केलेली पाहून मन प्रसन्न झाले 👌 अवि ची मुलाखतीचा VDO पाहिला .. खरच तुमचे vlog प्रेरणा देणारे आहेत. 👍🏻 अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहो हा मनापासून शुभ आशिर्वाद.... 🤎🤎🤎🎁🎁🎁🎂🎂🎂💐💐💐 अप्रतिम व सुंदर घर 👌👌👌👌👌👌👌🏠🏡🏡🏡🏡🏡🏡🏠🏠🏠🏠

  • @deepakkokani8583
    @deepakkokani8583 Год назад

    नवीन घर घेतल्याचं खूप खूप अभिनंदन गौरी ताई आणि अवि दादा.
    घर खूप छान आहे आणि तुम्ही केलेली सजावट तर खूपच छान आहे , छोटी छोटी रोपटी आणि घराला असलेल्या मोठ्या खिडक्या यांनी घराची शोभा वाढवली आहे.
    पुन्हा एकदा खुप खूप शुभेच्छा. 💐💐💐💐

  • @supriyapatil1342
    @supriyapatil1342 Год назад +6

    It's wonderful home🏡 🥰🥰 God bless you gouri and family

  • @kavitaekawade1576
    @kavitaekawade1576 Год назад +3

    तुमच्या स्वप्नातील घर खुप सुंदर आहे छान सजवलं आहे1 no. 👌👌👍😘

  • @manishagyaan
    @manishagyaan Год назад

    Congratulations... Khup. Chaan. Ghar. Aahe ani its well decorated... Backyard khup masta.. God bless your home and you all

  • @vidyasrecipe2191
    @vidyasrecipe2191 Год назад +1

    घर छान मस्तच सजवलेस दीदी तुझी सर्व स्वप्न
    पूर्ण होवोत 💐🌹👍

  • @akshaymore007
    @akshaymore007 Год назад +3

    Congratulations to both of you. Home Sweet Home 🏡

  • @parnikakulkarni
    @parnikakulkarni Год назад +4

    What a beautiful house 🏡 ! Love the layout and garden! How old is the house ? Which city ?

  • @yogeshsarode9628
    @yogeshsarode9628 Год назад

    खूपच छान 👌👌 मी आपल्या चॅनेलवर पहिल्यांदाच आलो.... अमेरिकेतील घर म्हटल्यावर मी व्हिडिओ पाहू लागलो... आपलं घर तर मला खूपच छान वाटलं आणि आवडलं, असं घर तर आपल्या भारतात ही असं शक्य होऊ शकत नाही... खूपच छान...आपली सारी स्वप्नं पूर्ण होवो, हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏

  • @popatthombare5227
    @popatthombare5227 Год назад

    तुमचे दोघांचेही अभिनंदन!! नविन घर तेही अमेरिकेतील तु दाखवले, आनंद झाला. सुखी रहाल परमेश्वर कृपेने!!

  • @anjalishelar6218
    @anjalishelar6218 Год назад +5

    Congratulations to both of you! Loved your beautiful house and decor ideas. Lots of love to Bilwa

    • @mangalmore245
      @mangalmore245 Год назад

      खुप सुंदर घर गोरी 👌👌👌

    • @varshasinkar8704
      @varshasinkar8704 Год назад

      kuthe ahe tuze ghar

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Год назад

      @@varshasinkar8704 Minnesota

    • @mrudusworld3863
      @mrudusworld3863 Год назад

      Congratulations....
      Price kiti ahe ya gharachi

    • @mrudusworld3863
      @mrudusworld3863 Год назад

      @@healinghuman7134 मी गौरी ला विचारले होते....आणि यात वाईट काय आहे कोणत्याही चांगल्या गोष्टी ची,ती जर मनापासून आवडली तर किंमत उत्सुकता म्हणून विचारतोच...तुम्हाला काय अवघड वाटले यात

  • @prashantghadgevlogs5255
    @prashantghadgevlogs5255 Год назад +3

    गौरीताई पहिली लाईक पहिली कमेंट एम एच 11 सातारा

  • @vibhaschannel316
    @vibhaschannel316 Год назад

    किती सुंदर घर आणि परिसर.. तुमच्या सगळ्या इच्छा या घरात पूर्ण होवोत हीच सदिच्छा...

  • @pankajthorat9113
    @pankajthorat9113 Год назад

    गौरी, तुझं घरं खूप छान आहे. कौतुक करावं तेवढं कमीच. खूप- खूप शुभेच्छा तुम्हा सर्वांना. सुखी राहा आनंदी राहा. God bless you and your family...

  • @sheetalswapnil6394
    @sheetalswapnil6394 Год назад

    Khup chan Marathi mansach pardeshan Ghar asn he khup moth kautukach ahe ....khup khup abhinandan tumchya amerikecha gharala tumhla khup khup mana pasun subhechha.....bappa nehmi tumchya sobat rahude...,😍😍

  • @swarupayadav4566
    @swarupayadav4566 Год назад +1

    Khup chaan ahe 'GHAR' Congratulations both of you.... 1st time bgitla video

  • @hemantshinde9157
    @hemantshinde9157 Год назад

    किती सुंदर घर आहे. तुमचा सत्यात उतरलेले हे घर, आमच्या स्वप्नातलं घर आहे. पण घर आणि त्याचा परिसर पाहून खूप आनंद झाला. God bless you both. Live happily.

  • @aparnagangurde1621
    @aparnagangurde1621 Год назад

    खूपच छान आणि प्रशस्त घर आहे तुझं दोघांनाही नवीन घराच्या शुभेच्छा

  • @rutujamohite6017
    @rutujamohite6017 Год назад +1

    अभिनंदन तुम्ही दोघे सुखात रहाल अशी भगवंता चरणी प्रार्थना करते

  • @aniljagtap4971
    @aniljagtap4971 Год назад

    खूप छान आहे घर आणि अभिनंदन माहिती दिली ती तर खूप खूप सुंदर धन्यवाद

  • @mayathatte1428
    @mayathatte1428 Год назад

    गौरी घर खूपच छान आहे. घराला आणि तुमच्या पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा.

  • @ashokkalokhe8959
    @ashokkalokhe8959 Год назад

    सुंदर आहे घर. तू बिल्लू आणि अवि पण मस्तच.. असेच आनंदात रहा..तू बोलतेस छान.. दिसतेस छान "God Bless You..! "🥰🤗😊